जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
dd304e16-7e5c-4abd-bbd4-f1fe13213ead.pdf
72.8 KB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
157a6273-33ec-4a71-a3dc-4ab205716eb6.pdf
3 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - उद्योग निरीक्षक संवर्गाचा गुणवत्ता यादी
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
37858b28-f256-4099-bb23-9de9f3c7aaf8.pdf
70.9 KB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
72d19b25-38cc-4930-bc23-ac2174a43d58.pdf
5.8 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - तांत्रिक सहायक संवर्गाचा गुणवत्ता यादी
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
💥 Drugs Inspector भरती रद्द
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
1. जवाहरलाल नेहरू
- कार्यकाळ: 15 ऑगस्ट 1947 - 27 मे 1964
- गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश
2. गुलझारीलाल नंदा
- कार्यकाळ: 27 मे 1964 - 9 जून 1964 आणि 11 जानेवारी 1966 - 24 जानेवारी 1966
- गृह राज्य: दिल्ली
3. लाल बहादूर शास्त्री
- कार्यकाळ: 9 जून 1964 - 11 जानेवारी 1966
- गृह राज्य: मुगलसराय, उत्तर प्रदेश
4. इंदिरा गांधी
- कार्यकाळ: 24 जानेवारी 1966 - 24 मार्च 1977 आणि 14 जानेवारी 1980 - 31 ऑक्टोबर 1984
- गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश
5. मोरारजी देसाई
- कार्यकाळ: 24 मार्च 1977 - 28 जुलै 1979
- गृह राज्य: भाडेली, गुजरात
6. चरण सिंग
- कार्यकाळ: 28 जुलै 1979 - 14 जानेवारी 1980
- गृह राज्य: नूरपूर, उत्तर प्रदेश
7. राजीव गांधी
- कार्यकाळ: 31 ऑक्टोबर 1984 - 2 डिसेंबर 1989
- गृह राज्य: मुंबई, महाराष्ट्र
8. विश्वनाथ प्रताप (V.P.) सिंग
- कार्यकाळ: 2 डिसेंबर 1989 - 10 नोव्हेंबर 1990
- गृह राज्य: अलाहाबाद, उत्तर प्रदेश
9. चंद्रशेखर राव
- कार्यकाळ: 10 नोव्हेंबर 1990 - 21 जून 1991
- गृह राज्य: इब्राहिमपट्टी, उत्तर प्रदेश
10. पी.व्ही. नरसिंह राव
- कार्यकाळ: 21 जून 1991 - 16 मे 1996
- गृह राज्य: करीमनगर, तेलंगणा
11. अटलबिहारी वाजपेयी
- कार्यकाळ: 16 मे 1996 - 1 जून 1996, 19 मार्च 1998 - 22 मे 2004
- गृह राज्य: ग्वाल्हेर, मध्य प्रदेश
12. एच.डी. देवेगौडा
- कार्यकाळ: 1 जून 1996 - 21 एप्रिल 1997
- गृह राज्य: हरदनहल्ली, कर्नाटक
13. इंदर कुमार (I.K.) गुजराल
- कार्यकाळ: 21 एप्रिल 1997 - 19 मार्च 1998
- गृह राज्य: झेलम, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये)
14. मनमोहन सिंग
- कार्यकाळ: 22 मे 2004 - 26 मे 2014
- गृह राज्य: गाह, पंजाब (आता पाकिस्तानमध्ये)
15. नरेंद्र मोदी
- कार्यकाळ: 26 मे 2014 - सध्या
- गृह राज्य: वडनगर, गुजरात
Save
#Notes #GK #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
✍ नोट्स Katta 📑
✅ पंचायत राज शॉर्ट नोट्स
🎯 ७३ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (ग्रामीण स्थानिक स्वराज्य)
🤩 लागू दिनांक: २४ एप्रिल १९९३ (२४ एप्रिल हा 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो).
🤩 घटनेतील बदल: नवीन भाग ९ जोडला (शीर्षक: 'पंचायती'), कलम २४३ ते २४३-O समाविष्ट केले आणि ११ वे परिशिष्ट (एकूण २९ विषय) जोडले.
✅ प्रमुख उप-कलमे:
🤩 कलम २४३-A: ग्रामसभेची व्याख्या, अधिकार व कार्ये.
🤩 कलम २४३-B: पंचायतींची त्रिस्तरीय स्थापना (२० लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांत मध्यम स्तर ऐच्छिक).
🤩 कलम २४३-C: पंचायतींची रचना.
🤩 कलम २४३-D: जागांचे आरक्षण (SC/ST साठी लोकसंख्येच्या प्रमाणात; महिलांसाठी किमान १/३ आरक्षण, महाराष्ट्रात ५०% आरक्षण).
🤩 कलम २४३-E: पंचायतींचा कार्यकाळ (५ वर्षे निश्चित; मुदत संपण्यापूर्वी किंवा विसर्जित झाल्यास ६ महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक).
🤩 कलम २४३-F: सदस्यत्वासाठी अपात्रता (निवडणूक लढवण्यासाठी किमान वय २१ वर्षे आवश्यक).
🤩 कलम २४३-G: पंचायतींचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या (११ व्या परिशिष्टातील २९ विषय).
🤩 कलम २४३-H: कर आकारणीचे अधिकार आणि निधी संकलन.
🤩 कलम २४३-I: राज्य वित्त आयोग (State Finance Commission) - दर ५ वर्षांनी राज्यपालांमार्फत स्थापना.
🤩 कलम २४३-K: राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संचालन.
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा📨
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🔥2
सहामाही चालू घडामोडी PDF उपलब्ध 😍
🗓 जानेवारी ते जून 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात केवळ 8️⃣ 9️⃣ ₹ मध्ये उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 ते जून 2026 यापैकी कोणत्याही 1 महिन्याची PDF ⚡️ ⚡️ ₹⬜️
🌏 💘 महिन्यांची PDF केवळ 💘 💘 ₹ मध्ये ⬜️
🌏 6️⃣ महिन्यांची PDF केवळ 8️⃣ 9️⃣ ₹ मध्ये ⬜️
⚙️ PDF च्या Xerox काढू शकता.⚙️
✅ लवकरच जुलै महिन्याचे & नंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे PDF उपलब्ध होतील
📝 सर्व चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध चालू घडामोडी वनलायनर नोट्स
🔔 टीप: ज्यांनी जानेवारी ते मार्च 2026 PDF घेतली आहे त्यांच्यासाठी एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांची PDF 49₹ मध्ये उपलब्ध✅
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे चे इतर कोर्सेस👇
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅
(एकूण 500 प्रश्न)
🚩 🚩 विषय निहाय Test 4️⃣ 9️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
🚩 🚩 पोलीस भरती Test 3️⃣ 6️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
3️⃣ 6️⃣ जिल्हा विशेष नोट्स 3️⃣ 6️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स3️⃣ 0️⃣ ₹
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
👆 हे कोर्स/Test देखील App वर उपलब्ध. ⭐️
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
(एकूण 500 प्रश्न)
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🎉2🔥1
✍ नोट्स Katta 📑
✅ पंचायत राज शॉर्ट नोट्स 🎯 ७३ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (ग्रामीण स्थानिक स्वराज्य) 🤩 लागू दिनांक: २४ एप्रिल १९९३ (२४ एप्रिल हा 'राष्ट्रीय पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो). 🤩 घटनेतील बदल: नवीन भाग ९ जोडला (शीर्षक: 'पंचायती'), कलम २४३ ते २४३-O…
✅ पंचायत राज शॉर्ट नोट्स
🎯 ७४ वी घटनादुरुस्ती कायदा, १९९२ (शहरी स्थानिक स्वराज्य)
🤩 लागू दिनांक: १ जून १९९३.
🤩 घटनेतील बदल: नवीन भाग ९-A जोडला (शीर्षक: 'नगरपालिका'), कलम २४३-P ते २४३-ZG समाविष्ट केले आणि १२ वे परिशिष्ट (एकूण १८ विषय) जोडले.
✅ शहरी संस्थांचे तीन प्रकार (कलम २४३-Q) :-
🎯 नगर पंचायत: ग्रामीण भागातून शहरी भागात रूपांतरित होणाऱ्या संक्रमणशील भागासाठी.
🎯 नगर परिषद (नगरपालिका): लहान नागरी क्षेत्रासाठी.
🎯 महानगरपालिका (Municipal Corporation): मोठ्या नागरी क्षेत्रासाठी.
✅ प्रमुख उप-कलमे:
🤩 कलम २४३-S: प्रभाग समित्यांची (Wards Committees) स्थापना (३ लाख किंवा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिका क्षेत्रात).
🤩 कलम २४३-T: जागांचे आरक्षण (SC/ST लोकसंख्येनुसार आणि महिलांसाठी किमान १/३ आरक्षण).
🤩 कलम २४३-U: नगरपालिकांचा कार्यकाळ (५ वर्षे).
🤩 कलम २४३-ZD: जिल्हा नियोजन समिती (District Planning Committee - DPC).
🤩 कलम २४३-ZE: महानगर नियोजन समिती (Metropolitan Planning Committee - MPC).
✅ महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राज रचना व पदाधिकारी:- @Notes_Katta
🎯 जिल्हा स्तर (जिल्हा परिषद - Z.P.): राजकीय प्रमुख अध्यक्ष असतात (राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात) आणि प्रशासकीय प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO - IAS दर्जा) असतात.
🎯 तालुका / ब्लॉक स्तर (पंचायत समिती): राजकीय प्रमुख सभापती असतात (राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे देतात) आणि प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी (BDO) असतात.
🎯 गाव स्तर (ग्रामपंचायत): राजकीय प्रमुख सरपंच असतात (राजीनामा पंचायत समिती सभापतींकडे देतात) आणि प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक (Z.P. चा वर्ग-३ कर्मचारी) असतात.
➡️ पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान होते (२ ऑक्टोबर १९५९, नागौर जिल्हा), तर दुसरे राज्य आंध्र प्रदेश होते.
➡️ पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील ९ वे राज्य होते (१ मे १९६२).
➡️ पेसा कायदा (PESA Act, 1996): दिलीपसिंग भुरिया समितीच्या शिफारशीनुसार अनुसूचित क्षेत्रांमध्ये (Schedule V Areas) पंचायती राज्यांच्या तरतुदी लागू करण्यासाठी करण्यात आला.
➡️ ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव होते.
© Notes_Katta
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा📨
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
© Notes_Katta
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🎉1👌1
प्रेस नोट
MPSC मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केलेबाबत.

🔥3