नोट्स Katta 📑
65.9K subscribers
1.63K photos
22 videos
2.79K files
4.57K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.
11👌3😁1
🗓 २६ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: नुकताच 'महिला समानता दिन' (Women's Equality Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ २६ ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण: २६ ऑगस्ट १९२० रोजी अमेरिकेच्या संविधानात १९ वी दुरुस्ती लागू करण्यात आली होती, ज्याद्वारे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क मिळाला. त्यामुळे दरवर्षी २६ ऑगस्ट हा दिवस 'महिला समानता दिन' म्हणून साजरा केला जातो.

प्रश्न २: नुकतेच कोणत्या राज्यातील 'इमलिया कोडर थारू जनजाती संग्रहालय' याला 'भारतीय उपमहाद्वीप उत्तरदायी पर्यटन पुरस्कार २०२६' साठी निवडण्यात आले आहे?
➠ उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: उत्तर प्रदेशातील इमलिया कोडर थारू जनजाती संग्रहालयाला प्रतिष्ठित 'भारतीय उपमहाद्वीप उत्तरदायी पर्यटन पुरस्कार २०२६' (Indian Subcontinent Responsible Tourism Awards) साठी निवडले गेले आहे.

प्रश्न ३: कानपूर येथे आयोजित 'UTT राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा' मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
➠ पायस जैन

🎯 स्पष्टीकरण: कानपूर येथे आयोजित 'UTT नॅशनल रँकिंग टेबल टेनिस टूर्नामेंट' मधील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पायस जैन यांनी विजेतेपद पटकावले.

प्रश्न ४: नुकतीच 'फॉर्म्युला वन डच ग्रँड प्रिक्स २०२६' (Formula 1 Dutch Grand Prix 2026) कोणी जिंकली?
➠ लँडो नॉरिस

🎯 स्पष्टीकरण: मॅकलारेनचा ड्रायव्हर लँडो नॉरिस (Lando Norris) याने फॉर्म्युला वन डच ग्रँड प्रिक्स २०२६ ची शर्यत जिंकली आहे.

प्रश्न ५: 'वर्क फ्रॉम एनीव्हेअर इंडेक्स २०२६' (Work From Anywhere Index 2026) मध्ये समाविष्ट झालेले एकमेव भारतीय शहर कोणते आहे?
➠ मुंबई

🎯 स्पष्टीकरण: या जागतिक निर्देशांकात ७७ गुणांसह मुंबई ५० व्या स्थानावर असून, या यादीत स्थान मिळवणारे मुंबई हे भारतातील एकमेव शहर आहे.
➠ या निर्देशांकात थायलंडची राजधानी बँकॉक पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रश्न ६: कोणी जिवंत न्यूरॉन्ससह (Biological Neurons) जगातील जैविक डेटा केंद्राचा शुभारंभ केला आहे?
➠ सिंगापूर

🎯 स्पष्टीकरण: सिंगापूरने जैविक न्यूरॉन्सचा वापर करून डेटा प्रोसेसिंगसाठी जैविक डेटा सेंटर सुरू केले आहे.
🎯 सिंगापूरशी संबंधित तथ्ये:
➠ राजधानी: सिंगापूर सिटी | चलन: सिंगापूर डॉलर.
➠ राष्ट्राध्यक्ष: थर्मन षण्मुगरत्नम | पंतप्रधान: लॉरेन्स वोंग.
➠ भारत आणि सिंगापूर यांच्यात SIMBEX नौदल सराव आयोजित केला जातो.
➠ जागतिक संरक्षण शिखर परिषद 'शांग्री-ला डायलॉग' (Shangri-La Dialogue) सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आली.
➠ स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट ॲवॉर्ड्स २०२६ मध्ये सिंगापूरचे चांगी विमानतळ जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरले आहे.

प्रश्न ७: आदिवासी कार्य मंत्रालयाद्वारे कोणत्या शहरात 'आदिवासी भाषा आणि संग्रहालयांवर राष्ट्रीय परिषद' आयोजित करण्यात आली?
➠ म्हैसूर

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात आदिवासी भाषांचे संवर्धन आणि त्यांच्या संग्रहालयांच्या विकासावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले.

प्रश्न ८: नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) ने कोणत्या राज्यात महिलांसाठी पहिला कमांडो कोर्स सुरू केला आहे?
➠ हरियाणा

🎯 स्पष्टीकरण: एनएसजीने (NSG) हरियाणातील मानेसर केंद्रावर महिलांसाठी पहिला विशेष कमांडो प्रशिक्षण कोर्स सुरू केला आहे.
🎯 हरियाणाशी संबंधित माहिती:
➠ राजधानी: चंदीगड (चंदीगड हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर आणि दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनले आहे).
➠ मुख्यमंत्री: नायब सिंह सैनी | राज्यपाल: प्रा. असीम कुमार घोष.
➠ सुरक्षित आणि सर्वसमावेशक कामाच्या ठिकाणांना प्रोत्साहन देण्यासाठी 'महिला समर्थ संस्था पुरस्कार योजना' सुरू केली.
➠ हरियाणातील कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहेत.

प्रश्न ९: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवव्या 'राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषद २०२६' चे (National Security Strategies Conference) उद्घाटन कोठे केले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ९ व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत केले.

प्रश्न १०: ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (World Test Championship) सर्वाधिक बळी (Wickets) घेणारा खेळाडू कोण बनला आहे?
➠ मिचेल स्टार्क

🎯 स्पष्टीकरण: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे.
🎯 इतर क्रीडा घडामोडी:
➠ कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम जो रूट (Joe Root) याने केला.
➠ कसोटीत ३५० बळी घेणारा रवींद्र जडेजा हा पाचवा भारतीय गोलंदाज ठरला.
➠ कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार ठोकणारा ऋषभ पंत हा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
➠ आंतरराष्ट्रीय T20 मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला.

प्रश्न ११: कोणते राज्य सरकार 'अर्जुन वाहिनी' नावाचे नवीन आपत्ती निवारण दल (Disaster Response Force) स्थापन करत आहे?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण:  नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार 'अर्जुन वाहिनी' या विशेष आपत्ती निवारण दलाची स्थापना करत आहे. या दलामध्ये माजी अग्निवीरांना प्राधान्याने सामावून घेतले जात आहे.

प्रश्न १२: भारत आणि कोणत्या देशाने दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान (IT) सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे?
➠ ब्राझील


🎯स्पष्टीकरण: दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यात द्विपक्षीय करार झाला आहे.
🎯 ब्राझीलशी संबंधित तथ्ये:
➠ राजधानी: ब्राझिलिया | चलन: ब्राझिलियन रियाल.
➠ राष्ट्राध्यक्ष: लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (Lula da Silva).
➠ ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे.
➠ इफको (IFFCO) ब्राझीलमध्ये आपला पहिला परदेशी नॅनो खत प्रकल्प (Nano Fertilizer Plant) उभारणार आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...🩸🩸

500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥🔥

☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे

प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स
प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट
MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी
कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास
विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध

💣 एकूण फी - फक्त 99/- रु

500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..

❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️

15 सप्टेंबर पर्यंत सर्व नोट्स आणि टेस्ट अपलोड होतील.🚨😀

📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯

📞संपर्क - 9890832218
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध

💱 रक्षाबंधन स्पेशल ऑफर 🎉

सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍

🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣ मध्ये उपलब्ध

🗓जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19 9️⃣₹ मध्ये⬜️

🌏💘 महिन्यांची PDF केवळ 2️⃣5️⃣₹ मध्ये ⬜️
🌏6️⃣ महिन्यांची PDF केवळ 4️⃣9️⃣₹ मध्ये ⬜️

✏️ वैशिष्ट्ये ⤵️
सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

टीप: ज्यांनी जानेवारी ते मार्च 2026 PDF घेतली आहे त्यांच्यासाठी एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 2️⃣5️⃣₹ मध्ये उपलब्ध
लवकरच जुलै महिन्याचे & नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे PDF उपलब्ध होतील

📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇

📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज
(एकूण 500 प्रश्न)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣

आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣

👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Post Office GDS Bharti ChaluGhadamodiMPSC.com.pdf
302.6 KB
📢 भारतीय डाक विभागात मेगाभरती | Post Office GDS Bharti 2026

📝 शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे ज्ञान (iii) सायकलिंगचे ज्ञान

🔰 वयाची अट: 19 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🌐 नोकरी ठिकाणः संपूर्ण भारत

💰 Fee: General/OBC/EWS: 100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिलाः फी नाही]

📲 अर्ज करण्याची पद्धतः Online

🗓 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीखः 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)

🗓 अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 23 ते 24 सप्टेंबर 2026

📌 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : ⤵️
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

📂 पहा संपूर्ण जाहिरात PDF ✔️

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🗓 २७ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: जागतिक तलाव दिन (World Lake Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ २७ ऑगस्ट

🎯 स्पष्टीकरण: संयुक्त राष्ट्रांनी (UN) तलाव आणि त्यांच्या परिसंस्थेच्या (Ecosystem) महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी २७ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक तलाव दिन' म्हणून घोषित केला आहे.

प्रश्न २: नुकतेच सेंट्रल ब्युरो ऑफ नारकोटिक्सने (CBN) मध्य प्रदेश आणि कोणत्या राज्यात अमली पदार्थ तस्करीविरोधात 'ऑपरेशन ब्लॅक हॉक' (Operation Black Hawk) राबवले आहे?
➠ उत्तर प्रदेश

प्रश्न ३: ग्लोबल चेस लीगच्या (Global Chess League) चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल?
➠ बेंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: ग्लोबल चेस लीगच्या चौथ्या हंगामाचे आयोजन कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे होणार आहे.

प्रश्न ४: नुकतेच अमेरिकेने कोणत्या देशाविरुद्ध 'ऑपरेशन इकॉनॉमिक आऊटकास्ट' (Operation Economic Outcast) सुरू केले आहे?
➠ इराण

🎯 स्पष्टीकरण: इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कमकुवत करणे आणि त्याला जागतिक स्तरावर एकटे पाडणे हा अमेरिकेच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
🎯 इराण माहिती:
➠ राजधानी: तेहरान | चलन: इराणी रियाल | राष्ट्राध्यक्ष: मसूद पेझेश्कियान.
➠ इराणने अलीकडेच 'जाफदा' मोहीम राबवली.
➠ इराणने विकसित केलेली 'सय्यद ३जी' (Sayyad 3G) ही नौदल पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आणि 'खुर्रमशहर-४' (Khorramshahr-4) हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.

प्रश्न ५: भारतीय रेल्वेने आपली पहिली 'डबल स्टॅक लाँग हॉल कंटेनर ट्रेन' कोणत्या शहरात सुरू केली आहे?
➠ मुंबई

🎯 स्पष्टीकरण: मालवाहतूक क्षमता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने ही पहिली डबल स्टॅक लाँग हॉल कंटेनर ट्रेन मुंबईतून सुरू केली आहे.

प्रश्न ६: शांघाय सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषद २०२६ चे आयोजन कोणत्या देशात केले जाईल?
➠ किर्गिझस्तान

🎯 स्पष्टीकरण: किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे SCO शिखर परिषद २०२६ चे आयोजन केले जाईल.
➠ SCO पार्श्वभूमी: याची स्थापना १९९६ मध्ये 'शांघाय ५' म्हणून झाली होती. सदस्य देशांमधील सीमावाद सोडवणे आणि आर्थिक सहकार्य वाढवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
➠ किर्गिझस्तान माहिती: चलन – किर्गिस्तानी सोम, राष्ट्राध्यक्ष – सादिर जापारोव्ह (Sadyr Japarov).

