✍ नोट्स Katta 📑
66.2K subscribers
1.64K photos
22 videos
2.79K files
4.64K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
⭐️ गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता
🥇 बॅच क्रमांक 93 च्या यशस्वी प्रयोगानंतर बॅच क्रमांक 94 ला सुरुवात होत आहे.🆕

✔️ मराठी विषयाच्या सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत

😍 मराठी विषयाच्या अभ्यासाची गोडी वाढविणारी बॅच 😀

🔷 व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, उताऱ्याचे आकलन हा संपूर्ण अभ्यासक्रम 💯

✅ बॅचमध्ये PYQ व MCQ चा समावेश ✍️

🔷 अत्यंत परीक्षाभिमुख अशी 45 lectures ✅

📢 ही बॅच fastrack किंवा REVISION बॅच नाही.❌

🛡 Basic to Advance बॅच

✅ प्रवेश सुरू झाले आहेत लगेच चौकशी करा.

✍️ बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात 🤳

📔 या बॅचसोबत परीक्षाभिमुख मराठी व्याकरण व परीक्षाभिमुख मराठी शब्दसंग्रह ही दोन पुस्तके मोफत 📚

🗓 सुरुवात : सोमवार, 21 सप्टेंबर 2026

⏰ वेळ : सकाळी 10:15 ते 12:15

🤵 मार्गदर्शक : अमोल पाटील

🏠 पत्ता : बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 411030

📞 संपर्क : 7517345810 / 8180029385

🤳 ऑनलाईन बॅचकरिता App download करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune

📱 आमचा टेलिग्राम चॅनेल :
https://t.me/AmolPatilMarathi
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍3👌1
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14🔥2
🗓 ९ सप्टेंबर २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: शिक्षण संरक्षणासाठी (हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी) आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो?
➠ ९ सप्टेंबर

🎯 स्पष्टीकरण: सशस्त्र संघर्षादरम्यान शाळांचे आणि शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.



प्रश्न २: पाचव्या 'स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार'अंतर्गत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
➠ लखनौ

🎯 स्पष्टीकरण: स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या ५ व्या आवृत्तीत १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लखनौ प्रथम क्रमांकावर आले आहे.

सविस्तर माहिती Click Here


प्रश्न ३: दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रात रेबीज ही सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून पूर्णपणे निर्मूलन करणारा पहिला देश कोणता ठरला आहे?
➠ भूतान

🎯 स्पष्टीकरण: भूतानने आपल्या देशातून रेबीजचे यशस्वीरित्या निर्मूलन केले आहे.
🎯 भूतानबद्दल महत्त्वाचे मुद्दे:
➠ राजधानी: थिम्पू | चलनाचे नाव: नगुलत्रम
➠ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो' मिळाला आहे.
➠ भारत आणि भूतानदरम्यान 'पुनातसांगचू-II' टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी झाली आहे.



प्रश्न ४: ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards) सोहळ्याचे आयोजन कोठे केले जाणार आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: ७२ व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन गुजरात राज्यामध्ये केले जाणार आहे.
सविस्तर माहिती Click Here

प्रश्न ५: 'कॅच द रेन' अभियानांतर्गत 'जल संचय जन भागीदारी ३.०' मध्ये कोणत्या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे?
➠ छत्तीसगड

🎯 स्पष्टीकरण: जल संचय जन भागीदारी ३.० मध्ये छत्तीसगडने प्रथम क्रमांक पटकावला आहे.



प्रश्न ६: ८९.०४ मीटर भालाफेक (Throw) नोंदीसह रूमेष तरंगा हा कोणत्या देशाचा पहिला डायमंड लीग चॅम्पियन बनला आहे?
➠ श्रीलंका

🎯 स्पष्टीकरण: श्रीलंकेचा खेळाडू रूमेष तरंगा याने ८९.०४ मीटर अंतरावर भालाफेक करून डायमंड लीगचे विजेतेपद मिळवले आहे.
🎯 श्रीलंकेबद्दल महत्त्वाचे मुद्दे:
➠ व्यापारी राजधानी: कोलंबो
➠ प्रशासकीय राजधानी: श्री जयवर्धनेपुरा कोट्टे
➠ भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान 'मित्र शक्ती' हा युद्धसराव आयोजित केला जातो.
➠ 'मित्र विभूषण' हा श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे.



