वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: नुकतेच कोणत्या राज्यात खाजगी शाळांच्या फी नियंत्रणाशी संबंधित सुधारणा अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली आहे?
➠ पंजाब
➠ यामुळे आता सरकार खाजगी शाळांच्या फी रचनेवर देखरेख ठेवू शकेल जेणेकरून शाळा मर्यादेपेक्षा जास्त फी वाढवू शकणार नाहीत.
प्रश्न २: नुकतेच नवी दिल्लीतील 'सेंट्रल व्हिस्टा' क्षेत्राचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
➠ कर्तव्य भवन क्षेत्र
प्रश्न ३: सीएसआयआर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (CSIR-IICT) भारताचे पहिले स्वदेशी 'ग्रीन रेफ्रिजरंट' तंत्रज्ञान कोठे विकसित केले आहे?
➠ हैदराबाद
प्रश्न ४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जुलै रोजी भारतातील पहिल्या 'हायड्रोजन ट्रेन'चा शुभारंभ कोठे केला जाणार आहे?
➠ जींद, हरियाणा
प्रश्न ५: भारताचे पहिले 'हाय अल्टिट्युड मेडिसिन अँड Public Health Research Center' कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे?
➠ हिमाचल प्रदेश
➠ हिमाचल प्रदेशला भारताचे 'अॅपल स्टेट' (Apple State) असेही म्हटले जाते.
प्रश्न ६: कोणत्या राज्य सरकारने दरवर्षी १६ ऑगस्ट हा दिवस 'आयुष्मान दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
➠ पश्चिम बंगाल
प्रश्न ७: विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट २०२६ मध्ये पुरुष एकेरीचे (Men's Singles) विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ यानिक सिनर
➠ विम्बल्डन ही जगातील एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे जी नैसर्गिक गवताच्या कोर्टवर (Natural Grass) खेळवली जाते.
प्रश्न ८: नुकतेच निधन झालेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते 'पूवाणी' हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक होते?
➠ तमिळ
प्रश्न ९: नुकतेच अवघ्या एका तासामध्ये ३,६१,००० हून अधिक झाडे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे बनवण्यात आला आहे?
➠ अहमदाबाद (गुजरात)
प्रश्न १०: शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी अमीर (शासक) होते?
➠ कतार
➠ कतार राजधानी :- 'दोहा'
➠ कतार चलन :- 'कतरी रियाल'
प्रश्न ११: इटलीतील लोनाटो येथे नुकत्याच झालेल्या ISSF शॉटगन वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय शॉटगन नेमबाज नीरू धांडा हिने कोणते पदक जिंकले ?
➠ सुवर्ण
प्रश्न १२: अलीकडेच कोणत्या देशाने 'आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड २०२६' (International Physics Olympiad 2026) मध्ये स्थान मिळवले आहे ?
➠ भारत
प्रश्न १३: चीनमध्ये नुकत्याच झालेल्या 'अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?
➠ १६
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8

————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Chalu Ghadamodi
मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 13 | Marathi Vyakaran Special Test 13 - Chalu Ghadamodi
MPSC, Combine, TCS/IBPS पॅटर्न सर्व परीक्षा, ZP, पोलीस भरती, नगरपरिषद तसेच इतर सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट.
*मराठी व्याकरण Test 1️⃣ 3️⃣ उपलब्ध* ⤵️
🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓*1️⃣ 3️⃣ ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/
👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा.
———————————
🎯 *याधीच्या Test सोडवल्या का*❓ ⤵️⤵️
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*1️⃣ 2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-12/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*1️⃣ 1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-11/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*1️⃣ 0️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-10/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*9️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-9/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*8️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*7️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*6️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*5️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*4️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*3️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/
⬆️ उद्या रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲
🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓*
👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा.
———————————
🎯 *याधीच्या Test सोडवल्या का*❓ ⤵️⤵️
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-12/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-11/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-10/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-9/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/
🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓*
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/
⬆️ उद्या रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६
✔️ मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे.
✔️ तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✍ नोट्स Katta 📑
पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच 🔥
❗️ आगामी पोलीस भरतीसाठी उपयुक्त❗️
💯 प्रश्नांचं सविस्तर स्पष्टीकरण...🔥
पोलीस होण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच खालील ॲप डाऊनलोड करा.⤵️ ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
पोलीस होण्याचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच खालील ॲप डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🎉1
1) इडुक्की धरण
2) उकई प्रकल्प
3) काकरापार प्रकल्प
4) कोल्डेम प्रकल्प
5) गंगा सागर प्रकल्प
6) जवाहर सागर
7) जायकवाडी प्रकल्प
8) टिहरी धरण प्रकल्प
9) तिलैया प्रकल्प
#GeneralKnowledge #GK #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1
बॅच इच्छुक सर्वानी पहिल्यांदा खालीलप्रमाणे APP INSTALL करुन घ्यावे.
📲 FOR ANDROID PHONE
( सुशासन क्लासेस )
📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq
📱 FOR I-PHONE
(USE CLASS PLUS APP)
😀 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=my.classroom.app
👼 USE ORG CODE – EEAAXU
☎️ संपर्क-
📞 Whats App Contact- 9766232179
📱 TELEGRAM OPEN group -
https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026
📱 WHATS APP OPEN Group -
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
( सुशासन क्लासेस )
📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq
(USE CLASS PLUS APP)
https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Save
#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
. ✔️ इतिहास शॉर्ट नोट्स ✔️
🛡 टॉपिक: समाजसुधारक
🎯 जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#History #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Save
#History #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न 1: दरवर्षी 'जागतिक युवा कौशल्य दिन' (World Youth Skills Day) कधी साजरा केला जातो?
➠ 15 जुलै
➠ तरुणांना रोजगार, सम्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी तरुणांना तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यांनी सुसज्ज करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
प्रश्न 2: नुकतीच 'ब्रिक्स (BRICS) रोजगार कार्यगटाची' बैठक खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
➠ हैदराबाद
प्रश्न 3: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 'टावर ऑफ जस्टिस' (Tower of Justice) चे उद्घाटन केले आहे?
➠ गुरुग्राम
➠ गुरुग्राम येथे वाहनांचे चालान भरण्यासाठी क्यूआर-आधारित किओस्क सुरू करण्यात आले आहे तसेच Blinkit ने 10 मिनिटांत रुग्णवाहिका सेवा देखील येथे सुरू केली आहे.
प्रश्न 4: कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारने त्यांच्या 'महिला समृद्धी योजना' या योजनेचे नाव बदलून 'दिल्ली लक्ष्मी योजना' केले आहे?
➠ दिल्ली
प्रश्न 5: भारतात व्यावसायिक (Commercial) वापरासाठी थेट उपग्रहाशी जोडला जाणारा 'सॅटेलाइट फोन' कोणत्या टेलिकॉम कंपनीने लॉन्च केला आहे?
➠ BSNL
प्रश्न 6: 'मुख्यमंत्री हेलि टुरिझम आणि एअर टुरिझम सेवा योजना 2026' चा शुभारंभ कोणत्या राज्य सरकारने केला आहे?
➠ बिहार
➠ बिहारमध्ये वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान (Valmiki National Park) स्थित आहे आणि देशात मखाने, लिची व मशरूम उत्पादनात बिहार पहिल्या क्रमांकावर आहे.
प्रश्न 7: जगातील सर्वात मोठा जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रम 'भारत टेक्स 2026' (Bharat Tex 2026) कोठे सुरू झाला आहे?
➠ नवी दिल्ली
➠ या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते झाले असून, हा मेगा इव्हेंट १४ ते १७ जुलै २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
प्रश्न 8: ऐतिहासिक 'लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड' (Lord's Cricket Ground) वर कसोटी सामन्यात शतक झळकावणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे?
➠ यास्तिका भाटिया
प्रश्न 9: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 13 दिवसांच्या 'शौर्य विजय यात्रा' चा शुभारंभ कोठून केला?
➠ नवी दिल्ली
प्रश्न 10: लडाखने नुकतेच कोणत्या देशाला आपल्या प्रीमियम दर्जाच्या 'जर्दाळू' (Apricot/खुबानी) फळाची निर्यात सुरू केली आहे?
➠ युएई (UAE)
➠ ही निर्यात 'एपीडा' (APEDA - Agricultural and Processed Food Products Export Development Authority) द्वारे केली जाते, ज्याची स्थापना 1986 मध्ये झाली असून मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
प्रश्न 11. अलीकडेच जाहीर झालेल्या 'ग्लोबल एअरपॉवर रँकिंग २०२६' मध्ये भारतीय हवाई दलाने कितवे स्थान मिळवले आहे?
➠ तिसरे
➠ भारताने चीनला मागे टाकून ही कामगिरी साध्य केली असून, २०२२ पासून असे करण्याची ही पाचवी वेळ आहे.
प्रश्न 12: भारतीय भालाफेकपटू आनंद सिंग याने 'आशियाई अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये ८०.५७ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍1
स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे... पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य पुस्तक असेल तर यश मिळवणे नक्कीच शक्य आहे! 💪
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Sample pdf - Police Bharti Target Khaki Thokla 2027 (1).pdf
44.4 MB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
. ✔️ सामान्य विज्ञान शॉर्ट नोट्स ✔️
🛡 टॉपिक: शास्त्रीय उपकरणे व वापर
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
#Science #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👍 🖨️ 🤳
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Save
#Science #GK #GS #Notes
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: दरवर्षी 'कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशंसा दिवस' (Artificial Intelligence Appreciation Day) केव्हा साजरा केला जातो?
➠ १६ जुलै
प्रश्न २: भारत देशात एकूण मासे उत्पादनात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे?
➠ आंध्र प्रदेश
प्रश्न ३: उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील 'भदरसा' (Bhadarsa) कस्ब्याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे?
➠ भरतनगर
प्रश्न ४: भारताच्या पहिल्या 'स्पेस एक्सप्लोरेशन गॅलरीचे' (Space Exploration Gallery) उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
➠ भोपाळ
➠ भोपाळमध्ये प्रसिद्ध 'भोजताल' तलाव देखील स्थित आहे.
प्रश्न ५: भारतातील पहिल्या 'एआय (AI) विद्यापीठाची' (Artificial Intelligence University) स्थापना कोणत्या राज्यात केली जाणार आहे?
➠ कर्नाटक
➠ कर्नाटकची राजधानी बेंगळुरू ही भारताची सिलिकॉन व्हॅली मानली जाते.
➠ भारतामध्ये सर्वात जास्त हत्तींची संख्या देखील कर्नाटकातच आहे.
प्रश्न ६: 'बीओ एचआर' (BO HR) नावाचा जगातील पहिला अणुऊर्जेवर (Nuclear-Powered) चालणारा उपग्रह नुकताच कोणी लाँच केला आहे?
➠ SpaceX
प्रश्न ७: नुकतेच कोणत्या राज्यातील 'उंझा जिरे' (Unjha Cumin) आणि 'उंझा बडीशेप' (Unjha Fennel) यांना जीआय टॅग (GI Tag) मिळाला आहे?
➠ गुजरात
➠ गुजरात हे देशात भुईमूग, तंबाखू आणि जिरे उत्पादनात आघाडीवर असणारे राज्य आहे.
प्रश्न ८: १६ व्या 'बिम्सटेक' (BIMSTEC) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ नवी दिल्ली
प्रश्न ९: 'फॉर्च्युन इंडिया मोस्ट पॉवरफुल वुमन २०२६' (Fortune India's Most Powerful Women 2026) च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेने अव्वल स्थान पटकावले आहे?
➠ नीता अंबानी
प्रश्न १०: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अंतर्गत लोकपालाची (Internal Ombudsman) तिसरी वार्षिक परिषद कोठे आयोजित केली?
➠ मुंबई
प्रश्न ११: १६ आणि १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर मध्यरात्रीची संचारबंदी (Midnight Curfew) लागू करण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली आहे?
➠ ब्रिटन (UK)
प्रश्न १२: रोगाच्या देखरेखीची यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच कुष्ठरोगाला 'अधिसूचित रोग' (notifiable disease) म्हणून त्वरित लागू होणाऱ्या आदेशाद्वारे घोषित केले आहे ?
➠ जम्मू आणि काश्मीर
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍2
202607171704528308.pdf
140.3 KB
ऑनलाइन परीक्षा संदर्भात मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करणे बाबत.
1) समितीचे अध्यक्ष
• महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष असतील.
2) समितीतील सदस्य
• सामान्य प्रशासन विभाग
• उच्च व तंत्र शिक्षण विभाग
• वित्त विभाग
• शालेय शिक्षण विभाग
• इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग
• पोलीस महासंचालक
• राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) चे आयुक्त (सदस्य सचिव)
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
1) समितीचे अध्यक्ष
• महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव हे समितीचे अध्यक्ष असतील.
2) समितीतील सदस्य
• सामान्य प्रशासन विभाग
• उच्च व तंत्र शिक्षण विभाग
• वित्त विभाग
• शालेय शिक्षण विभाग
• इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग
• पोलीस महासंचालक
• राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) चे आयुक्त (सदस्य सचिव)
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👍1
2 परीक्षा एकाच दिवशी आल्याने पेच ..
> आदिवासी चौकीदार
> माथाडी कामगार भरती
● माथाडी कामगार आयुक्तालय भरती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
> आदिवासी चौकीदार
> माथाडी कामगार भरती
● माथाडी कामगार आयुक्तालय भरती परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍2
Plant Tissues - 3.pdf
853.3 KB
#Science #Notes
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. आंतरराष्ट्रीय न्याय दिवस (International Justice Day) कधी साजरा केला जातो?
➠ १७ जुलै
प्रश्न २. कौशल्य विकास प्रणाली डिजिटल करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'कौशल सेतू' आणि 'कौशल सारथी' पोर्टल लॉन्च केले आहेत?
➠ उत्तर प्रदेश
प्रश्न ३. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी नुकताच कोणत्या देशाने बळजबरीने किंवा वेठबिगारीने (Forced Labor) बनवलेल्या उत्पादनाच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे?
➠ भारत
प्रश्न ४. नवी दिल्लीतील AIIMS मध्ये 'स्वस्त्रम २०२६' (Swasthram 2026) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
➠ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
प्रश्न ५. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) कोणते माजी गव्हर्नर नुकतेच 'यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्स' (US Federal Reserve Task Force) मध्ये नियुक्त झाले आहेत?
➠ रघुराम राजन
➠ दरम्यान, सध्या संजय मल्होत्रा हे आरबीआयचे २६ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
प्रश्न ६. ग्राहकांच्या सोयीसाठी एलपीजी (LPG) सिलेंडर होम डिलिव्हरी करण्यासाठी कोणत्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मने HPCL सोबत भागीदारी केली आहे?
➠ Swiggy Instamart
प्रश्न ७. संस्थात्मक भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ न्यायमूर्ती विश्वजीत बोस
प्रश्न ८. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे '३१ व्या दिव्य कला मेळाव्याचे' (Divya Kala Mela) उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ भोपाळ
प्रश्न ९. भारताचा सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement) आणि 'डबल कंट्रीब्यूशन कन्व्हेन्शन' नुकताच कोणत्या देशासोबत लागू झाला आहे?
➠ ब्रिटन (UK)
प्रश्न १०. भारताच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच १२ वी ब्रिक्स (BRICS) कामगार आणि रोजगार मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ हैदराबाद
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10🎉2