प्रश्न ७: इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२८ चे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाईल?
➠ गुवाहाटी

🎯 स्पष्टीकरण: २०२८ मधील प्रतिष्ठित 'इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा' आसाममधील गुवाहाटी येथे आयोजित केली जाणार आहे.

प्रश्न ८: नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील 'जोजरी नदी'च्या १०० मीटर अंतराच्या आत बांधकाम किंवा विकासकामांवर बंदी घातली आहे?
➠ राजस्थान

🎯 स्पष्टीकरण: जोजरी नदीच्या पर्यावरण संरक्षणासाठी न्यायालयाने १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या बांधकामास पूर्णपणे मनाई केली आहे.
🎯 राजस्थान संबंधित घडामोडी:
➠ पर्यावरणतज्ज्ञ सुमेर सिंह भाटी यांना मंगोलियामध्ये 'रेंजलँड रिस्टोरेशन अवॉर्ड २०२६' प्रदान करण्यात आला.
➠ चित्तोडगड येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
➠ दुर्मिळ मृदा घटकांच्या (Rare Earth Elements) उत्खननासाठी परवाना जारी करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

प्रश्न ९: नुकतीच २५ वी 'भारत-चीन सीमा संवाद' बैठक कुठे पार पडली?
➠ बीजिंग

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि चीन यांच्यातील सीमा समस्या व शांतता राखण्यावर चर्चा करण्यासाठी २५ वी सीमा संवाद बैठक चीनची राजधानी बीजिंग येथे पार पडली.

प्रश्न १०: 'आफ्रिका बिफोर अमेरिका' (Africa Before America) हे पुस्तक कोणाद्वारे लिहिले गेले आहे?
➠ डॉ. अरिंदम चौधरी

प्रश्न ११: आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ४९.७९ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी करून कोणत्या राज्याने नवा विक्रम केला आहे?
➠ गुजरात
🎯 स्पष्टीकरण: गुजरातने २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ४९.७९ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन घटवून हरित ऊर्जेच्या दिशेने मोठी कामगिरी केली आहे.

प्रश्न १२: 'ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन २०२६' (Eagles of Civilization 2026) हा संयुक्त हवाई सराव चीन आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे?
➠ इजिप्त (मिस्र)

🎯 स्पष्टीकरण: हा चीन आणि इजिप्त यांच्यातील संयुक्त हवाई लष्करी सराव आहे.
🎯 इजिप्त माहिती:
➠ राजधानी: कैरो (काहिरा)
➠ चलन: इजिप्शियन पाउंड
➠ राष्ट्राध्यक्ष: अब्देल फताह अल-सिसी


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🥳 रक्षाबंधन निमित्त बंपर ऑफर 🥳

💥💥 थेट 50% ची सूट 💥💥

📕 MPSC संपूर्ण समाजसुधारक बॅच 📕


➡️ फीस -₹199
➡️ Offer फी- 99

----------❀ꗥꗥ❀-------------

🤳 𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤 ⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

📱 𝕐𝕠𝕦𝕋𝕦𝕓𝕖 ℂ𝕙𝕒𝕟𝕟𝕖𝕝 ⤵️⤵️
https://youtube.com/@swadhyayacademympsc?si=uMEgsUMIPoGoqrkX


📞 संपर्क
https://wa.me/919595221584
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 २८ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. शाळकरी मुलांमध्ये वाचनाची पायाभूत क्षमता सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'CM Impact Read and Rise' उपक्रम सुरू केला आहे?
➠ मेघालय


🎯 स्पष्टीकरण : विद्यार्थ्यांमधील पायाभूत वाचन कौशल्य वाढवण्यासाठी मेघालय सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे.
🎯 मेघालयविषयी माहिती :
➠ राजधानी : शिलाँग
➠ मुख्यमंत्री : कॉनरॅड संगमा
➠ राज्यपाल : सी. एच. विजय शंकर.
➠ मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश: न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे.
➠ राज्य प्राण्याच्या संरक्षणासाठी 'मिशन क्लाउडेड लेपर्ड' सुरू करण्यात आले.
➠ मेघालय २०२७ च्या ३९ व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करणार आहे.
➠ यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी 'सीएम इन्स्पायर योजना' सुरू करण्यात आली आहे.


