Chalu Ghadamodi
MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025MJP Bharti 2025 ResultMJP Recruitment 2025 Result
निकाल; MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
202609021448407907.pdf
171.6 KB
सहायक कक्ष अधिकारी पदावरुन कक्ष अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥1
✅ ५ मे २०२६ रोजी काढलेल्या GR मधील परिशिष्ट क्र. २६ नुसार विविध शासकीय विभागातील लघुलेखक stenographer हे पद मृत करण्यात आले आहे ते पुनर्जीवीत करण्यात यावे. व १००% रिक्त जागांची पद भरती करण्यात यावी. यासाठी नांदेड जिल्ह्यात एक विद्यार्थी (भगवान पवार) गेल्या 9 दिवसापासून उपोषण करत आहेत शासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे करिता संपूर्ण महाराष्ट्रातील Steno विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा ही सर्व लघुलेखक बांधवांना विनंती आहे...!
❤5
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: दरवर्षी 'राष्ट्रीय पोषण दिवस' (National Nutrition Day) कधी साजरा केला जातो?
➠ १ सप्टेंबर
प्रश्न २: १ सप्टेंबर २०२६ रोजी खालीलपैकी कोणत्या संस्थेने आपला ६६ वा स्थापना दिवस साजरा केला?🎯 स्पष्टीकरण: निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहाराच्या महत्त्वाबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १ सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय पोषण दिवस' साजरा केला जातो.
➠ याशिवाय १ ते ७ सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' आणि १ ते ३० सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय पोषण महिना' साजरा केला जातो.
➠ NCERT
🎯 स्पष्टीकरण: NCERT (National Council of Educational Research and Training) ची स्थापना १ सप्टेंबर १९६१ रोजी झाली होती. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेने आपला ६६ वा स्थापना दिवस साजरा केला.
प्रश्न ३: कोणत्या दिग्गज फुटबॉलपटूने अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली आहे
➠ लिओनेल मेस्सी
सविस्तर माहिती Click Here🎯 स्पष्टीकरण: एफसी बार्सिलोना (२००४–२०२१): बार्सिलोनाच्या ला मासिया अकादमीतून पुढे येत मेस्सीने क्लबसाठी तब्बल ६७२ गोल केले आणि ३५ प्रमुख विजेतेपदे जिंकली (१० ला लीगा, ४ युएफा चॅम्पियन्स लीग आणि ७ कोपा डेल रे).
➠ पॅरिस सेंट-जर्मेन (२०२१–२०२३): बार्सिलोना सोडल्यानंतर पीएसजीमध्ये सामील होऊन त्याने २ वेळा फ्रेंच 'लीग १' जेतेपद पटकावले.
➠ इंटर मायामी (२०२३ पासून): अमेरिकेच्या मेजर लीग सॉकर (MLS) मध्ये प्रवेश करत त्याने पहिल्याच हंगामात क्लबला 'लीग्ज कप' जिंकून दिला.
➠ अर्जेंटिना राष्ट्रीय संघ:
➠ २००८: बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक.
➠ २०२१ & २०२४: कोपा अमेरिका जेतेपद.
➠ २०२२ फिफा विश्वचषक (कतार): अर्जेंटिनाला ३६ वर्षांनंतर विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा 'गोल्डन बॉल' पुरस्कार जिंकला.
प्रश्न ४: कोणत्या राज्य सरकारने २०२९ पर्यंत राज्याला पूर्णपणे अवैध अमली पदार्थ मुक्त (Drug-Free) करण्यासाठी एका सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी दिली आहे?
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने २०२९ पर्यंत राज्याला अवैध अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी व्यापक धोरण मंजूर केले आहे.
सविस्तर माहिती Click Here
प्रश्न ५: 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन' (IFEA) चे पहिले भारतीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ डॉ. व्ही. गोपीकृष्ण
🎯 स्पष्टीकरण: दंतवैद्यकीय क्षेत्रातील जागतिक स्तरावरील संस्था 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन' (IFEA) च्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. गोपीकृष्ण यांची निवड झाली असून, हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
➠ चेन्नई येथील प्रख्यात एंडोडॉन्टिस्ट डॉ. गोपीकृष्ण यांनी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे आयोजित १५ व्या 'वर्ल्ड एंडोडोंटिक काँग्रेस' (World Endodontic Congress) दरम्यान या जागतिक संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
➠ एंडोडोंटिक्स क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.
प्रश्न ६: अलीकडेच कोणत्या देशाने पुरुष FIH हॉकी विश्वचषक २०२६ चे विजेतेपद जिंकले?
➠ जर्मनी
🎯 स्पष्टीकरण: पुरुष FIH हॉकी विश्वचषक २०२६ (16th Men's FIH Hockey World Cup) स्पर्धा १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडली असून या स्पर्धेत अंतिम सामन्यात जर्मनीने स्पेनचा १-० ने पराभव करत विजेतेपद पटकावले.
➠ जर्मनीने हे चौथे विश्वचषक जेतेपद (२००२, २००६, २०२३, २०२६) जिंकून पुरुष हॉकी विश्वचषकात सर्वाधिक (४ वेळा) विजेतेपद जिंकणाऱ्या पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली.
➠ २०२३ (ओडिशा) नंतर जर्मनीने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद कायम राखले.
➠ पुरुष हॉकी विश्वचषकाच्या इतिहासात दोन देशांनी (बेल्जियम आणि नेदरलँड्स) संयुक्तपणे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
➠ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू & सर्वाधिक गोल: टॉमस डोमेन (अर्जेंटिना)
सविस्तर माहिती Click Here
प्रश्न ७: २६ वी SCO शिखर परिषद अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती?
➠ किर्गिस्तान
🎯 स्पष्टीकरण: २६ वी शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषद बिश्केक, किर्गिझस्तान (Bishkek, Kyrgyzstan) येथे ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
➠ अध्यक्षपद: किर्गिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष सादिर जापारोव्ह (Sadyr Japarov) यांनी या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवले.
सविस्तर माहिती Click Here
प्रश्न ८: ONGC ने कोणत्या राज्यातील पहिल्या तेल उत्पादक क्षेत्र 'अशोकनगर फील्ड' (Ashoknagar Field) मधून व्यावसायिक क्रूड उत्पादन सुरू केले आहे?
➠ पश्चिम बंगाल
🎯 स्पष्टीकरण: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने (ONGC) पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील 'अशोकनगर फील्ड' येथे व्यावसायिक कच्चे तेल उत्पादन अधिकृतपणे सुरू केले आहे.
प्रश्न ९: कोणत्या संस्थेने ‘आयुर्वार्ता’ डिजिटल संवाद मालिका सुरू केली?
➠ अखिल भारतीय आयुर्वेद संस्था
🎯 स्पष्टीकरण: नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) ‘आयुर्वार्ता’ नावाची डिजिटल संवाद मालिका सुरू केली आहे.
➠ AIIA ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे.
➠ या उपक्रमाचा उद्देश भारतातील आणि परदेशातील प्रेक्षकांपर्यंत आयुर्वेदाचे अस्सल ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समकालीन प्रासंगिकता पोहोचवणे हा आहे.
➠ २३ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने ‘आयुर्वार्ता’ सुरू करण्यात आली.
सविस्तर माहिती Click Here
प्रश्न १०: आयसीसीने (ICC) अलीकडेच कोणत्या देशाकडून २०२७ मधील पहिल्या 'आयसीसी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी'चे यजमानपद काढून घेतले आहे?
➠ श्रीलंका
#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍2✍1
◼️ अ शॉर्ट अँट हिस्ट्री - अभिनव बिंद्रा
◼️ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट - कपिल देव
◼️ अनब्रेकेबल - मेरी कॉम
◼️ द रेस ऑफ माय लाईफ -मिल्खा सिंह
◼️ गोल्डन गर्ल - पी. टी. उषा
◼️ प्लेयिंग ईट माय वे - सचिन तेंडुलकर
◼️ प्लेयिंग टु वीन - सायना नेहवाल
◼️ द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंह
◼️ सनी डेज् - सुनील गावसकर
◼️ द ग्रेटेस्ट - मोहम्मद अली
◼️ अँट द क्लोस ऑफ प्ले - रीकी पॉटींग
◼️ नो स्पिन - शेन वॉर्न
◼️ 281 अँन्ड बियॉन्ड - वी. वी. एस. लक्ष्मण
◼️गेम चेंजर - शाहिद आफ्रिदी
◼️ माईंड मास्टर - विश्वनाथन आनंद
◼️ शटलिंग टु द टॉप - पी. व्ही.सिंधू
◼️ अ सेंच्युरी इज नॉट इनफ - सौरव गांगुली
◼️ एस अगेन्सट ऑड्स - सानिया मिर्झा
◼️ बिलीव्ह - सुरेश रेहन
Save
#Notes #Books #CurrentAffairs
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
✅ महाराष्ट्राची भूसीमा पुढील 6️⃣ घटकराज्यांना संलग्न
✔️ घटकराज्य ⚡️ जिल्ह्यांची सीमा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
● मध्य प्रदेश 8 जिल्हे लागून
➡️नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा
● कर्नाटक 7 जिल्हे लागून
➡️सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड
● तेलंगणा 4 जिल्हे लागून
➡️गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
● गुजरात 4 जिल्हे लागून
➡️नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर
● छत्तीसगढ 2 जिल्हे लागून
➡️गडचिरोली व गोंदीया
● गोवा 1 जिल्हा लागून
➡️सिंधुदुर्ग
📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
✔️ घटकराज्य ⚡️ जिल्ह्यांची सीमा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
● मध्य प्रदेश 8 जिल्हे लागून
➡️नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा
● कर्नाटक 7 जिल्हे लागून
➡️सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड
● तेलंगणा 4 जिल्हे लागून
➡️गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड
● गुजरात 4 जिल्हे लागून
➡️नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर
● छत्तीसगढ 2 जिल्हे लागून
➡️गडचिरोली व गोंदीया
● गोवा 1 जिल्हा लागून
➡️सिंधुदुर्ग
📱 जॉईन @Notes_Katta
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
❤8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध
💱 शिक्षक दिनानिमित्त स्पेशल ऑफर 🎉 ऑफर आज आणि उद्या पर्यंतच 🏬 50% Discount परवा पासून मूळ फी ✔️
सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध😍
🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️
🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️
✏️ वैशिष्ट्ये ⤵️
✅ सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
✅ महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹✅
✅ लवकरच जुलै महिन्याचे & नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे PDF उपलब्ध होतील
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
🚩 🚩 विषय निहाय Test 4️⃣ 9️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
🚩 🚩 पोलीस भरती Test 3️⃣ 6️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
3️⃣ 6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣ 6️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣ 0️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध
✅ PDF च्या Xerox काढू शकता.
📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣₹
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
(एकूण 500 प्रश्न)
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1
Chalu Ghadamodi
MPSC Book List & MPSC Study Strategy | राज्यसेवा, संयुक्त गट ब / क पूर्व आणि मुख्य परीक्षा पुस्तक सूची & अभ्यास रणनीती - Chalu…
MPSC book list in marathi
MPSC Book List & Study Strategy By Toppers
📚 राज्यसेवा, संयुक्त गट ब / क पूर्व & मुख्य पुस्तक सूची & अभ्यास रणनीती 👇 👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-book-list-mpsc-study-strategy/
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-book-list-mpsc-study-strategy/
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-book-list-mpsc-study-strategy/
🔗 https://chalughadamodimpsc.com/mpsc-book-list-mpsc-study-strategy/
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1