वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: अलीकडेच कोठे JICA (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) समर्थित प्लास्टिक कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे?
➠ गुजरात
प्रश्न २: अलीकडेच 'श्रावणी' (Shravani) नावाचे ओपन-सोर्स बहुभाषिक स्पीच रेकग्निशन मॉडेल कोणी लाँच केले आहे?🎯 स्पष्टीकरण:
• प्रकल्प: जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) समर्थित प्लास्टिक अपशिष्ट/कचरा प्रकल्प गुजरातमधील नल सरोवर पक्षी अभयारण्यात सुरू करण्यात आला आहे.🎯 गुजरातसंबंधित महत्त्वाचे:
- राजधानी: गांधीनगर | मुख्यमंत्री: भूपेंद्रभाई पटेल | राज्यपाल: आचार्य देवव्रत.
- ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर २०२६ चे आयोजन गांधीनगरमध्ये झाले.
- भारतातील सर्वोत्कृष्ट नॉन-कंटेनर बंदर २०२६ चा पुरस्कार दीनदयाल पोर्टला मिळाला.
- गुजरातच्या पिथोरा चित्रकलेला अधिकृतरीत्या GI टॅग मिळाला.
- गुजरात सरकारने 'शिप बिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी २०२६' आणि 'सायबर आर्थिक फसवणूक ई-एफआयआर सेवा' सुरू केली.
- भारतातील पहिला १० MWh व्हेनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाईल.
- प्रमुख उद्याने व तलाव: गीर राष्ट्रीय उद्यान (आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध), नल सरोवर, थोळ, कांकरिया आणि खिजडिया तलाव.
➠ IISc बंगळुरू
🎯 स्पष्टीकरण:
• हे मॉडेल IISc बंगळुरू (Indian Institute of Science) ने विकसित केले आहे.
• हे मॉडेल ६५ भारतीय भाषा आणि बोलीभाषांना सपोर्ट करते, ज्याद्वारे बोललेल्या आवाजाचे (Speech) मजकुरात (Text) रूपांतर केले जाऊ शकते.
प्रश्न ३: अलीकडेच उच्च शिक्षण विभागाचे (Department of Higher Education) सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ दीप्ती गौर मुखर्जी
🎯 स्पष्टीकरण:
• दीप्ती गौर मुखर्जी यांची उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.🎯 इतर महत्त्वाच्या नियुक्त्या:
- लेफ्टनंट जनरल संदीप थरेजा यांची सशस्त्र दल वैद्यकीय सेवेचे (DGAFMS) महासंचालक म्हणून नियुक्ती झाली.
- आनंद प्रकाश यांची इस्वातीनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली.
- भावना कंठ या भारतीय हवाई दलाचा 'फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स' पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या.
- शिवानी सेहरावत या लष्करप्रमुखांच्या पहिल्या महिला एड-डी-कॅम्प (ADC) बनल्या.
- मोनीषा चक्रवर्ती यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
प्रश्न ४: कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 'ट्रीज प्रोटेक्शन बिल २०२६' (वृक्ष संरक्षण विधेयक २०२६) ला मंजुरी दिली आहे?
➠ राजस्थान
🎯 स्पष्टीकरण:
• राजस्थानच्या मंत्रिमंडळाने खेजरी, रोहिडा, पिंपळ, वड यांसारख्या २९ महत्त्वाच्या वृक्ष प्रजातींच्या संरक्षणासाठी 'ट्रीज प्रोटेक्शन बिल २०२६' मंजूर केले.🎯 राजस्थानसंबंधित महत्त्वाचे:
- राजधानी: जयपूर | मुख्यमंत्री: भजन लाल शर्मा | राज्यपाल: हरिभाऊ किसनराव बागडे.
- दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांसाठी (Rare Earth Elements) उत्खनन परवाना जारी करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले.
- जयपूरला जगातील सर्वोत्कृष्ट कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत १८ वे स्थान मिळाले.
- राजस्थानमध्ये 'मेलना बिश्नोई' (Melana Bishnoi) नामक पालीची नवीन प्रजाती शोधली गेली.
- प्रमुख उद्याने: सरिस्का, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, केवलादेव घाना पक्षी अभयारण्य आणि मुकुंदरा हिल्स व्याघ्र प्रकल्प.
प्रश्न ५: भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'मैत्री २०२६' (Maitree 2026) हा द्विपक्षीय सैन्य सराव पार पडला?
➠ थायलंड
🎯 स्पष्टीकरण:
• 'मैत्री २०२६' हा द्विपक्षीय लष्करी सराव भारत आणि थायलंड यांच्यात आयोजित करण्यात आला.🎯 थायलंडसंबंधित माहिती:
- राजधानी: बँकॉक | चलन: थाई बात (Thai Baht) | पंतप्रधान: अनुतिन चारणविराकुल.
- (टीप: 'उदार शक्ती' सराव भारत आणि मलेशिया दरम्यान पार पडला).
प्रश्न ६: नुकतेच प्रकाशित झालेले 'मेमरीज ऑन अ प्लॅटर: माय फ्युजन कूकबुक' (Memories on a Platter: My Fusion Cookbook) हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ रोहिणी राणा
प्रश्न ७: कोणत्या राज्य सरकारने 'संध्या किरण' कॅशलेस आरोग्य विमा योजना लाँच केली आहे?🎯 स्पष्टीकरण:
• हे एक पाककृती पुस्तक (Cookbook) असून त्याचे लेखन रोहिणी राणा यांनी केले आहे.🎯 इतर महत्त्वाची पुस्तके व लेखक:
- Bringing Cheetahs Back to India – प्रशांत अग्रवाल
- The EV Evolution: Then, Now and Next – अनिल सासी
- The Queen of Indian Pop (उषा उथुप यांचे चरित्र) – विकास कुमार झा
- The Second Orbit – शुभांशु शुक्ला
➠ कर्नाटक
🎯 स्पष्टीकरण:
• कर्नाटक सरकारने ७० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य कव्हर देणारी 'संध्या किरण' योजना सुरू केली आहे.🎯 कर्नाटकसंबंधित महत्त्वाचे:
- राजधानी: बंगळुरू | उपमुख्यमंत्री/प्रमुख नेतृत्व: डी. के. शिवकुमार | राज्यपाल: थावरचंद गेहलोत.
- भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आहेत; तसेच कर्नाटक हे कॉफीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे.
- अलमट्टी धरण (कृष्णा नदी) आणि कृष्णराज सागर धरण (कावेरी नदी) कर्नाटकात आहेत.
- आशियातील सर्वात मोठा एअर शो 'एरो इंडिया २०२७' ची १६ वी आवृत्ती बंगळुरूमध्ये आयोजित केली जाईल.
प्रश्न ८: कोणत्या देशाने पहिल्यांदाच भारताकडून गॅसोलीनची (Gasoline) आयात केली आहे?
➠ रशिया
🎯 स्पष्टीकरण:
• रशियाने पहिल्यांदाच भारताकडून गॅसोलीन आयात केले आहे.🎯 रशियासंबंधित माहिती:
- राजधानी: मॉस्को | चलन: रशियन रुबल | अध्यक्ष: व्लादिमीर पुतिन.
- भारताने रशियाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची चौथी स्क्वॉड्रन प्राप्त केली आहे.
- रशियात उरल पर्वतरांग, बैकल सरोवर (Lake Baikal) आणि माऊंट एल्ब्रुस हे सर्वोच्च शिखर स्थित आहे.
प्रश्न ९: अलीकडेच सुमित सरकार यांचे निधन झाले, ते कोण होते?
➠ इतिहासकार / लेखक
🎯 स्पष्टीकरण:
• सुमित सरकार हे आधुनिक भारताचे एक विख्यात प्राध्यापक, इतिहासकार आणि लेखक होते.
प्रश्न १०: 'भारतीय व्यापार महोत्सव २०२६' (India Trade Festival 2026) चे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण:
• भारतीय व्यापार महोत्सव २०२६ चे आयोजन राजधानी नवी दिल्ली येथे करण्यात आले.
प्रश्न ११: २०२७ च्या उपग्रह प्रक्षेपणासाठी 'व्हिनस्पेस' (VinSpace) ने कोणासोबत भागीदारी केली आहे?
➠ SpaceX
🎯 स्पष्टीकरण:
• व्हिएतनामच्या VinSpace या कंपनीने २०२७ मध्ये राइड-शेअर मिशनद्वारे आपले पहिले उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्यासाठी इलॉन मस्क यांच्या SpaceX सोबत भागीदारी केली आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY
-----------❀ꗥꗥ❀-------------
https://t.me/Lakshyadeep_policebharati
https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🔥1
महाराष्ट्रातील_घाट_आणि_प्रमुख_मार्ग.pdf
344.2 KB
Save
#Notes #Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
🏞 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🏞
🎯 महाराष्ट्र पठार निर्मिती ही 🌋ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालीआहे
🎯 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात
🎯 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.
🎯 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते
🎯 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे
☘ कळसुबाई 1,646 मी अहमदनगर
☘ साल्हेर 1,567 मी नाशिक
☘ महाबळेश्वर 1,438 मी सातारा
☘ हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर
☘ सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार
☘ तोरणा 1,404 मी पुणे
Trick
🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆
🌸 क = कळसुबाई
🌸 सा = साल्हेर
🌸 मी = महाबळेश्वर
🌸 हा = हरिश्चंद्रगड
🌸 स =सप्तश्रृंगी
🌸 तो = तोरणा
🌸 अ = अस्तंभा
🌸 त्र = त्र्यंबकेश्वर
🌸 तिला = तौला
🌸 वि = विराट
🌸 चा = चिखलदरा
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा📨
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
☘ कळसुबाई 1,646 मी अहमदनगर
☘ साल्हेर 1,567 मी नाशिक
☘ महाबळेश्वर 1,438 मी सातारा
☘ हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर
☘ सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार
☘ तोरणा 1,404 मी पुणे
Trick
🌸 क = कळसुबाई
🌸 सा = साल्हेर
🌸 मी = महाबळेश्वर
🌸 हा = हरिश्चंद्रगड
🌸 स =सप्तश्रृंगी
🌸 तो = तोरणा
🌸 अ = अस्तंभा
🌸 त्र = त्र्यंबकेश्वर
🌸 तिला = तौला
🌸 वि = विराट
🌸 चा = चिखलदरा
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👏2
महाराष्ट्र_सर्व_नकाशे_@Notes_Katta.pdf
17 MB
Save
#Notes #Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍ नोट्स Katta 📑
https://t.me/vanrakshak_2027/3240
https://t.me/vanrakshak_2027/3240
वनरक्षक स्वप्न असणाऱ्या मित्राला-मैत्रिणीला लगेच पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
# सर्वोच्च न्यायालय कलमे
🔥124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना
🔥 125 - न्यायाधीश वेतन
🔥 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती
🔥 129 - अभिलेख न्यायालय आहे
🔥130 - न्यायालय ठिकाण
🔥131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र
🔥132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
🔥124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना
🔥 125 - न्यायाधीश वेतन
🔥 126 - प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥 127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती
🔥128 - निवृत्त न्यायाधीश उपस्थिती
🔥 129 - अभिलेख न्यायालय आहे
🔥130 - न्यायालय ठिकाण
🔥131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र
🔥132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: अलीकडेच 'राष्ट्रीय गैर-नफा दिवस' (National Nonprofit Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १७ ऑगस्ट
प्रश्न २: भारताने कोणत्या वर्षापर्यंत १०० गिगावॅट (GW) अणुऊर्जा क्षमता गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?🎯 स्पष्टीकरण:
• बिगर-सरकारी व धर्मादाय संस्था (NGOs) समाजातील गरजूंना मदत करून सकारात्मक बदल घडवून आणतात. त्यांच्या या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १७ ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो.
➠ २०४७
प्रश्न ३: २०२६ मध्ये पहिली 'वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप' कुठे आयोजित केली जाईल?🎯 स्पष्टीकरण:
• भारताने आपल्या स्वच्छ व शाश्वत ऊर्जा उद्दिष्टांचा भाग म्हणून २०४७ पर्यंत १०० गिगावॅट (GW) अणुऊर्जा (Nuclear Power) निर्मिती क्षमतेचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
➠ बुडापेस्ट (हंगेरी)
प्रश्न ४: SBI Research च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?🎯 स्पष्टीकरण:
• २०२६ मधील पहिली वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे आयोजित होणार आहे.
➠ ८.०%
🎯 स्पष्टीकरण:
• स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या रिसर्च अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर (GDP Growth Rate) ८% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रश्न ५: कोणत्या देशाच्या पूर्व भागातील 'हाय फेन्स' (High Fens) च्या जंगलात भीषण आग लागली?
➠ बेल्जियम
🎯 स्पष्टीकरण:
• बेल्जियमच्या पूर्व भागातील हाय फेन्सच्या निसर्ग राखीव क्षेत्रातील जंगलात मोठी आग लागली होती.
• महत्त्वाचे GK: जंगलात लागणाऱ्या नैसर्गिक आगीला 'दावानल' म्हणतात, तर समुद्रात/पाण्यात लागणाऱ्या आगीला 'वडवानल' म्हणतात.
प्रश्न ६: अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपला नियोजित भारत दौरा रद्द केला आहे?
➠ बांगलादेश
प्रश्न ७: १७ ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला?🎯 स्पष्टीकरण:
• बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी त्यांचा नियोजित भारत दौरा रद्द केला आहे.🎯 बांगलादेश बद्दल माहिती:
• राजधानी - ढाका, चलन - टाका.
• भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान 'संप्रिती' (Sampriti) हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो.
• बांगलादेशने SAFF U-20 चॅम्पियनशिप २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे.
➠ इंडोनेशिया
प्रश्न ८: कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान 'झू रोंगजी' (Zhu Rongji) यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले?🎯 स्पष्टीकरण:
• १७ ऑगस्ट रोजी इंडोनेशियाने आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला.🎯 इंडोनेशिया बद्दल माहिती:
• राजधानी - जकार्ता, चलन - इंडोनेशियन रुपिया, राष्ट्राध्यक्ष - प्रबोवो सुबियांतो.
• भारत आणि इंडोनेशिया यांच्यात 'गरुड शक्ती' (Garuda Shakti) सराव पार पडतो.
• जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आणि जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह (Archipelago) इंडोनेशिया आहे.
➠ चीन
प्रश्न ९: कोणी सलग दुसऱ्यांदा 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप' (Esports World Cup) चे विजेतेपद पटकावले आहे?🎯 स्पष्टीकरण:
• चीनचे माजी पंतप्रधान झू रोंगजी यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले.🎯 चीन बद्दल माहिती:
• राजधानी - बीजिंग, चलन - रेन्मिन्बी (युआन), राष्ट्राध्यक्ष - शी जिनपिंग.
• चीन जगातील सर्वात मोठा पोलाद (Steel), कोळसा आणि तंबाखू उत्पादक देश आहे.
➠ मॅग्नस कार्लसन
🎯 स्पष्टीकरण:
• नॉर्वेचा प्रसिद्ध बुद्धिबळ ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन यांनी सलग दुसऱ्यांदा ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे.
प्रश्न १०: बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद कोणते शहर भूषवत आहे?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण:
• बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) च्या जागतिक स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली येथे केले जात आहे.
प्रश्न ११: ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या राज्याने 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' योजना प्रभावीपणे राबवण्याची घोषणा केली आहे?
➠ पश्चिम बंगाल
🎯 स्पष्टीकरण:
• पश्चिम बंगाल सरकारने राज्यात ही मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.🎯 पश्चिम बंगाल बद्दल माहिती:
• राजधानी - कोलकाता.
• तांदूळ उत्पादनात पश्चिम बंगाल देशात आघाडीवर आहे.
• सुंदरबनचा मध, कालानुनिया तांदूळ, नोलेन गुड संदेश आणि कादियाल साड्यांना GI टॅग मिळालेला आहे.
प्रश्न १२: बहुचर्चित 'सुंगल बोगदा' (Sungul Tunnel) नुकताच सर्वसामान्य नागरिकांसाठी कुठे खुला करण्यात आला आहे?
➠ जम्मू आणि काश्मीर
🎯 स्पष्टीकरण:
• जम्मू आणि काश्मीरमधील सुंगल बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.🎯 जम्मू आणि काश्मीर बद्दल माहिती:
• उपराज्यपाल - मनोज सिन्हा.
