# सर्वोच्च न्यायालय कलमे
🔥124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना
🔥 125 - न्यायाधीश वेतन
🔥 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती
🔥 129 - अभिलेख न्यायालय आहे
🔥130 - न्यायालय ठिकाण
🔥131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र
🔥132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
🔥124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना
🔥 125 - न्यायाधीश वेतन
🔥 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती
🔥 129 - अभिलेख न्यायालय आहे
🔥130 - न्यायालय ठिकाण
🔥131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र
🔥132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: अलीकडेच 'राष्ट्रीय गैर-नफा दिवस' (National Nonprofit Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १७ ऑगस्ट
प्रश्न २: भारताने कोणत्या वर्षापर्यंत १०० गिगावॅट (GW) अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?🎯 स्पष्टीकरण:
• बिगर-सरकारी व धर्मादाय संस्था (NGOs) समाजातील गरजूंना मदत करून सकारात्मक बदल घडवून आणतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १७ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.
➠ २०४७
प्रश्न ३: २०२६ मध्ये पहिली 'वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप' कुठे आयोजित केली जाईल?🎯 स्पष्टीकरण:
• भारताने आपल्या स्वच्छ व शाश्वत ऊर्जा उद्दिष्टांचा भाग म्हणून २०४७ पर्यंत १०० गिगावॅट (GW) अणुऊर्जा (Nuclear Power) निर्मिती क्षमतेचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
➠ बुडापेस्ट (हंगेरी)
प्रश्न ४: SBI Research च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?🎯 स्पष्टीकरण:
• २०२६ मधील पहिली वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे आयोजित होणार आहे.
➠ ८.०%
🎯 स्पष्टीकरण:
• स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या रिसर्च अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर (GDP Growth Rate) ८% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रश्न ५: कोणत्या देशाच्या पूर्व भागातील 'हाय फेन्स' (High Fens) च्या जंगलात भीषण आग लागली?
➠ बेल्जियम
🎯 स्पष्टीकरण:
• बेल्जियमच्या पूर्व भागातील हाय फेन्सच्या निसर्ग राखीव क्षेत्रातील जंगलात मोठी आग लागली होती.
• महत्त्वाचे GK: जंगलात लागणाऱ्या नैसर्गिक आगीला 'दावानल' म्हणतात, तर समुद्रात/पाण्यात लागणाऱ्या आगीला 'वडवानल' म्हणतात.
प्रश्न ६: अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपला नियोजित भारत दौरा रद्द केला आहे?
➠ बांगलादेश
प्रश्न ७: १७ ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला?🎯 स्पष्टीकरण:
• बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी त्यांचा नियोजित भारत दौरा रद्द केला आहे.🎯 बांगलादेश बद्दल माहिती:
• राजधानी - ढाका, चलन - टाका.
• भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान 'संप्रिती' (Sampriti) हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो.
• बांगलादेशने SAFF U-20 चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.
➠ इंडोनेशिया
प्रश्न ८: कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान 'झू रोंगजी' (Zhu Rongji) यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले?🎯 स्पष्टीकरण:
• १७ ऑगस्ट रोजी इंडोनेशियाने आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला.🎯 इंडोनेशिया बद्दल माहिती:
• राजधानी - जकार्ता, चलन - इंडोनेशियन रुपिया, राष्ट्राध्यक्ष - प्रबोवो सुबियांतो.
• भारत आणि इंडोनेशिया यांच्यात 'गरुड शक्ती' (Garuda Shakti) सराव पार पडतो.
• जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आणि जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह (Archipelago) इंडोनेशिया आहे.
➠ चीन
प्रश्न ९: कोणी सलग दुसऱ्यांदा 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप' (Esports World Cup) चे विजेतेपद पटकावले आहे?🎯 स्पष्टीकरण:
• चीनचे माजी पंतप्रधान झू रोंगजी यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.🎯 चीन बद्दल माहिती:
• राजधानी - बीजिंग, चलन - रेन्मिन्बी (युआन), राष्ट्राध्यक्ष - शी जिनपिंग.
• चीन जगातील सर्वात मोठा पोलाद (Steel), कोळसा आणि तंबाखू उत्पादक देश आहे.
➠ मॅग्नस कार्लसन
🎯 स्पष्टीकरण:
• नॉर्वेचा प्रसिद्ध बुद्धिबळ ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांनी सलग दुसऱ्यांदा ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे.
