Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤2
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. अलीकडेच 'जागतिक कापूस दिवस' (World Cotton Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ ०७ ऑक्टोबर
२. अलीकडेच भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ आशुतोष दीक्षित सविस्तर माहिती
३. अलीकडेच १४ वा आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजार (ITM) कोठे आयोजित केला जाईल?
➠ तवांग
४. अलीकडेच भारतातील पहला ३D बांधकाम तंत्रज्ञानावर आधारित ग्रामीण गृहनिर्माण पायलट प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात आला आहे?
➠ आंध्र प्रदेश
५. अलीकडेच ऑलंपिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA) च्या ॲथलीट्स समितीत दक्षिण आशियाचे प्रतिनिधी म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती झाली आहे?
➠ राजेश्वरी कुमारी
६. अलीकडेच चर्चेत असलेल्या 'आर्ग्युमेंट्स विथ गांधी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ रामचंद्र गुहा
७. अलीकडेच MICE टुरिझमसाठी भारताचे पहिले समर्पित इन्सेंटिव्ह पोर्टल कोणत्या राज्याने लाँच केले आहे?
➠ ओडिशा
८. अलीकडेच संरक्षण मंत्र्यांद्वारे भारताची पहिली स्वदेशी फ्लीट सपोर्ट शिप 'सूर्या' कोठे लाँच करण्यात आली आहे?
➠ विशाखापट्टणम
९. अलीकडेच १९ व्या इंटरनॅशनल ऑलंपियाड ऑन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे?
➠ तिसरे सविस्तर माहिती
१०. अलीकडेच २०२६ चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणी जिंकला आहे?
➠ फ्रान्सिस हाल्जेन सविस्तर माहिती
११. नुकतेच 'पहिल्या राजा रणधीर सिंग पुरस्कारा'ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ सुजित कलकल
१२. प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची १९ वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल?
➠ कोलकाता
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
https://t.me/puneabhyasikas
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2🔥1
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
पुणे कारागृह अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 निवड झालेल्या आपल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.... 💐 💐 💐 💐
👆 इतर सर्व घटकांचा निकाल देखील वरील लिंकवर उपलब्ध
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔰 तामिळ - 2004
🔰 संस्कृत - 2005
🔰तेलगू - 2008
🔰कन्नड - 2008
🔰 मल्याळम - 2013
🔰ओडिया - 2014
✅ मराठी - 2024
🔰 पाली - 2024
🔰 प्राकृत - 2024
🔰 आसामी - 2024
🔰 बंगाली - 2024
Save
#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
लोकसंख्या_नोट्स_अमोल_साळवे_@Notes_Katta.pdf
2.7 MB
#Notes #Geography
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
MPSC चौकशी समिती सचिव तुकाराम मुंढे 🔥 🔥
👉 उद्देश - MPSC मधील आजी/माजी शिपाई पासून सर्व अध्यक्ष/सदस्य/अधिकारी ह्यांची चौकशी करणार
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
• अध्यक्ष - दिलीप भोसले
• सचिव - तुकाराम मुंडे
• सदस्य -
1) लखमी गौतम
2) गणेश पाटील
3) P. D. नाईक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13👍4
5_6226307921714618676.pdf
627.6 KB
कारागृह व सुधारसेवा विभाग : 6909 पदांचा सुधारित आकृतिबंध.
🛡 गृह विभाग
🗓 Today GR...
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1