✍ नोट्स Katta 📑
. 🚨 गुलाल टेस्ट सिरीज 🚨 💥 यशाचा गुलाल आता तुमच्याच हाती 🔥 🚩 दररोज स्पष्टीकरणासाहित उत्तरे असलेली महाराष्ट्रातील पहिली Test सिरीज. ➡️ 2026 मध्ये होणाऱ्या प्रत्येक भरती साठी अत्यंत उपयुक्त Test सिरीज. 👉 365 दिवस , 👉 365 टेस्ट #️⃣ संपूर्ण महाराष्ट्रातून…
https://t.me/SpardhaMantraTest
https://t.me/SpardhaMantraTest
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग
🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔प.बंगाल...............दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 केरळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू............. उटी
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल
🏔 तामिळनाडू............. कुन्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
बॅच इच्छुक सर्वानी पहिल्यांदा खालीलप्रमाणे APP INSTALL करुन घ्यावे.
📲 FOR ANDROID PHONE
( सुशासन क्लासेस )
📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq
📱 FOR I-PHONE
(USE CLASS PLUS APP)
😀 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=my.classroom.app
🔖 USE ORG CODE 👉 EEAAXU
☎️ संपर्क-
📞 WhatsApp Contact- 9766232179
📱 TELEGRAM OPEN group -
https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026
📱 WHATS APP OPEN Group -
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
( सुशासन क्लासेस )
📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq
(USE CLASS PLUS APP)
https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2❤1
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न 1: दरवर्षी 'बँक राष्ट्रीयीकरण दिवस' (Bank Nationalization Day) कधी साजरा केला जातो?
➠ 19 जुलै
प्रश्न 2: सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच कोणत्या राज्यातील 'कुकरैल राखीव जंगलात' (Kukrail Reserved Forest) भारतातील पहिल्या 'नाईट सफारी'ला (Night Safari) मंजुरी दिली आहे?
➠ उत्तर प्रदेश
प्रश्न 3: अलीकडेच एका अत्याधुनिक 'शीख संग्रहालयाची' (Sikh Museum) पायाभरणी कुठे करण्यात आली आहे?
➠ कुरुक्षेत्र
प्रश्न 4: नीती आयोगाच्या (NITI Aayog) 'गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक' (Investment Readiness Index) मध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीत कोणते राज्य अव्वल स्थानी राहिले आहे?
➠ गुजरात
➠ तसेच, ईशान्येकडील आणि डोंगरी राज्यांमध्ये 'उत्तराखंड' पहिल्या स्थानावर आहे, तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'गोवा' अव्वल स्थानावर आहे.
प्रश्न 5: पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth Sciences) नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ डॉ. श्रीनिवास कुमार तुमला
प्रश्न 6: अलीकडेच 'सेरगी कोरेत्स्की' (Serhiy Koretskyi) यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ युक्रेन
➠ इतर आंतरराष्ट्रीय नियुक्त्या: मॅटे फ्रेडरिकसन सलग तिसऱ्यांदा डेन्मार्कच्या पंतप्रधान बनल्या आहेत, तर अहमदो अल अमीनो लो यांची सेनेगलच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे.
प्रश्न 7: अलीकडेच वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालेले सर गारफिल्ड सोबर्स (Sir Garfield Sobers) हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते?
➠ वेस्ट इंडीज
प्रश्न 8: अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनच्या (UNAMA) नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रबाब फातिमा
प्रश्न 9: भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले प्रक्षेपण यान (Launch Vehicle) 'विक्रम-1' (Vikram-1) चे यशस्वी प्रक्षेपण कुठून करण्यात आले आहे?
➠ श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)
प्रश्न 10: 'महिला हॉकी विश्वचषक 2026' (Women's Hockey World Cup 2026) चे आयोजन संयुक्तपणे कोणत्या देशांमध्ये केले जाणार आहे?
➠ बेल्जियम आणि नीदरलँड
प्रश्न 11: निवडणूक आयोगाद्वारे अलीकडेच 'अखिल भारतीय प्रसारमाध्यम परिषद' (All India Media Conference) कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ नवी दिल्ली
प्रश्न 12: भारतातील पहिले आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरी (geothermal wells) अलीकडेच कोठे कार्यान्वित झाल्या आहेत?
➠ लडाख
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍1
GazetteSearch.aspx.pdf
297.7 KB
#MPSC जाहिरातीतून मधून..
उपजिल्हाधिकारी
तहसीलदार
नायब तहसीलदार
GR नियम व आदेश.
20 जुलै 2026
● उपजिल्हाधिकारी पदावर MPSC मार्फत नियुक्तीसाठी कोटा 67%
वरून 40%..
● तहसीलदार पदावर सुद्धा 67% वरून 40% MPSC मार्फत..
● नायब तहसीलदार पदासाठी 20% MPSC मार्फत 80% पदोन्नतीने..
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
उपजिल्हाधिकारी
तहसीलदार
नायब तहसीलदार
GR नियम व आदेश.
20 जुलै 2026
● उपजिल्हाधिकारी पदावर MPSC मार्फत नियुक्तीसाठी कोटा 67%
वरून 40%..
● तहसीलदार पदावर सुद्धा 67% वरून 40% MPSC मार्फत..
● नायब तहसीलदार पदासाठी 20% MPSC मार्फत 80% पदोन्नतीने..
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
राहिलेले विद्यार्थी आजच जॉईन करून टाका...
तयारी परफेक्ट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय..🔥🔥
160/- रु मध्ये मिळवा रोज एक टेस्ट अंतिम परीक्षा होईपर्यंत...
आपलं स्वतःचं नाव -
जिल्हा -
व्यवस्थित टाका त्यानंतर रजिस्ट्रेशन केले जाईल.
http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍ नोट्स Katta 📑
डेमो सोडवा आणि या लढायला स्पर्धेत..
https://t.me/vanrakshak_2027/3240
https://t.me/vanrakshak_2027/3240
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
इतिहास_समाजसुधारक_नोट्स_@Notes_Katta.pdf
943.4 KB
Save
#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
#GeneralKnowledge #GK #Polity
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: विश्व बुद्धिबळ दिवस (World Chess Day) कधी साजरा केला जातो?
➠ २० जुलै
➠ २०२४ मध्ये शताब्दी साजरी केली गेली.
प्रश्न २: नुकतेच 'इंडियन ग्रे हॉर्नबिल' (Indian Grey Hornbill) चे यशस्वी प्रजनन कोठे नोंदवले गेले आहे?
➠ गुजरात
➠ गीर राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांसाठी (Asiatic Lions) देखील प्रसिद्ध आहे.
प्रश्न ३: फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
➠ स्पेन
➠ स्पेन राजधानी: माद्रिद (Madrid)
➠ स्पेन चलन: युरो (Euro)
प्रश्न ४: ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्सच्या (Glasgow Commonwealth Games) उद्घाटन समारंभासाठी भारतीय पथकाचे ध्वजवाहक (Flag Bearers) म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
➠ मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन
प्रश्न ५: ३७ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड २०२६ (37th International Biology Olympiad) मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
➠ ४ पदके
प्रश्न ६: अँडी बर्नहम (Andy Burnham) यांची कोणत्या देशाच्या लेबर पार्टीचे नवीन नेते म्हणून निवड करण्यात आली आहे?
➠ युनायटेड किंगडम (UK)
➠ मावळते पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी राजीनामा दिल्यानंतर राजे चार्ल्स तिसरे यांनी बर्नहॅम यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.
प्रश्न ७: जम्मू-काश्मीरमधून 'अरेको चेरी' (Areco Cherry) आणि 'सेंट्रोस्प्लम' (Centrosplum) ची व्यावसायिक खेप नुकतीच कोणत्या देशात निर्यात करण्यात आली आहे?
➠ सिंगापूर
➠ यापूर्वी याची पहिली खेप युएई (UAE) ला पाठवण्यात आली होती.
प्रश्न ८: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (National Commission for Minorities) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ हरजीत सिंग ग्रेवाल
प्रश्न ९: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'शब्द संग्रहालय' (Shabd Museum) च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण कोठे केले?
➠ कोलकाता
➠ कोलकाता शहर हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे.
प्रश्न १०: 'जपान ओपन २०२६' (Japan Open 2026) चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे?
➠ पी. व्ही. सिंधू
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ ने कोणाला सन्मानित करण्यात येईल?
➠ अजित डोभाल
➠ लोकमान्य टिळकांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार दिला जाईल.
➠ या पुरस्कारात १ लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि शिल्ड समाविष्ट असते. अधिक माहिती Click Here
प्रश्न २. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरिक कायदा (UCC) विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे?
➠ मध्य प्रदेश
➠ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव व राज्यपाल मंगूभाई सी. पटेल
प्रश्न ३. भारतीय हवाई दलाने जुलै-ऑगस्ट २०२६ मध्ये 'अभ्यास पिच ब्लॅक २०२६' (Exercise Pitch Black 2026) मध्ये कुठे सहभाग घेतला आहे?
➠ ऑस्ट्रेलिया
➠ ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा असून चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे.
प्रश्न ४. भारताचे ९९ वे ग्रँडमास्टर (Grandmaster) कोण बनले आहेत?
➠ बी. एस. रथनवेल
➠ यापूर्वी अश्वत एस हे ९८ वे आणि हर्षवर्धन जी.बी. हे ९७ वे ग्रँडमास्टर बनले होते.
प्रश्न ५. शहरी विकास आणि भू-वापरासाठी 'सामान्य झोनिंग नियमन २०२६' (General Zoning Regulations 2026) ची अधिसूचना कोणत्या राज्याने जारी केली?
➠ आंध्र प्रदेश
➠ आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती असून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आहेत.
प्रश्न ६. कर्मचाऱ्यांच्या वादांचे सामंजस्याने निवारण करण्यासाठी 'विश्वास २०२६' (Vishwas 2026) या उपक्रमाची सुरुवात कोणी केली?
➠ EPFO
प्रश्न ७. एपीडा (APEDA) द्वारे उत्तराखंडच्या काशीपूरवरून २४ मेट्रिक टन 'फ्रोझन फ्रेंच फ्राईज'ची पहिली खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली?
➠ इराक
प्रश्न ८. 'RSS@100: A Century of Service, Unity and Sacrifice' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
➠ श्याम जाजू & अनुपम त्रिवेदी
प्रश्न ९. एनएमडीसी (NMDC) चे नवीन संचालक (वाणिज्य - Director Commercial) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ विवेक निशांत नाथ
प्रश्न १०. 'विक्रम-१' (Vikram-1) रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणासह खाजगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा भारत जगात कितवा देश ठरला आहे?
➠ तिसरा
प्रश्न ११. फुलपाखरांच्या प्रजातींच्या गणनेमुळे अलीकडेच चर्चेत असलेले 'रायमोना राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?
➠ आसाम
प्रश्न १२. कोणत्या देशातील 'टाकेडा' (Takeda) कंपनीला अलीकडेच त्यांच्या डेंग्यू लसीसाठी DCGI कडून मंजुरी मिळाली आहे?
➠ जपान
प्रश्न १३: ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार अलीकडेच कोणी जिंकला?
➠ मामूटी & कार्तिक आर्यन
➠ यामी गौतमला 'आर्टिकल ३७०' साठी सर्वोत्तम अभिनेत्री (मुख्य भूमिका) हा पुरस्कार मिळाला.
➠ रणदीप हुड्डाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटासाठी सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
➠ 'भंगार' (Bhangar) ने सर्वोत्तम नॉन-फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला, तर 'राम-नामी' (Ram-Nami) ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. अधिक माहिती Click Here
प्रश्न १४: अलीकडेच कोणत्या देशाने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
➠ चीन
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍1🔥1
Chalu Ghadamodi
Adivasi Vikas Vibhag Bharti New Timetable & Hall Ticket | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट…
Adivasi Vikas Vibhag Admit CardAdivasi Vikas Vibhag Hall Ticket
कामगार आयुक्त & आदिवासी विकास चौकीदार भरती हॉलतिकीट उपलब्ध.
✅ आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट लिंक | Adivasi Vikas Vibhag New Timetable & Hall Ticket⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🗒 नवीन वेळापत्रक &⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा
✅ कामगार आयुक्तालय भरती हॉल तिकीट उपलब्ध | Maharashtra Kamgar Ayuktalay Bharti 2026 Hall Ticket ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-kamgar-ayuktalay-bharti-2026-hall-ticket-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 MPSC Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaA8CK1K0IBnoVSoYx1N
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
*तलाठी भरती गट क 2026* मध्ये ...
● 1539 तलाठी ..
● 254 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
● 480 लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)
● 339 लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग
आज आलेल्या गट क च्या 9 नवीन संवर्ग च्या जागा = 3,088 आणि आधीच्या 4 संवर्ग च्या जागा = 2,619
एकूण जागा 5,707
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना &📱 Group 📱 वर Share करा.
● 1539 तलाठी ..
● 254 सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क
● 480 लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)
● 339 लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग
आज आलेल्या गट क च्या 9 नवीन संवर्ग च्या जागा = 3,088 आणि आधीच्या 4 संवर्ग च्या जागा = 2,619
एकूण जागा 5,707
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना &
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1🔥1
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना & 📱 Group 📱 वर Share करा.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍1
19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF उपलब्ध 😍
✅ जानेवारी, फेब्रुवारी & मार्च 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⬜️
🌏 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध ⬜️
✅ लवकरच इतर महिन्याचे PDF उपलब्ध होतील
📝 या चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध चालू घडामोडी वनलायनर नोट्स
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध ✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
प्रश्न 1: सह्याद्री पर्वतरांगेला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: पश्चिम घाट
प्रश्न 2: ‘रिंग ऑफ फायर’ हा भाग कोणत्या महासागराशी संबंधित आहे?
उत्तर: प्रशांत महासागर
प्रश्न 3: भारतातील कोणती नदी ‘वृद्ध गंगा’ म्हणून ओळखली जाते?
उत्तर: गोदावरी नदी
प्रश्न 4: जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?
उत्तर: सहारा वाळवंट
प्रश्न 5: पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
उत्तर: अनामुडी (केरळ)
प्रश्न 6: पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती आहे?
उत्तर: नाईल नदी
प्रश्न 7: पृथ्वीवरील सर्वात मोठी नदी कोणती आहे?
उत्तर: अॅमेझॉन
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5