नोट्स Katta 📑
65.5K subscribers
1.6K photos
22 videos
2.77K files
4.51K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
🗓 ३ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा केला जातो?
(International Plastic Bag Free Day)
३ जुलै

२. जुलै २०२६ मध्ये युरोपियन युनियन परिषदेचे (Council of the European Union) अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे?
आयर्लंड

३. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
टी. रविशंकर

४. किदाम्बी श्रीकांत यांनी 'यूएस ओपन बॅडमिंटन २०२६' मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
पर्याय:
रौप्य पदक (Silver)

५. हवामान आणि भौगोलिक डेटाच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या आयआयटीने (IIT) 'क्लायमेट मॉडेल' विकसित केले आहे?
पर्याय:
आयआयटी खडकपूर (IIT Kharagpur)

६. 'WORLD HYDRO POWER OUTLOOK 2026' नुसार, स्थापित जलविद्युत (Installed Hydropower) क्षमतेच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
पाचवा

७. अलीकडेच तीव्र दुष्काळामुळे/कोरडी पडल्यामुळे चर्चेत आलेली 'मलप्रभा नदी' मुख्यत्वे कोणत्या राज्यात वाहते?
कर्नाटक

८. चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख (Chief of Integrated Defence Staff to the Chairman Chiefs of Staff Committee - CISC) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
तेजेंद्र सिंह

९. हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी भारताच्या पहिल्या 'सॅटेलाइट-आधारित लँडिंग प्रक्रियेला' कोणत्या राज्यात मंजुरी देण्यात आली आहे?
आंध्र प्रदेश

१०. भारत सरकारने मलेशियामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
सोमनाथ घोष

११. ५४ व्या 'वर्ल्ड रोइंग चॅम्पियनशिप २०२६' (World Rowing Championship) चे आयोजन कोठे केले जाणार आहे?
नेदरलँड

१२. कोणत्या राज्य सरकारने अल्पसंख्याक संस्थांचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र 'अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण' (Minority Education Authority) स्थापन केले आहे?
उत्तराखंड

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
महाराष्ट्रातील_घाट_आणि_प्रमुख_मार्ग.pdf
344.2 KB
✔️ महाराष्ट्रातील घाट आणि प्रमुख मार्ग

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography     

🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1
वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसंबंधी आयोगाची घोषणा.

————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3🔥1
file (1).pdf
3.5 MB
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) - ०४/०७/२०२६

————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
🗓 ४ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: आंतरराष्ट्रीय सहकार दिन (International Day of Cooperatives) कधी साजरा करण्यात आला?
➠ ४ जुलै (दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला शनिवार)

प्रश्न २: 'सीफूड एक्स्पो इंडिया २०२६' (Seafood Expo India 2026) चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
➠ चेन्नई

प्रश्न ३: भारतीय हवाई दलाच्या 'दक्षिणी वायू कमान' (Southern Air Command) चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ जसवीर सिंह मान

प्रश्न ४: केंद्र सरकारने अंमली पदार्थांचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी कोणती राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाइन सुरू केली आहे?
➠ मानस (MANAS)

प्रश्न ५: दुसऱ्या राष्ट्रीय सागरी अन्न कौशल्य ऑलिम्पियाड २०२६ (National Seafood Skilling Olympiad 2026) चे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ कोची

प्रश्न ६: फिफा (FIFA) वर्ल्ड कप बाद फेरीत (Knockout Stage) गोल करणारे सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनले आहेत?
➠ क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

प्रश्न ७: दृष्टीहीन व्यक्तींसाठी शैक्षणिक संधी सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'टोयोटा मोटर' (Toyota Motor) सोबत करार केला आहे?
➠ मिझोरम

प्रश्न ८: भारतीय लष्कराच्या (Army) 'दक्षिणी कमान' (Southern Command) चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ राजेश पुष्कर

प्रश्न ९: कोणत्या देशाचे पंतप्रधान 'अलेक्झांडर मुनटेनु' (Alexander Muntenu) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
➠ मोल्डोव्हा

प्रश्न १०: 'हिंदुस्तान कॉपर लिमिटेड' (Hindustan Copper Limited) चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
➠ अनुपम मिश्रा

प्रश्न ११: केंद्रीय गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) अतिरिक्त सचिव (Additional Secretary) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ प्रशांत सीताराम

प्रश्न १२: कोणत्या राज्यातील पॅरा-ॲथलीट होकाटो होटोजे सेमा हे नुकतेच पुरुषांच्या शॉट पुट F57 प्रकारात जगात पहिल्या क्रमांकावर आले आहेत?
➠ नागालँड


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
महत्त्वाचे GK वनलायनर प्रश्न

🎯 ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.
     ➠ ॲनी बेझंट
      
🎯 ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.
  ➠ पद्‍म विभूषण

🎯 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले.
    ➠ राजर्षी शाहू महाराज

🎯 इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत
    ➠ सेवा
 
🎯 शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
   ➠ औरंगाबाद

🎯 जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो
     ➠ तिसरा

🎯  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.
   ➠ शर्करा


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍1🎉1
5_6219644129631019618.pdf
574.4 KB
#OfflineMPSC

📢 छत्रपती संभाजीनगर

उद्याच्या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे.

📱 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर

वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 1:00

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, सनदशीर आणि संविधानिक मार्गानेच होणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 चे हॉलतिकीट उपलब्ध | Adivasi Vikas Vibhag Bharti Hall Ticket ⤵️

🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
🔗https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा

🗓 परीक्षा दिनांक : 11 ते 16 जुलै 2026

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🗓 ५ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न 1: संयुक्त राज्य अमेरिका (USA) चा 250 वा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे?
➠ 4 जुलै

प्रश्न 2: कोणत्या देशातील शांतता मोहीमेसाठी (Peacekeeping Mission) 650 भारतीय लष्करी जवानांना संयुक्त राष्ट्र (UN) पदकाने सन्मानित करण्यात आले आहे?
➠ डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC)

प्रश्न 3: नुकतीच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या (National Road Safety Board) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ नितीन रमेश गोकड

प्रश्न 4: कोणत्या राज्य सरकारने 'ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस' (Operation Surakshit Cyber Space) सुरू केले आहे?
➠ गुजरात

प्रश्न 5: कोणत्या राज्यातील पारंपारिक लाकडी 'डिंगी' बोटींना (Dinghi Boats) भौगोलिक मानांकन (GI Tag) देण्यात आले आहे?
➠ पश्चिम बंगाल

प्रश्न 6: 'द्रे उत्सव' (Dre Festival) कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे?
➠ अरुणाचल प्रदेश

प्रश्न 7: महिलांच्या सुरक्षिततेला बळकट करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'दुर्गा स्क्वॉड' (Durga Squad) ची स्थापना केली आहे?
➠ पश्चिम बंगाल

प्रश्न 8: पहिल्या 'एनबीटी भूषण पुरस्काराने' (NBT Bhushan Award) कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ प्रसून जोशी

प्रश्न 9: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या 'ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स'चे उद्घाटन कोठे केले आहे?
➠ राजस्थान

प्रश्न 10: कोणत्या राज्यात केलेले 'बोरजुले वेटलँड' (Borjuli Wetland) जैवविविधता वारसा स्थळ (Biodiversity Heritage Site) म्हणून घोषित करण्यात आले आहे?
➠ आसाम

प्रश्न 11: 'इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया' (e-OCI) कार्ड कोणी  लॉन्च केले आहे?
➠ अमित शहा

प्रश्न 12: नुकत्याच आलेल्या डिस्कव्हरीच्या अहवालानुसार, कोणत्या राज्यात सजीवांच्या (प्राणी/कीटक) सर्वाधिक नवीन प्रजातींचा शोध नोंदवला गेला आहे?
➠ केरळ

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
Postponed आदिवासी विभाग चौकीदार पदाची भरती पुढे ढकलण्यात आली आहे

😒 यथावकाश ....

📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌2🤯1
Forwarded from ChaluGhadamodiMPSC
📣 Fastest सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी सर्वांनी आपले व्हाट्सअप्प चॅनेल Follow करून ठेवा.
👇👇👇👇👇👇

📲 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
2
🚨"PERFECT वनरक्षक सराव पेपर बॅच"🚨

❗️वनरक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी "PERFECT" वनरक्षक सराव पेपर बॅच....❗️

👨‍💻 सराव पेपर चे स्वरूप 🔥

सराव पेपर आगामी भरती होईपर्यंत अनलिमिटेड असतील.
गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
भरती जाहीर झाल्यानंतर घेतल्या जाणार विशेष टॉपिक टेस्ट
महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.
🔥 सर्व सराव पेपर TCS पॅटर्ननुसार.

🚨 सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 160/- ( Unlimited Test )

📔 मागील भरतीत सर्वाधिक वनरक्षक घडवणारी टीम...🔥🔥

📞 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⤵️

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
महाराष्ट्रातील महत्त्वाची इतिहासकालीन वर्तमानपत्रे

💘 महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत इतिहासकालीन (विशेषतः ब्रिटिश कालखंडातील) वर्तमानपत्रांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
💘 समाजसुधारणा, स्वातंत्र्यलढा आणि जनजागृतीचे माध्यम म्हणून या वृत्तपत्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

✔️ महाराष्ट्रातील इतिहासकालीन महत्त्वाच्या वर्तमानपत्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे:

१. दर्पण (१८३२)

👨‍🦱 संपादक/संस्थापक: बाळशास्त्री जांभेकर

🛡 वैशिष्ट्य: हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे. याची सुरुवात ६ जानेवारी १८३२ रोजी झाली. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. हे पत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत प्रसिद्ध होत असे.

🎯 उद्देश: जनतेला पाश्चात्त्य ज्ञान, विज्ञान आणि नवीन विचारांची ओळख करून देणे आणि सामाजिक सुधारणा घडवून आणणे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

२. प्रभाकर (१८४१)

👨‍🦱 संपादक/संस्थापक: भाऊ महाजन (गोविंद विठ्ठल कुंटे)

🛡 वैशिष्ट्य: या वृत्तपत्राचे भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात मोठे स्थान आहे. लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख) यांची प्रसिद्ध 'शतपत्रे' (सामाजिक सुधारणांवरील १०८ पत्रे) याच वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.

🎯 उद्देश: अंधश्रद्धा, जातीभेद आणि जुन्या रूढी-परंपरांवर कडक शब्दांत प्रहार करणे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

३. ज्ञानोदय (१८४२)

👨‍🦱 संपादक/संस्थापक: अमेरिकन मराठी मिशन (ख्रिश्चन मिशनरी)

🛡 वैशिष्ट्य: हे महाराष्ट्रातील सलग दीर्घकाळ चाललेल्या सुरुवातीच्या वृत्तपत्रांपैकी एक आहे. महाराष्ट्रात पहिली चित्रमय बातमी आणि आशिया-युरोपचा नकाशा याच पत्रात पहिल्यांदा छापण्यात आला.

🎯 उद्देश: प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे हा हेतू असला, तरी यात तत्कालीन सामाजिक घडामोडी, रेल्वेची सुरुवात (चाकावरचा म्हसोबा) यांसारख्या ऐतिहासिक बातम्याही प्रसिद्ध होत असत.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

४. इंदुप्रकाश (१८६२)

👨‍🦱 संपादक/संस्थापक: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख आणि विष्णू शास्त्री पंडित.

🛡 वैशिष्ट्य: हे एक द्विभाषिक (मराठी आणि इंग्रजी) साप्ताहिक होते. विज्ञानाभिमुख आणि पुरोगामी विचारांचे हे मुखपत्र मानले जात असे.

🎯 उद्देश: विधवा विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक पुनरुत्थान या विषयांना जाहीर पाठिंबा देणे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

५. केसरी आणि मराठा (१८८१)

👨‍🦱 संपादक/संस्थापक: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर.

🛡 वैशिष्ट्य: २ जानेवारी १८८१ रोजी 'मराठा' (इंग्रजी) आणि ४ जानेवारी १८८१ रोजी 'केसरी' (मराठी) सुरू झाले. सुरुवातीला आगरकर केसरीचे तर टिळक मराठाचे संपादक होते. पुढे वैचारिक मतभेदांमुळे आगरकरांनी केसरी सोडले आणि स्वतःचे 'सुधारक' (१८८८) हे वृत्तपत्र सुरू केले.

🎯 उद्देश: ब्रिटिश सरकारचा अन्यायकारक कारभार व धोरणांवर कडक टीका करणे आणि जनतेमध्ये राजकीय जागृती व राष्ट्रप्रेम निर्माण करणे. ("सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" हा केसरीतील अग्रलेख प्रचंड गाजला होता).

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

इतर काही महत्त्वाची इतिहासकालीन वृत्तपत्रे: ⤵️

📰 दिग्दर्शन | १८४० | बाळशास्त्री जांभेकर | मराठीतील पहिले मासिक

📰 ज्ञानप्रकाश | १८४९ | कृष्णाजी त्रिंबक रानडे | पुणे येथून सुरू झालेले पहिले दैनिक

📰 दीनबंधू | १८७७ | कृष्णराव भालेकर | सत्यशोधक समाजाचे मुखपत्र; कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे पहिले पत्र

📰 बहिष्कृत भारत | १९२७ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | मूकनायक (१९२०) नंतर दलितांच्या हक्कांसाठी सुरू केलेले पाक्षिक

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9
परिशिष्ट आणि त्यासंदर्भातील काही महत्वाची कलमे

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
राज्यपाल आणि राष्ट्रपती यांचा तुलनात्मक अभ्यास

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Polity
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21
#TRTI UPDATE

✔️ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी MBA CAT/CMAT/MHT-CET प्रशिक्षण तयारीकरिता महाराष्ट्र येथे अनिवासी प्रशिक्षण देणे या योजनेसाठी अनुचित जमातीच्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज !

📌 Apply Link:- CETP | mbaRegistration https://share.google/1perQsTR7tvWdmIzb

————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
1
🤵 Jalna DCC Bank Bharti 2026 | जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती जाहीर ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/jalna-dcc-bank-bharti-2026/

👆 अर्ज लिंक, परीक्षा पद्धती, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, ⬜️ संपूर्ण जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 ६ जुलै २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

​प्रश्न 1: जागतिक ग्रामीण विकास दिन कधी साजरा केला जातो?
➠ 6 जुलै

​प्रश्न 2: केको फुजीमोरी (Keiko Fujimori) अधिकृतपणे कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत?
➠ पेरू

प्रश्न 3: स्वयंसाहाय्यता गटांच्या (SHGs) डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत नव्याने विस्तारणारे "LokOS" (People Operating System) प्लॅटफॉर्म चालवले जाते?
➠ DAY-NRLM (दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान)

​प्रश्न 4: महिला टी-२० विश्वचषक (Women's T20 World Cup) चे विजेतेपद कोणी जिंकले?
➠ ऑस्ट्रेलिया

​प्रश्न 5: भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करार (Bilateral Investment Treaty) लागू झाला आहे?
➠ इस्रायल

प्रश्न 6: नुकताच कोणत्या राज्यातील 'सीबकथॉर्न' (Sea Buckthorn) या फळाला जीआय टॅग (GI Tag) मिळाला आहे?
➠ हिमाचल प्रदेश

प्रश्न 7: भारत-जपानची १६ वी वार्षिक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?
➠ नवी दिल्ली

प्रश्न 8: आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी कोणत्या राज्य सरकारने 'मिशन झिरो पॉव्हर्टी' (Mission Zero Poverty) मोहीम सुरू केली आहे?
➠ उत्तर प्रदेश

प्रश्न 9: नुकतेच तीजन बाई (Teejan Bai) यांचे निधन झाले, त्या कोण होत्या?
➠ सुप्रसिद्ध गायिका

प्रश्न 10: 'ईट राईट कॅम्पस' (Eat Right Campus) प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते बनले आहे?
➠ चौधरी चरण सिंह विमानतळ, लखनऊ

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7