नोट्स Katta 📑
65.6K subscribers
1.61K photos
22 videos
2.78K files
4.53K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
🚨वनरक्षक भरती 2025-26 लवकरच 🔥🔥

❗️Perfect वनरक्षक सराव पेपर बॅच ❗️

राहिलेले विद्यार्थी आजच जॉईन करून टाका...

तयारी परफेक्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय..🔥🔥

160/- रु मध्ये मिळवा रोज एक टेस्ट अंतिम परीक्षा होईपर्यंत...

🤩 सर्व पेपर TCS पॅटर्न नुसार
🤩 परीक्षा होईपर्यंत रोज एक पेपर मिळणार
🤩 रोज टॉपर लिस्ट टाकली जाते ज्यातून तुम्हाला स्पर्धेचा आणि तुमच्या अभ्यासाचा लगेच अंदाज येतो.

खालील नंबर वरती फी जमा करून

आपलं स्वतःचं नाव -

जिल्हा -

व्यवस्थित टाका त्यानंतर रजिस्ट्रेशन केले जाईल.

😔अधिक माहितीसाठी संपर्क⤵️

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
इतिहास_समाजसुधारक_नोट्स_@Notes_Katta.pdf
943.4 KB
इतिहास - समाजसुधारक नोट्स

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
✔️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ✔️

💘 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

💘 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश

💘 मूलभूत हक्क : अमेरिका

💘 न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

💘 न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

💘 कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

💘 संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

💘 मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

💘 संघराज्य पद्धत : कॅनडा

💘 शेष अधिकार : कॅनडा'

💘 सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

💘 कायदा निर्मिती : इंग्लंड

💘 लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

💘 संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

#GeneralKnowledge #GK #Polity

📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
Advt. No. 106/2025 Maharashtra Group B Non-Gazetted Services Combined Main Examination 2024 - Assistant Section Officer- Recommendation from waiting list.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1
🗓 २० जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: विश्व बुद्धिबळ दिवस (World Chess Day) कधी साजरा केला जातो?
➠ २० जुलै

🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) ची स्थापना २० जुलै १९२४ रोजी (पॅरिस, फ्रांस) झाली होती. त्यामुळे दरवर्षी २० जुलै रोजी विश्व बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो.
➠ २०२४ मध्ये शताब्दी साजरी केली गेली.

प्रश्न २: नुकतेच 'इंडियन ग्रे हॉर्नबिल' (Indian Grey Hornbill) चे यशस्वी प्रजनन कोठे नोंदवले गेले आहे?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: गुजरात मधील प्रसिद्ध 'गीर राष्ट्रीय उद्यानात' (Gir National Park) इंडियन ग्रे हॉर्नबिल या पक्षाचे यशस्वी प्रजनन नोंदवले गेले आहे.
गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांसाठी (Asiatic Lions) देखील प्रसिद्ध आहे.

प्रश्न ३: फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
➠ स्पेन

🎯 स्पष्टीकरण: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव करून फिफा विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावले आहे. अधिक माहिती Click Here
➠ स्पेन राजधानी: माद्रिद (Madrid)
➠ स्पेन चलन: युरो (Euro)


प्रश्न ४: ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सच्या (Glasgow Commonwealth Games) उद्घाटन समारंभासाठी भारतीय पथकाचे ध्वजवाहक (Flag Bearers) म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
➠ मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन

🎯 स्पष्टीकरण: आगामी ग्लासगो राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) खेळांच्या उद्घाटन सोहळ्यात ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) आणि लव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग) या भारताच्या ध्वजवाहक असतील.

प्रश्न ५: ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ (37th International Biology Olympiad) मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
➠ ४ पदके

🎯 स्पष्टीकरण: लिथुआनियाच्या विलनियस येथे आयोजित ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने १ सुवर्ण (Gold) आणि ३ रौप्य (Silver) अशी एकूण ४ पदके जिंकली आहेत.

प्रश्न ६: अँडी बर्नहम (Andy Burnham) यांची कोणत्या देशाच्या लेबर पार्टीचे नवीन नेते म्हणून निवड करण्यात आली आहे?
➠ युनायटेड किंगडम (UK)

🎯 स्पष्टीकरण: अँडी बर्नहम यांची युनायटेड किंगडमच्या (UK) लेबर पार्टीचे नेते म्हणून निवड झाली असून ते युकेचे पुढील पंतप्रधान बनणार आहेत.
मावळते पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजीनामा दिल्यानंतर राजे चार्ल्स तिसरे यांनी बर्नहॅम यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.

प्रश्न ७: जम्मू-काश्मीरमधून 'अरेको चेरी' (Areco Cherry) आणि 'सेंट्रोस्प्लम' (Centrosplum) ची व्यावसायिक खेप नुकतीच कोणत्या देशात निर्यात करण्यात आली आहे?
➠ सिंगापूर

🎯 स्पष्टीकरण: एपीडा (APEDA) द्वारे जम्मू-काश्मीरमधील अरेको चेरी आणि सेंट्रोस्प्लमची नवीन खेप सिंगापूरला निर्यात करण्यात आली आहे.
यापूर्वी याची पहिली खेप युएई (UAE) ला पाठवण्यात आली होती.

प्रश्न ८: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (National Commission for Minorities) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ हरजीत सिंग ग्रेवाल

🎯 स्पष्टीकरण: हरजीत सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न ९: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'शब्द संग्रहालय' (Shabd Museum) च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कोठे केले?
➠ कोलकाता

🎯 स्पष्टीकरण: गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकाता येथे शब्द संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.
कोलकाता शहर हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे.

प्रश्न १०: 'जपान ओपन २०२६' (Japan Open 2026) चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे?
➠ पी. व्ही. सिंधू

🎯 स्पष्टीकरण: पी. व्ही. सिंधूने जपान ओपन २०२६ चे विजेतेपद पटकावले असून, हे विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. अधिक माहिती Click Here

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
82👌1
🗓 २१ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल?
➠ अजित डोभाल

🎯स्पष्टीकरण: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांना या वर्षीचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
लोकमान्य टिळकांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जाईल.
या पुरस्कारात १ लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शिल्ड समाविष्ट असते. अधिक माहिती Click Here

प्रश्न २. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरिक कायदा (UCC) विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे?
➠ मध्य प्रदेश

🎯स्पष्टीकरण: मध्य प्रदेशच्या राज्य मंत्रिमंडळाने समान नागरिक मदत विधेयकाच्या (UCC) मसुद्याला मंजुरी दिली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व राज्यपाल मंगूभाई सी. पटेल

प्रश्न ३. भारतीय हवाई दलाने जुलै-ऑगस्ट २०२६ मध्ये 'अभ्यास पिच ब्लॅक २०२६' (Exercise Pitch Black 2026) मध्ये कुठे सहभाग घेतला आहे?
➠ ऑस्ट्रेलिया

🎯स्पष्टीकरण: २० जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित बहुराष्ट्रीय 'अभ्यास पिच ब्लॅक २०२६' मध्ये भारतीय हवाई दलाने सहभाग घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा असून चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे.

प्रश्न ४. भारताचे ९९ वे ग्रँडमास्टर (Grandmaster) कोण बनले आहेत?
➠ बी. एस. रथनवेल

🎯स्पष्टीकरण: बी. एस. रथनवेल हे भारताचे ९९ वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले आहेत.
यापूर्वी अश्वत एस हे ९८ वे आणि हर्षवर्धन जी.बी. हे ९७ वे ग्रँडमास्टर बनले होते.

प्रश्न ५. शहरी विकास आणि भू-वापरासाठी 'सामान्य झोनिंग नियमन २०२६' (General Zoning Regulations 2026) ची अधिसूचना कोणत्या राज्याने जारी केली?
➠ आंध्र प्रदेश

🎯स्पष्टीकरण: आंध्र प्रदेश सरकारने जमिनीचा वापर व शहरी विकासाच्या समान रचनेसाठी 'सामान्य झोनिंग नियमन २०२६' अधिसूचित केले आहे.
आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती असून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आहेत.

