वनलायनर प्रश्नोत्तरे
१. राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ २९ ऑगस्ट
🎯 स्पष्टीकरण: भारताचे महान हॉकी खेळाडू आणि 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.
२. नुकताच रक्षाबंधन सणानिमित्त कोणत्या राज्यात 'वृक्ष रक्षा दिवस' साजरा करण्यात आला?
➠ बिहार
३. नुकताच 'शुरू महोत्सव' (Suru Festival) कुठे साजरा करण्यात आला?🎯 स्पष्टीकरण: बिहार माहिती:
➠ राजधानी: पाटणा
➠ मुख्यमंत्री: सम्राट चौधरी | राज्यपाल: सय्यद अता हसनैन
➠ स्थापना दिवस: २२ मार्च
➠ राष्ट्रीय उद्यान: वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान
➠ बिहारची संविधानात समाविष्ट एकमेव प्रादेशिक भाषा: मैथिली
➠ बिहार लीची, मशरूम आणि मखाना उत्पादनात देशात आघाडीवर आहे.
➠ भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बिहारमध्ये 'इलेक्टोरल लिटरसी क्लब २.०' सुरू केले.
➠ इंग्रजी वर्णमाला सर्वात जलद (९.१५ सेकंद) लिहिण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम बिहारच्या रवी कुमारने केला.
➠ सायबर फसवणूक व महिला सुरक्षा कायद्यांविषयी जनजागृतीसाठी 'ऑपरेशन विधी पालक' सुरू करण्यात आले.
➠ इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास चालणारे 'बिहार विद्या साथी' हे डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले.
➠ लडाख
🎯 स्पष्टीकरण: लडाखमधील कारगिल जिल्ह्यात 'शुरू महोत्सव' आयोजित करण्यात आला.
४. नुकतेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने 'रोमिन रेल सक आंगचे' या देशभक्तीपर गीताला अधिकृत राज्यगीत म्हणून मान्यता दिली?
➠ मिझोराम
५. भारत-कुवेत संयुक्त संरक्षण समितीची पहिली बैठक कुठे आयोजित करण्यात आली?🎯 स्पष्टीकरण: मिझोराम विधानसभेने एकमताने 'रोमिन रेल सक आंगचे' हे देशभक्तीपर गीत अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले.🎯 मिझोराम माहिती:
➠ राजधानी: ऐझॉल | मुख्यमंत्री: लालदुहोमा | राज्यपाल: जनरल व्ही. के. सिंग
➠ दृष्टिहीनांच्या शैक्षणिक विकासासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबत करार केला.
➠ जीआय (GI) मानांकित आल्याच्या लागवडीसाठी मिझोरामने 'अद्रक मिशन' सुरू केले.
➠ आपत्ती माहितीसाठी 'खुरेल अॅप' (Khurel App) लाँच केले.
➠ प्रसिद्ध 'चापचार कुट' (Chapchar Kut) सण मिझोराममध्ये साजरा केला जातो.
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: भारत आणि कुवेत यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी 'भारत-कुवेत संयुक्त संरक्षण समितीची' पहिली बैठक नवी दिल्ली येथे पार पडली.
६. कोणत्या राज्य सरकारने माजी अग्निवीरांसाठी 'अग्निवीर रोजगार सेल' स्थापन केला आहे?
➠ उत्तराखंड
🎯 स्पष्टीकरण: माजी अग्निवीरांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'अग्निवीर रोजगार सेल' स्थापन करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.🎯 उत्तराखंड माहिती:
➠ राजधानी: डेहराडून | मुख्यमंत्री: पुष्कर सिंह धामी | राज्यपाल: गुरमीत सिंह
➠ राज्य पक्षी: हिमालयन मोनाल (नेपाळचा राष्ट्रीय पक्षीदेखील हाच आहे).
➠ मानव-हत्ती संघर्ष रोखण्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर लावण्याची योजना सुरू केली.
➠ उल्लास (ULLAS) उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारतातील ६ वे पूर्ण साक्षर राज्य बनले.
➠ २५ व्या अखिल भारतीय जलक्रीडा अजिंक्यपद स्पर्धा उत्तराखंडमधील टिहरी येथे आयोजित करण्यात आल्या.
७. प्रतिष्ठित 'ग्रँड चेस टूर' (Grand Chess Tour) चे विजेतेपद कोणी पटकावले?