• राष्ट्रीय उद्याने: दाचीगाम राष्ट्रीय उद्यान, किश्तवाड राष्ट्रीय उद्यान, डॉ. सलीम अली राष्ट्रीय उद्यान.
• प्रमुख खिंडी: झोजिला, बनिहाल आणि बुर्झिल खिंड.
• काश्मीरच्या पश्मिना क्राफ्ट, राजौरी चिकरी वूड क्राफ्ट आणि मुश्कबुदजी तांदळाला GI टॅग मिळाला आहे.
#CurrentAffairs #OneLiner
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करीता लेखनिक व/अथवा भरपाई वेळेकरीता दावा केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत विहित नमुन्यात ईमेलद्वारे अर्ज सादर करावयाचा आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावरील 'दिव्यांग कॉर्नर' या मेनूंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/announcement_for_scribe_and/or_compensatory_time/124
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥
❗️ MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥 🔥
🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -
👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार
📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️ ⬇️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️ संपर्क - 9119501377
बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍ नोट्स Katta 📑
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️ MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥 🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा…
तलाठी भरती फोकस असणारे तुमच्यासाठी बनवलेली खास टेस्ट सिरीज आहे...
अजूनही कोणी राहिला असेल तर आजच जॉईन करून घ्या.
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
सर्वांनी व्यवस्थित सोडवा.
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी आहे.
अजूनही कोणी राहिला असेल तर आजच जॉईन करून घ्या.
तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
सर्वांनी व्यवस्थित सोडवा.
MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी आहे.
❤2
थिओसॉफिकल सोसायटी.pdf
283.6 KB
#Notes #History
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. कोणत्या राज्य सरकारने डिजिटल ओळखीसाठी 'महा आयडी' (Maha ID) उपक्रम सुरू केला आहे?
➠ महाराष्ट्र
🎯 स्पष्टीकरण:
- नागरिकांच्या विविध सरकारी सेवांसाठी डिजिटल ओळखपत्र म्हणून महाराष्ट्र सरकारने 'Maha ID' उपक्रम सुरू केला आहे.
- महाराष्ट्राविषयी महत्त्वाचे:
• कांदा आणि द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
• पालघर येथे देशातील पहिल्या 'ऑफशोअर विमानतळाला' (Offshore Airport) मंजुरी देण्यात आली आहे.
• प्रमुख अभयारण्ये व व्याघ्र प्रकल्प: ताडोबा, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि बोर.
प्रश्न २. कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास अभियानाने प्रशिक्षण केंद्रांच्या देखरेखीसाठी 'कौशल संपर्क QR कोड' व्यवस्था सुरू केली आहे?
➠ उत्तर प्रदेश
🎯 स्पष्टीकरण:
- उत्तर प्रदेश कौशल्य विकास अभियानाने प्रशिक्षण केंद्रांच्या प्रभावी देखरेखीसाठी 'कौशल संपर्क QR कोड' प्रणाली सुरू केली आहे.
- उत्तर प्रदेशशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे:
• राजधानी: लखनौ (गोमती नदीकाठी)
• मुख्यमंत्री: योगी आदित्यनाथ | राज्यपाल: आनंदीबेन पटेल
• उत्तर प्रदेश दिन: २४ जानेवारी
• राज्य प्राणी: बारासिंगा | राज्य पक्षी: सारस/क्रौंच | राज्य फूल: पळस | राज्य वृक्ष: अशोक | राज्य नृत्य: कथक
• महत्त्वाचे नृत्य: चरकुला नृत्य (ब्रज प्रदेश), धेडिया नृत्य (अवध प्रदेश)
• सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेला जिल्हा: लखीमपूर खेरी
• भारतात पहिल्या समर्पित मिलिटरी मेडिसिन विभागाची स्थापना लखनौमध्ये झाली.
• सारनाथ हे भारताचे ४५ वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे.
• दुधवा राष्ट्रीय उद्यान, कतरनियाघाट वन्यजीव अभयारण्य आणि पिलीभीत व्याघ्र प्रकल्प येथे आहेत.
प्रश्न ३. ओमान आणि कोणत्या देशाने 'डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉर'चे उद्घाटन केले आहे?
➠ सौदी अरेबिया
🎯 स्पष्टीकरण:
- ओमान आणि सौदी अरेबिया यांनी मिळून डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन केले आहे.
- सौदी अरेबियाविषयी महत्त्वाचे:
• राजधानी: रियाध | चलन: सौदी रियाल
• पंतप्रधान: मोहम्मद बिन सलमान अल सौद
• सौदी अरेबिया 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स'चा (IBCA) २६ वा सदस्य देश बनला आहे.
• सौदी अरेबियाने ५० वर्षे जुनी 'कफाला प्रणाली' संपुष्टात आणली आहे.
प्रश्न ४. नुकतेच राजा सेन यांचे निधन झाले, ते कोण होते?
➠ चित्रपट दिग्दर्शक / निर्माते
🎯 स्पष्टीकरण:
- राजा सेन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात चित्रपट निर्माते/दिग्दर्शक होते. नुकतेच त्यांचे निधन झाले.
प्रश्न ५. कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र मिशन (UN Mission) अंतर्गत २०० हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना 'UN मेडल'ने सन्मानित करण्यात आले?
➠ दक्षिण सुदान
🎯 स्पष्टीकरण:
- दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेमध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल २०० हून अधिक भारतीय शांतता सैनिकांना प्रतिष्ठित यूएन पदकाने (UN Medal) सन्मानित करण्यात आले आहे.
प्रश्न ६. तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे कोणता देश आपला एकमेव 'चेरनावोडा (Cernavodă) अणुऊर्जा प्रकल्प' तात्पुरता बंद करत आहे?
➠ रोमानिया
🎯 स्पष्टीकरण:
- भीषण उष्णता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे रोमानियाने आपला एकमेव चेरनावोडा अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- रोमानियाची राजधानी: बुखारेस्ट | चलन: रोमानियन ल्यू
प्रश्न ७. भारतीय लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांना नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कराचे 'मानद जनरल पद' (Honorary Rank of General) बहाल करण्यात आले?
➠ नेपाळ
प्रश्न ८. कोणत्या राज्य सरकारने ८ नवीन प्रशासकीय जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे?🎯 स्पष्टीकरण:
- भारत आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक लष्करी परंपरेनुसार भारतीय लष्करप्रमुखांना नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद प्रदान करण्यात आले.
- नेपाळविषयी महत्त्वाचे:
• राजधानी: काठमांडू | चलन: नेपाळी रुपया
• भारत आणि नेपाळ दरम्यान 'सूर्य किरण' हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो.
➠ आसाम
🎯 स्पष्टीकरण:
- प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ करण्यासाठी आसाम सरकारने ८ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.
- आसामविषयी महत्त्वाचे:
• राजधानी: दिसपूर | मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा | राज्यपाल: लक्ष्मण आचार्य
• भारत सरकार/युनेस्को संदर्भ: काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध), मानस, देहिंग पतकाई, नामेरी, ओरंग, रायमोना राष्ट्रीय उद्याने आसाममध्ये आहेत.
• भारतातील सर्वाधिक चहाचे उत्पादन आसाममध्ये होते.
प्रश्न ९. ग्रामीण भागातील मधुमेह व्यवस्थापनासाठी 'रूरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल' कोणत्या आयआयटीच्या (IIT) सहकार्याने विकसित करण्यात आले आहे?
➠ IIT मुंबई
🎯 स्पष्टीकरण:
- ग्रामीण भागात मधुमेहाचे प्रभावी नियंत्रण आणि डेटा व्यवस्थापनासाठी आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित केले गेले आहे.
प्रश्न १०. भारतातील पहिले व्हर्च्युअल प्राणिसंग्रहालय (Virtual Zoo) कोठे सुरू करण्यात आले आहे?
➠ इंदूर
🎯 स्पष्टीकरण:
- मध्यप्रदेशातील इंदूर शहरात भारतातील पहिल्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'व्हर्च्युअल झू'ची सुरुवात करण्यात आली आहे.