प्रश्न ७: भारतीय सैन्याने ड्रोन सुरक्षेसाठी 'अस्वस्थ लॅब' (Aswasth Lab) ची निर्मिती कोठे केली आहे?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: भारतीय सैन्याने ड्रोन सुरक्षेला अधिक मजबूत करण्यासाठी नवी दिल्ली येथे 'अस्वस्थ लॅब' स्थापन केली आहे.
प्रश्न ८: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) 'ब्रिक्स चीफ जस्टिस फोरम'चे (BRICS Chief Justices Forum) आयोजन कोठे केले?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांच्या मंचाची (BRICS Chief Justices Forum) परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
सविस्तर माहिती Click Here


प्रश्न ९: इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६ (Formula 1 Italian Grand Prix 2026) चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ अँड्रिया किमी अँटोनेली

🎯 स्पष्टीकरण: फार्म्युला वन ड्रायव्हर अँड्रिया किमी अँटोनेली याने इटालियन ग्रँड प्रिक्स २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.
➠ याशिवाय त्याने मोनाको ग्रँड प्रिक्स, जपानी ग्रँड प्रिक्स आणि मियामी ग्रँड प्रिक्स देखील जिंकली आहे.



प्रश्न १०: आर. शरद यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
➠ चित्रपट निर्माता

🎯 स्पष्टीकरण: आर. शरद हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते (Film Maker) होते. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
प्रश्न ११: भारतीय सैन्याच्या 'कुडार कोर' (Kharga Corps / Kharga Division) द्वारे 'रुद्र रॅप्टर्स' (Rudra Raptors) सराव कोठे आयोजित करण्यात आला?
➠ जैसलमेर

🎯 स्पष्टीकरण: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारतीय लष्कराने 'रुद्र रॅप्टर्स' या युद्धाभ्यासाचे यशस्वी आयोजन केले.
प्रश्न १२: २७ व्या 'वर्ल्ड नॉलेज फोरम'ची (World Knowledge Forum) सुरुवात कोठे झाली आहे?
➠ सोल (दक्षिण कोरिया)

🎯 स्पष्टीकरण: दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे २७ व्या जागतिक ज्ञान मंचाची (World Knowledge Forum) सुरुवात झाली आहे.
➠ उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांना वेगळी करणाऱ्या रेषेला '38th Parallel' असे म्हणतात.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍1🔥1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13👍3
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥

एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…

हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
❤17🔥6👍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1👌1🫡1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍2
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
🙏🌺 गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 🌺🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏9❤4
1. Constitution of India

📜 संविधान समजून घ्या, परीक्षेची तयारी भक्कम करा!
🎯

✅ MPSC, UPSC आणि इतर राज्यसेवा परीक्षांसाठी भारतीय राज्यघटनेचा सखोल व व्यवस्थित अभ्यास एका ठिकाणी!

📚 प्रत्येक अनुच्छेदाचे सविस्तर स्पष्टीकरण

💡 सोप्या भाषेत महत्त्वाच्या संकल्पना व तथ्ये

🔔 Smart Revision Notifications — योग्य वेळी उजळणीची आठवण

शिका • समजून घ्या • उजळणी करा • यशस्वी व्हा!
🚀

📲 Constitution of India App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.Constitution.saptarshi
-------------------------------------------------

2. Edge Study Planner -

🏆 तुमचे ध्येय मोठे आहे…
मग तुमचे नियोजनही स्मार्ट असायला हवे!
🎯
🗓 Plan Your Day
📚 Organize Your Study
⏳ Track Exam Countdown
📊 Measure Your Progress
📄 Generate Reports
🌐 Marathi Support

🤳 Edge Study Planner
Plan Smart. Study Better. Achieve More.
🚀

📲 Edge Study Planner App Link⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.saptarshi.mpscplanner.app


- FREE - पूर्णपणे मोफत App -
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍2
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🔥1🎉1
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👍2
✍ नोट्स Katta 📑
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2