➠ आर. प्रज्ञानंद
८. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 'लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजना' मंजूर केली आहे?🎯 स्पष्टीकरण: भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने प्रतिष्ठित 'ग्रँड चेस टूर' चे विजेतेपद जिंकले आहे.
➠ हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
➠ उत्तर प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: योजनेचे स्वरूप: या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशातील ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या (UPSRTC) साध्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा दिली जाईल.
९. नुकतेच कोणत्या देशाचे राजे हेराल्ड पाचवे (King Harald V) यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले?
➠ नॉर्वे
१०. नुकतेच 'हुतात्मा स्मृती स्मारक' (Hutatna Smruti Smarak) चे उद्घाटन कुठे करण्यात आले?🎯 स्पष्टीकरण: नॉर्वेचे राजे हेराल्ड पाचवे यांचे ८९ व्या वर्षी निधन झाले.🎯 नॉर्वे माहिती:
➠ राजधानी: ओस्लो | चलन: नॉर्वेजियन क्रोन | पंतप्रधान: जोनास गहर स्टोर
➠ 'जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक' (World Press Freedom Index) मध्ये नॉर्वे जगात अव्वल स्थानी आहे.
➠ गोवा
🎯 स्पष्टीकरण: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गोव्यात 'हुतात्मा स्मृती स्मारक'चे उद्घाटन करण्यात आले.🎯 गोवा माहिती:
➠ राजधानी: पणजी | मुख्यमंत्री: प्रमोद सावंत | राज्यपाल: पी. अशोक गजपती राजू
➠ गोवा स्थापना दिवस: ३० मे | गोवा मुक्ती दिन: १९ डिसेंबर (१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झाला).
➠ अभयारण्ये/उद्याने: बोंडला वन्यजीव अभयारण्य, कोटिगाव वन्यजीव अभयारण्य, मोलेम राष्ट्रीय उद्यान (भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान), डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य.
➠ केरळनंतर व्यापक पक्षी अॅटलस (Bird Atlas) तयार करणारे गोवा हे देशातील दुसरे राज्य आहे.
११. १४ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचे (South Asian Games) आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे?
➠ पाकिस्तान
🎯 स्पष्टीकरण: १४ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन पाकिस्तान मध्ये होणार आहे.🎯 पाकिस्तान माहिती:
➠ राजधानी: इस्लामाबाद | चलन: पाकिस्तानी रुपया | पंतप्रधान: शाहबाज शरीफ | राष्ट्रपती: आसिफ अली झरदारी.
➠ भारत आणि पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या सीमारेषेला रॅडक्लिफ लाईन (Radcliffe Line) म्हटले जाते.
➠ जागतिक दहशतवाद निर्देशांक (GTI २०२६) मध्ये पाकिस्तान अव्वल स्थानी आहे (भारत १३ व्या स्थानावर).
➠ पाकिस्तानने 'तैमूर' क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1
SET, NET AND PET NOTES
✍️ हस्तलिखित व डिजिटल नोट्स परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.
Exam oriented and pyq base notes ahe
कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.
📨 नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101
Exam oriented and pyq base notes ahe
कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.
@MPSCSETNET0101
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1
सेट,नेट प्रबोधिनी पुणे
✍️ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स
➡️ सामान्य पेपर 1 - सेट, नेट आणि पेट परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.
🔖 वैशिष्टे :-
✅ PYQs मधील IMP Facts
🖥 2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स
✏️ ₹ 249/- रूपये ची नोट्स
🔥 50% विशेष ऑफर - फक्त 125 /- रुपये
✨ संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.
🖋 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.
🧑🎄 PDF स्वरुपात नोट्स मिळतील. ⬜️
🧑🎄 परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी. ✍️
🧑🎄 ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे. ✅
🔔 टीप :- Exam Oriented notes 🖋
💬 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101
📨 अधिक माहिती साठी जॉईन करा.
