नोट्स Katta 📑
65.8K subscribers
1.61K photos
22 videos
2.78K files
4.54K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥🔥
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
🚨 स्वतंत्र दिनानिमित्त सर्व बॅचेस वर बंपर ऑफर 🔥🚨

👀उपलब्ध बॅचेस संदर्भात माहिती👀

👼MPSC पॅटर्न नुसार पेपर ची मांडणी
👼प्रत्येक सराव पेपर बॅच संदर्भातील माहिती ॲप मध्ये टाकलेली आहे.
👼सर्व पेपरचे डेमो ॲप मध्ये उपलब्ध आहेत.
👼 प्रत्येक पेपर त्या विभागाच्या पॅटर्ननुसार
👼सर्व पेपर मध्ये आपली रँकिंग महाराष्ट्रातून कळेल
👼01 टेस्ट कितीही वेळा सोडवू शकता.
👼TCS/IBPS पॅटर्नला न्याय देणारे सराव पेपर

🛍सर्व बॅचेस वर 02 दिवस ऑफर राहील.

🗓ऑफर कालावधी - (limited admission)

🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील अँप डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377

TEST WALA ची जबरदस्त ऑफर 🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लोकसंख्या_नोट्स_अमोल_साळवे_@Notes_Katta.pdf
2.7 MB
✔️ महाराष्ट्र लोकसंख्या Handwritten Notes

PDF नक्की पहाच 👀

⚠️ महत्वाची PDF आहे 🗂

#Notes #Geography

➡️ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा Official Whatsapp⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍2
🎁 पोलीस भरती 2026 🤩

👉 मोफत - मोफत - मोफत
✏️ 35 सराव पेपर
🎁 मोफत बॅच सुरू झाली आहे.
👉 लगेच download करून प्रिंट करून घ्या.

🤳 App Link: ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx&utm_source=chatgpt.com

📱 iPhone Link: ⤵️
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे विमानाचा कारखाना आहे ?
Anonymous Quiz
62%
ओझर
17%
सांगली
13%
सातारा
8%
पुणे
5
कुचीपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
Anonymous Quiz
2%
महाराष्ट्र
14%
गुजरात
47%
केरळ
37%
आंध्रप्रदेश
3
🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त Swadhyay Academy च्या बॅचेसवर मेगा Discount...

🎯 राज्यसेवा ,Combine गट ब/क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त Online बॅचेस

1️⃣ MPSC SUPER CURRENT
AFFAIRS बॅच 2025-26

2️⃣ MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQs बॅच

3️⃣ MPSC संयुक्त गट ब पूर्वपरीक्षा PYQs बॅच

4️⃣ MPSC संयुक्त गट क पूर्वपरीक्षा PYQs Batch

5️⃣ MPSC Combine Group B & C PYQs बॅच (गट ब आणि क - एकत्रित)

6️⃣ प्रिलिम्स PYQs पॅकेज (राज्यसेवा,
गट ब आणि क - एकत्रित)

-----------❀ꗥꗥ❀-------------

📲 𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

📱 𝕐𝕠𝕦𝕋𝕦𝕓𝕖 ℂ𝕙𝕒𝕟𝕟𝕖𝕝👇👇👇
https://youtube.com/@swadhyayacademympsc?si=uMEgsUMIPoGoqrkX


📞 संपर्क
https://wa.me/919595221584
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था व महामंडळे


1. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

2. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

3. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (SICOM)
- स्थापना वर्ष: 1966
- मुख्यालय: मुंबई

4. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (NSSUDC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

5. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

6. कोकण विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: नवी मुंबई (ठाणे)

7. मराठवाडा विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1967
- मुख्यालय: छ. संभाजीनगर

8. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: पुणे

9. विदर्भ विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: नागपूर

10. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: पुणे

11. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ
- स्थापना वर्ष: 1966
- मुख्यालय: मुंबई

12. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

13. महाराष्ट्र राज्य कृषीउद्योग विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1965
- मुख्यालय: पुणे

14. महाराष्ट्र भू-विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1973
- मुख्यालय: मुंबई

15. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- स्थापना वर्ष: 1971
- मुख्यालय: नागपूर

16. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
- स्थापना वर्ष: 1976
- मुख्यालय: अकोला

17. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1974
- मुख्यालय: नागपूर

18. महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1973
- मुख्यालय: मुंबई

19. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1975
- मुख्यालय: मुंबई

20. महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स निगम
- स्थापना वर्ष: 1981
- मुख्यालय: मुंबई

21. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)
- स्थापना वर्ष: 1976/1977
- मुख्यालय: मुंबई

22. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1972
- मुख्यालय: मुंबई

23. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1978
- मुख्यालय: पुणे

24. कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ
- स्थापना वर्ष: 1985
- मुख्यालय: कोल्हापूर

25.कृष्णा खोरे विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1996
- मुख्यालय: पुणे

26. कोकण सिंचन विकास महामंडळे
- स्थापना वर्ष: 1997
- मुख्यालय: ठाणे

27. विदर्भ सिंचन विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1997
- मुख्यालय: नागपूर

28. तापी सिंचन विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1997
- मुख्यालय: जळगाव


✍️ संकलन - सांगळे सर

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👍1
5_6055197854866088734.pdf
967.8 KB
🟣 विद्यार्थी प्रबोधिनी आयोजित...

🟣 गट ब व क मुख्य परीक्षेकरिता...

🟣 वेध टेस्ट सिरीज

🟣 ही टेस्ट सर्व विद्यार्थ्यांना  मोफत उपलब्ध करुन देत आहोत.

🟣 विद्यार्थ्यांनी ही टेस्ट वेळ लावून सोडवावी.

🟣 प्रश्नपत्रिकेची उत्तरे व सखोल विश्लेषणदेखील विद्यार्थी प्रबोधिनीच्या app वर  उपलब्ध आहे.

🟣 app ची link पुढे देत आहोत.

https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

🟣 संपर्क :
7517345810
🗓 १५ ऑगस्ट २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीची (Natural Farming) ४ उत्कृष्टता केंद्रे (Centres of Excellence) स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण:
- राज्यातील नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने चार उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- गुजरातची राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत.
- गुजरातच्या पिथोरा चित्रकलेला नुकताच अधिकृत 'GI टॅग' मिळाला आहे.
- देशातील पहिले १०० MWh व्हॅनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये उभारले जात आहे.
- गुजरातमध्ये गिर राष्ट्रीय उद्यान (आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध), नळ सरोवर, थोळ, काकरिया आणि खिजडिया तलाव आहेत.

प्रश्न २. नुकतेच 'हिंदुस्तान युनिलिव्हर'ने कोठे 'युनिलिव्हर फ्रॅग्रन्स हब' (Unilever Fragrance Hub) सुरू केले आहे?
➠ IIT मुंबई

🎯 स्पष्टीकरण:
- हिंदुस्तान युनिलिव्हरने आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये हे फ्रॅग्रन्स हब सुरू केले आहे.
- आयआयटीशी संबंधित इतर घडामोडी:
  * पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत 'परम प्रज्ञा' हा एआय सुपर कॉम्प्युटर लाँच केला.
  * IIT गुवाहाटीने विषारी घटक ओळखण्यासाठी 'AI' आधारित पोर्टेबल ऑप्टिकल सेन्सिंग उपकरण विकसित केले.
  * भारतातील सर्वात हलकी व्हीलचेअर 'Vadi 1' आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी 'Ring 1' IIT मद्रासने लाँच केली.



प्रश्न ३. नुकतीच 'जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग'च्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अर्चना वर्मा

🎯 स्पष्टीकरण:
- अर्चना वर्मा यांची जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



प्रश्न ४. भारताने नुकतीच कोणत्या देशाला २० मेट्रिक टन मदत साहित्याची पहिली खेप पाठवली आहे?
➠ कोलंबिया

🎯 स्पष्टीकरण:
- कोलंबियामध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली, ज्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे करत २० मेट्रिक टन मदत साहित्य पाठवले आहे.
- कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतील देश असून त्याची राजधानी बोगोटा (Bogota), चलन कोलंबियन पेसो आणि अध्यक्ष गुस्तावो पेट्रो आहेत.



प्रश्न ५. राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे (Commonwealth Fencing Championship) आयोजन कोठे करण्यात आले आहे?
➠ नायजेरिया

🎯 स्पष्टीकरण:
- राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा नायजेरियामध्ये आयोजित करण्यात आली असून भारताने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.
- नायजेरियाची राजधानी अबुजा (Abuja), चलन नायरा आणि राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू आहेत.
- नायजेरियाचा 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे.



प्रश्न ६. येल विद्यापीठाने (Yale University) जाहीर केलेल्या 'पर्यावरण कामगिरी निर्देशांक २०२६' (Environmental Performance Index 2026) मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?
➠ १७६ व्या

🎯 स्पष्टीकरण:
- येल विद्यापीठाच्या पर्यावरण कामगिरी निर्देशांक (EPI 2026) मध्ये भारताने १७६ वे स्थान पटकावले आहे.



प्रश्न ७. कोणत्या राज्य सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण:
- कर्नाटक सरकारने सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन तंबाखू व निकोटीनयुक्त उत्पादनांवर पूर्ण बंदी लागू केली आहे.
- कर्नाटकशी संबंधित इतर बाबी:
  * भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आढळतात.
  * बांदीपूर, अंशी, नागरहोल, बन्नेरघट्टा आणि कुद्रेमुख ही कर्नाटकातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत.
  * यक्षगान आणि डोलू कुनिथा हे येथील प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहेत.
  * अलमट्टी धरण (कृष्णा नदी) आणि कृष्णराज सागर धरण (कावेरी नदी) कर्नाटकात आहेत.



प्रश्न ८. कोणत्या देशाच्या सेंट्रल कमांडने 'टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईक'ची (Task Force Falcon Strike) घोषणा केली आहे?
➠ अमेरिका (USA)

🎯 स्पष्टीकरण:
- अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने 'टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईक'ची घोषणा केली आहे.
- भारत आणि अमेरिका यांच्यात 'कोप इंडिया', 'टायगर ट्रायम्फ', 'वज्र प्रहार' आणि 'युद्धाभ्यास' हे लष्करी सराव आयोजित केले जातात.
- भारतीय संविधानातील प्रस्तावनेची संकल्पना, मूलभूत हक्क, महाभियोग प्रक्रिया आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था या बाबी अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आल्या आहेत.



प्रश्न ९. ८व्या 'ब्रिक्स महासागर आणि ध्रुवीय विज्ञान व तंत्रज्ञान कार्यगटाच्या' (BRICS Ocean & Polar Science and Technology Working Group) बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ गोवा

🎯 स्पष्टीकरण:
- या बैठकीचे आयोजन गोव्यात करण्यात आले.
- गोवा हे भारताचे सर्वात लहान राज्य असून राजधानी पणजी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत.
- ३० मे रोजी 'गोवा स्थापना दिवस' आणि १९ डिसेंबर रोजी 'गोवा मुक्ती दिवस' साजरा केला जातो (१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला)
प्रश्न १०. पहिल्या राष्ट्रीय 'IIAT सूत्र २०२६' (IIAT Sutra 2026) परिषदेचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण:
- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पहिल्या राष्ट्रीय IIAT सूत्र 2026 परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे केले.



प्रश्न ११. नुकतेच ICID द्वारे 'जागतिक वारसा सिंचन रचना' (World Heritage Irrigation Structure) म्हणून घोषित केलेले 'परीछा धरण' (Parichha Dam) कोठे स्थित आहे?
➠ झाशी (उत्तर प्रदेश)

🎯 स्पष्टीकरण:
- उत्तर प्रदेशातील झाशी येथे स्थित असलेल्या परीछा धरणाला ICID ने जागतिक वारसा सिंचन संरचनेचा दर्जा दिला आहे.
- हे धरण 'बेतवा' नदीवर बांधलेले आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
🚨 स्वतंत्र दिनानिमित्त सर्व बॅचेस वर बंपर ऑफर 🔥🚨

⚙️उपलब्ध बॅचेस संदर्भात माहिती⚙️

👼MPSC पॅटर्न नुसार पेपर ची मांडणी
👼प्रत्येक सराव पेपर बॅच संदर्भातील माहिती ॲप मध्ये टाकलेली आहे.
👼सर्व पेपरचे डेमो ॲप मध्ये उपलब्ध आहेत.
👼 प्रत्येक पेपर त्या विभागाच्या पॅटर्ननुसार
👼सर्व पेपर मध्ये आपली रँकिंग महाराष्ट्रातून कळेल
👼01 टेस्ट कितीही वेळा सोडवू शकता.
👼TCS/IBPS पॅटर्नला न्याय देणारे सराव पेपर

🗓ऑफर कालावधी - (limited admission)

🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील अँप डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377

TEST WALA ची  जबरदस्त ऑफर 🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
भारतातील प्रमुख अभिजात भाषा

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🔰 तामिळ - 2004

🔰 संस्कृत - 2005

🔰तेलगू - 2008

🔰कन्नड - 2008

🔰 मल्याळम - 2013

🔰ओडिया - 2014

मराठी - 2024

🔰 पाली - 2024

🔰 प्राकृत - 2024

🔰 आसामी - 2024

🔰 बंगाली - 2024


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
महाराष्ट्रातील औद्योगिक संस्था व महामंडळे


1. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

2. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

3. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (SICOM)
- स्थापना वर्ष: 1966
- मुख्यालय: मुंबई

4. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (NSSUDC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

5. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

6. कोकण विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: नवी मुंबई (ठाणे)

7. मराठवाडा विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1967
- मुख्यालय: छ. संभाजीनगर

8. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: पुणे

9. विदर्भ विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: नागपूर

10. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
- स्थापना वर्ष: 1970
- मुख्यालय: पुणे

11. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ
- स्थापना वर्ष: 1966
- मुख्यालय: मुंबई

12. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFC)
- स्थापना वर्ष: 1962
- मुख्यालय: मुंबई

13. महाराष्ट्र राज्य कृषीउद्योग विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1965
- मुख्यालय: पुणे

14. महाराष्ट्र भू-विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1973
- मुख्यालय: मुंबई

15. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- स्थापना वर्ष: 1971
- मुख्यालय: नागपूर

16. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ
- स्थापना वर्ष: 1976
- मुख्यालय: अकोला

17. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1974
- मुख्यालय: नागपूर

18. महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1973
- मुख्यालय: मुंबई

19. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1975
- मुख्यालय: मुंबई

20. महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स निगम
- स्थापना वर्ष: 1981
- मुख्यालय: मुंबई

21. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)
- स्थापना वर्ष: 1976/1977
- मुख्यालय: मुंबई

22. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1972
- मुख्यालय: मुंबई

23. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1978
- मुख्यालय: पुणे

24. कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ
- स्थापना वर्ष: 1985
- मुख्यालय: कोल्हापूर

25.कृष्णा खोरे विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1996
- मुख्यालय: पुणे

26. कोकण सिंचन विकास महामंडळे
- स्थापना वर्ष: 1997
- मुख्यालय: ठाणे

27. विदर्भ सिंचन विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1997
- मुख्यालय: नागपूर

28. तापी सिंचन विकास महामंडळ
- स्थापना वर्ष: 1997
- मुख्यालय: जळगाव


✍️ संकलन - सांगळे सर

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
सर्व जिल्यातील परीक्षा रद्द 🔥🔥

👉 आज झालेल्या  high Court typing परीक्षा बाबतीत.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📲संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज

😍तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)*
लवकरच Full 100 Marks च्या 5 Test याच Test सिरीज मध्ये add करण्यात येतील.. सध्या या 10 मार्क्सच्या विषयनिहाय 50 Test सर्वांनी सोडवून घ्या.  (टीप: नंतर Fee वाढलेली असेल, त्यामुळे आत्ताच 49₹ मध्ये हे सर्व मिळेल)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



📢 19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF 😍

🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⚙️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⚙️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⚙️

⚙️ 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध
✔️ लवकरच इतर महिन्यांची PDF उपलब्ध होईल

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502

📞 संपर्क :- 8329654502

पोलीस भरती Test सिरीज 💘💘
पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 💘💘
36 जिल्हा नोट्स 💘💘
मुंबई जिल्हा नोट्स 💘💘
👆हे देखील App वर उपलब्ध.📲

📱 𝐉𝐎𝐈𝐍  @TheDnyansagarAcademy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
#high court स्किल टेस्ट 🖥️

📢 महत्त्वाचे: या नोटीसमध्ये परीक्षा रद्द केली आहे किंवा सर्व उमेदवारांना पुन्हा टायपिंग परीक्षा द्यावी लागेल असे कुठेही म्हटलेले नाही. सध्या फक्त तांत्रिक अडचणींची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
#UGC_NET EXAM

📢 यूजीसी नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन प्रमुख विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM