✍ नोट्स Katta 📑
तसेच आपले जवळचे कुणी जॉईन करायचा राहिला असेल त्यांना देखील लगेच पाठवा.
# पोलीस होणारच...🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌏 नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण🌏
◾️ प्रवरा-मुळा नेवासे
◾️ गोदावरी-प्राणहिता सिरोंचा
◾️ गोदावरी-प्रवरा टोके
◾️ तापी-पूर्णा चांगदेव
◾️ तापी-गोमाई प्रकाशे
◾️ तापी-पांझरा मुदावड
◾️ वारणा-मोरणा मांगले
◾️ भीमा-मुळा-मुठा वाकळी
◾️ कृष्णा-पंचगंगा नरसोबाची वाडी
◾️ कृष्णा-कोयना कराड
◾️ कृष्णा-येरळा ब्रह्मनाळ
◾️ कृष्णा-वेण्णा माहुली
◾️ कृष्णा-वारणा हरिपूर
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍1
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल @Notes_Katta
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह Notes_Katta
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय @Notes_Katta
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
#GeneralKnowledge #GK #History
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०) गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल @Notes_Katta
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह Notes_Katta
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय @Notes_Katta
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र
#GeneralKnowledge #GK #History
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15👍1
Chalu Ghadamodi
RRB Technician Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' पदांच्या 6,557 जागांसाठी भरती - Chalu Ghadamodi
RRB Technician Recruitment 2026
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
पुणे कारागृह पोलीस तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
🤩 इतर जिल्हा पोलीस भरती निकाल ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱 Group📱 वर Share करा.
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#CurrentAffairs #Books
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
विभक्ती_विभक्तीचे_अर्थ_सराव_प्रश्न@Notes_Katta.pdf
1.3 MB
Save
#Notes #Marathi
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🔥1👌1
✍ नोट्स Katta 📑
विभक्ती_विभक्तीचे_अर्थ_सराव_प्रश्न@Notes_Katta.pdf
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👏2✍1
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
📌 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
🗓 परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsconline.gov.in/candidate/login
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. भारतात दरवर्षी 'जीएसटी (GST) दिवस' कधी साजरा केला जातो?
➠ १ जुलै
प्रश्न २. नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने जल व्यवस्थापन (Water Management) करारावर स्वाक्षरी केली आहे?
➠ सौदी अरेबिया
प्रश्न ३. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (CBDT) अध्यक्षपदी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे
➠ रवी अग्रवाल
प्रश्न ४. पहिली 'राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद २०२६' (National Rural Development Conference) कोठे आयोजित करण्यात आली?
➠ नवी दिल्ली
प्रश्न ५. २०२६ मधील 'बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे' (Badminton World Championships) यजमानपद कोणत्या भारतीय शहराला मिळाले आहे?
➠ नवी दिल्ली
प्रश्न ६. नुकतेच 'स्पोर्टस जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया' (SJFI) पदक कोणत्या महान खेळाडूला प्रदान करण्यात आले?
➠ विश्वनाथन आनंद
प्रश्न ७. अहमदाबाद येथे आयोजित 'AVC मेन्स व्हॉलीबॉल कप २०२६' मध्ये भारताने कोणते पदक जिंकले?
➠ कांस्य पदक
प्रश्न ८. न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) कॉलेजियमचे नवीन सदस्य कोण बनले आहेत?
➠ न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा
प्रश्न ९. भारतातर्फे ९७ वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर (97th Grandmaster) कोण बनले आहेत?
➠ हर्षवर्धन जी. व्ही.
प्रश्न १०. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनी 'OpenAI' ने भारतासाठी नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ प्रभूजीत सिंग
प्रश्न ११. 'रिम ऑफ द पॅसिफिक' (RIMPAC २०२६) या जगातील मोठ्या नौदल युद्धअभ्यासाच्या २३ व्या आवृत्तीचे आयोजन कोणाच्या नेतृत्वाखाली हवाई बेट समूहात केले जात आहे?
➠ अमेरिका
प्रश्न १२. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे 'कौशल्य महोत्सव २०२६' (Kaushal Mahotsav) कोठे आयोजित करण्यात आला होता?
➠ वारंगल (तेलंगणा)
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10🤩1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न 1: दरवर्षी 'जागतिक क्रीडा पत्रकार दिन' (World Sports Journalists Day) कधी साजरा केला जातो?
➠ 2 जुलै
प्रश्न 2: कोणत्या देशाने आपला दुसरा सर्वात मोठा आणि व्यस्त 'मोंगला बंदरगाह' (Mongla Port) भारताकडून काढून चीनला दिला आहे?
➠ बांगलादेश
प्रश्न 3: भारतीय लष्कराचे (Indian Army) नवीन उपप्रमुख (Vice Chief) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ संदीप जैन
प्रश्न 4: 1 जुलै 2026 रोजी भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला?
➠ 71 वा
प्रश्न 5: 29 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद (National E-Governance Conference) कोठे आयोजित करण्यात आली?
➠ जयपूर
प्रश्न 6: संयुक्त राष्ट्रांनी (UN) जारी केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक 2026 (SDG Index 2026) मध्ये भारताला कोणता क्रमांक मिळाला आहे?
➠ 94 वा
प्रश्न 7: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या अहवालानुसार, 2026 मध्ये जगातील सर्वाधिक परदेशी चलन साठा (Foreign Exchange Reserves) असलेला देश कोणता ठरला आहे?
➠ चीन
प्रश्न 8: पंतप्रधान सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारीं सांभाळणाऱ्या 'विशेष सुरक्षा दल' (SPG - Special Protection Group) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अमित कुमार
प्रश्न 9: कोणत्या राज्य सरकारने प्रलंबित जमीन प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी 'डिजी रोव्हर GNSS विशेष जमीन मोजणी मोहीम' सुरू केली आहे?
➠ उत्तर प्रदेश
प्रश्न 10: पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष (Part-time Chairman) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ राजीव कुमार
प्रश्न 11: अलीकडेच UPI स्वीकारणारा १० वा देश कोणता बनला आहे?
➠ ग्रीस
प्रश्न 12: देशातील पहिले ऑफशोर विमानतळ कोठे उभारले जाईल?
➠ पालघर
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
वनलायनर प्रश्नोत्तरे
१. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस कधी साजरा केला जातो?
(International Plastic Bag Free Day)
➠ ३ जुलै
२. जुलै २०२६ मध्ये युरोपियन युनियन परिषदेचे (Council of the European Union) अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे?
➠ आयर्लंड
३. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नवीन कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ टी. रविशंकर
४. किदाम्बी श्रीकांत यांनी 'यूएस ओपन बॅडमिंटन २०२६' मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
पर्याय:
➠ रौप्य पदक (Silver)
५. हवामान आणि भौगोलिक डेटाच्या आधारे डेंग्यूच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या आयआयटीने (IIT) 'क्लायमेट मॉडेल' विकसित केले आहे?
पर्याय:
➠ आयआयटी खडकपूर (IIT Kharagpur)
६. 'WORLD HYDRO POWER OUTLOOK 2026' नुसार, स्थापित जलविद्युत (Installed Hydropower) क्षमतेच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
➠ पाचवा
७. अलीकडेच तीव्र दुष्काळामुळे/कोरडी पडल्यामुळे चर्चेत आलेली 'मलप्रभा नदी' मुख्यत्वे कोणत्या राज्यात वाहते?
➠ कर्नाटक
८. चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षांचे एकात्मिक संरक्षण कर्मचारी प्रमुख (Chief of Integrated Defence Staff to the Chairman Chiefs of Staff Committee - CISC) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ तेजेंद्र सिंह
९. हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी भारताच्या पहिल्या 'सॅटेलाइट-आधारित लँडिंग प्रक्रियेला' कोणत्या राज्यात मंजुरी देण्यात आली आहे?
➠ आंध्र प्रदेश
१०. भारत सरकारने मलेशियामध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त (High Commissioner) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ सोमनाथ घोष
११. ५४ व्या 'वर्ल्ड रोइंग चॅम्पियनशिप २०२६' (World Rowing Championship) चे आयोजन कोठे केले जाणार आहे?
➠ नेदरलँड
१२. कोणत्या राज्य सरकारने अल्पसंख्याक संस्थांचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र 'अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण' (Minority Education Authority) स्थापन केले आहे?
➠ उत्तराखंड
©️ ChaluGhadamodiMPSC
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
महाराष्ट्रातील_घाट_आणि_प्रमुख_मार्ग.pdf
344.2 KB
Save
#Notes #Geography
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🔥1
————————————————
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🔥1
file (1).pdf
3.5 MB
————————————————
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2❤1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १: आंतरराष्ट्रीय सहकार दिन (International Day of Cooperatives) कधी साजरा करण्यात आला?
➠ ४ जुलै (दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला शनिवार)
प्रश्न २: 'सीफूड एक्स्पो इंडिया २०२६' (Seafood Expo India 2026) चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
➠ चेन्नई
प्रश्न ३: भारतीय हवाई दलाच्या 'दक्षिणी वायू कमान' (Southern Air Command) चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ जसवीर सिंह मान
प्रश्न ४: केंद्र सरकारने अंमली पदार्थांचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी कोणती राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाइन सुरू केली आहे?
➠ मानस (MANAS)
प्रश्न ५: दुसऱ्या राष्ट्रीय सागरी अन्न कौशल्य ऑलिम्पियाड २०२६ (National Seafood Skilling Olympiad 2026) चे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ कोची
प्रश्न ६: फिफा (FIFA) वर्ल्ड कप बाद फेरीत (Knockout Stage) गोल करणारे सर्वात वयस्कर खेळाडू कोण बनले आहेत?
➠ क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)
प्रश्न ७: दृष्टीहीन व्यक्तींसाठी शैक्षणिक संधी सुधारण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'टोयोटा मोटर' (Toyota Motor) सोबत करार केला आहे?
➠ मिझोरम
प्रश्न ८: भारतीय लष्कराच्या (Army) 'दक्षिणी कमान' (Southern Command) चे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ राजेश पुष्कर
प्रश्न ९: कोणत्या देशाचे पंतप्रधान 'अलेक्झांडर मुनटेनु' (Alexander Muntenu) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
➠ मोल्डोव्हा
प्रश्न १०: 'हिंदुस्तान कॉपर लिमिटेड' (Hindustan Copper Limited) चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
➠ अनुपम मिश्रा
प्रश्न ११: केंद्रीय गृह मंत्रालयात (Ministry of Home Affairs) अतिरिक्त सचिव (Additional Secretary) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ प्रशांत सीताराम
प्रश्न १२: कोणत्या राज्यातील पॅरा-ॲथलीट होकाटो होटोजे सेमा हे नुकतेच पुरुषांच्या शॉट पुट F57 प्रकारात जगात पहिल्या क्रमांकावर आले आहेत?
➠ नागालँड
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
➠ ॲनी बेझंट
➠ पद्म विभूषण
➠ राजर्षी शाहू महाराज
➠ सेवा
➠ औरंगाबाद
➠ तिसरा
➠ शर्करा
Save
#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍1🎉1
5_6219644129631019618.pdf
574.4 KB
#OfflineMPSC
📢 छत्रपती संभाजीनगर
उद्याच्या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे.
📱 ठिकाण: विभागीय आयुक्त कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर
⏰ वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 1:00
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, सनदशीर आणि संविधानिक मार्गानेच होणार आहे.
उद्याच्या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीसाठी प्रत्येकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, सनदशीर आणि संविधानिक मार्गानेच होणार आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍2❤1
Chalu Ghadamodi
Adivasi Vikas Vibhag Bharti New Timetable & Hall Ticket | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 नवीन वेळापत्रक & हॉलतिकीट…
Adivasi Vikas Vibhag Admit CardAdivasi Vikas Vibhag Hall Ticket
आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 चे हॉलतिकीट उपलब्ध | Adivasi Vikas Vibhag Bharti Hall Ticket ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-bharti-hall-ticket-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून ⚙️ हॉल तिकीट ⬇️ Download करा
🗓 परीक्षा दिनांक : 11 ते 16 जुलै 2026
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न 1: संयुक्त राज्य अमेरिका (USA) चा 250 वा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे?
➠ 4 जुलै
प्रश्न 2: कोणत्या देशातील शांतता मोहीमेसाठी (Peacekeeping Mission) 650 भारतीय लष्करी जवानांना संयुक्त राष्ट्र (UN) पदकाने सन्मानित करण्यात आले आहे?
➠ डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC)
प्रश्न 3: नुकतीच राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मंडळाच्या (National Road Safety Board) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ नितीन रमेश गोकड
प्रश्न 4: कोणत्या राज्य सरकारने 'ऑपरेशन सुरक्षित सायबर स्पेस' (Operation Surakshit Cyber Space) सुरू केले आहे?
➠ गुजरात
प्रश्न 5: कोणत्या राज्यातील पारंपारिक लाकडी 'डिंगी' बोटींना (Dinghi Boats) भौगोलिक मानांकन (GI Tag) देण्यात आले आहे?
➠ पश्चिम बंगाल
प्रश्न 6: 'द्रे उत्सव' (Dre Festival) कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे?
➠ अरुणाचल प्रदेश
प्रश्न 7: महिलांच्या सुरक्षिततेला बळकट करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने 'दुर्गा स्क्वॉड' (Durga Squad) ची स्थापना केली आहे?
➠ पश्चिम बंगाल
प्रश्न 8: पहिल्या 'एनबीटी भूषण पुरस्काराने' (NBT Bhushan Award) कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ प्रसून जोशी
प्रश्न 9: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या 'ग्रीनफिल्ड इंटिग्रेटेड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स'चे उद्घाटन कोठे केले आहे?
➠ राजस्थान
प्रश्न 10: कोणत्या राज्यात केलेले 'बोरजुले वेटलँड' (Borjuli Wetland) जैवविविधता वारसा स्थळ (Biodiversity Heritage Site) म्हणून घोषित करण्यात आले आहे?
➠ आसाम
प्रश्न 11: 'इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया' (e-OCI) कार्ड कोणी लॉन्च केले आहे?
➠ अमित शहा
प्रश्न 12: नुकत्याच आलेल्या डिस्कव्हरीच्या अहवालानुसार, कोणत्या राज्यात सजीवांच्या (प्राणी/कीटक) सर्वाधिक नवीन प्रजातींचा शोध नोंदवला गेला आहे?
➠ केरळ
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10