@SETNET_Paper_1
📱 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C
Notes by S. Jadhav
(SET, NET And PET PhD)
@SETNET_Paper_1
@MPSC_Target_Group_B_C
Notes by S. Jadhav
(SET, NET And PET PhD)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2🔥1
महाराष्ट्रातील_घाट_आणि_प्रमुख_मार्ग.pdf
344.2 KB
Save
#Notes #Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: नुकताच 'राष्ट्रीय लघु उद्योग दिवस' (National Small Industry Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ ३० ऑगस्ट
प्रश्न २: भारतातील पहिला 'स्पोर्ट्स जीनोमिक्स प्रोग्राम' (Sports Genomics Program) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?🎯 स्पष्टीकरण : युवा आणि नागरिकांना रोजगार मिळवून देण्यात लघुउद्योगांचे मोलाचे योगदान आहे, त्यामुळे दरवर्षी ३० ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण : ऍथलीट्सच्या अनुवांशिक (Genetic) क्षमता समजून घेऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याला वैज्ञानिक ओळख देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.🎯 महाराष्ट्राशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :
➠ राजधानी: मुंबई | मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस | राज्यपाल: विष्णूदेव वर्मा
➠ कांदा आणि द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल आहे.
➠ 'वर्क फ्रॉम एनीव्हेअर इंडेक्स २०२६' मध्ये भारतातील एकमेव शहर मुंबईचा समावेश.
➠ भारतातील पहिला मृदा पोत नकाशा (Soil Texture Map) नागपूरमध्ये विकसित करण्यात आला.
➠ सर्पदंश हा अधिसूचित आजार (Notifiable Disease) म्हणून घोषित करण्यात आला.
➠ डिजिटल ओळखीसाठी 'महा आयडी' (Maha ID) उपक्रम सुरू करण्यात आला.
➠ भारतातील पहिले AI-सक्षम पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात उभारले जाईल.
➠ प्रमुख धरणे व व्याघ्र प्रकल्प: उजनी, जायकवाडी, कोयना धरणे; नवेगाव-नागझिरा, सह्याद्री, मेळघाट, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प.
प्रश्न ३: महिला हॉकी विश्वचषक २०२६ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
➠ अर्जेंटिना
🎯 स्पष्टीकरण : महिला हॉकी विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने नेदरलँड्सचा पराभव करून हे विजेतेपद जिंकले. अधिक माहिती Click Here🎯 अर्जेंटिनाविषयी माहिती :
➠ राजधानी: ब्युनॉस आयर्स
➠ चलन: अर्जेंटाइन पेसो
➠ राष्ट्राध्यक्ष: जेव्हियर मायली
➠ मार्च २०२६ मध्ये अर्जेंटिनाने स्वतःला जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) वेगळे केले आहे.
प्रश्न ४: नुकतेच कोणत्या राज्याच्या शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वी च्या गुणपत्रिकेवरून 'नापास' (Fail) हा शब्द काढून त्याजागी 'कौशल्यासाठी पात्र' (Eligible for Skill) लिहिण्याचा निर्णय घेतला आहे?
➠ बिहार
प्रश्न ५: २०२६ चा सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉलपटू (Best Indian Footballer) म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?🎯 स्पष्टीकरण : विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी बिहार शिक्षण मंडळाने निकालाच्या गुणपत्रिकेवर 'नापास' ऐवजी 'कौशल्यासाठी पात्र' लिहिण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.🎯 बिहारशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :
➠ राजधानी: पाटणा
➠ मुख्यमंत्री: सम्राट चौधरी
➠ राज्यपाल: सय्यद अता हसनैन
➠ मैथिली ही राज्यघटनेत समाविष्ट असलेली एकमेव बिहारी भाषा आहे.
➠ मशरूम आणि मखना उत्पादनात बिहार देशात प्रथम क्रमांकावर आहे.
➠ २२ मार्च रोजी 'बिहार दिवस' आणि 'जागतिक जल दिन' साजरा केला जातो.
➠ वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान बिहारमध्ये आहे.
➠ बिहारमध्ये महिला सुरक्षा व सायबर गुन्ह्यांच्या जनजागृतीसाठी 'ऑपरेशन विधी पालक' सुरू करण्यात आले.
➠ भारतातील पहिले इनडोअर वनस्पती उद्यान पाटणा येथे उभारले जात आहे.
➠ लालियानझुआला चांगटे
प्रश्न ६: भारतातील पहिला 'सुपरफाइन प्रेसिपिटेटेड ॲल्युमिनियम ट्रायहायड्रेट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट' कुठे सुरू करण्यात आला आहे?🎯 स्पष्टीकरण : मिझोरामचे प्रसिद्ध फुटबॉलपटू लालियानझुआला चांगटे (Lallianzuala Chhangte) यांची २०२६ वर्षासाठीचे सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली आहे.