प्रश्न १०: बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणते शहर भूषवत आहे?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण:
• बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) च्या जागतिक स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली येथे केले जात आहे.
प्रश्न ११: ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या राज्याने 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' योजना प्रभावीपणे राबवण्याची घोषणा केली आहे?
➠ पश्चिम बंगाल
🎯 स्पष्टीकरण:
• पश्चिम बंगाल सरकारने राज्यात ही मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.🎯 पश्चिम बंगाल बद्दल माहिती:
• राजधानी - कोलकाता.
• तांदूळ उत्पादनात पश्चिम बंगाल देशात आघाडीवर आहे.
• सुंदरबनचा मध, कालानुनिया तांदूळ, नोलेन गुड संदेश आणि कादियाल साड्यांना GI टॅग मिळालेला आहे.
प्रश्न १२: बहुचर्चित 'सुंगल बोगदा' (Sungul Tunnel) नुकताच सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठे खुला करण्यात आला आहे?
➠ जम्मू आणि काश्मीर
🎯 स्पष्टीकरण:
• जम्मू आणि काश्मीरमधील सुंगल बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.🎯 जम्मू आणि काश्मीर बद्दल माहिती:
• उपराज्यपाल - मनोज सिन्हा.
• राष्ट्रीय उद्याने: दाचीगाम राष्ट्रीय उद्यान, किश्तवाड राष्ट्रीय उद्यान, डॉ. सलीम अली राष्ट्रीय उद्यान.
• प्रमुख खिंडी: झोजिला, बनिहाल आणि बुर्झिल खिंड.
• काश्मीरच्या पश्मिना क्राफ्ट, राजौरी चिकरी वूड क्राफ्ट आणि मुश्कबुदजी तांदळाला GI टॅग मिळाला आहे.
#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत विहित नमुन्यात ईमेलद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील 'दिव्यांग कॉर्नर' या मेनूंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥
❗️ MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥 🔥
🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -
👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार
📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️ ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️ संपर्क - 9119501377
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍ नोट्स Katta 📑
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️ MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥 🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा…
तलाठी भरती फोकस असणारे तुमच्यासाठी बनवलेली खास टेस्ट सिरीज आहे...
अजूनही कोणी राहिला असेल तर आजच जॉईन करून घ्या.
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
सर्वांनी व्यवस्थित सोडवा.
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी आहे.
अजूनही कोणी राहिला असेल तर आजच जॉईन करून घ्या.
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
सर्वांनी व्यवस्थित सोडवा.
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी आहे.
❤2
थिओसॉफिकल सोसायटी.pdf
283.6 KB
#Notes #History
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. कोणत्या राज्य सरकारने डिजिटल ओळखीसाठी 'महा आयडी' (Maha ID) उपक्रम सुरू केला आहे?
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण:
- नागरिकांच्या विविध सरकारी सेवांसाठी डिजिटल ओळखपत्र म्हणून महाराष्ट्र सरकारने 'Maha ID' उपक्रम सुरू केला आहे.
- महाराष्ट्राविषयी महत्त्वाचे:
• कांदा आणि द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
• पालघर येथे देशातील पहिल्या 'ऑफशोअर विमानतळाला' (Offshore Airport) मंजुरी देण्यात आली आहे.
• प्रमुख अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्प: ताडोबा, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि बोर.
प्रश्न २. कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास अभियानाने प्रशिक्षण केंद्रांच्या देखरेखीसाठी 'कौशल संपर्क QR कोड' व्यवस्था सुरू केली आहे?
➠ उत्तर प्रदेश
🎯 स्पष्टीकरण:
- उत्तर प्रदेश कौशल्य विकास अभियानाने प्रशिक्षण केंद्रांच्या प्रभावी देखरेखीसाठी 'कौशल संपर्क QR कोड' प्रणाली सुरू केली आहे.
- उत्तर प्रदेशशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे:
• राजधानी: लखनौ (गोमती नदीकाठी)
• मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ | राज्यपाल: आनंदीबेन पटेल
• उत्तर प्रदेश दिन: २४ जानेवारी
• राज्य प्राणी: बारासिंगा | राज्य पक्षी: सारस/क्रौंच | राज्य फूल: पळस | राज्य वृक्ष: अशोक | राज्य नृत्य: कथक
• महत्त्वाचे नृत्य: चरकुला नृत्य (ब्रज प्रदेश), धेडिया नृत्य (अवध प्रदेश)
• सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला जिल्हा: लखीमपूर खेरी
• भारतात पहिल्या समर्पित मिलिटरी मेडिसिन विभागाची स्थापना लखनौमध्ये झाली.