प्रश्न २. अलीकडेच चर्चेत आलेली 'शादी अनुदान योजना' (विवाह अनुदान योजना) कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
➠ उत्तर प्रदेश


🎯 स्पष्टीकरण : या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी २०,००० रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाते. ही सवलत एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी लागू आहे.
🎯 उत्तर प्रदेशविषयी माहिती :
➠ प्रसिद्ध नृत्ये: चरकुला नृत्य (ब्रज प्रदेश) आणि ढेढिया नृत्य (अवध प्रदेश).
➠ सुरहाताल (जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, बलिया) हे नवीनतम रामसर स्थळ आहे.
➠ सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा: सोनभद्र | सर्वात कमी वनक्षेत्र: संत रविदास नगर (भदोही).


प्रश्न ३. भारत आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दलादरम्यान संयुक्त सराव 'सहयोग हॉपटॅक' (Sahayog HOP TAC) चेन्नई येथे आयोजित करण्यात आला?
➠ व्हिएतनाम


🎯 स्पष्टीकरण : भारत आणि व्हिएतनाम यांच्या तटरक्षक दलाचा संयुक्त सराव 'सहयोग हॉपटॅक' चेन्नईच्या किनारपट्टीवर पार पडला.
🎯 व्हिएतनामविषयी माहिती :
➠ राजधानी : हनोई | चलन : व्हिएतनामी डाँग.
➠ अध्यक्ष : तो लाम | पंतप्रधान : फाम मिन्ह चिन्ह.
➠ महत्त्वाचा मुद्दा : जगात 'ड्रॅगन फ्रूट'चे सर्वाधिक उत्पादन करणारा देश व्हिएतनाम आहे.


प्रश्न ४. हंगेरी येथे आयोजित 'कनिजा ओपन बुद्धिबळ स्पर्धा' (Kanizsa Open Chess Tournament) चे विजेतेपद कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने जिंकले?
➠ एम. प्रणेश


🎯 स्पष्टीकरण : भारतीय ग्रँडमास्टर एम. प्रणेश यांनी हंगेरी येथे आयोजित कनिजा ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.


प्रश्न ५. 'कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६' चे आयोजन कोठे केले जाईल?
➠ अहमदाबाद


🎯 स्पष्टीकरण : कॉमनवेल्थ क्यू स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार आहे.

प्रश्न ६. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 'मिशन समृद्ध गाव योजने'चा शुभारंभ कोठून केला?
➠ नवी दिल्ली


🎯 स्पष्टीकरण : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथून 'मिशन समृद्ध गाव योजने'चा शुभारंभ केला.


प्रश्न ७. अलीकडेच डोपिंगच्या कारणास्तव १० वर्षांची बंदी घालण्यात आलेले ऑलिम्पिअन शिवपाल सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
➠ भालाफेक (Javelin Throw)


🎯 स्पष्टीकरण : ऑलिम्पिअन खेळाडू शिवपाल सिंग हे भालाफेकपटू आहेत. डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर १० वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

प्रश्न ८. संशोधकांनी वनस्पतींची नवीन प्रजाती 'डोरोनिकम सेक्टम' (Doronicum sectum) चा शोध कोणत्या राज्यात लावला आहे?
➠ अरुणाचल प्रदेश


🎯 स्पष्टीकरण : अरुणाचल प्रदेशात वनस्पतींची नवीन प्रजाती 'डोरोनिकम सेक्टम' शोधण्यात आली आहे.
🎯 अरुणाचल प्रदेशविषयी माहिती :
➠ राजधानी : इटानगर | मुख्यमंत्री : पेमा खांडू | राज्यपाल : के. टी. परनाईक.
➠ एशियन राफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन अरुणाचल प्रदेशात केले जाईल.
➠ 'ग्लो लेक' हे अरुणाचल प्रदेशातील पहिले आणि देशातील १०१ वे रामसर स्थळ बनले आहे.
➠ १५८ वर्षांनंतर जांभळ्या फुलांची दुर्मिळ वनस्पती 'सायनांथस हुकेरी' येथे पुन्हा आढळून आली.


प्रश्न ९. DRDO ने २०,००० फूट उंचीवर आणि -१५°C तापमानात स्वदेशी 'मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम'ची यशस्वी चाचणी कोठे घेतली?
➠ लडाख


🎯 स्पष्टीकरण : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) लडाखमध्ये अत्यंत प्रतिकूल हवामानात स्वदेशी पॅराशूट प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली.


प्रश्न १०. 'संकल्प से सिद्धी का मोदी युग' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ घनश्याम तिवारी


🎯 स्पष्टीकरण : 'संकल्प से सिद्धी का मोदी युग' हे पुस्तक घनश्याम तिवारी यांनी लिहिले आहे.
🎯 इतर महत्त्वाची पुस्तके :
➠ *Belonging: A Journey of Love* - सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र.
➠ *Memories on a Platter: My Fusion Cookbook* - रोहिणी राणा.
➠ *Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles* - रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र.
➠ *Fractured Communities: Adivasi Histories and the Politics of Power* - उमर खालिद.
➠ *Bringing the Cheetah Back to India* - प्रशांत अग्रवाल.


प्रश्न ११. अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) च्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी 'विदेश शिक्षावृत्ती योजना' कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
➠ ओडिशा


🎯 स्पष्टीकरण : ओडिशा सरकारने SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
🎯 ओडिशाविषयी माहिती :
➠ राजधानी : भुवनेश्वर | मुख्यमंत्री : मोहन चरण माझी | राज्यपाल : डॉ. हरी बाबू कंभमपती.
➠ १ एप्रिल रोजी 'उत्कल दिवस' (ओडिशा दिवस) साजरा केला जातो.
➠ पारादीप बंदर हे देशातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
➠ १६ वी ज्युनियर पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप २०२६ ओडिशाने जिंकली.
➠ चिल्का सरोवर (भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर), सिमलीपाल आणि भितरकनिका राष्ट्रीय उद्याने ओडिशामध्ये आहेत.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
नवीन पोलीस भरती 2026 साठी हालचाल जोरात सुरू आहे...👍👍

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
ऑफरचे शेवटचे 4 तास बाकी.. 9₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF ⬜️ उपलब्ध

💱 रक्षाबंधन स्पेशल ऑफर 🎉 आज रात्री 12 पर्यंतच 🏬 50% Discout

सहामाही चालू घडामोडी PDF 89₹ ऐवजी 4️⃣9️⃣₹ मध्ये उपलब्ध 😍

🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 4️⃣9️⃣ मध्ये उपलब्ध

🗓जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची  PDF 19₹ ऐवजी 9️⃣₹ मध्ये⬜️

🌏 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 25₹ मध्ये ⬜️
🌏 6 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी केवळ 49₹ मध्ये ⬜️

✏️ वैशिष्ट्ये ⤵️
सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात
महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

📂 जानेवारी ते मार्च 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ ऐवजी 2️⃣5️⃣
📂 एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF
49₹ ऐवजी 2️⃣5️⃣

लवकरच जुलै महिन्याचे & नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे PDF उपलब्ध होतील

📔The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा

‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇

📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज
(एकूण 500 प्रश्न)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣

🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣

3️⃣6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣6️⃣

आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣0️⃣

👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2