प्रश्न ६. कर्मचाऱ्यांच्या वादांचे सामंजस्याने निवारण करण्यासाठी 'विश्वास २०२६' (Vishwas 2026) या उपक्रमाची सुरुवात कोणी केली?
➠ EPFO

🎯स्पष्टीकरण: EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - Employees' Provident Fund Organisation) ने त्यांच्याशी संबंधित सर्व वादांचे शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात निवारण करण्यासाठी 'विश्वास २०२६' ची सुरुवात केली आहे.

प्रश्न ७. एपीडा (APEDA) द्वारे उत्तराखंडच्या काशीपूरवरून २४ मेट्रिक टन 'फ्रोझन फ्रेंच फ्राईज'ची पहिली खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली?
➠ इराक

🎯स्पष्टीकरण: उत्तराखंडमधील काशीपूर येथून एपीडा (APEDA) द्वारे २४ मेट्रिक टन फ्रोझन फ्रेंच फ्राईजची पहिली निर्यातीची खेप इराक या देशात पाठवण्यात आली आहे.

प्रश्न ८. 'RSS@100: A Century of Service, Unity and Sacrifice' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ श्याम जाजू & अनुपम त्रिवेदी

🎯स्पष्टीकरण: 'RSS@100: A Century of Service, Unity and Sacrifice' हे पुस्तक श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी या दोघांनी मिळून संयुक्तपणे लिहिले आहे.

प्रश्न ९. एनएमडीसी (NMDC) चे नवीन संचालक (वाणिज्य - Director Commercial) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विवेक निशांत नाथ

🎯 स्पष्टीकरण: विवेक निशांत नाथ यांची राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) चे नवीन 'संचालक - वाणिज्य' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रश्न १०. 'विक्रम-१' (Vikram-1) रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा भारत जगात कितवा देश ठरला आहे?
➠ तिसरा

🎯 स्पष्टीकरण: विक्रम-१ रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी क्षेत्रातील कक्षीय प्रक्षेपण क्षमता (Private Orbital Launch Capability) मिळवणारा भारत हा अमेरिका व चीननंतर जगातील तिसरा देश ठरला आहे. अधिक माहिती Click Here

प्रश्न ११. फुलपाखरांच्या प्रजातींच्या गणनेमुळे अलीकडेच चर्चेत असलेले 'रायमोना राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?
➠ आसाम

प्रश्न १२. कोणत्या देशातील 'टाकेडा' (Takeda) कंपनीला अलीकडेच त्यांच्या डेंग्यू लसीसाठी DCGI कडून मंजुरी मिळाली आहे?
➠ जपान

प्रश्न १३: ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार अलीकडेच कोणी जिंकला?
➠ मामूटी & कार्तिक आर्यन

🎯 स्पष्टीकरण: 'आर्टिकल ३७०' (Article 370) ने सर्वोत्तम फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला; तर कार्तिक आर्यन आणि मामूटी यांची अनुक्रमे 'चंदू चॅम्पियन' आणि 'ब्रह्मयुगम' या चित्रपटांसाठी सर्वोत्तम अभिनेता (मुख्य भूमिका) म्हणून निवड करण्यात आली.
यामी गौतमला 'आर्टिकल ३७०' साठी सर्वोत्तम अभिनेत्री (मुख्य भूमिका) हा पुरस्कार मिळाला.
रणदीप हुड्डाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
'भंगार' (Bhangar) ने सर्वोत्तम नॉन-फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर 'राम-नामी' (Ram-Nami) ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. अधिक माहिती Click Here

प्रश्न १४: अलीकडेच कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
➠ चीन

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12👍1🔥1
कामगार आयुक्त & आदिवासी विकास चौकीदार भरती हॉलतिकीट उपलब्ध.

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट लिंक | Adivasi Vikas Vibhag New Timetable & Hall Ticket⤵️

🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून 🗒नवीन वेळापत्रक &⚙️हॉल तिकीट ⬇️ Download करा

कामगार आयुक्तालय भरती हॉल तिकीट उपलब्ध | Maharashtra Kamgar Ayuktalay Bharti 2026 Hall Ticket ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026-hall-ticket-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️हॉल तिकीट ⬇️ Download करा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
*तलाठी भरती गट क 2026* मध्ये ...

● 1539 तलाठी ..
● 254 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
● 480 लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)
● 339 लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग

आज आलेल्या गट क च्या 9 नवीन संवर्ग च्या जागा = 3,088 आणि आधीच्या 4 संवर्ग च्या जागा = 2,619

एकूण जागा 5,707


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना & 📱 Group 📱 वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍1🔥1
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना & 📱 Group 📱 वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1
19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF उपलब्ध 😍

जानेवारी, फेब्रुवारी & मार्च 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध

🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⬜️

🌏 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध ⬜️

लवकरच इतर महिन्याचे PDF उपलब्ध होतील

📝 या चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध

शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध चालू घडामोडी वनलायनर नोट्स

📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध ✔️

🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा

📞 संपर्क 8329654502

📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
⭐️ MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥🔥

🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी!
🔰1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे जाहीर!

📚 BeePublication घेऊन आले आहे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे सर्वसमावेशक पुस्तक.

2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण
प्रत्येक प्रश्नाचे सोपे व सविस्तर स्पष्टीकरण
इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी
MPSC Combine गट ब व गट क पूर्व परीक्षेवर आधारित
वेळेची बचत करून Smart Study करण्यासाठी उपयुक्त

🗓 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026

📚 आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा!
📲 Amazon आणि Flipkart वरही उपलब्ध.
📔 BeePublication – Knowledge is Power योग्य पुस्तक + योग्य सराव = हमखास यश! 🎯

💬 https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
✔️ भूगोल विषयाचे महत्त्वाचे प्रश्न ✔️

प्रश्न 1: सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: पश्चिम घाट

प्रश्न 2: ‘रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
उत्तर: प्रशांत महासागर

प्रश्न 3: भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
उत्तर: गोदावरी नदी

प्रश्न 4: जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर: सहारा वाळवंट

प्रश्न 5: पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
उत्तर: अनामुडी (केरळ)

प्रश्न 6: पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: नाईल नदी

प्रश्न 7: पृथ्वीवरील सर्वात मोठी नदी कोणती आहे?
उत्तर: अ‍ॅमेझॉन

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
तलाठी भरती जाहिरात | संयुक्त गट क 2026 ची 5,707 पदांची जाहिरात⤵️⤵️

📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/
📌 https://chalughadamodimpsc.com/mpsc-group-c-bharti-2026/

👆अर्ज लिंक, ⚙️ लेटेस्ट अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,
⚙️ संपूर्ण जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना & 📱 Group 📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🛡 भूगोल शॉर्ट नोट्स

✏️ टॉपिक : नदीप्रणाली

📨 महाराष्ट्रातील प्रमुख नद्या & त्यांची उगमस्थाने

📨 महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या & उगमस्थाने

📨 कोकणातील महत्त्वाच्या पश्चिमवाहिनी नद्या

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍3
🗓 २२ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. राष्ट्रीय ध्वज अंगीकरण दिवस कधी साजरा केला जातो?
➠ २२ जुलै

🎯 स्पष्टीकरण: २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला होता.

प्रश्न २. बागायती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी 'कृषी नेतृत्व पुरस्कार' कोणाला मिळाला?
➠ गुजरात

प्रश्न ३. १४ व्या दक्षिण आशियाई खेळांचे (South Asian Games) आयोजन कुठे होईल?
➠ पाकिस्तान

🎯 स्पष्टीकरण: या खेळांचे आयोजन मार्च २०२७ मध्ये पाकिस्तानमध्ये केले जाणार आहे.

प्रश्न ४. बिग बॅश लीगच्या (BBL) उद्घाटनाच्या सामन्याचे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे?
➠ चेन्नई

🎯 स्पष्टीकरण: ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचा पहिला सामना चेन्नईमध्ये खेळवला जाईल.

प्रश्न ५. 'टाइगर लाइटनिंग २०२६' हा लष्करी सराव अमेरिका आणि कोणत्या देशात सुरू झाला?
➠ बांगलादेश

🎯 स्पष्टीकरण: हा सराव बांगलादेशातील पूर्व सिलहट येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रश्न ६. बेल्जियम ग्रँड प्रिक्स २०२६ कोणी जिंकली?
➠ किमी अँटोनेली

🎯 स्पष्टीकरण: मर्सिडीज ड्रायव्हर किमी अँटोनेली याने ही शर्यत जिंकली.

प्रश्न ७. 'द क्वीन ऑफ इंडियन पॉप: द ऑथराइज्ड बायोग्राफी ऑफ उषा उत्थुप' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
➠ विकास कुमार झा

🎯 स्पष्टीकरण: गायिका उषा उत्थुप यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे लेखक विकास कुमार झा आहेत.

प्रश्न ८. जून २०२६ साठी 'ICC Player of the Month' कोणाला मिळाले?
➠ नाथन स्मिथ & डॅनी व्याट-हॉज

🎯 स्पष्टीकरण: पुरुष श्रेणीत नाथन स्मिथ आणि महिला श्रेणीत डॅनी व्याट-हॉज यांची निवड झाली.

प्रश्न ९. 'पॉलिसीबाजार' चे नवीन ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनले आहेत?
➠ अमिताभ बच्चन

प्रश्न १०. जगातील सर्वात मोठा दही निर्मिती प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण: हा जगातील सर्वात मोठा दही निर्मितीचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये हावडा येथे अमूल द्वारे उभारला जाईल. अधिक माहिती Click Here

प्रश्न ११.  'यूएई फूड क्लस्टर' (UAE Food Cluster) स्थापन करण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्यात सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली ?
➠ आंध्र प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेश सरकार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांनी राज्यात 'यूएई फूड क्लस्टर' स्थापन करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणूक, निर्यात आणि व्यापारात वाढ होईल.

प्रश्न १२. पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना 'ऑर्बिक्युलर खडक' (orbicular rock) अलीकडेच कोणत्या राज्यात शोधला गेला ?
➠ मध्य प्रदेश अधिक माहिती Click Here

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज

😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)

Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥



📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502

📞 संपर्क :- 8329654502

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🛡 राज्यशास्त्र शॉर्ट नोट्स

✏️ टॉपिक : नागरिकांची मूलभूत कर्तव्ये

🎯 Article 51A, भाग IVA

➡️ प्रत्येक state board पुस्तकाच्या सुरुवातीला हे पान लहानपणापासून आपण पाहतो...स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पूर्व ते मुख्य यावर प्रश्न असतातच....🤞

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍1
⭐️ सेट,नेट प्रबोधिनी पुणे

✍️ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित नोट्स

➡️ सामान्य पेपर 1 - येणाऱ्या सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

🔖 वैशिष्टे :-
🎯 PYQs मधील IMP Facts
🎯 2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

₹ 249/- रूपये ची नोट्स
आषाढी एकादशी निमित्त  ऑफर 24 जुलै ते 26 जुलै विशेष ऑफर  - फक्त 149/- रुपये

संदर्भ :- विध्याभारती,के.सागर बुक  आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

😀 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

✏️ एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

⚙️ PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
💗 परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
🎯 ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
🔔 टीप :- Exam Oriented notes

📨 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101

📱 अधिक माहिती साठी जॉईन करा .
@SETNET_Paper_1

🌐 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C

Notes by S. Jadhav
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6👍1