• सारनाथ हे भारताचे ४५ वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे.
• दुधवा राष्ट्रीय उद्यान, कतरनियाघाट वन्यजीव अभयारण्य आणि पिलीभीत व्याघ्र प्रकल्प येथे आहेत.
प्रश्न ३. ओमान आणि कोणत्या देशाने 'डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉर'चे उद्घाटन केले आहे?
➠ सौदी अरेबिया
🎯 स्पष्टीकरण:
- ओमान आणि सौदी अरेबिया यांनी मिळून डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन केले आहे.
- सौदी अरेबियाविषयी महत्त्वाचे:
• राजधानी: रियाध | चलन: सौदी रियाल
• पंतप्रधान: मोहम्मद बिन सलमान अल सौद
• सौदी अरेबिया 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स'चा (IBCA) २६ वा सदस्य देश बनला आहे.
• सौदी अरेबियाने ५० वर्षे जुनी 'कफाला प्रणाली' संपुष्टात आणली आहे.
प्रश्न ४. नुकतेच राजा सेन यांचे निधन झाले, ते कोण होते?
➠ चित्रपट दिग्दर्शक / निर्माते
🎯 स्पष्टीकरण:
- राजा सेन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात चित्रपट निर्माते/दिग्दर्शक होते. नुकतेच त्यांचे निधन झाले.
प्रश्न ५. कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र मिशन (UN Mission) अंतर्गत २०० हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना 'UN मेडल'ने सन्मानित करण्यात आले?
➠ दक्षिण सुदान
🎯 स्पष्टीकरण:
- दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेमध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल २०० हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना प्रतिष्ठित यूएन पदकाने (UN Medal) सन्मानित करण्यात आले आहे.
प्रश्न ६. तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे कोणता देश आपला एकमेव 'चेरनावोडा (Cernavodă) अणुऊर्जा प्रकल्प' तात्पुरता बंद करत आहे?
➠ रोमानिया
🎯 स्पष्टीकरण:
- भीषण उष्णता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे रोमानियाने आपला एकमेव चेरनावोडा अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- रोमानियाची राजधानी: बुखारेस्ट | चलन: रोमानियन ल्यू
प्रश्न ७. भारतीय लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांना नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कराचे 'मानद जनरल पद' (Honorary Rank of General) बहाल करण्यात आले?
➠ नेपाळ
प्रश्न ८. कोणत्या राज्य सरकारने ८ नवीन प्रशासकीय जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे?🎯 स्पष्टीकरण:
- भारत आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक लष्करी परंपरेनुसार भारतीय लष्करप्रमुखांना नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद प्रदान करण्यात आले.
- नेपाळविषयी महत्त्वाचे:
• राजधानी: काठमांडू | चलन: नेपाळी रुपया
• भारत आणि नेपाळ दरम्यान 'सूर्य किरण' हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो.
➠ आसाम
🎯 स्पष्टीकरण:
- प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी आसाम सरकारने ८ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.
- आसामविषयी महत्त्वाचे:
• राजधानी: दिसपूर | मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा | राज्यपाल: लक्ष्मण आचार्य
• भारत सरकार/युनेस्को संदर्भ: काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध), मानस, देहिंग पतकाई, नामेरी, ओरंग, रायमोना राष्ट्रीय उद्याने आसाममध्ये आहेत.
• भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन आसाममध्ये होते.
प्रश्न ९. ग्रामीण भागातील मधुमेह व्यवस्थापनासाठी 'रूरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल' कोणत्या आयआयटीच्या (IIT) सहकार्याने विकसित करण्यात आले आहे?
➠ IIT मुंबई
🎯 स्पष्टीकरण:
- ग्रामीण भागात मधुमेहाचे प्रभावी नियंत्रण आणि डेटा व्यवस्थापनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित केले गेले आहे.
प्रश्न १०. भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणिसंग्रहालय (Virtual Zoo) कोठे सुरू करण्यात आले आहे?
