नोट्स Katta 📑
65.5K subscribers
1.6K photos
22 videos
2.78K files
4.52K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
SRPF गट क्र 5 दौंड लेखी परीक्षा मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍1
🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

🎁 सराव पेपर फी - पहिले 04 दिवस ऑफर मध्ये...🔥

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक ⭐️

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🗓 २८ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन' (International Day of Action for Women's Health) कधी साजरा केला जातो?
➠ २८ मे

स्पष्टीकरण: महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित हक्कांचे रक्षण करण्यासाठी दरवर्षी २८ मे रोजी 'महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन' साजरा केला जातो. याच दिवशी 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' (World Menstrual Hygiene Day) देखील साजरा केला जातो.


प्रश्न २: आयपीएल (IPL) इतिहासात सलग चार सीझनमध्ये ६०० हून अधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
➠ विराट कोहली

स्पष्टीकरण: विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व विक्रम केला आहे. त्याने सलग चार सीझनमध्ये (२०२३, २०२४, २०२५ आणि २०२६) प्रत्येक सीझनमध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असा टप्पा गाठणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे.


प्रश्न ३: रांची येथे आयोजित 'राष्ट्रीय सिनियर फेडरेशन कप २०२६' मध्ये पुरुषांच्या शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले?
➠ समरदीप सिंह गिल

स्पष्टीकरण: झारखंडमधील रांची येथे राष्ट्रीय सिनियर फेडरेशन कप २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पुरुषांच्या शॉटपुट (गोळाफेक) प्रकारात समरदीप सिंह गिल यांनी उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.
प्रश्न ४: जगातील दुसरी सर्वात मोठी 'बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली' (Battery Energy Storage System) नुकतीच कोठे सुरू करण्यात आली आहे?
➠ खावडा, गुजरात

स्पष्टीकरण: गुजरातच्या कच्छ जवळील खावडा येथे जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (BESS) सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प अदानी ग्रीन्स (Adani Green) द्वारे विकसित करण्यात आला असून, यामध्ये साठवलेली वीज सलग एक दिवस सुमारे १० लाख घरांना ऊर्जा पुरवू शकते. जगातील सर्वात मोठी बॅटरी साठवण प्रणाली चीनकडे आहे.

प्रश्न ५: इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार भारताच्या कोणत्या राज्यात 'पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर' (Pinaka Multi-Barrel Rocket Launcher) चे उत्पादन केले जाणार आहे?
➠ महाराष्ट्र

स्पष्टीकरण: भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळ देण्यासाठी इस्रायलसोबत एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार महाराष्ट्रात 'पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर' चे उत्पादन केले जाईल.


प्रश्न ६: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) साठी भारताचे 'शेफ डी मिशन' (Chef de Mission) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रोहित राजपाल

स्पष्टीकरण: २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांसाठी (Commonweath Games) भारतीय संघाचे प्रमुख म्हणजेच 'शेफ डी मिशन' म्हणून रोहित राजपाल यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडूंच्या व्यवस्थापनाची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.


प्रश्न ७: सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्यासाठी 'प्रोजेक्ट झिरो' (Project Zero) कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
➠ केरळ

स्पष्टीकरण: शासकीय कार्यालये आणि सर्व प्रशासकीय पातळ्यांवर होणारा भ्रष्टाचार मुळापासून उपटून टाकण्यासाठी केरळ सरकारने 'प्रोजेक्ट झिरो' ची सुरुवात केली आहे.
प्रश्न ८: पहिली 'जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६' (World Yogasanas Championship 2026) चे उद्घाटन कोठे केले जाणार आहे?
➠ अहमदाबाद

स्पष्टीकरण: योग क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चालना देण्यासाठी पहिल्या 'जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६' चे आयोजन गुजरात मधील अहमदाबाद येथे केले जाणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेत जगभरातील योगासनपटू सहभागी होणार आहेत.
प्रश्न ९: नुकतेच प्रसिद्ध संगीतकार सनी रोलिन्स यांचे निधन झाले, ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते?
➠ टेनर सॅक्सोफोन

स्पष्टीकरण: महान संगीतकार सनी रोलिन्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते एक जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रभावशाली जाझ (Jazz) संगीतकार होते आणि त्यांचे नाव 'टेनर सॅक्सोफोन' या पाश्चात्त्य फुंकून वाजवायच्या वाद्याशी जोडलेले होते.


प्रश्न १०: भारताचा पहिला 'भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प' (Geothermal Energy Project) कोठे विकसित केला जात आहे?
➠ पुगा दरी, लडाख

स्पष्टीकरण: भारतातील पहिला भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प (Geothermal Energy Project) लडाखच्या पुगा दरी (Puga Valley) मध्ये विकसित केला जात आहे. या प्रकल्पाद्वारे जमिनीखालील नैसर्गिक उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाईल.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍1
🗓 २९ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of UN Peacekeepers) कधी साजरा करण्यात आला आहे?
➠ २९ मे

🎯 स्पष्टीकरण: जगभरात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता सैनिकांनी (Peacekeepers) दिलेल्या मोलाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २९ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.


प्रश्न २: अलीकडेच मध्य प्रदेशातून चार चित्ते कोणत्या राज्यातील 'बन्नी घासच्या मैदानांमध्ये' (Banni Grasslands) स्थलांतरित केले जाणार आहेत?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील 'कुनो नॅशनल पार्क' (Kuno National Park) मधून ४ चित्ते (२ नर आणि २ मादी) गुजरातच्या कच्छ भागातील प्रसिद्ध 'बन्नी घासच्या मैदानांमध्ये' स्थलांतरित केले जाणार आहेत.


प्रश्न ३: खालीलपैकी कोणते राज्य भारताचे 'पाचवे पूर्ण साक्षर राज्य' (Fully Literate State) बनले आहे?
➠ सिक्कीम

🎯 स्पष्टीकरण: केंद्र सरकारच्या 'उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत' (ULLAS) सिक्कीम हे आता भारताचे पाचवे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. ईशान्य कडील (North-East) राज्यांचा विचार केला तर त्रिपुरा आणि मिझोरामनंतर सिक्कीम हे पूर्ण साक्षर होणारे ईशान्येतील तिसरे राज्य ठरले आहे.


प्रश्न ४: अलीकडेच 'बशीर बद्र' यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
➠ प्रसिद्ध उर्दू शायर

🎯 स्पष्टीकरण: बशीर बद्र हे भारताचे एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध उर्दू शायर होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते 'डिमेंशिया' (Dementia - विसरण्याचा आजार) या आजाराने ग्रस्त होते.


प्रश्न ५: अलीकडेच पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे (Women-led Solar Power Plant) उद्घाटन कोठे झाले आहे?
➠ तेलंगणा

🎯 स्पष्टीकरण: तेलंगणा राज्यात महिला स्वयंसाहाय्यता गटांद्वारे (Self Help Groups - SHGs) संचलित आणि पूर्णपणे महिलांचे नेतृत्व असलेल्या विशेष सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
🎯 तेलंगणामध्ये कवल व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प आणि मृगावणी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे.


प्रश्न ६: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी लॉन्च केलेल्या 'बाजार' (Bazaar) या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
➠ निरंजन देव शर्मा

🎯 स्पष्टीकरण: 'बाजार' या नव्या बहुचर्चित कादंबरीचे लेखक निरंजन देव शर्मा आहेत. या कादंबरीचे अधिकृत विमोचन हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते करण्यात आले.


🎯 इतर महत्त्वाची पुस्तके व लेखक:
📔  'Better Never Stops' – श्याम श्रीनिवासन
📔 'All Time Favorite Friendship Stories' – रस्किन बाँड
📔 'अपनापन' – शिवराज सिंह चौहान
प्रश्न ७: भारताचे पहिले 'खाजगी वैद्यकीय संग्रहालय' (Private Medical Museum) कोठे स्थापित करण्यात आले आहे?
➠ केरळ (केरलम)

प्रश्न ८: भारताची पहिली राष्ट्रीय एआय (AI) आणि डिजिटल जल शिखर परिषद (National AI and Digital Water Summit) कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
➠ बंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: प्रगत तंत्रज्ञानाचा आणि एआयचा (AI) वापर करून जल व्यवस्थापन व साठवणूक अधिक कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने भारताची पहिली 'राष्ट्रीय एआय आणि डिजिटल जल शिखर परिषद' कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती.


प्रश्न ९: आशिया-प्रशांत (Asia-Pacific) क्षेत्रात 'ऑपरेशनल डेटा सेंटर क्षमता' (Operational Data Center Capacity) या बाबतीत कोणत्या देशाने दुसरा क्रमांक पटकावला आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: आशिया-प्रशांत क्षेत्रात ऑपरेशनल डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने दुसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर चीन (China) हा देश आहे.
प्रश्न १०: अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आहेत.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
आदिवासी विकास विभाग(चौकीदार)  सराव पेपर बॅच -  2026

❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️

✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये

👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण

पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥🔥

🗓Batch Start - 21/05/2026

🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

😔संपर्क - 9119501377

👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
✔️ विज्ञान व त्याच्या विषयशाखा

◾️  मीटिअरॉलॉजी ➖️ हवामानाचा अभ्यास

◾️ अॅकॉस्टिक्स ➖️  ध्वनीचे शास्त्र

◾️  अॅस्ट्रोनॉमी ➖️  ग्रहतार्‍यांचा अभ्यास

◾️  जिऑलॉजी ➖️  भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

◾️  मिनरॉलॉजी ➖️  भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

◾️ पेडॉगाजी ➖️  शिक्षणविषयक अभ्यास

◾️  क्रायोजेनिक्स ➖️  अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र

◾️  क्रिस्टलोग्राफी ➖️  स्फटिकांचा अभ्यास

◾️ मेटॅलर्जी ➖️ धातूंचा अभ्यास

◾️  न्यूरॉलॉजी ➖️  मज्जसंस्थेचा अभ्यास

◾️  जेनेटिक्स ➖️ अनुवंशिकतेचा अभ्यास

◾️  सायकॉलॉजी ➖️  मानवी मनाचा अभ्यास

◾️  बॅक्टेरिऑलॉजी ➖️  जिवाणूंचा अभ्यास

◾️ व्हायरॉलॉजी ➖️  विषाणूंचा अभ्यास

◾️ सायटोलॉजी ➖️ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

◾️ हिस्टोलॉजी ➖️  उतींचा अभ्यास

◾️  फायकोलॉजी ➖️  शैवालांचा अभ्यास

◾️ मायकोलॉजी ➖️  कवकांचा अभ्यास

◾️  डर्मटोलॉजी ➖️  त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

◾️  मायक्रोबायोलॉजी ➖️  सूक्ष्मजीवांचा अभ्यास

◾️  इकॉलॉजी ➖️ सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास

◾️  हॉर्टीकल्चर ➖️  उद्यानविद्या

◾️  अर्निथॉलॉजी ➖️  पक्षिजीवनाचा अभ्यास

◾️  अँन्थ्रोपोलॉजी ➖️ मानववंश शास्त्र

◾️  एअरनॉटिक्स ➖️ हवाई उड्डाण शास्त्र

◾️  एण्टॉमॉलॉजी ➖️ कीटक जीवनाचा अभ्यास


#GK #Science #Notes

🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12🔥1
🗓 ३० मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १. 'हिंदी पत्रकारिता दिन' (Hindi Journalism Day) केव्हा साजरा करण्यात येतो?
➠ ३० मे

🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी ३० मे रोजी हिंदी पत्रकारिता दिन साजरा केला जातो.
३० मे १८२६ रोजी हिंदी भाषेतून पहिले साप्ताहिक वृत्तपत्र 'उदंत मार्तंड' हे कोलकाता (कलकत्ता) येथून प्रकाशित झाले होते. त्यामुळे हा दिवस हिंदी पत्रकारितेची सुरुवात म्हणून साजरा केला जातो.


प्रश्न २. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या २०२६ च्या अहवालानुसार, कोणता देश जगातील ४४% दुर्मिळ पृथ्वी धातू (Rare Earth Metals) का साठा बाळगतो?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या (IEA) २०२६ च्या नवीन अहवालानुसार, जगातील एकूण दुर्मिळ पृथ्वी धातूंच्या (Rare Earth Metals) साठ्यापैकी एकट्या चीनमध्ये ४४% साठा उपलब्ध आहे.


प्रश्न ३. युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC - समान नागरी कायदा) विधेयक मंजूर करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले आहे?
➠ आसाम

🎯 स्पष्टीकरण: समान नागरी कायदा (UCC) विधेयक मंजूर करणारे आसाम हे भारतातील तिसरे राज्य बनले आहे.
या यादीत उत्तराखंड हे पहिले राज्य होते, तर गुजरात हे दुसरे राज्य होते.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आहेत.


प्रश्न ४. २९ मे २०२६ रोजी कोणत्या देशाने आपला १९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला?
➠ नेपाळ

🎯 स्पष्टीकरण: २९ मे २०२६ रोजी नेपाळ या देशाने आपला १९ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. नेपाळची राजधानी काठमांडू आहे.
नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रीता शेर्पा' यांनी ३२ वेळा माउंट एव्हरेस्ट सर करून जगात सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे.
भारत आणि नेपाळ दरम्यान 'सूर्य किरण' हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो.
प्रश्न ५. सरकारी ज्युनियर कॉलेजमध्ये (इंटर कॉलेज) मोफत नाश्ता आणि माध्यान्ह भोजन (Mid-day Meal) या दोन्ही योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
➠ तेलंगणा

🎯 स्पष्टीकरण: सरकारी ज्युनियर कॉलेजांमध्ये मोफत नाश्ता आणि माध्यान्ह भोजन या दोन्ही योजना एकत्र सुरू करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
हैदराबादमध्ये नुकतेच अत्याधुनिक 'सिंधू हॉस्पिटल' आणि 'स्काय रूट एरोस्पेस' च्या विक्रम-१ रॉकेटचे अनावरण करण्यात आले आहे.
प्रश्न ६. भारत सरकारद्वारे 'आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६' च्या मुख्य यजमान शहराची घोषणा कोणत्या शहरासाठी करण्यात आली आहे?
➠ कोलकाता

🎯 स्पष्टीकरण: भारत सरकारने जाहीर केल्यानुसार, २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिन समारंभाचे मुख्य यजमान शहर (Main Host City) कोलकाता हे असणार आहे.
प्रश्न ७. नुकताच कोणत्या बँकेने 'सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड' लाँच केले आहे?
➠ IDFC फर्स्ट बँक

🎯 स्पष्टीकरण: IDFC फर्स्ट बँकेने व्यावसायिकांसाठी 'सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड' सेवा सुरू केली आहे.
तसेच पंजाब नॅशनल बँक (PNB) ही बँकइन डोमेनवर मायग्रेट होणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे.


प्रश्न ८. नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुठे 'मधुर डेअरी'च्या १२८ कोटी रुपयांच्या स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे (Automated Milk Processing Plant) उद्घाटन केले आहे?
➠ गांधीनगर

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे 'मधुर डेअरी'च्या १२८ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक स्वयंचलित दूध प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.


प्रश्न ९. नुकतेच सांची स्तूपाचे पवित्र बौद्ध अवशेष कोणत्या देशात पाठवण्यात आले आहेत?
➠ मंगोलिया

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील प्रसिद्ध सांची स्तूपातील पवित्र बौद्ध अवशेष मंगोलिया या देशात पाठवण्यात आले आहेत.
भारत आणि मंगोलिया दरम्यान 'नोमॅडिक एलिफंट' हा संयुक्त लष्करी संरक्षण सराव आयोजित केला जातो. मंगोलियाची राजधानी उलानबातर ही आहे.

प्रश्न १०. नुकतेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोणत्या राज्यात २३६ कोटी रुपयांचे 'मिशन क्वीन पायनॅपल' लाँच केले आहे?
➠ त्रिपुरा

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्रिपुरा राज्यात २३६ कोटी रुपयांचे 'मिशन क्वीन पायनॅपल' लाँच केले आहे.
त्रिपुरातील 'क्वीन पायनॅपल'ला आधीच भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे.
आता त्याची ब्रँडिंग, लागवड वाढवणे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे मिशन सुरू केले आहे.
त्रिपुरा हे 'उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत' भारतातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनले होते (पाचवे सिक्कीम बनले आहे).
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍1
विविध राज्यांतील महत्वाचे सण ➡️ राज्य

🎯 पोंगल  = तामिळनाडू

🎯 ओनाम = केरळ

🎯 खराची पुजा = त्रिपुरा

🎯 नाडहब्द = कर्नाटक

🎯 जन्माष्टमी = उत्तरप्रदेश

🎯 बैशाखी = पंजाब

🎯 बिहू  = आसाम

🎯 दुर्गापूजा = पं. बंगाल

#GK
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
📚 हजारो पुस्तकं, नोट्स 📝 आणि व्हिडिओमध्ये वेळ वाया घालवू नका.

⁉️ प्रश्नांपासून ते सिलेक्शनपर्यंत...👨‍💻🏆
🤝 साथ फक्त ChatMPSC ⬅️

🔥 तुमचा AI अभ्यास पार्टनर
MPSC | PSI | STI | ASO

📱 Join
@chatmpsc24
@chatmpsc24

🌐 www.chatmpsc.com
www.chatmpsc.com
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
महाराष्ट्रातील प्रमुख पठार



​​1) सासवडचे पठार   -     पुणे

2) पाचगणीचे पठार   -     सातारा

3) खानापूरचे पठार   -     सांगली

4) यवतमाळचे पठार -    यवतमाळ

5) बुलढाणाचे पठार  -     बुलढाणा

6)  गाविलगडचे पठार -  अमरावती

7)  औंधचे पठार       -    सातारा

8)  अहमदनगर पठार - अहमदनगर

9) तलेगावचे पठार  -  वर्धा

10) मालेगाव पठार - नाशिक

11) तोरणमाळ पठार - नंदुरबार

#GeneralKnowledge #GK #Geography

#GK #GeneralKnowledge #Notes

————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
⚙️ आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पेपर

📝 सामान्य अध्ययन (GS) पेपर

🗓 परीक्षा दिनांक : 31 मे 2026

Without Tick Mark

#Paper #RS #Rajyaseva
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
💣 भावी पोलीस टॉपर्स बॅच 2026-27🚨

🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

🎁 सराव पेपर फी - 199 99/- (unlimited test)

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
Remote Sensing Printable Notes @Notes_Katta.pdf
7.9 MB
रिमोट सेन्सिंग टॉपिक परिपुर्ण नोट्स

➡️ राज्यसेवा मुख्य घटक
printable copy


#RemoteSensing #Notes

➡️परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4👍2
🗓 ३१ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: 'जागतिक तंबाखू विरोधी दिवस' (World No Tobacco Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ ३१ मे

🎯 स्पष्टीकरण: तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या जीवघेण्या आरोग्य धोक्यांबद्दल आणि सामाजिक-आर्थिक नुकसानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
2026 संकल्पना: "Unmasking the appeal – countering nicotine and tobacco addiction.


प्रश्न २: प्रतिष्ठित 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी 2026' (Scripps National Spelling Bee 2026) चे विजेतेपद कोणत्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याने जिंकले आहे?
➠ श्रेय पारीख

🎯 स्पष्टीकरण: श्रेय पारीख या भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याने प्रतिष्ठित 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी 2026' चे विजेतेपद पटकावले आहे.


प्रश्न ३: नुकतीच 'अमोलोप्स कमल' (Amolops kamal) नावाच्या बेडकाची एक नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधण्यात आली आहे?
➠ नागालँड

🎯 स्पष्टीकरण: नागालँड राज्यामध्ये 'अमोलोप्स कमल' नावाच्या बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात आली आहे.
नागालँडची राजधानी कोहिमा असून, मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आणि राज्यपाल नंदकिशोर यादव आहेत.
याशिवाय नागालँडमध्ये 'होया नागाएन्स' नावाच्या वनस्पतीची नवीन प्रजातीही सापडली होती.


प्रश्न ४: कोणत्या देशाचे गिर्यारोहक 'टायलर अँड्र्यूज' (Tyler Andrews) यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटांत माउंट एव्हरेस्ट सर करून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे?
➠ अमेरिका

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेचे गिर्यारोहक टायलर अँड्र्यूज यांनी अवघ्या 9 तास 55 मिनिटांत माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे.
जागतिक पातळीवर संरक्षण खर्चाच्या (Defense Expense) आणि 'ग्लोबल एआय इंडेक्स' मध्ये अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.

प्रश्न ५: कोणत्या देशाने अधिकृतपणे ताज्या भारतीय आंब्यांच्या (Fresh Indian Mangoes) आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे?
➠ जपान

🎯 स्पष्टीकरण: काही अटी आणि शर्ती (Terms and conditions) पूर्ण करण्यात भारतीय आंबे अपयशी ठरल्यामुळे जपानने भारतामधून येणाऱ्या ताज्या आंब्यांच्या आयातीवर तात्पुरती बंदी घातली आहे.

प्रश्न ६: 'अहमद अल अमीन ओलो' यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ सेनेगल

प्रश्न ७: विमानांच्या उड्डाणास होणारा उशीर कमी करण्यासाठी भारतातील पहिली 'स्काय कास्ट सिस्टम' (Sky Cast System) कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आली आहे?
➠ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: विमानांच्या उड्डाणामध्ये होणारा उशीर नियंत्रित करण्यासाठी आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातील पहिली 'स्काय कास्ट सिस्टीम' लाँच करण्यात आली आहे.


प्रश्न ८: 'India's First Olympic Gold Hockey Triumph at Amsterdam' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
➠ के. अरुमुगम

🎯 स्पष्टीकरण: 'India's First Olympic Gold Hockey Triumph at Amsterdam' हे नवीन पुस्तक के. अरुमुगम यांनी लिहिले आहे.
'Better Never Stops' हे पुस्तक श्याम श्रीनिवासन यांनी आणि 'All Time Favorite Friendship Stories' हे पुस्तक रस्किन बॉन्ड यांनी लिहिले आहे.


प्रश्न ९: 'आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027' चे आयोजन कोणत्या शहरात केले जाणार आहे?
➠ चंदीगड

🎯 स्पष्टीकरण: 2027 मध्ये होणाऱ्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन चंदीगड येथे केले जाईल.
चंदीगड हे भारताचे पहिले झोपडपट्टीमुक्त (Slum-free) शहर बनले आहे, तसेच ते लडाखनंतर भारताचे दुसरे पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनले आहे.


प्रश्न १०: भारतीय नौदलाचे (Indian Navy) 48 वे उपप्रमुख (Vice Chief) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अजय कोचर

🎯 स्पष्टीकरण: व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची भारतीय नौदलाचे 48 वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


प्रश्न ११: भारत-चीन सीमा प्रकरणांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची (WMCC) 35 वी बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
बीजिंग

प्रश्न १२: डीआरडीओ (DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ राजेश कुमार सिंह

🎯 स्पष्टीकरण: राजेश कुमार सिंह यांची DRDO चे नवीन अध्यक्ष (Chairman) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वीचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांचा कार्यकाळ 31 मे 2026 रोजी संपल्याने ही नियुक्ती झाली.
DRDO ची स्थापना 1958 मध्ये झाली असून याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12
📖 योग्य दिशा • योग्य अभ्यास • निश्चित यश 🚀
🚨 MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!📔 🚨

📘 “चालू घडामोडी”
✍️ By MADHURI BAHADURE

🗓 सन 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आता उपलब्ध! 🔥🔥

विशेषतः खालील परीक्षांसाठी अतिशय फायदेशीर :
राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा
संयुक्त गट ब व गट क
PSI / STI / ASO
सरळसेवा भरती
इतर सर्व स्पर्धा परीक्षा

📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
⚙️ संपूर्ण चालू घडामोडींचा परीक्षाभिमुख अभ्यास
⚙️ वर्णनात्मक उत्तरलेखनासाठी उपयुक्त मुद्देसूद मांडणी
⚙️ झटपट उजळणीसाठी विशेष स्वरूप
⚙️ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यावरण, पुरस्कार, योजना यांचा समावेश
⚙️ कमी वेळेत जास्त अभ्यास होण्यासाठी सोपी भाषा व स्मार्ट नोट्स

💡 राज्यसेवा वर्णनात्मक व संयुक्त गट ब परीक्षेचा सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून Booking ला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.
कॉपीज झपाट्याने बुक होत आहेत!

📌 त्यामुळे तुमची कॉपी लवकरात लवकर बुक करा.

💰 किंमत : फक्त ₹349/-

📔 योग्य दिशा • योग्य अभ्यास • निश्चित यश 🚀
⭐️ राजद्रिष्टी लोकसेवा अकॅडमी, ऐरोली, नवी मुंबई.
बुकिंग साठी संपर्क :-9137205103/ 9130405103
घरपोच सेवा उपलब्ध.

📲 झटपट उजळणी चालू घडामोडी संच घरपोच मागविण्यासाठी Whatsapp द्वारे ऑर्डर स्विकारली जाईल.

📱 Whatsapp Message 👇👇
https://wa.me/919130405103
किंवा
https://wa.me/919137205103
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📲 झटपट उजळणी चालू घडामोडी संच घरपोच मागविण्यासाठी Whatsapp द्वारे ऑर्डर स्विकारली जाईल.

📱 Whatsapp Message 👇👇
https://wa.me/919130405103
किंवा
https://wa.me/919137205103
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
घटनात्मक विकास @Notes_Katta.pdf
492.3 KB
घटनात्मक विकास नोट्स

🔥1773 रेग्युलेटिंग ऍक्ट
🔥1784 पिट्स ऍक्ट
🔥1793 चार्टर ऍक्ट
🔥1813 चार्टर ऍक्ट
🔥1833 चार्टर ऍक्ट
🔥1853 चार्टर ऍक्ट
🔥1858 भारत सरकारचा कायदा
🔥1858 राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा
🔥1919 भारत सरकारचा कायदा
🔥1935 भारत सरकारचा कायदा
🔥1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

✍️ By प्रशांत कदम सर

📣 या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतात.

🗂 PDF नक्की पहाच 👀

⚠️ महत्वाची PDF आहे 🗂

#History #Notes

📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

👆@Notes_Katta चा Official व्हाट्सअप्प चॅनेल ⚙️ आता पर्यंत तुम्हाला या Telegram वर Pdf देत आहोत तश्याच नोट्स 📱 व्हाट्सअप्प वर देखील मिळतील त्यामुळे सर्वांनी व्हाट्सअप्प वर Follow करा)👆
➡️ (आपल्या सर्व मित्रांना पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
💣 भावी पोलीस टॉपर्स बॅच 2026-27🚨

🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

🎁 सराव पेपर फी - 199 99/- (unlimited test)

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1