⚖️ बॉम्बे उच्च न्यायालय लिपिक भरती 2026 –टायपिंग टेस्ट सिरीज ⚖️.
आता पुढील 20–25 दिवसच निर्णायक आहेत!
🖥️ टायपिंग स्किल टेस्टमध्ये यश मिळवण्यासाठी दररोज टेस्ट देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
✅ Exam Pressure ची सवय होते.
✅ Speed व Accuracy मध्ये सातत्य राहते.
✅ Time Management सुधारते.
✅ चुका त्वरित समजून सुधारता येतात.
✅ आत्मविश्वास वाढतो
⏰ टेस्ट स्लॉट्स
• 9:30 AM
• 10:00 AM
• 10:30 AM
• 11:00 AM
• 11:30 AM
• 4:30 PM
• 5:00 PM
• 5:30 PM
💰 10 टेस्ट पॅकेज – फक्त ₹400 📢 प्रवेश सुरू आहे!
🖥️ दैनिक टायपिंग प्रॅक्टिस • 15 दिवस – ₹400 • मासिक प्रॅक्टिस – ₹750
✅ 25 मिनिटांची परीक्षा
✅ Court Judgments व Legal Drafting आधारित Passages
✅ Instant Result
✅ Speed, Accuracy व Error Analysis
✅ Live Ranking व Performance Analysis
✅ अनुभवी मार्गदर्शकांकडून वैयक्तिक Feedback.
🌐 www.typingteacher.in
✅ 250+ Practice Passages
✅ Daily Live Typing Tests
✅ Live Leaderboard
✅ Performance History
✅ Speed, Accuracy व Error Analysis
✅ 24×7 Online Practice
📱 New Savitri Typing Skill Centre 6th Floor, Vidyadhar Heights (Above OPPO Showroom), Garud Ganpati Chowk, Laxmi Road, Narayan Peth, Pune – 411030.
📱 Location: ⤵️
https://maps.app.goo.gl/pkgYJHEDH22xLEsZ8
📞 संपर्क: 9527360321.
🎯 नियमित टेस्ट + सातत्यपूर्ण प्रॅक्टिस + ऑनलाइन सराव = यशस्वी तयारी!
✅ आजच प्रवेश घ्या आणि बॉम्बे उच्च न्यायालय टायपिंग परीक्षेसाठी आत्मविश्वासाने तयारी सुरू करा! ⚖️
https://t.me/newsavitri
🚀 सोमवार, 13 जुलैपासून दररोज
टायपिंग टेस्ट सुरू!
आता पुढील 20–25 दिवसच निर्णायक आहेत!
सकाळी.
• 9:30 AM
• 10:00 AM
• 10:30 AM
• 11:00 AM
• 11:30 AM
सायंकाळी
• 4:30 PM
• 5:00 PM
• 5:30 PM
💻 घरबसल्या ऑनलाइन प्रॅक्टिस करा!
https://maps.app.goo.gl/pkgYJHEDH22xLEsZ8
https://t.me/newsavitri
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
🚞 मध्य रेल्वे मुंबई (CST)
🚞 पूर्व रेल्वे कोलकाता
🚞 उत्तर रेल्वे नवी दिल्ली
🚞 उत्तर-पूर्व रेल्वे गोरखपूर
🚞 पश्चिम रेल्वे मुंबई (चर्चगेट)
🚞 दक्षिण रेल्वे चेन्नई
🚞 दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद
🚞 दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता
🚞 पूर्व किनारी रेल्वे भुवनेश्वर
🚞 पूर्व-मध्य रेल्वे हाजीपूर
🚞 दक्षिण-पश्चिम रेल्वे हुबळी
🚞 दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर
🚞 दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टण
🚞 उत्तर-मध्य रेल्वे प्रयागराज
🚞 उत्तर-पश्चिम रेल्वे जयपूर
🚞 पश्चिम-मध्य रेल्वे जबलपूर
🚞 मेट्रो रेल्वे कोलकाता
🚞 उत्तर-पूर्व सीमा रेल्वे मालिगाव-गुवाहाटी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14👍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍2
1. VETERINARY AND ANIMAL SCIENCE -टेक्निकल आणि सामान्य क्षेत्राची संपूर्ण तयारी...
2. गतवर्षीच्या मुलाखतींच्या प्रश्नांच्या धर्तीवर अभ्यास..
3. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व ज्वलंत विषयावर चर्चा...
4. तुमच्या MPSC प्रोफाइल चा सखोल अभ्यास..
5. Live तसेच recorded सत्र उपलब्ध...
6. महाराष्ट्राचा भूगोल ,इतिहास , लोकसंख्या , अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा...
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/741694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
https://wa.me/918446496467
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
वनलायनर प्रश्नोत्तरे
#CurrentAffairs
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Group C Mains 2025.pdf
11.5 MB
✏️ पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी)
#QuestionPapers Combine #Mains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Group C Mains GS Paper2025 @ChaluGhadamodiMPSC.pdf
13.1 MB
✏️ पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
#QuestionPapers Combine #Mains
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: दरवर्षी 'जागतिक लोकसंख्या दिन' (World Population Day) केव्हा साजरा केला जातो?
➠ ११ जुलै
प्रश्न २: भारतीय शिष्टमंडळाने (Indian Delegation) नुकतेच 'मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्र' याचे उद्घाटन कोठे केले?
➠ बिश्केक (किर्गिस्तान)
प्रश्न ३: 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार २०२५' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ रणछोड लाल गोस्वामी
प्रश्न ४: आठव्या 'खेलो इंडिया युथ गेम्स' (8th Khelo India Youth Games) ची यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे?
➠ तेलंगणा
प्रश्न ५: 'मी भूमी, मी हक्क' (Mee Bhoomi Mee Hakku) या कार्यक्रमाचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला आहे?
➠ आंध्र प्रदेश
प्रश्न ६: खालीलपैकी कोणत्या राज्याने शासकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' आणि 'जन गण मन' अनिवार्य (Compulsory) केले आहे?
➠ त्रिपुरा
प्रश्न ७: 'ग्लोबल एआय समिट २०२७' (Global AI Summit 2027) चे यजमानपद कोणते शहर भूषवणार आहे?
➠ जिनेव्हा
प्रश्न ८: ११ व्या-१२ व्या शतकातील ग्रॅनाइट दगडापासून बनवलेली भगवान शिवाची सवारी 'नंदी' ची मूर्ती कोणता देश भारताला परत करणार आहे?
➠ ऑस्ट्रेलिया
प्रश्न ९: भारताचे पहिले 'इनडोअर बोटेनिकल गार्डन' (Indoor Botanical Garden) कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे?
➠ बिहार
प्रश्न १०: आयसीसी (ICC) 'हॉल ऑफ फेम' मध्ये समाविष्ट होणारे १० वे भारतीय क्रिकेटपटू कोण बनले आहेत?
➠ सौरव गांगुली
प्रश्न ११: अलिकडेच बोने टायलर (Bonnie Tyler) यांचे पुर्तगालमध्ये निधन झाले, त्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
➠ गायिका व गीतकार
प्रश्न १२: 'AITIAGA' (आशियान-भारत वस्तू व्यापार करार - ASEAN-India Trade in Goods Agreement) संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे?
➠ भारत
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15🎉2
https://www.amazon.in/dp/B0H662F1KC
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✍ नोट्स Katta 📑
Sample pdf Police bharti Papers (11000+).pdf
3.2 MB
❤1
Trick ⇒ ईँट पर नाच
⛥ ईँ ➜ इलेक्ट्रॉन
⛥ ट ➜ थॉमसन
⛥ प ➜ प्रोटॉन
⛥ र ➜ रदरफोर्ड
⛥ ना ➜ न्यूट्रॉन
⛥ चे ➜ चैडविक
😍 पोस्ट आवडल्यास Like
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10/313
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍2
जाहिरात क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - तंत्रसहाय्यक आणि उद्योग निरीक्षक - गुणपत्रक, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका आणि गुणांची फेरगणना यासंबंधी घोषणा
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
AO Meeting Dt 16.7.26.pdf
2.7 MB
वनरक्षक भरती प्रक्रिया व इतर बाबी संदर्भात आढावा बैठक
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न 1: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वदेशी बनावटीची युद्धनौका 'आयएनएस महेंद्रगिरी' (INS Mahendragiri) चे जलावतरण कोठे केले?
➠ विशाखापट्टणम
प्रश्न 2: नुकतेच फलोत्पादनात (बागवानी) उत्कृष्ट कामगिरीसाठी कोणत्या राज्याला 'एग्रीकल्चरल लीडरशिप अवॉर्ड' (Agricultural Leadership Award) मिळाला आहे?
➠ गुजरात
प्रश्न 3: समान नागरी कायदा (UCC) साठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रंजना प्रकाश देसाई
प्रश्न 4: कोणत्या राज्य सरकारने आपली पहिली 'डेटा सेंटर नीती 2026-29' (Data Center Policy) लॉन्च केली आहे?
➠ गुजरात
प्रश्न 5: 158 वर्षांनंतर, दुर्मिळ जांभळी फुले असणारी हिमालयातील वनस्पती 'साइनेंथस हुकेरी' (Cyananthus hookeri) भारतात पुन्हा एकदा कोठे आढळून आली आहे?
➠ अरुणाचल प्रदेश
प्रश्न 6: नुकत्याच जाहीर झालेल्या 'ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026' (Global Liveability Index 2026) मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी राहिले आहे?
➠ कोपेनहेगन
प्रश्न 7: आशियाई विकास बँकेने (ADB) वर्ष 2026 साठी भारताचा जीडीपी (GDP) वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे?
➠ 6.6%
प्रश्न 8: भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
➠ न्यूझीलंड
प्रश्न 9: नुकतेच कोठे अत्याधुनिक 'मानव-वन्यजीव संघर्ष उत्कृष्टता केंद्र' (Center of Excellence for Human-Wildlife Conflict) चे उद्घाटन करण्यात आले आहे?
➠ कोईम्बतूर
प्रश्न 10: एस. जानकी यांचे नुकतेच निधन झाले; त्या कोण होत्या?
➠ गायिका
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
गट_क_मुख्य_2025_पेपर_1_@ChaluGhadamodiMPSC.pdf
751.5 KB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 प्रश्नपुस्तिका 1 आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध
⚙️ मराठी व इंग्रजी
⚙️ Original PDF by MPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
गट_क_मुख्य_2025_पेपर2_GS_@ChaluGhadamodiMPSC.pdf
1.3 MB
संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2025 प्रश्नपुस्तिका 2
⚙️ सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी
⚙️ Original PDF by MPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
🔴 केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...
✅ पदनाम & वय
◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण
◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण
◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण
◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण
◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
✅ पदनाम & वय
◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण
◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण
◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण
◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण
◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
Chalu Ghadamodi
Adivasi Vikas Vibhag Bharti New Timetable & Hall Ticket | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट…
Adivasi Vikas Vibhag Admit CardAdivasi Vikas Vibhag Hall Ticket
आदिवासी विकास विभाग नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट
✅ आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट लिंक | Adivasi Vikas Vibhag New Timetable & Hall Ticket ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🗒 नवीन वेळापत्रक & ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
Chalu Ghadamodi
Bombay High Court Bharti 2025 Result | मुंबई उच्च न्यायालय भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025
बॉम्बे हायकोर्ट भरती निकाल जाहीर
Bombay High Court Bharti 2025 Result | मुंबई उच्च न्यायालय भरती निकाल जाहीर⤵️ ⤵️
⚙️ निकाल PDF 👇👇
🔗 https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-result/
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Bombay High Court Bharti 2025 Result | मुंबई उच्च न्यायालय भरती निकाल जाहीर
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2