🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
120K subscribers
23K photos
133 videos
3.56K files
4.14K links
Download Telegram
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे

● जाहिरात लवकर येईल 🔥
♦️#MPSC Combine गट ब पूर्व कट ऑफ..
3
#Important

🔴 भारतातील रेल्वे अर्थसंकल्पाची उत्क्रांती

1921 - विलियम ॲकवर्थ समितीने रेल्वे विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची शिफारस केली.

1924 - रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात. या वेळेपासून रेल्वे अर्थसंकल्प व साधारण अर्थसंकल्प असे दोन अर्थसंकल्प मांडले जात होते.

2015 - विवेक देबराॅय समितीने रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प थांबविण्याची शिफारस केली.

2017 - रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणे बंद करण्यात आले.
2
MPSC कडून होणाऱ्या कनिष्ठ लेखापाल आणि लिपिक टंकलेखन या गट "क" संवर्गाच्या पदासाठी ANY DEGREE केली आहे..
1
▶️ नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे

➡️ जाहिरात लवकर येण्याची चिन्हे

लिंक
https://ulbdataportal.in/node?number=N.14
▶️ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ.

⭕️ सरळसेवा रिक्त जागा - 603 पदे

◾️ परिक्षा TCS/IBPS
5
▶️ 38 वा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर..
6
धर्मांतर केल्यानंतर 'एससी' दर्जा रद्द - सर्वोच्च न्यायालय
👍21🙏1
सरकारचे लक्ष केंद्रित मुद्दे:

👉तेल व गॅस साठा वाढवणे
👉अन्न व रेशन पुरवठा सुरक्षित ठेवणे
👉 वीज निर्मिती व वितरणावर नियंत्रण
👉ऊर्जा क्षेत्रावर विशेष लक्ष
👉राजनैतिक संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न.
4
👉जागतिक आनंद अहवाल 2026 (World Happiness Report) 

👉भारत रँक आणि स्कोअर:
👉2026 रँक: 116 वा

👉स्कोर: 4.536
1
▶️ राज्यात उभारली जातेय जगातील तिसरी लिगो वेधशाळा

⭕️ जगातील तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली 'लिगो' (LIGO -Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारली जात आहे.

⭕️ उद्देश : अवकाशातील गुरुत्वीय लहरींचा (Gravitational Waves) शोध घेणे आणि त्यावर संशोधन करणे.
3
Drugs Insp MPSC 1st answer key Bade Sir.pdf
564.9 KB
🚨Drugs Inspector 🚨

⭕️ प्रथम उत्तरतालिका
1
▶️ राज्यसेवा 230 जागा..
🔴 Imp पोलीस भरती 2026

👉63 वी महाराष्ट्र केसरी 2020=हर्षवर्धन सदगीर

👉68 वी महाराष्ट्र केसरी 2026=हर्षवर्धन सदगीर

🔺टीप ; महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर हा सातवा डबल महाराष्ट्र केसरी बनला आहे
Madyayugin Bharat (Satishchandra) NCERT.pdf
14.8 MB
🔰मध्ययुगीन भारत (सतीश चंद्रा)
NCERT. pdf
🥱21
धर्मांतर केल्यानंतर 'SC' दर्जा रद्द - सर्वोच्च न्यायालय
रेल्वे तिकीट रद्द करण्याची नवीन नियमावली

◾️8 तास आधी रद्द केल्यास कोणताही परतावा नाही
◾️8 ते 24 तास आधी रद्द केल्यास 50 टक्के परतावा
◾️24 ते 72 तास आधी रद्द केल्यास 75 टक्के परतावा
◾️72 तास आधी रद्द केल्यास एक निश्चित शुल्क आकारून संपूर्ण परतावा मिळेल

#IndianRailway
6
चालू घडामोडी

१. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? – २४ मार्च

२. सर्वाधिक नियमित-हंगामी सामने खेळणारा NBA खेळाडू कोण आहे? – लेब्रॉन जेम्स

३. खालीलपैकी कोणत्या राज्यात खेलो इंडिया आदिवासी खेळ २०२६ आयोजित केले जातील? – छत्तीसगड

४. एक्सरसाइज काकाडू २०२६ कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? – ऑस्ट्रेलिया

५. महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल BRICS तर्फे नुकताच 'विमेन्स एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड' देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? – कल्पना सोरेन

६. इंडियन ओपन २०२६ स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? – अनाहत सिंग

७. २४ मार्च २०२६ रोजी आसाम रायफल्सचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? – १९१ वा

८. महिला बचत गट सदस्यांसाठी भारतातील पहिला UPI-लिंक्ड ओव्हरड्राफ्ट कोणी सुरू केला? – बँक ऑफ बडोदा

९. २०२७ च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे आयोजन कोणता देश करेल? – माल्टा

१०. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील गोळाफेक प्रकारात रिया सोलंकीने कोणते पदक जिंकले? – सुवर्ण पदक
5
♦️महिला आरक्षणासाठी दोन विधेयके मांडणार...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚩 श्री राम नवमी निम्मित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩
13