➠ कर्नाटक
🎯 स्पष्टीकरण : कर्नाटक राज्यात या अत्याधुनिक प्लांटची सुरुवात करण्यात आली आहे.🎯 कर्नाटकाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :
➠ राजधानी: बेंगळुरू
➠ मुख्यमंत्री: डी. के. शिवकुमार
➠ राज्यपाल: थावरचंद गेहलोत
➠ कॉफी आणि नारळ उत्पादनात कर्नाटक देशात प्रथम क्रमांकावर आहे (मका उत्पादनात मध्य प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर).
➠ भारतात सर्वाधिक हत्तींची संख्या कर्नाटकात आढळते.
➠ इयत्ता ६ वी पासूनच्या विद्यार्थ्यांना 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) चे शिक्षण देण्याची घोषणा कर्नाटक सरकारने केली.
➠ ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 'विद्यार्थी सहाय हस्त योजना' आणि आरोग्य सुरक्षेसाठी 'संध्या किरण कॅशलेस योजना' सुरू.
➠ तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
➠ प्रमुख उद्याने व धरणे: बांदीपूर, अंशी, नागरहोल, बन्नेरघट्टा आणि कुद्रेमुख राष्ट्रीय उद्याने; अलमट्टी धरण (कृष्णा नदी) व कृष्णराज सागर धरण (कावेरी नदी).
प्रश्न ७: राष्ट्रीय चाचणी संस्थेत (NTA) संयुक्त सचिव (Joint Secretary) पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अंशुमन शर्मा
🎯 स्पष्टीकरण : अंशुमन शर्मा यांची पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मध्ये संयुक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न ८: ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या महान टेनिसपटूचा 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे?
➠ रॉजर फेडरर
🎯 स्पष्टीकरण : स्वित्झर्लंडचा दिग्गज २० ग्रँड स्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडरर यांचा ऑगस्ट २०२६ मध्ये 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करून गौरव करण्यात आला आहे.
प्रश्न ९: भारताने कोणत्या देशाकडून 'जॅव्हेलिन अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र प्रणाली' (Javelin Anti-Tank Guided Missile System) खरेदी करण्यासाठी 'लेटर ऑफ ऑफर अँड ॲक्सेप्टन्स' (LOA) वर स्वाक्षरी केली आहे?
➠ अमेरिका
🎯 स्पष्टीकरण : भारताने अमेरिकेकडून ही प्रगत रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा करार केला आहे.🎯 अमेरिका व भारताशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :
➠ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष: डोनाल्ड ट्रम्प (४७ वे) | उपराष्ट्राध्यक्ष: जे. डी. व्हॅन्स (५० वे)
➠ भारतीय संविधानातील अमेरिकेकडून घेतलेल्या तरतुदी: सरनाम्याची (Preamble) संकल्पना, मूलभूत हक्क, महाभियोग प्रक्रिया, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायालयीन पुनर्विलोकन.
➠ कॅलिफोर्निया राज्याने ८ नोव्हेंबर हा दिवस 'दिवाळी दिन' म्हणून घोषित केला.
➠ अमेरिका हा भारताचा एलपीजीचा (LPG) सर्वात मोठा पुरवठादार देश बनला आहे.
➠ भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव: कोप इंडिया, टायगर ट्रायम्फ, वज्र प्रहार आणि युद्धाभ्यास.
प्रश्न १०: प्रसिद्ध व्यक्ती 'डॉली पार्टन' (Dolly Parton) यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या?
➠ अमेरिकन गायिका
🎯 स्पष्टीकरण : डॉली पार्टन या अमेरिकेच्या एक अतिशय लोकप्रिय आणि दिग्गज गायिका होत्या, ज्यांचे नुकतेच निधन झाले.
प्रश्न ११: नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे?