प्रश्न ११. भारताचे पहिले 'नेट झिरो ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी' म्हणून 'भारत फ्युचर सिटी' कोणत्या राज्यात विकसित केली जात आहे?
➠ तेलंगणा
🎯 स्पष्टीकरण:
- तेलंगणा राज्यात भारताची पहिली नेट झिरो ग्रीनफिल्ड स्मार्ट सिटी 'भारत फ्युचर सिटी' म्हणून विकसित केली जात आहे.
- तेलंगणाचे महत्त्वाचे:
• राजधानी: हैदराबाद | मुख्यमंत्री: ए. रेवंत रेड्डी
• चपाता मिरचीला (टोमॅटो मिरची) जीआय (GI) टॅग मिळालेला आहे.
• कवल आणि अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये आहेत.
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
बहुजन शिक्षण_@Notes_Katta.pdf
887.1 KB
Save
#Notes #History
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. 'जागतिक मानवतावादी दिवस' (World Humanitarian Day) कधी साजरा करण्यात आला?
➠ १९ ऑगस्ट
🎯 स्पष्टीकरण:
- १९ ऑगस्ट २००३ रोजी इराकची राजधानी बगदाद येथील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोटात विशेष प्रतिनिधी सर्जिओ व्हिएरा डी मेलो यांच्यासह २२ मानवतावादी कार्यकर्ते मारले गेले होते. त्यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्र महासभेने २००८ मध्ये हा दिवस घोषित केला आणि २००९ पासून तो साजरा करण्यास सुरुवात झाली.🎯 १९ ऑगस्ट रोजीच 'जागतिक छायाचित्रण दिवस' (World Photography Day) देखील साजरा केला जातो.
प्रश्न २. नुकतीच १२ वी 'ब्रिक्स' (BRICS) पर्यावरण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण:
- १२ व्या ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे करण्यात आले.
प्रश्न ३. दूरदर्शनच्या नव्या महासंचालक (Director General) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रीना सोनोवाल कोहली
🎯 स्पष्टीकरण:
- रीना सोनोवाल कोहली यांची दूरदर्शनच्या नव्या महासंचालक (Director General) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रश्न ४. १६ व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोठे केले जात आहे?
➠ पुणे
🎯 स्पष्टीकरण:
- १६ व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील पुणे शहरात केले जात आहे.
प्रश्न ५. हकाइंडे हिचिलेमा (Hakainde Hichilema) यांची कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?
➠ झांबिया
प्रश्न ६. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले?
➠ चित्तोडगड
🎯 स्पष्टीकरण:
- राजस्थानमधील चित्तोडगड येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
प्रश्न ७. कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) १०० षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे?
➠ ऋषभ पंत
🎯 स्पष्टीकरण:
- कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार मारण्याचा विक्रम करणारा ऋषभ पंत हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
प्रश्न ८. 'सेमीकॉन इंडिया' (Semicon India) या सेमीकंडक्टर उद्योग प्रदर्शनाचे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण:
- सेमीकंडक्टर उद्योगाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'सेमीकॉन इंडिया' प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे झाले.
प्रश्न ९. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी कोणत्या राज्यात 'इलेक्टोरल लिटरसी क्लब २.०' (Electoral Literacy Club 2.0) सुरू केला?
➠ बिहार
🎯 स्पष्टीकरण:
- बिहार राज्यात मतदार जनजागृतीसाठी 'इलेक्टोरल लिटरसी क्लब २.०' सुरू करण्यात आला.🎯 बिहारशी संबंधित:
* बिहारची राजधानी: पाटणा
* लीची, मशरूम आणि मखाना यांच्या उत्पादनात बिहार आघाडीवर आहे.
* बिहारमधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान: वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान.
प्रश्न १०. 'जनप्रिय नेता वेंकैया नायडू: उदयगिरी से उपराष्ट्रपति तक' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ आचार्य यालगड्डा लक्ष्मी प्रसाद
🎯 स्पष्टीकरण:
- माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या जीवनावर आधारित 'जनप्रिय नेता वेंकैया नायडू: उदयगिरी से उपराष्ट्रपति तक' हे पुस्तक आचार्य यालगड्डा लक्ष्मी प्रसाद यांनी लिहिले आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9