➠ इंदूर
🎯 स्पष्टीकरण:
- मध्यप्रदेशातील इंदूर शहरात भारतातील पहिल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'व्हर्च्युअल झू'ची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रश्न ११. भारताचे पहिले 'नेट झिरो ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी' म्हणून 'भारत फ्युचर सिटी' कोणत्या राज्यात विकसित केली जात आहे?
➠ तेलंगणा
🎯 स्पष्टीकरण:
- तेलंगणा राज्यात भारताची पहिली नेट झिरो ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी 'भारत फ्युचर सिटी' म्हणून विकसित केली जात आहे.
- तेलंगणाचे महत्त्वाचे:
• राजधानी: हैदराबाद | मुख्यमंत्री: ए. रेवंत रेड्डी
• चपाता मिरचीला (टोमॅटो मिरची) जीआय (GI) टॅग मिळालेला आहे.
• कवल आणि अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये आहेत.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
बहुजन शिक्षण_@Notes_Katta.pdf
887.1 KB
Save
#Notes #History
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. 'जागतिक मानवतावादी दिवस' (World Humanitarian Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १९ ऑगस्ट
🎯 स्पष्टीकरण:
- १९ ऑगस्ट २००३ रोजी इराकची राजधानी बगदाद येथील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोटात विशेष प्रतिनिधी सर्जिओ व्हिएरा डी मेलो यांच्यासह २२ मानवतावादी कार्यकर्ते मारले गेले होते. त्यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्र महासभेने २००८ मध्ये हा दिवस घोषित केला आणि २००९ पासून तो साजरा करण्यास सुरुवात झाली.🎯 १९ ऑगस्ट रोजीच 'जागतिक छायाचित्रण दिवस' (World Photography Day) देखील साजरा केला जातो.
प्रश्न २. नुकतीच १२ वी 'ब्रिक्स' (BRICS) पर्यावरण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण:
- १२ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे करण्यात आले.
प्रश्न ३. दूरदर्शनच्या नव्या महासंचालक (Director General) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रीना सोनोवाल कोहली
🎯 स्पष्टीकरण:
- रीना सोनोवाल कोहली यांची दूरदर्शनच्या नव्या महासंचालक (Director General) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न ४. १६ व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोठे केले जात आहे?
➠ पुणे
🎯 स्पष्टीकरण:
- १६ व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील पुणे शहरात केले जात आहे.
प्रश्न ५. हकाइंडे हिचिलेमा (Hakainde Hichilema) यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?
➠ झांबिया
प्रश्न ६. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले?
➠ चित्तोडगड
🎯 स्पष्टीकरण:
- राजस्थानमधील चित्तोडगड येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
प्रश्न ७. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) १०० षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे?
➠ ऋषभ पंत
🎯 स्पष्टीकरण:
- कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम करणारा ऋषभ पंत हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
प्रश्न ८. 'सेमीकॉन इंडिया' (Semicon India) या सेमीकंडक्टर उद्योग प्रदर्शनाचे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण:
- सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'सेमीकॉन इंडिया' प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे झाले.
प्रश्न ९. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी कोणत्या राज्यात 'इलेक्टोरल लिटरसी क्लब २.०' (Electoral Literacy Club 2.0) सुरू केला?
➠ बिहार
🎯 स्पष्टीकरण:
- बिहार राज्यात मतदार जनजागृतीसाठी 'इलेक्टोरल लिटरसी क्लब २.०' सुरू करण्यात आला.🎯 बिहारशी संबंधित:
* बिहारची राजधानी: पाटणा
* लीची, मशरूम आणि मखाना यांच्या उत्पादनात बिहार आघाडीवर आहे.
* बिहारमधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान: वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान.
प्रश्न १०. 'जनप्रिय नेता वेंकैया नायडू: उदयगिरी से उपराष्ट्रपति तक' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ आचार्य यालगड्डा लक्ष्मी प्रसाद
🎯 स्पष्टीकरण:
- माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित 'जनप्रिय नेता वेंकैया नायडू: उदयगिरी से उपराष्ट्रपति तक' हे पुस्तक आचार्य यालगड्डा लक्ष्मी प्रसाद यांनी लिहिले आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
✡ भारतीय संविधान माहिती लक्षात ठेवा 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते?
🟰 डॉ. सच्चिदानंद सिन्हा
▪️संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
🟰 डॉ राजेंद्र प्रसाद
▪️भारताची प्रस्तावना कोणी लिहिली?
🟰 पंडित नेहरू
▪️संविधान तयार करण्यास किती दिवस लागले?
🟰 2 वर्ष 11 महिने 18 दिवस
▪️भारतीय संविधान किती दिवसात लीहले ?
🟰 एकूण 165 दिवसांची अकरा सत्रे
▪️संविधान सभेची स्थापना केव्हा झाली?
🟰 9 डिसेंबर 1946
▪️भारताच्या संविधानावर कोणी स्वाक्षरी केली?
🟰 डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️भारतीय राज्यघटना कोणी हाताने लिहिली?
🟰 प्रेम बिहारी नारायण रायजादा
▪️मूळ भारतीय संविधानात किती पाने आहेत?
🟰 251 पृष्ठे
▪️संविधान मध्ये किती पाने आहेत?
🟰 मुद्रण लांबी: 418 पृष्ठे
▪️भारताच्या संविधानाचे वजन किती आहे?
🟰 वजन: 3.75 किलोग्रॅम
▪️भारतीय संविधानावर किती सह्या आहे?
🟰 284
▪️भारतीय संविधानाचे जनक कोण आहे?
🟰 डॉ भीमराव आंबेडकर
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️संविधान सभेचे पहिले हंगामी अध्यक्ष कोण होते?
🟰 डॉ. सच्चिदानंद सिन्हा
▪️संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?
🟰 डॉ राजेंद्र प्रसाद
▪️भारताची प्रस्तावना कोणी लिहिली?
🟰 पंडित नेहरू
▪️संविधान तयार करण्यास किती दिवस लागले?
🟰 2 वर्ष 11 महिने 18 दिवस
▪️भारतीय संविधान किती दिवसात लीहले ?
🟰 एकूण 165 दिवसांची अकरा सत्रे
▪️संविधान सभेची स्थापना केव्हा झाली?
🟰 9 डिसेंबर 1946
▪️भारताच्या संविधानावर कोणी स्वाक्षरी केली?
🟰 डॉ. राजेंद्र प्रसाद
▪️भारतीय राज्यघटना कोणी हाताने लिहिली?
🟰 प्रेम बिहारी नारायण रायजादा
▪️मूळ भारतीय संविधानात किती पाने आहेत?
🟰 251 पृष्ठे
▪️संविधान मध्ये किती पाने आहेत?
🟰 मुद्रण लांबी: 418 पृष्ठे
▪️भारताच्या संविधानाचे वजन किती आहे?
🟰 वजन: 3.75 किलोग्रॅम
▪️भारतीय संविधानावर किती सह्या आहे?
🟰 284
▪️भारतीय संविधानाचे जनक कोण आहे?
🟰 डॉ भीमराव आंबेडकर
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...❌ ❌
500❌ ❌ रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 🔥
☑️ Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे
✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स
✅ प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट
✅ MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी
✅ कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास
✅ विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध
💣 एकूण फी - फक्त 99/- रु
500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..
❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️
📱 खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
ऑफर थोड्याच कालावधी साठी🔥 💯
📞 संपर्क - 9890832218
500
500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
ऑफर थोड्याच कालावधी साठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✍ नोट्स Katta 📑
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...❌ ❌ 500❌ ❌ रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 🔥 ☑️ Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे ✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स ✅ प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट ✅ MPSC…
500 रु च स्टडी मटेरियल आणि सर्व काही आता फक्त 99/- मध्ये...
आज ऑफरचा शेवटचा दिवस कुणीही राहिला असेल आपले मित्र-मैत्रिणी जरी असतील तर त्यांना लगेच पाठवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतातील_प्रमुख_संशोधन_केंद्रे_Telegram_जॉईन_@Notes_Katta.pdf
450.6 KB
Save
#Notes #GK #Geography
#Science #Environment
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: सर्पदंशाची घटना 'अधिसूचित आजार' (Notifiable Disease) म्हणून घोषित करणारे राज्य कोणते?
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण:
- सर्पदंशाच्या घटनांची वेळेवर नोंद व योग्य उपचारांसाठी महाराष्ट्र सरकारने सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित केले.
- देशातील पहिले ऑफशोर (अपतटीय) विमानतळ पालघर येथे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
प्रश्न २: कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळी (विकेट्स) घेणारा पाचवा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे?
➠ रवींद्र जडेजा
🎯 स्पष्टीकरण:
- श्रीलंकेविरुद्ध गॅले येथील कसोटी सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ३५० बळींचा टप्पा गाठला.