➠ उझबेकिस्तान
🎯 स्पष्टीकरण : उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिथला सर्वोच्च सन्मान 'ओली दराजली देशिक' प्रदान करण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदींना मिळालेला जगातील ३६ वा सर्वोच्च सन्मान ठरला आहे.🎯 उझबेकिस्तानविषयी माहिती :
➠ राजधानी: ताश्कंद
➠ चलन: उझबेकिस्तानी सोम
➠ राष्ट्राध्यक्ष: शावकत मिर्झियोयेव
प्रश्न १२: नुकतेच प्रकाशित झालेले 'कहो कालिदास' (Kaho Kalidas) हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
➠ युगुल जोशी
🎯 स्पष्टीकरण : 'कहो कालिदास' या नव्या पुस्तकाचे लेखक युगुल जोशी आहेत.🎯 नुकतीच चर्चेत आलेली इतर पुस्तके :
➠ बिलोंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह - सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र
➠ जनप्रिय नेता व्यंकय्या नायडू: उदयगिरी से उपराष्ट्रपती तक - यालगड्डा लक्ष्मी प्रसाद
➠ मेमरीज ऑन अ प्लॅटर: माय फ्युजन कूक बुक - रोहिणी राणा
➠ ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक - रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र
➠ ब्रिंगिंग द चीता बॅक टू इंडिया - प्रशांत अग्रवाल
#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12🔥1
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. आफ्रिकन वंशाच्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for People of African Descent) कधी साजरा करण्यात आला?
➠ ३१ ऑगस्ट
🎯 स्पष्टीकरण: जगभरात आफ्रिकन वंशाच्या लोकांचे योगदान आणि त्यांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ ऑगस्ट रोजी हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो.
२. टीबी (क्षयरोग) रुग्णांच्या मदतीसाठी भारतातील पहिले 'डिजिटल फूड बास्केट मॉडेल' कोणत्या राज्यातील खगरिया येथे सुरू करण्यात आले आहे?
➠ बिहार
🎯 स्पष्टीकरण: बिहारमधील खगरिया येथे क्षयरोग (TB) रुग्णांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी भारतातील पहिले 'डिजिटल फूड बास्केट मॉडेल' विकसित करण्यात आले आहे.
➠ हे मॉडेल रुग्णांसाठी डिजिटल हेल्थ/फूड असिस्टंट म्हणून काम करेल.
३. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी ११ भारतीय भाषांमध्ये कार्य करणारा स्वदेशी AI स्टॅक 'ज्ञानी अर्थ' (Gyani Earth) कोणत्या शहरात लाँच केला?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी नवी दिल्ली येथे ११ भारतीय भाषांना सपोर्ट करणारा स्वदेशी AI स्टॅक 'ज्ञानी अर्थ' लाँच केला.
➠ हे प्लॅटफॉर्म AI आधारित पुस्तके (AI Books) आणि अभ्यास साहित्य तयार करण्यासाठी उपयुक्त ठरते. अधिक माहिती Click Here
४. कोणत्या राज्य सरकारने आपल्या ६ किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये सागरी धूप रोखण्यासाठी ADB च्या (आशियाई विकास बँक) सहाय्याने ₹२,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे?
➠ ओडिशा
🎯 स्पष्टीकरण: ओडिशा सरकारने किनारपट्टी भागात होणारी धूप आणि समुद्राच्या लाटांचे नुकसान रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या (ADB) सहकार्याने ₹२,५०० कोटींच्या एका मोठ्या प्रकल्पास मान्यता दिली आहे.
➠ ओडिशा: राजधानी - भुवनेश्वर;
➠ मुख्यमंत्री - मोहन चरण माझी.
➠ ओडिशातील 'पारादीप बंदर' हे देशातील सर्वाधिक स्वच्छ बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
➠ चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खऱ्या पाण्याचे सरोवर याच राज्यात आहे.
५. मलेशियामध्ये आयोजित 'त्वांकू मोहरेझ ट्रॉफी २०२६' (Tuanku Muhriz Trophy) मधील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले?
➠ अभय सिंह
🎯 स्पष्टीकरण: भारताचा प्रसिद्ध स्क्वॉश (Squash) खेळाडू अभय सिंह याने मलेशियात पार पडलेल्या त्वांकू मोहरेझ ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
६. कोणत्या राज्यात पहिली 'ओझोन आधारित पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण' (Ozone-based Drinking Water Treatment) योजना सुरू करण्यात आली आहे?
➠ हिमाचल प्रदेश
🎯 स्पष्टीकरण: पिण्याच्या पाण्याचे आधुनिक व पर्यावरणपूरक शुद्धीकरण करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये राज्यातील पहिली ओझोन आधारित वॉटर ट्रीटमेंट योजना सुरू करण्यात आली आहे.🎯 हिमाचल प्रदेशला 'ॲपल स्टेट ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाते.
➠ ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आणि पिन व्हॅली नॅशनल पार्क हिमाचल प्रदेशात आहेत.
७. टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'ॲपल' (Apple) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ जॉन टर्नस (John Ternus)
🎯 स्पष्टीकरण: ॲपल कंपनीने आपल्या उच्च व्यवस्थापनात बदल करत जॉन टर्नस यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे.
८. शोभिवंत मत्स्यपालन क्षेत्राचा विकास करण्यासाठी 'मिशन रंगीन मछली २०२६' (Mission Rangeen Machhli) कोठे सुरू करण्यात आले आहे?
➠ लक्षद्वीप
🎯 स्पष्टीकरण: भारतातील शोभिवंत व रंगीबेरंगी माशांचे उत्पादन, संवर्धन आणि व्यवसाय वाढवण्यासाठी लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशात 'मिशन रंगीन मछली' सुरू करण्यात आले आहे.
९. २०२६ मधील ६ व्या 'वर्ल्ड नोमॅड गेम्स'चे (World Nomad Games) आयोजन कोणत्या मध्य आशियाई देशात केले जात आहे?
➠ किर्गिझस्तान
🎯 स्पष्टीकरण: भटक्या जमातींचे पारंपारिक खेळ आणि संस्कृती दर्शवणारी ६ वी 'वर्ल्ड नोमॅड गेम्स' स्पर्धा किर्गिझस्तानमध्ये आयोजित केली जात आहे.
➠ किर्गिझस्तान: राजधानी - बिश्केक;
➠ चलन - किर्गिस्तानी सोम;
➠ राष्ट्राध्यक्ष - सादिर जापारोव्ह.
१०. स्पेसएक्सच्या (SpaceX) फाल्कन हेवी रॉकेटने कोणत्या अंतराळ संस्थेची 'नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप' (Nancy Grace Roman Telescope) प्रक्षेपित केली?
➠ NASA
🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ची अत्याधुनिक खगोलशास्त्रीय दुर्बीण 'नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप' स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटद्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली.
➠ नासा (NASA): स्थापना - २९ जुलै १९५८; ➠ मुख्यालय - वॉशिंग्टन डी.सी.
११. 'अल निनो' (El Niño) च्या तीव्र प्रभावामुळे आणि दुष्काळ परिस्थितीमुळे कोणत्या देशाने आणीबाणी (National Emergency) जाहीर केली आहे?
➠ इक्वाडोर
🎯 स्पष्टीकरण: अल निनो हवामान बदलामुळे उद्भवलेला दुष्काळ, पाणीटंचाई आणि वीज संकटाचा सामना करण्यासाठी दक्षिण अमेरिकन देश इक्वाडोरने देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.
➠ इक्वाडोर: राजधानी - क्विटो;
➠ चलन - अमेरिकन डॉलर (USD);
➠ राष्ट्राध्यक्ष - डॅनिएल नोबोआ.
१२. वर्ष २०२५-२६ मध्ये देशात एकूण साखर उत्पादनात (Total Sugar Production) कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले आहे?
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण: २०२५-२६ च्या हंगामात एकूण साखर उत्पादनात महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11🔥1
Chalu Ghadamodi
MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025MJP Bharti 2025 ResultMJP Recruitment 2025 Result
निकाल; MJP Bharti 2025 Result | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल जाहीर (सर्व पदे) ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/mjp-bharti-2025-all-post-result/
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
202609021448407907.pdf
171.6 KB
सहायक कक्ष अधिकारी पदावरुन कक्ष अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती देणेबाबत
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥1
✅ ५ मे २०२६ रोजी काढलेल्या GR मधील परिशिष्ट क्र. २६ नुसार विविध शासकीय विभागातील लघुलेखक stenographer हे पद मृत करण्यात आले आहे ते पुनर्जीवीत करण्यात यावे. व १००% रिक्त जागांची पद भरती करण्यात यावी. यासाठी नांदेड जिल्ह्यात एक विद्यार्थी (भगवान पवार) गेल्या 9 दिवसापासून उपोषण करत आहेत शासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे करिता संपूर्ण महाराष्ट्रातील Steno विद्यार्थ्यांनी पाठिंबा द्यावा ही सर्व लघुलेखक बांधवांना विनंती आहे...!
❤5