वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. अलीकडेच 'जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन' (World Drug Day) कधी साजरा करण्यात आला ?
➠ २६ जून
🎯 स्पष्टीकरण: अंमली पदार्थांचा गैरवापर आणि त्यांची अवैध तस्करी यामुळे होणाऱ्या गंभीर हानीबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
प्रश्न २. अलीकडेच कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे?
➠ व्हेनेझुएला
🎯 स्पष्टीकरण: २४ जून २०२६ रोजी आलेल्या दोन विनाशकारी शक्तीशाली भूकंपांनंतर (M7.2 आणि M7.5 तीव्रता) व्हेनेझुएला (Venezuela) या देशात राष्ट्रीय आणीबाणी (National State of Emergency) जाहीर करण्यात आली आहे.
➠ व्हेनेझुएला राजधानी: काराकास (Caracas)
प्रश्न ३. अलीकडेच युके (UK) संसदेत कोणत्या भारतीयाला 'ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले?
➠ हर्षवर्धन
प्रश्न ४. अलीकडेच कोणता देश 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' (IBCA) चा २७ वा सदस्य बनला आहे?
➠ बांगलादेश
🎯 स्पष्टीकरण: उद्देश: या आघाडीचा मुख्य उद्देश जगातील ७ प्रमुख बिग कॅट प्रजातींचे (वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जग्वार आणि पुमा) संवर्धन करणे आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे हा आहे.
➠ फायदा: बांगलादेश सामील झाल्यामुळे भारत आणि बांगलादेश दरम्यान पसरलेल्या 'सुंदरबन' या जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या (Mangrove) जंगलातील 'रॉयल बंगाल टायगर'च्या संवर्धनाला आणि प्रादेशिक सहकार्याला मोठी गती मिळणार आहे.
➠ पार्श्वभूमी: 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' (IBCA) ची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ एप्रिल २०२३ रोजी 'प्रोजेक्ट टायगर'ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केली होती. याचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे.
प्रश्न ५. भारतातील 'डिजिटल अरेस्ट फ्रॉड' (Digital Arrest Fraud) नेटवर्कविरुद्ध अलीकडेच 'ऑपरेशन चक्र-VI' (Operation Chakra-VI) कोणी सुरू केले आहे?
➠ सीबीआय (CBI)
🎯 स्पष्टीकरण: मोठी कारवाई: या ऑपरेशन अंतर्गत सीबीआयने देशभरातील १६ राज्यांमध्ये (ज्यात महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, गुजरात, तामिळनाडू इत्यादींचा समावेश आहे) ८० पेक्षा जास्त ठिकाणांवर ६० विशेष पथकांद्वारे एकाच वेळी छापे टाकले.
➠ बनावट संकेतस्थळ (Fake Website): सायबर गुन्हेगारांनी थेट 'सर्वोच्च न्यायालयाच्या' (Supreme Court of India) अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे एक बनावट पोर्टल तयार केले होते, ज्याचा वापर करून ते लोकांना घाबरवून खंडणी वसूल करत असत. सर्वोच्च न्यायालयाच्या तक्रारीवरून सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.
प्रश्न ६. 'वेत्री तमिळगम' (Vetri Tamilagam) अंतर्गत कोणते सरकार लवकरच 'थाईमामन थंगा मोथिरा थिट्टम' (Thaimaman Thanga Mothira Thittam) हा उपक्रम सुरू करणार आहे?
➠ तामिळनाडू
🎯 स्पष्टीकरण: या योजनेचा उद्देश सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षित प्रसूतीस प्रोत्साहन देणे, नवजात बालकांचा पारंपरिक पद्धतीने सन्मान करणे आणि माता व बाल आरोग्याला चालना देणे हा आहे.
प्रश्न ७. हेमिस महोत्सव २०२६ ची सुरुवात अलीकडेच कोठे झाली आहे?
➠ लडाख
प्रश्न ८. फिफाने (FIFA) अलीकडेच कोणत्या देशाच्या फुटबॉल असोसिएशनवर बंदी घातली आहे?
➠ नेपाळ
प्रश्न ९. अलीकडेच कोणता भारतीय विमानतळ जगातील तिसरा सर्वात 'फॅमिली-फ्रेंडली' (कुटुंबांसाठी अनुकूल) विमानतळ बनला आहे?
➠ केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ
प्रश्न १०. १२वा भारत-युरोपियन युनियन मानवाधिकार संवाद २४ जून, २०२६ रोजी कुठे येथे पार पडला ?🎯 स्पष्टीकरण: जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'AttractionTickets.com' च्या जागतिक अहवालानुसार, बंगळुरू येथील कॅम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Kempegowda International Airport - KIA) हा जगातील तिसरा (3rd) सर्वात 'फॅमिली-फ्रेंडली' (कुटुंबांसाठी अनुकूल) विमानतळ बनला आहे.
➠ या यादीमध्ये भारताच्या हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने चौथा क्रमांक पटकावला आहे.
➠ गुण (Score): बंगळुरू विमानतळाने २० पैकी १८.६ गुण मिळवून हे मानांकन प्राप्त केले.
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (युरोप पश्चिम) पियुष श्रीवास्तव आणि भारतातील युरोपियन युनियनचे राजदूत हर्वे डेल्फिन यांच्या सह-अध्यक्षतेखाली झालेल्या या संवादाचा उद्देश मानवाधिकार क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेणे आणि लोकशाही वचनबद्धतेची पुष्टी करणे हा होता.
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
Chalu Ghadamodi
NTPC Under Graduate (UG) Answer Key | NTPC Under Graduate (UG) Answer Key उपलब्ध - Chalu Ghadamodi
Notice on Viewing of CBT-I (held from 07.05.2026 to 09.05.2026 & 13.06.2026 to 20.06.2026) Questions, Responses and keys & Raising of Objections if
Answer Key Out 🚂 RRB NTPC UG ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-ug-answer-key-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/ntpc-ug-answer-key-download-link/
👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच तुमची रिस्पॉन्स शीट Download करा
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. जागतिक एमएसएमई (MSME) दिवस कधी साजरा केला गेला आहे?
➠ २७ जून
🎯 स्पष्टीकरण: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME - Micro, Small and Medium Enterprises) यांचे जागतिक अर्थव्यवस्था, नवसंशोधन आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यातील योगदान घट्ट करण्यासाठी दरवर्षी २७ जून रोजी 'जागतिक एमएसएमई दिवस' साजरा केला जातो.
प्रश्न २. अलीकडेच अबी अहमद यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ इथिओपिया
🎯 स्पष्टीकरण: अबी अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवड झाली आहे.
➠ यापूर्वी ते २०१८ आणि २०२१ मध्येही पंतप्रधान झाले होते.
➠ तसेच त्यांना २०१९ मध्ये 'नोबेल शांतता पुरस्कार' देखील मिळाला आहे.
प्रश्न ३. 'संस्कृती रत्न भंडार भवाया इतिवृत्ती' (Sanskriti Ratna Bhandar Bhavaya Itivritta) हे पुस्तक डॉ. जयंत कुमार रॉय आणि कोणी लिहिले आहे?
➠ संगीता रॉय
प्रश्न ४. कोणत्या राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे 'अननस उत्सव २०२६' चे आयोजन केले होते?🎯 स्पष्टीकरण: 'संस्कृती रत्न भंडार भवाया इतिवृत्ती' हे पुस्तक डॉ. जयंत कुमार रॉय आणि संगीता रॉय यांनी संयुक्तपणे लिहिले आहे.
➠ त्रिपुरा
🎯 स्पष्टीकरण: त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर 'अननस उत्सव २०२६' चे (Pineapple Festival) आयोजन केले होते.
➠ त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि राज्यपाल इंद्रसेना रेड्डी आहेत.
प्रश्न ५. अलीकडेच 'बॅलेस्टा स्पायडर' (Ballista Spider) नावाच्या कोळ्याची एक नवीन प्रजाती कोठे शोधली गेली आहे?
➠ ऑस्ट्रेलिया
🎯 स्पष्टीकरण: ऑस्ट्रेलियामध्ये कोळ्याची एक अत्यंत दुर्मिळ आणि नवीन प्रजाती शोधली गेली आहे, ज्याला 'बॅलेस्टा स्पायडर' असे नाव देण्यात आले आहे.
➠ ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा असून चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे.
प्रश्न ६. अलीकडेच 'लायन साइन' (Lion Sine) ला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले आहे, हा कोणत्या देशाचा सुपर कॉम्प्युटर आहे?
➠ चीन
🎯 स्पष्टीकरण: 'लायन साइन' (Lion Sine) या सुपर कॉम्प्युटरला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर (World's Fastest Supercomputer) म्हणून घोषित करण्यात आले असून तो चीन या देशाचा आहे.
➠ लायन साइनचा वेग २.१९८ एक्झाफ्लॉप्स (ExaFLOPS) नोंदवला गेला आहे.
प्रश्न ७.'गोल्डन लंगूर' (दुर्मिळ सोनेरी माकड) मुळे चर्चेत आलेले 'सेना जब्बालाओ राष्ट्रीय उद्यान' (Shena Jabbalao National Park) कोणत्या राज्यात आहे?
➠ आसाम
🎯 स्पष्टीकरण: वन्यजीव तस्करांकडून वाचवण्यात आलेल्या दुर्मिळ 'गोल्डन लंगूर' प्रजातीच्या माकडांना आसामच्या 'सेना जब्बालाओ राष्ट्रीय उद्यानात' सोडण्यात आले आहे.
➠ हे आसाममधील ८ वे राष्ट्रीय उद्यान आहे. आसाममध्ये प्रसिद्ध काझिरंगा राष्ट्रीय उद्यान देखील आहे जे एका शिंगाच्या गेंड्यासाठी ओळखले जाते.
प्रश्न ८. 'ब्रिक्स (BRICS) अंतराळ संस्थांच्या प्रमुखांची बैठक २०२६' चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
➠ बेंगळुरू
🎯 स्पष्टीकरण: ब्रिक्स (BRICS) देशांच्या अंतराळ संस्थांच्या प्रमुखांची (Space Agency Chiefs) २०२६ मधील बैठक भारताच्या बेंगळुरू (Karnataka) शहरात आयोजित करण्यात आली होती.
प्रश्न ९. इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ महेश दीक्षित
प्रश्न १०. अलीकडेच एपीडा (APEDA) ने कोणत्या देशात प्रीमियम 'बनगनपल्ले' (Banganapalli) आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप पाठवली आहे?
➠ सिंगापूर
🎯 स्पष्टीकरण: कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात विकास प्राधिकरण (APEDA - Agricultural and Processed Food Products Export Development Authority) ने प्रीमियम 'बनगनपल्ले' आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप सिंगापूरला पाठवली आहे.
➠ सिंगापूरची राजधानी सिंगापूर सिटी असून चलन सिंगापूरियन डॉलर आहे.
प्रश्न ११. नुकतीच डॉक्टर बेनॉय जॉर्ज (Dr. Benoy George) यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ उरुग्वे
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🙏1
1. VETERINARY AND ANIMAL SCIENCE -टेक्निकल आणि सामान्य क्षेत्राची संपूर्ण तयारी...
2. गतवर्षीच्या मुलाखतींच्या प्रश्नांच्या धर्तीवर अभ्यास..
3. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व ज्वलंत विषयावर चर्चा...
4. तुमच्या MPSC प्रोफाइल चा सखोल अभ्यास..
5. Live तसेच recorded सत्र उपलब्ध...
6. महाराष्ट्राचा भूगोल ,इतिहास , लोकसंख्या , अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा...
https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/741694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
https://wa.me/918446496467
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड.
Save
#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
5_6199598864425561265 (2).pdf
452.1 KB
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो?
➠ २८ जून
प्रश्न २. भारताने भूकंपग्रस्त व्हेनेझुएला देशाच्या मदतीसाठी कोणती मोहीम (Operation) सुरू केली आहे?🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी २८ जून रोजी राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस (National Insurance Awareness Day) साजरा केला जातो.
➠ कुटुंबांसाठी आणि व्यवसायांसाठी विम्याचे काय फायदे आहेत, तसेच विम्याचे महत्त्व काय आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
➠ ऑपरेशन अमिस्ताद (Amistad)
प्रश्न ३. 'द सेकंड ऑर्बिट' (The Second Orbit) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, ज्याचे प्रकाशन हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी केले?🎯 स्पष्टीकरण: नुकतेच व्हेनेझुएला देशात ७.२ आणि ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे दोन लागोपाठ मोठे भूकंप आले आहेत.
➠ या संकटसमयी व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरू केले आहे.
➠ व्हेनेझुएलाची राजधानी कराकस (Caracas)
➠ मारिया कोरेना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे, ज्या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आहेत.
➠ शुभांशु शुक्ला
🎯 स्पष्टीकरण: 'द सेकंड ऑर्बिट' हे पुस्तक शुभांशु शुक्ला यांनी लिहिले आहे. भारताच्या हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंह यांनी या पुस्तकाचे अनावरण केले.
➠ शुभांशु शुक्ला हे भारतीय अंतराळवीर (Gaganyaan Mission चे भाग) असून त्यांच्या सन्मानार्थ लखनऊमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
प्रश्न ४. भारतात कोणत्या राज्यात एका रस्त्याचे नाव अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्या नावावर (डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यू) ठेवण्यात आले आहे?
➠ तेलंगणा
🎯 स्पष्टीकरण: तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या (US Consulate) बाहेरील रस्त्याला 'डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यू' असे नाव देण्यात आले आहे.
प्रश्न ५. भारताने अलीकडेच कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी 'टूरिस्ट व्हिसा' (Tourist Visa) सेवा पुन्हा सुरू केली आहे?
➠ बांगलादेश
🎯 स्पष्टीकरण: भारताने बांगलादेशच्या नागरिकांसाठी पुन्हा एकदा पर्यटन व्हिसा (Tourist Visa) सेवा सुरू केली आहे.
➠ बांगलादेशची राजधानी ढाका असून चलन 'टाका' आहे.
प्रश्न ६. 'राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन २०२६' चे आयोजन कोठे केले जात आहे?
➠ नवी दिल्ली
🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन २०२६ चे आयोजन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे केले जात आहे.
➠ या संमेलनाचे अध्यक्षपद भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान भूषवत आहेत.
प्रश्न ७. 'राजू लिंबाडा डायव्हर्जन प्रकल्प' (सिंचन प्रकल्प) हा अलीकडेच कोणत्या राज्यात तुंगभद्रा नदीवर उभारण्यात आला आहे?
➠ कर्नाटक
🎯 स्पष्टीकरण: राजू लिंबाडा डायव्हर्जन हा एक महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प (Irrigation Project) आहे. हा प्रकल्प कर्नाटक राज्यात कृष्णा नदीची उपनदी असलेल्या तुंगभद्रा नदीवर बांधण्यात आला आहे.
➠ कर्नाटकची राजधानी बेंगळुरू असून भारतात सर्वाधिक हत्तींची संख्या कर्नाटक राज्यातच आढळते.
प्रश्न ८. अलीकडेच जागतिक बँकेने (World Bank) कोणत्या देशासाठी १ अब्ज १० कोटी डॉलरच्या आपत्कालीन आर्थिक सहाय्याला मंजुरी दिली आहे?
➠ बांगलादेश
🎯 स्पष्टीकरण: जागतिक बँकेने (World Bank) बांगलादेश या देशासाठी १ अब्ज १० कोटी डॉलरच्या (1.1 Billion Dollars) आपत्कालीन आर्थिक मदतीला मंजुरी दिली आहे.
➠ जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.
प्रश्न ९. अणू ऊर्जेवर (Nuclear Heat) चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे?
➠ भारत
प्रश्न १०. अलीकडेच मध्य प्रदेशच्या रेवा येथील कोणत्या आंबा प्रजातीची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला (UAE) पाठवण्यात आली आहे?🎯 स्पष्टीकरण: अणू ऊर्जेचा वापर करून हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
➠ हा प्लांट तामिळनाडूच्या कल्पक्कम (Kalpakkam) येथे सुरू करण्यात आला आहे.
➠ सुंदरजा आंबा
🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशच्या रीवा येथील प्रसिद्ध 'सुंदरजा आंबा' (ज्याला आधीच जीआय टॅग मिळाला आहे) याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला (UAE) पाठवण्यात आली आहे.
➠ ही खेप जवळपास १ टनाची असून यामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति किलो १५० रुपयांचा चांगला दर मिळाला आहे.
➠ UAE ची राजधानी अबू धाबी असून चलन युएई दिरहाम आहे.
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
————————————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
कामगार विभाग सराव पेपर बॅच - 2026🔥 🔥
❗️ TEST WALA टीम ची विशेष सराव पेपर बॅच ❗️
📝 सराव पेपरची वैशिष्ट्ये
👼 सर्व पेपर TCS पॅटर्न नुसार
👼 एक (०१) पेपर कितीही वेळा सोडवू शकता
👼 बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 कायद्यावर आधारित महत्वपूर्ण प्रश्नांचा समावेश
👼 अभ्यासू टीमकडून प्रश्नांची मांडणी
💥 एकमेव सराव पेपर batch 💥
🗓 Batch Start - 28/05/2026
🙃 बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️ ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
📞 संपर्क - 9119501377
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान
◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड
◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा
◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश
◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश
◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ
◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब
◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक
◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश
◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)
◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)
◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड
◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश
Save
#Notes #CurrentAffairs
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍2
वनलायनर प्रश्नोत्तरे
प्रश्न १. दरवर्षी २९ जून रोजी भारतात कोणता राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
➠ राष्ट्रीय सांख्यिकी दिवस
प्रश्न २. नुकताच चर्चेत असलेला 'नोंगखाईलेम वन्यजीव अभयारण्य' (Nongkhyllem Wildlife Sanctuary) कोणत्या राज्यात आहे?
➠ मेघालय
प्रश्न ३. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राच्या (VSSC) नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ उपेंद्र पी. राजीव
प्रश्न ४. 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार और आजीविका मिशन ग्रामीण' या योजनेची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे?
➠ पंजाब
प्रश्न ५. जागतिक बँकेने नुकतीच कोणत्या देशाला १ अब्ज १० कोटी डॉलरची आपत्कालीन आर्थिक मदत मंजूर केली आहे?
➠ बांगलादेश
प्रश्न ६. शांघाय सहकार्य संघटना (SCO) महिला मंच २०२६ चे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ बिश्केक
प्रश्न ७. दूरसंचार विभागाने कोणत्या राज्यात 'इंट्रा सर्कल रोमिंग सेवा' (Intra Circle Roaming Service) सुरू केली आहे?
➠ अरुणाचल प्रदेश
प्रश्न ८. टपाल विभागातर्फे अलीकडेच 'ड्रोन आधारित टपाल सेवा' (Drone-based Postal Service) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
➠ हिमाचल प्रदेश
➠ हिमाचल प्रदेशला भारताचे 'ॲपल स्टेट' (Apple State) असेही म्हटले जाते.
प्रश्न ९. नुकतीच चर्चेत असलेली 'हेलेना' (Helina) ही क्षेपणास्त्र प्रणाली कोणी विकसित केली आहे?
➠ डीआरडीओ (DRDO) - भारत
प्रश्न १०. ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित असलेल्या 'DRIV' कंपनीने आपला पहिला जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर (Global Brand Ambassador) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
➠ महेंद्रसिंग धोनी
प्रश्न ११. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' (Guardian of the Blue Horizon) हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला?
➠ सेशेल्स (Seychelles)
➠ पंतप्रधान मोदींना आतापर्यंत एकूण ३४ देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत.
प्रश्न १२. भारताच्या पहिल्या सॅटेलाइट-बेस्ड लँडिंग सिस्टम अप्रोच (Satellite-Based Landing System Approach) ची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली?
➠ उदयपूर विमानतळ
#CurrentAffairs #OneLiner
————————————
————————————
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
१. १९८३ साली केंद्र सरकारने केंद्र राज्य संबंधात शिफारसी सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश आर.एस. सरकारिया (अध्यक्ष), बी. शिवरमण (सदस्य), एस.आर. सेन (सदस्य) हि त्रिसदस्यीय समिती नेमली.
२. या कामासाठी आयोगाला एका वर्षाचा वेळ देण्यात आला होता. परंतु याचा कार्यकाल चार वेळा वाढविण्यात आला. अंतिमतः १९८७ मध्ये आयोगाने अहवाल दिला. तर जानेवारी १९८८ मध्ये तो अहवाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.
३. या आयोगाने घटनेत मूलगामी रचनात्मक बदल करण्याची गरज नसून प्रचलित घटनात्मक व्यवस्था व तत्वे योग्य आहेत. अशी भूमिका घेतली.
४. आयोगाने स्पष्ट केले कि संघराज्य हि ताठर स्वरुपाची संस्थात्मक व्यवस्था नसून लवचिक स्वरुपाची कार्यवादी व्यवहार्य व्यवस्था आहे. केंद्राला देण्यात आलेले अधिकार कमी करून राज्यांना अधिकारांचे विकेंद्रकरण करण्यास ठाम विरोध केला.
५. तसेच आयोगाने फुटीरतावादी प्रवृत्तींनी आव्हान निर्माण केल्याने राष्ट्राचे ऐक्य व अखंडत्व अबाधित राखण्यासाठी प्रबळ केंद्राची गरज स्पष्ट केली. पण प्रबळ केंद्र म्हणजे अधिकारांचे केंद्रीकरण नाही. अधिकारांच्या केंद्रीकरणाने राज्य निर्णयविहीन बनतात.
६. केंद्र सरकारने डिसेंबर २०११ पर्यंत या आयोगाच्या २४७ पैकी १८० शिफारसी लागू केल्या. त्यातील सर्वात महत्वाची शिफारस म्हणजे १९९० मधील कलम २६३ नुसार केलेली केंद्र राज्य परिषदेची स्थापना होय.
१. केंद्राने प्रभावी अधिकार कायम ठेवावेत. कराशिवायचे उर्वरित अधिकार समवर्ती सुचित समाविष्ट करावे.
२. एक स्थायी अंतरराज्य परिषद असावी, जिचे नाव आंतर शासकीय परिषद असे असायला हवे. याची स्थापना कलम २६३ नुसार व्हायला हवी.
३. अखिल भारतीय सेवा संस्थानास अधिक मजबूत बनविले गेले पाहिजे. व अशाच इतर सेवांची निर्मिती केली गेली पाहिजे.
४. केंद्रसूचीतील विषय राज्यसुचीत हस्तांतरित करण्यास विरोध दर्शविला. समवर्ती सूची महत्वाची सूची मानली. समवर्ती सूचीतील महत्वाच्या भागावरच केंद्राने कायदे करावे इतर बाबींवर राज्याला कायदे करू द्यावेत.
५. संबंधित घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून राज्यपालाची नियुक्ती करावी.
६. कलम ३५६ चा वापर कमीतकमी प्रमाणात व अखेरचा मार्ग म्हणून करावा.
७. केंद्राला राज्यांच्या सह्मतीविनाही सैन्य दलाच्या तैनातीचे अधिकार प्राप्त असले पाहिजे. तरीही एखाद्या घटक राज्यात केंद्रीय लष्करी दले नियुक्त करण्यापूर्वी संबंधित राज्यांशी सल्लामसलत करावे.
८. राष्ट्रपतींनी एखाद्या राज्य विधेयकास मंजुरी देणे प्रलंबित ठेवल्यास राज्याकडे त्याचे कारण स्पष्ट करावे.
९. संघराज्यीय कार्यपद्धती वृद्धिंगत व्हावी यासाठी क्षेत्रीय परिषदा कायम ठेवाव्यात पण त्यांची नव्याने प्रस्थापना करावी.
१०. प्रचलित घटकराज्य शासन कोणत्याही कारणाने अल्पमतात आल्यास विधानसभेच्या पटलावर त्याची खातरजमा करावी. त्यानंतर पर्यायाचा शोध घ्यावा व नंतरच विधानसभा बरखास्तीचा निर्णय घ्यावा.
११. राज्यसभेचे प्रचलित स्थान कायम ठेवावे त्यात बदल करू नये.
१२. वित्त आयोग व नियोजन आयोग आतील प्रचलित कार्यविभागणी योग्य असून कायम राहावी.
१३. एखाद्या प्रबळ कारणाशिवाय राज्यपाल पदास मुदतपूर्व बडतर्फ केले जाऊ नये.
१४. राष्ट्रीय विकास परिषदेचे राष्ट्रीय आर्थिक आणि विकास परिषद असे नामकरण करावे.
१५. नियोजन आयोगावरील राजकीय नेत्यांचे नियंत्रण कमी करून त्यास तज्ज्ञ, तठस्थ व स्वायत्त यंत्रणेचा दर्जा द्यावा.
१६. पंचवार्षिक योजना निर्मिती प्रक्रियेत राज्यांना दिले जाणारे दुय्यमत्व नष्ट करावे व राज्यांना रास्त सहभाग द्यावा.
१७. योजना निर्मिती हि केंद्र व राज्य यांच्या संयुक्त सहकार्यातून केली जावी.
१८. केंद्राद्वारे राज्यांना दिल्या जाणाऱ्या योजना सहाय्याच्या बाबतीत वस्तुनिष्ठ निकष स्वीकारावेत.
१९. त्यासाठी वित्त आयोग, नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद या परस्पर व्याप्त व परस्परांना छेद देणारी यंत्रणा बाजूला सारून योजना निर्मितीत एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारावा.
२०. राज्यांना निधी पुरवठा करताना घटक राज्यांची सामाजिक, आर्थिक वैशिष्ट्ये आणि त्यांच्या विकासात्मक गरजा लक्षात घ्याव्यात.
२१. घटक राज्यांच्या पातळीवर उदारीकरणाच्या प्रक्रियेला जुळवून घेता यावे यासाठी योग्य त्या कर सुधारणा जलद गतीने स्वीकारणे अत्यावश्यक आहे.
२२. काही मर्यादित काळासाठी विशिष्ट परिस्थिती वगळता केंद्राद्वारे आयकरावर अधिभार वसूल केला नाही गेला पाहिजे.
२३. अशा रीतीने सहकार्यात्मक संघराज्याची निर्मिती करावी लागेल.
२४. त्रिभाषा फॉर्म्युला समान रुपात लागू करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु करावेत.
२५. रेडिओ व टेलीव्हिजन यांना स्वायत्ता नसावी परंतु यांच्या कार्याचे विकेंद्रीकरण
#Polity #GK #Notes
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6🎉1
19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF उपलब्ध 😍
✅ जानेवारी, फेब्रुवारी & मार्च 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध
🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⬜️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⬜️
🌏 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध ⬜️
✅ लवकरच इतर महिन्याचे PDF उपलब्ध होतील
📝 या चालू घडामोडी वनलायनर स्वरूपात महत्वाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील उपलब्ध
✅ शिपाई पदापासून ते MPSC/UPSC ची तयारी करणाऱ्या म्हणजेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध चालू घडामोडी वनलायनर नोट्स
📔 The ज्ञानसागर Academy पुणे App वर PDF उपलब्ध ✔️
🤳 App Link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
📞 संपर्क 8329654502
📱 Payment करण्यास काही समस्या आल्यास Msg करा ⤵️
https://wa.me/918329654502
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
किंवा वरील Scanner वरून किंवा Play Store ला The DnyanSagar Academy, Pune सर्च करून App Install करा
https://wa.me/918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
✍ नोट्स Katta 📑
19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF उपलब्ध 😍 ✅ जानेवारी, फेब्रुवारी & मार्च 2026 या महिन्यातील स्पर्धा परीक्षा दृष्टीने महत्वाच्या वनलायनर चालू घडामोडी PDF स्वरूपात उपलब्ध 🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⬜️ 🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⬜️ 🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⬜️ 🌏 …
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ कर्नाळा ( रायगड )
➡️ खोपोली ( रायगड )
➡️ जमसांडे ( सिंधुदुर्ग )
➡️ बेलापूर ( अहमदनगर ) 1920
➡️ प्रवरानगर ( अहमदनगर ) 1950
Save
#Notes #Geography #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🫡1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆
🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध
🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
❤1
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
RRB Group D Bharti Result | भारतीय रेल्वे 'ग्रुप D' भरती निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Railway Recruitment Board RRB Group D Recruitment 2024
❤3
गट-ब (अराजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ निकाल आज लागण्याची शक्यता.
सूत्र 😍
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
सूत्र 😍
————————————————
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
011-2026 Gr-B Pre 2026 - Result.pdf
562.6 KB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM