🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
121K subscribers
23K photos
133 videos
3.56K files
4.14K links
Download Telegram
भीम पेमेंट्स ॲप ब्रॅण्ड ॲम्बेसिडर - एम. एस. धोनी
11👍2
📍 BPCL Launches India’s First LPG ATM in Gurugram.

BPCL ने नुकतेच गुरुग्राममध्ये भारतातील पहिले LPG ATM लाँच केले आहे.
4
राज्यात लवकरच शिक्षक भरती...

'पवित्र पोर्टल' द्वारे हजारो पदे भरणार.
4
📌संयुक्त राष्ट्रांने 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले..

.
1
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (2).pdf
8.8 MB
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
बॉम्बे हायकोर्ट शिपाई | लिपिक परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार

✍️पहिली टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇

☑️एकूण 51 सराव पेपर 
🎯सोडवण्यासाठी वेळ : 30 Min

📱Rudra Academy Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

संपर्क - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Forwarded from Admin MPSC Wallah
🚨 1️⃣ मैदानातून थेट अपडेट 🚨

महाराष्ट्र पोलीस भरती – आजच्या ग्राउंडचे मार्क्स LIVE 🔥
📋 रनिंग, लाँग जंप, शॉटपुट सर्व स्कोर उपलब्ध

💯 तुमचा नंबर किती आहे ते लगेच चेक करा!

👇👇👇👇👇👇
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1
https://t.me/addlist/qYcMWHsfEB9mZDk1

उशीर करू नका… मेरिट एका मार्कवर ठरते! 🚔🔥
2
♦️दयामरणाचा भारतातील प्रवास..
♦️ नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी..

👉  अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला...
5
TET_Sample PDF.pdf
67.2 MB
🎯 TET - शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच

👼2013 ते 2025 पर्यंतच्या 3390+ प्रश्नांचा समावेश

🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://amzn.in/d/0iaa4SwK
2
68 वा महाराष्ट्र केसरी = हर्षवर्धन सदगीर नाशिक
5
💥इंकलाब जिंदाबाद!✊🏾

#Tribute🌸🙏
12
नरेंद्र मोदी भारतात दीर्घकाळ सरकार चालवणारे नेते

नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावरील आपले 8 हजार 931 दिवस पूर्ण केले आहेत.

मुख्यमंत्रिपद आणि पंतप्रधानपदावरील कार्यकाळ मिळून नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ सरकार चालवणारे नेते बनले आहेत.

😊😊😊😊😊😊😊😊😊
7👍2👀1
जागतिक हवामान दिन : 23 मार्च

जागतिक हवामान दिन (World Meteorological Day) दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो.

जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) 23 मार्च 1950 या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. [WMO चे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे.]

2025 ची थीम :- "पूर्व चेतावणी अंतर एकत्र करणे" [Closing the Early Warning Gap Together]
2026 ची थीम : "हवामान कृतीचे भविष्य" [The Future of Climate Action]

Note : जागतिक हवामान संघटना (WMO) चे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे.

😊😊😊😊😊😊😊😊😊
6
भारत मातेच्या शूर वीरांना विनम्र अभिवादन..💐💐
🙏91
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे

● जाहिरात लवकर येईल 🔥
4
बॉम्बे हायकोर्ट शिपाई | लिपिक परीक्षा 2025 Exam पॅटर्न नुसार

✍️पहिली टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇

☑️एकूण 51 सराव पेपर 
🎯सोडवण्यासाठी वेळ : 30 Min

📱Rudra Academy Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

संपर्क - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे

● जाहिरात लवकर येईल 🔥
♦️#MPSC Combine गट ब पूर्व कट ऑफ..
3
#Important

🔴 भारतातील रेल्वे अर्थसंकल्पाची उत्क्रांती

1921 - विलियम ॲकवर्थ समितीने रेल्वे विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची शिफारस केली.

1924 - रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात. या वेळेपासून रेल्वे अर्थसंकल्प व साधारण अर्थसंकल्प असे दोन अर्थसंकल्प मांडले जात होते.

2015 - विवेक देबराॅय समितीने रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प थांबविण्याची शिफारस केली.

2017 - रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणे बंद करण्यात आले.
2