- या कामगिरीसह ते कसोटीत ३५० पेक्षा जास्त बळी घेणारे पाचवे भारतीय गोलंदाज ठरले आहेत.
प्रश्न ३: जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट (CA) कोण बनले आहेत?
➠ लक्ष्मणन मेयप्पन
🎯 स्पष्टीकरण:
- अवघ्या १६ वर्षे १४१ दिवस वयात सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन लक्ष्मणन मेयप्पन यांनी जागतिक विक्रम केला.
- त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
प्रश्न ४: नुकतेच कोणत्या राज्यातील 'तामिराभरणी' नदीला कायदेशीर व्यक्तीचा (Legal Person) दर्जा देण्यात आला आहे?
➠ तामिळनाडू
🎯 स्पष्टीकरण:
- मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूतील तामिराभरणी नदीला संरक्षणासाठी कायदेशीर व्यक्तीचा दर्जा प्रदान केला.
- तामिळनाडूतील जलीकट्टू उत्सव प्रसिद्ध आहे. तसेच देशात सर्वाधिक रामसर स्थळे तामिळनाडू राज्यात आहेत.
प्रश्न ५: तटरक्षक दलाच्या ५ व्या जागतिक शिखर परिषदेचे (Global Summit of Coast Guards) यजमानपद कोणता देश भूषवणार आहे?
➠ भारत
🎯 स्पष्टीकरण:
- भारत तटरक्षक दलाच्या ५ व्या जागतिक शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे.
- भारतामध्ये सध्या एकूण रामसर स्थळांची संख्या १०१ झाली असून, १०१ वे रामसर स्थळ उत्तर प्रदेशातील सुरहाताल (बलिया) हे ठरले आहे.
प्रश्न ६: ब्रिक्स युवा शिखर परिषद (BRICS Youth Summit) आणि ब्रिक्स युवा परिषदेची बैठक कुठे आयोजित करण्यात आली?
➠ गांधीनगर (गुजरात)
🎯 स्पष्टीकरण:
- ब्रिक्स युवा शिखर परिषद आणि ब्रिक्स युवा परिषदेची बैठक गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आली.
प्रश्न ७: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्या आजाराला 'राष्ट्रीय प्राथमिकता' (National Priority) बनवण्याची घोषणा केली आहे?
➠ मधुमेह (Diabetes)
🎯 स्पष्टीकरण:
- वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य जागृतीसाठी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मधुमेहाला राष्ट्रीय प्राधान्य देण्याची घोषणा केली.
प्रश्न ८: तालुका स्तरावर 'ईट राइट' (Eat Right) नागरिक अन्न सुरक्षा देखरेख मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
➠ कर्नाटक
🎯 स्पष्टीकरण:
- अन्न सुरक्षेची खात्री करण्यासाठी तालुका स्तरावर देखरेख करणारी 'ईट राइट' मोहीम कर्नाटक सरकारने सुरू केली.
- भारतात कॉफीचे सर्वाधिक उत्पादन आणि हत्तींची सर्वाधिक संख्या कर्नाटक राज्यात आहे.
प्रश्न ९: भारत आणि नेपाळ यांच्यातील १३ व्या सर्व्हे ऑफिशिअल्स कमिटीची बैठक कुठे आयोजित करण्यात आली?
➠ लखनऊ
🎯 स्पष्टीकरण:
- भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमा सर्वेक्षण संबंधित १३ वी संयुक्त बैठक लखनऊ येथे पार पडली.
- लखनऊ हे गोमती नदीच्या काठावर वसलेले असून यूनेस्कोच्या 'क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी'मध्ये सामील आहे.
प्रश्न १०: इराक देशात भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अजय ए. कुमार
🎯 स्पष्टीकरण:
- वरिष्ठ मुत्सद्दी अजय ए. कुमार यांची इराकमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न १२: मंगोलिया येथे UNCCD द्वारे 'रेंजलँड रेस्टोरेशन अवॉर्ड २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
➠ सुमेर सिंह भाटी
🎯 स्पष्टीकरण:
- राजस्थानचे पर्यावरणवादी सुमेर सिंह भाटी यांना वाळवंटीकरण रोखणे आणि चराऊ कुरणांच्या पुनरुज्जीवनासाठी संयुक्त राष्ट्रांचा 'रेंजलँड रेस्टोरेशन अवॉर्ड २०२६' देऊन गौरवण्यात आले.
#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍2