नोट्स Katta 📑
65.5K subscribers
1.6K photos
22 videos
2.78K files
4.52K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
🗓 12 जुलै 2026 : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न 1: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशी बनावटीची युद्धनौका 'आयएनएस महेंद्रगिरी' (INS Mahendragiri) चे जलावतरण कोठे केले?
➠ विशाखापट्टणम

प्रश्न 2: नुकतेच फलोत्पादनात (बागवानी) उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या राज्याला 'एग्रीकल्चरल लीडरशिप अवॉर्ड' (Agricultural Leadership Award) मिळाला आहे?
➠ गुजरात

प्रश्न 3: समान नागरी कायदा (UCC) साठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रंजना प्रकाश देसाई

प्रश्न 4: कोणत्या राज्य सरकारने आपली पहिली 'डेटा सेंटर नीती 2026-29' (Data Center Policy) लॉन्च केली आहे?
➠ गुजरात

प्रश्न 5: 158 वर्षांनंतर, दुर्मिळ जांभळी फुले असणारी हिमालयातील वनस्पती 'साइनेंथस हुकेरी' (Cyananthus hookeri) भारतात पुन्हा एकदा कोठे आढळून आली आहे?
➠ अरुणाचल प्रदेश

प्रश्न 6: नुकत्याच जाहीर झालेल्या 'ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026' (Global Liveability Index 2026) मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी राहिले आहे?
➠ कोपेनहेगन

प्रश्न 7: आशियाई विकास बँकेने (ADB) वर्ष 2026 साठी भारताचा जीडीपी (GDP) वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे?
➠ 6.6%

प्रश्न 8: भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
➠ न्यूझीलंड

प्रश्न 9: नुकतेच कोठे अत्याधुनिक 'मानव-वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्र' (Center of Excellence for Human-Wildlife Conflict) चे उद्घाटन करण्यात आले आहे?
➠ कोईम्बतूर

प्रश्न 10: एस. जानकी यांचे नुकतेच निधन झाले; त्या कोण होत्या?
➠ गायिका

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
गट_क_मुख्य_2025_पेपर_1_@ChaluGhadamodiMPSC.pdf
751.5 KB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 प्रश्नपुस्तिका 1 आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

⚙️ मराठी व इंग्रजी

⚙️ Original PDF by MPSC

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
गट_क_मुख्य_2025_पेपर2_GS_@ChaluGhadamodiMPSC.pdf
1.3 MB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 प्रश्नपुस्तिका 2

⚙️ सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी

⚙️ Original PDF by MPSC

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
🔴 केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...

पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण

◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण

◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण

◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण

◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण

————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
आदिवासी विकास विभाग नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट

आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट लिंक | Adivasi Vikas Vibhag New Timetable & Hall Ticket ⤵️

🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून 🗒नवीन वेळापत्रक & ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
बॉम्बे हायकोर्ट भरती निकाल जाहीर

Bombay High Court Bharti 2025 Result | मुंबई उच्च न्यायालय भरती निकाल जाहीर  ⤵️⤵️

⚙️ निकाल PDF 👇👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-result/
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
बॅच इच्छुक सर्वानी पहिल्यांदा खालीलप्रमाणे APP INSTALL करुन घ्यावे.

📲 FOR ANDROID PHONE
( सुशासन क्लासेस )
📌 APP LINK ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.pcjwq

📱 FOR I-PHONE
(USE CLASS PLUS APP)

🤳 APP LINK – https://play.google.com/store/apps/details?id=my.classroom.app

USE ORG CODE – EEAAXU

📞 *संपर्क-
📞 Whats App Contact- 9766232179

📱 TELEGRAM OPEN group -
https://t.me/LABOURINSPECTOREXAM2026

📱 WHATSAPP OPEN Group -
https://chat.whatsapp.com/Hqf6rYjdcsq0DxLHRNOEuN
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🥗🧅 कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या 🍅🥔

क्रांती ➡️ पीक/क्षेत्र

◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन

◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन

◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो

◆ करडी क्रांती खते उत्पादन

◆ श्वेत क्रांती           दूध उत्पादन

◆ निळी क्रांती         मत्स्योत्पादन

◆ सोनेरी क्रांती        फळे/मध

◆ गोल क्रांती           बटाटे उत्पादन

◆ काळी क्रांती         पेट्रोलियम

◆ चंदेरी क्रांती         अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन

◆ तपकिरी क्रांती       चामडी उद्योग, कोको उत्पादन

◆ गुलाबी क्रांती         कांदे, कोळंबी,औषधे

◆ तपकिरी क्रांती       चामडी उद्योग, कोको उत्पादन

◆ गुलाबी क्रांती         कांदे, कोळंबी, औषधे

◆ Black-Brown     अपारंपरिक ऊजास्त्रोत

◆ Silver Fibre     कापूस उत्पादनक

◆ Golden Fibre   ज्यूट उत्पादन

📣 अशाच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स @Notes_Katta चॅनेलवर दररोज Share करू.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12👍2
Plant Tissues -1.pdf
606.8 KB
  वनस्पती ऊती - 1.pdf

#Science #Notes

❤️ अधिक नोट्ससाठी नक्की जॉईन करा आपले चॅनेल 👇
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta

➡️ (आपल्या सर्व मित्रांना पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2👍1
🗓 १३ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न 1: आंतरराष्ट्रीय रॉक दिवस (International Rock Day) कधी साजरा करण्यात येतो ?
➠ 13 जुलै

🎯 स्पष्टीकरण: पृथ्वीवरील खडक (Rocks), त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि आपल्या दैनंदिन जीवनातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 13 जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय रॉक दिवस' साजरा केला जातो.

प्रश्न 2: अलीकडेच अडानी डिफेन्स अँड एरोस्पेसने (Adani Defense & Aerospace) दक्षिण आशियातील सर्वात मोठी खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती परिसंस्था (Private Missile Manufacturing Ecosystem) कोठे स्थापित करण्याची घोषणा केली आहे ?
➠ मध्य प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: अडानी डिफेन्स अँड एरोस्पेसने मध्य प्रदेशात दक्षिण आशियातील सर्वात मोठे खाजगी क्षेपणास्त्र उत्पादन केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेश प्रमुख राष्ट्रीय उद्याने: कान्हा, बांधवगड, माधव, संजय, पन्ना आणि सातपुडा.

प्रश्न 3: नुकताच कोणत्या राज्याचा जन्माचा दर (Crude Birth Rate - CBR) पहिल्यांदाच प्रति हजार व्यक्तींमागे 10 च्या खाली पोहोचला आहे ?
➠ केरळ

🎯 स्पष्टीकरण: केरळ राज्याचा क्रूड बर्थ रेट (CBR) म्हणजेच प्रति 1000 लोकसंख्येमागे होणाऱ्या जन्मांचे प्रमाण पहिल्यांदाच 10 च्या खाली घसरले आहे.
अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी केरळ सरकारने 'दक्षिणी योजना' सुरू केली आहे.
सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार संपवण्यासाठी 'प्रोजेक्ट झिरो' केरळमध्ये सुरू करण्यात आला आहे.

प्रश्न 4: भारतातील 'दरडोई उत्पन्न' (Per Capita Income) रँकिंगमध्ये कोणते राज्य देशात अव्वल स्थानावर राहिले आहे ?
➠ सिक्कीम

🎯 स्पष्टीकरण: देशातील दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सिक्कीम राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, तर बिहार या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे.

प्रश्न 5: कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायद्यावर (Uniform Civil Code - UCC) नऊ सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे ?
➠ पश्चिम बंगाल

🎯 स्पष्टीकरण: पश्चिम बंगाल सरकारने समान नागरी कायद्याच्या (UCC) अभ्यासासाठी 9 सदस्यांची एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.

प्रश्न 6: आठवड्यातून फक्त एकदाच घेतली जाणारी जगातील पहिली इन्सुलिन औषध 'अभिली' (Abhili) कोठे लाँच करण्यात आली आहे ?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: भारतात जगातील पहिले साप्ताहिक इन्सुलिन (आठवड्यातून एकदाच घेण्याचे औषध) लाँच केले गेले आहे, ज्याचे नाव 'अभिली' (Abhili) असे आहे. मधुमेह (Diabetes) रुग्णांसाठी हा एक मोठा दिलासा आहे.
  भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 100 झाली आहे आणि 100 वे रामसर स्थळ 'सुरहाताल' (उत्तर प्रदेश) बनले आहे.
  अणुऊर्जेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.

प्रश्न 7: विंबल्डन टेनिस टूर्नामेंट 2026 (Wimbledon Tennis Tournament) मध्ये महिला एकेरीचे (Women's Singles) विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ लिंडा नोस्कोव्हा

🎯 स्पष्टीकरण: चेक प्रजासत्ताकची (Czech Republic) २१ वर्षीय टेनिसपटू लिंडा नोस्कोव्हा अंतिम सामन्यात तिने तिचीच देशबांधव असलेल्या कॅरोलिना मुचोव्हा (Karolína Muchová) हिचा 6–2, 5–7, 6–3 अशा तीन सेटच्या चुरशीच्या लढतीत पराभव केला.
तिचे हे कारकिर्दीतील पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

प्रश्न 8: अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने हॉकी खेळातील 100 वर्षांच्या क्रीडा भागीदारीचा (100 Years of Sports Partnership) उत्सव साजरा केला आहे ?
➠ न्यूझीलंड

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांनी हॉकीमधील त्यांच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक क्रीडा संबंधांचा आणि भागीदारीचा उत्सव साजरा केला आहे.
🎯 न्यूझीलंडबद्दल माहिती:
राजधानी: वेलिंग्टन
चलन: न्यूझीलंड डॉलर
पंतप्रधान: क्रिस्टोफर लक्सम

प्रश्न 9: 'एरो इंडिया 2027' (Aero India 2027) या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोच्या 16 व्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले जाईल?
➠ बेंगळुरू

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍1
✔️ RRB NTPC Graduate 2025 CBT-2 Answer Key Out

📌 Link - https://rrb.digialm.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=98228&orgId=33128

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
नगरपरिषद व नगरपंचायती...

🎯 रिक्त पदभरतीला गती..🔥🔥✌️

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Plant Tissues - 2.pdf
777.7 KB
  वनस्पती ऊती - 2.pdf

#Science #Notes

❤️ अधिक नोट्ससाठी नक्की जॉईन करा आपले चॅनेल 👇
https://t.me/Notes_Katta
https://t.me/Notes_Katta

➡️ (आपल्या सर्व मित्रांना पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दि.२० जुलै २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
2
566b6b96-27c1-465a-a10e-3efa7c5d09b0.pdf
488.2 KB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 पेपर 1 Answer Key

⚙️ मराठी व इंग्रजी

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
a7c2d67e-7d1e-49e4-87bb-6b7bc58e2391.pdf
497.5 KB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 पेपर 2 Answer Key

⚙️ सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🗓 १४ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: नुकतेच कोणत्या राज्यात खाजगी शाळांच्या फी नियंत्रणाशी संबंधित सुधारणा अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली आहे?
➠ पंजाब

🎯 स्पष्टीकरण: पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी खाजगी शाळांच्या शुल्कावर (फी) नियंत्रण ठेवण्यासाठी सुधारणा अध्यादेशाला मंजूरी दिली आहे.
यामुळे आता सरकार खाजगी शाळांच्या फी रचनेवर देखरेख ठेवू शकेल जेणेकरून शाळा मर्यादेपेक्षा जास्त फी वाढवू शकणार नाहीत.

प्रश्न २: नुकतेच नवी दिल्लीतील 'सेंट्रल व्हिस्टा' क्षेत्राचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?
➠ कर्तव्य भवन क्षेत्र

🎯 स्पष्टीकरण: नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानाच्या आसपासच्या परिसराला 'सेंट्रल व्हिस्टा क्षेत्र' म्हटले जायचे. त्याचे नाव बदलून आता 'कर्तव्य भवन क्षेत्र' (Kartavya Bhawan Area) करण्यात आले आहे.

प्रश्न ३: सीएसआयआर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने (CSIR-IICT) भारताचे पहिले स्वदेशी 'ग्रीन रेफ्रिजरंट' तंत्रज्ञान कोठे विकसित केले आहे?
➠ हैदराबाद

🎯 स्पष्टीकरण: CSIR - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ Chemical टेक्नॉलॉजीने भारतातील पहिले पूर्णपणे स्वदेशी आणि पर्यावरणपूरक ग्रीन रेफ्रिजरंट तंत्रज्ञान (Green Refrigerant Technology) हैदराबाद येथे विकसित केले आहे.

प्रश्न ४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ जुलै रोजी भारतातील पहिल्या 'हायड्रोजन ट्रेन'चा शुभारंभ कोठे केला जाणार आहे?
➠ जींद, हरियाणा

🎯 स्पष्टीकरण: भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणाच्या जींद रेल्वे स्टेशनवरून सुरू केली जाईल. ही ट्रेन जींद-सोनीपत मार्गावर धावणार आहे.

प्रश्न ५: भारताचे पहिले 'हाय अल्टिट्युड मेडिसिन अँड Public Health Research Center' कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे?
➠ हिमाचल प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: उंचावरील प्रदेशातील आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी भारतातील पहिले 'हाय अल्टिट्युड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर' हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन केले जाणार आहे.
हिमाचल प्रदेशला भारताचे 'अ‍ॅपल स्टेट' (Apple State) असेही म्हटले जाते.

प्रश्न ६: कोणत्या राज्य सरकारने दरवर्षी १६ ऑगस्ट हा दिवस 'आयुष्मान दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
➠ पश्चिम बंगाल

प्रश्न ७: विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट २०२६ मध्ये पुरुष एकेरीचे (Men's Singles) विजेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ यानिक सिनर

🎯 स्पष्टीकरण: इटलीचा स्टार टेनिस खेळाडू आणि जगातील नंबर १ खेळाडू यानिक सिनर (Jannik Sinner) याने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवले आहे.
विम्बल्डन ही जगातील एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे जी नैसर्गिक गवताच्या कोर्टवर (Natural Grass) खेळवली जाते.

प्रश्न ८: नुकतेच निधन झालेले साहित्य अकादमी पुरस्कार विजेते 'पूवाणी' हे कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखक होते?
➠ तमिळ

🎯 स्पष्टीकरण: प्रसिद्ध तमिळ लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पूवाणी यांचे नुकतेच वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.

प्रश्न ९: नुकतेच अवघ्या एका तासामध्ये ३,६१,००० हून अधिक झाडे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे बनवण्यात आला आहे?
➠ अहमदाबाद (गुजरात)

प्रश्न १०: शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी अमीर (शासक) होते?
➠ कतार

🎯 स्पष्टीकरण: शेख हमद बिन खलिफा अल थानी हे कतार देशाचे माजी अमीर होते, ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे.
कतार राजधानी :- 'दोहा'
कतार चलन :- 'कतरी रियाल'

प्रश्न ११: इटलीतील लोनाटो येथे नुकत्याच झालेल्या ISSF शॉटगन वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय शॉटगन नेमबाज नीरू धांडा हिने कोणते पदक जिंकले ?
➠ सुवर्ण

प्रश्न १२: अलीकडेच कोणत्या देशाने 'आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड २०२६' (International Physics Olympiad 2026) मध्ये स्थान मिळवले आहे ?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५६ व्या 'आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड २०२६' मध्ये पाच सुवर्णपदके जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे अभिनंदन केले आहे.

प्रश्न १३: चीनमध्ये नुकत्याच झालेल्या 'अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली ?
➠ १६

🎯 स्पष्टीकरण: चीनमधील 'अंडर-२३ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण १६ पदके जिंकली.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️

📱 CMO Maharashtra Tweets:

सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्‍या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोवर विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. एमपीएससीच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी प्रशंसाही केली.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
*मराठी व्याकरण Test 1️⃣3️⃣ उपलब्ध* ⤵️

🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓*
1️⃣3️⃣ ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/
🔗 https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-13/

👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा.
———————————

🎯 *याधीच्या Test सोडवल्या का* ⤵️⤵️

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-12/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-11/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣0️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-10/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 9️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-9/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 8️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 7️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 6️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 5️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 4️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/

🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣
https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/

⬆️ उद्या रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६

✔️ मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे.

✔️ तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै  २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2