नोट्स Katta 📑
65.5K subscribers
1.61K photos
22 videos
2.78K files
4.52K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
Forwarded from chatMPSC
💡 इंग्रजीची भीती गायब करा आणि राज्यसेवेचे स्वप्न पूर्ण करा आपल्या मातृभाषेत!

📢 राज्यसेवा मुख्य परीक्षा आता DESCRIPTIVE! खरी स्पर्धा आता लेखी परीक्षेत! ✍️

🛡 यूपीएससी (UPSC) विद्यार्थ्यांची भीती आणि इंग्रजीचे टेन्शन आता संपणार! ChatMPSC घेऊन आले आहे एकमेव मराठी उपाय.

काय मिळणार?
✔️ मराठीत प्रश्नांचे सखोल विश्लेषण 📖
✔️ आयोगाला अपेक्षित अचूक उत्तरे, तीही मराठीत! 🎯
✔️ लेखी परीक्षेची घरबसल्या भक्कम तयारी. ⭐️

🚀 आजच तुमचा AI अभ्यास पार्टनर जॉईन करा: 🌐 भेट द्या: www.chatmpsc.com

📱 अधिक माहितीसाठी टेलीग्राम चॅनेल जॉइन करा. ⤵️⤵️
https://t.me/chatmpsc24
https://t.me/chatmpsc24
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🥇आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६ यांग शुआंग झी यांच्या ''तैवान ट्रॅव्हलॉग' या पुस्तकाला जाहीर

🎯 तैवानच्या लेखिका यांग शुआंग झी (Yang Shuang-zi) यांच्या 'तैवान ट्रॅव्हलॉग' (Taiwan Travelogue) या कादंबरीला यंदाचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे.

🎯 हा पुरस्कार यांग शुआंग-झी आणि तिची इंग्रजी अनुवादक लिन किंग (Lin King) यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला.

या पुरस्काराबद्दलचे काही महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः

🎯 ऐतिहासिक महत्त्वः मूळ मंदारिन चिनी भाषेत लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे, जिने आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकला आहे. तसेच या पुरस्काराची मानकरी ठरणारी यांग शुआंग-झी या पहिल्या ताइवानी लेखिका आहेत.

🎯 कथाः ही कादंबरी १९३० च्या दशकातील जपानच्या ताब्यातील तैवानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात एका जपानी लेखिकेची तैवानची सफर आणि तिची स्थानिक तैवानी दुभाषी (जी अप्रतिम स्वयंपाक करते) यांच्यातील प्रेमकथा व नातेसंबंधांचे सुंदर चित्रण केले आहे.

🎯 हे पुस्तक एका प्रायोगिक स्वरूपाचे प्रवासवर्णन असून, त्यात खाद्यपदार्थांचा अगदी रंजकतेने समावेश करण्यात आला आहे.

🎯 पुरस्कारः बुकर पुरस्काराचे ६५०,००० (अंदाजे ६७,००० डॉलर) चे बक्षीस लेखक आणि अनुवादक यांच्यात समान वाटून दिले जाते.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #Prize

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
ProvAnsKey–GS-I-CSP-Exam-2026-270526.pdf
98.2 KB
UPSC Pre Answer Key

➡️ UPSC CSE Preliminary Exam 2026

GS Provisional Answer Key


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
ProvAnsKey–GS-II-CSP-Exam-2026-270526.pdf
84.5 KB
UPSC Pre Answer Key

➡️ UPSC CSE Preliminary Exam 2026

CSAT Provisional Answer Key


📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GMC मुंबई भरती अंतिम निकाल जाहीर | GMC Mumbai Final Result⤵️⤵️

https://chalughadamodimpsc.com/gmc-mumbai-bharti-2025-result/

👆 वरील लिंकवर क्लिक करून सर्व पदांचा अंतिम निकाल Download करा

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3a1dc7e3-dd3f-4e6e-90c5-c4addf434e41.pdf
491.2 KB
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

📜 पेपर 1 - पहिली उत्तरतालिका

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
83bb79a9-c8ac-4997-952e-366d27c2cbb1.pdf
492.5 KB
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

📜 पेपर 2 - पहिली उत्तरतालिका

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
📱 नगर परिषद भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3540

📱 मृदा व जलसंधारण Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3539

📱 नाशिक महानगरपालिका Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3538
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1🎉1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई पोलीस शिपाई CutOff ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍  @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏1
मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस निवड & प्रतीक्षा यादी जाहीर

मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी & CutOff ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई कारागृह पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी & CutOff ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

🎁 सराव पेपर फी - पहिले 04 दिवस ऑफर मध्ये...🔥

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
✏️ भारतातील सर्वात लांब ✏️

🔹1.भारतातील सर्वात लांब नदी :- गंगा नदी (2,525 किमी.)

🔸2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

🔹3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

🔸4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

🔹5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग - जम्मूतावी ते कन्याकुमारी

🔸6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल
- सोन नदीवरील पूल

🔹7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

🔸8.भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग
- दिल्ली ते कलकत्ता

🔹9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

🔸10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल
:- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
SRPF गट क्र 5 दौंड लेखी परीक्षा मार्क्स ⤵️
https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍1
🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥

❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️

सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार

2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश

☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल

🎁 सराव पेपर फी - पहिले 04 दिवस ऑफर मध्ये...🔥

जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक ⭐️

🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🗓 २८ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन' (International Day of Action for Women's Health) कधी साजरा केला जातो?
➠ २८ मे

स्पष्टीकरण: महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित हक्कांचे रक्षण करण्यासाठी दरवर्षी २८ मे रोजी 'महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन' साजरा केला जातो. याच दिवशी 'जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन' (World Menstrual Hygiene Day) देखील साजरा केला जातो.


प्रश्न २: आयपीएल (IPL) इतिहासात सलग चार सीझनमध्ये ६०० हून अधिक धावा करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
➠ विराट कोहली

स्पष्टीकरण: विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासामध्ये एक अभूतपूर्व विक्रम केला आहे. त्याने सलग चार सीझनमध्ये (२०२३, २०२४, २०२५ आणि २०२६) प्रत्येक सीझनमध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असा टप्पा गाठणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे.


प्रश्न ३: रांची येथे आयोजित 'राष्ट्रीय सिनियर फेडरेशन कप २०२६' मध्ये पुरुषांच्या शॉटपुट (गोळाफेक) स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले?
➠ समरदीप सिंह गिल

स्पष्टीकरण: झारखंडमधील रांची येथे राष्ट्रीय सिनियर फेडरेशन कप २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पुरुषांच्या शॉटपुट (गोळाफेक) प्रकारात समरदीप सिंह गिल यांनी उत्कृष्ट कामगिरी करत देशासाठी सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे.
प्रश्न ४: जगातील दुसरी सर्वात मोठी 'बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली' (Battery Energy Storage System) नुकतीच कोठे सुरू करण्यात आली आहे?
➠ खावडा, गुजरात

स्पष्टीकरण: गुजरातच्या कच्छ जवळील खावडा येथे जगातील दुसरी सर्वात मोठी बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली (BESS) सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प अदानी ग्रीन्स (Adani Green) द्वारे विकसित करण्यात आला असून, यामध्ये साठवलेली वीज सलग एक दिवस सुमारे १० लाख घरांना ऊर्जा पुरवू शकते. जगातील सर्वात मोठी बॅटरी साठवण प्रणाली चीनकडे आहे.

प्रश्न ५: इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार भारताच्या कोणत्या राज्यात 'पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर' (Pinaka Multi-Barrel Rocket Launcher) चे उत्पादन केले जाणार आहे?
➠ महाराष्ट्र

स्पष्टीकरण: भारताच्या संरक्षण क्षेत्राला बळ देण्यासाठी इस्रायलसोबत एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार महाराष्ट्रात 'पिनाका मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर' चे उत्पादन केले जाईल.


प्रश्न ६: कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) साठी भारताचे 'शेफ डी मिशन' (Chef de Mission) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ रोहित राजपाल

स्पष्टीकरण: २०२६ मध्ये आयोजित होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांसाठी (Commonweath Games) भारतीय संघाचे प्रमुख म्हणजेच 'शेफ डी मिशन' म्हणून रोहित राजपाल यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. खेळाडूंच्या व्यवस्थापनाची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.


प्रश्न ७: सर्व प्रशासकीय स्तरांवरील भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्यासाठी 'प्रोजेक्ट झिरो' (Project Zero) कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
➠ केरळ

स्पष्टीकरण: शासकीय कार्यालये आणि सर्व प्रशासकीय पातळ्यांवर होणारा भ्रष्टाचार मुळापासून उपटून टाकण्यासाठी केरळ सरकारने 'प्रोजेक्ट झिरो' ची सुरुवात केली आहे.
प्रश्न ८: पहिली 'जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६' (World Yogasanas Championship 2026) चे उद्घाटन कोठे केले जाणार आहे?
➠ अहमदाबाद

स्पष्टीकरण: योग क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चालना देण्यासाठी पहिल्या 'जागतिक योगासन चॅम्पियनशिप २०२६' चे आयोजन गुजरात मधील अहमदाबाद येथे केले जाणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेत जगभरातील योगासनपटू सहभागी होणार आहेत.
प्रश्न ९: नुकतेच प्रसिद्ध संगीतकार सनी रोलिन्स यांचे निधन झाले, ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते?
➠ टेनर सॅक्सोफोन

स्पष्टीकरण: महान संगीतकार सनी रोलिन्स यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते एक जगप्रसिद्ध आणि अत्यंत प्रभावशाली जाझ (Jazz) संगीतकार होते आणि त्यांचे नाव 'टेनर सॅक्सोफोन' या पाश्चात्त्य फुंकून वाजवायच्या वाद्याशी जोडलेले होते.


प्रश्न १०: भारताचा पहिला 'भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प' (Geothermal Energy Project) कोठे विकसित केला जात आहे?
➠ पुगा दरी, लडाख

स्पष्टीकरण: भारतातील पहिला भू-औष्णिक ऊर्जा प्रकल्प (Geothermal Energy Project) लडाखच्या पुगा दरी (Puga Valley) मध्ये विकसित केला जात आहे. या प्रकल्पाद्वारे जमिनीखालील नैसर्गिक उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाईल.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍1
🗓 २९ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of UN Peacekeepers) कधी साजरा करण्यात आला आहे?
➠ २९ मे

🎯 स्पष्टीकरण: जगभरात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) शांतता सैनिकांनी (Peacekeepers) दिलेल्या मोलाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी २९ मे रोजी हा दिवस साजरा केला जातो.


प्रश्न २: अलीकडेच मध्य प्रदेशातून चार चित्ते कोणत्या राज्यातील 'बन्नी घासच्या मैदानांमध्ये' (Banni Grasslands) स्थलांतरित केले जाणार आहेत?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील 'कुनो नॅशनल पार्क' (Kuno National Park) मधून ४ चित्ते (२ नर आणि २ मादी) गुजरातच्या कच्छ भागातील प्रसिद्ध 'बन्नी घासच्या मैदानांमध्ये' स्थलांतरित केले जाणार आहेत.


प्रश्न ३: खालीलपैकी कोणते राज्य भारताचे 'पाचवे पूर्ण साक्षर राज्य' (Fully Literate State) बनले आहे?
➠ सिक्कीम

🎯 स्पष्टीकरण: केंद्र सरकारच्या 'उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत' (ULLAS) सिक्कीम हे आता भारताचे पाचवे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. ईशान्य कडील (North-East) राज्यांचा विचार केला तर त्रिपुरा आणि मिझोरामनंतर सिक्कीम हे पूर्ण साक्षर होणारे ईशान्येतील तिसरे राज्य ठरले आहे.


प्रश्न ४: अलीकडेच 'बशीर बद्र' यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
➠ प्रसिद्ध उर्दू शायर

🎯 स्पष्टीकरण: बशीर बद्र हे भारताचे एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रसिद्ध उर्दू शायर होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते 'डिमेंशिया' (Dementia - विसरण्याचा आजार) या आजाराने ग्रस्त होते.


प्रश्न ५: अलीकडेच पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे (Women-led Solar Power Plant) उद्घाटन कोठे झाले आहे?
➠ तेलंगणा

🎯 स्पष्टीकरण: तेलंगणा राज्यात महिला स्वयंसाहाय्यता गटांद्वारे (Self Help Groups - SHGs) संचलित आणि पूर्णपणे महिलांचे नेतृत्व असलेल्या विशेष सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
🎯 तेलंगणामध्ये कवल व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प आणि मृगावणी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे.


प्रश्न ६: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी लॉन्च केलेल्या 'बाजार' (Bazaar) या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
➠ निरंजन देव शर्मा

🎯 स्पष्टीकरण: 'बाजार' या नव्या बहुचर्चित कादंबरीचे लेखक निरंजन देव शर्मा आहेत. या कादंबरीचे अधिकृत विमोचन हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हस्ते करण्यात आले.


🎯 इतर महत्त्वाची पुस्तके व लेखक:
📔  'Better Never Stops' – श्याम श्रीनिवासन
📔 'All Time Favorite Friendship Stories' – रस्किन बाँड
📔 'अपनापन' – शिवराज सिंह चौहान
प्रश्न ७: भारताचे पहिले 'खाजगी वैद्यकीय संग्रहालय' (Private Medical Museum) कोठे स्थापित करण्यात आले आहे?
➠ केरळ (केरलम)

प्रश्न ८: भारताची पहिली राष्ट्रीय एआय (AI) आणि डिजिटल जल शिखर परिषद (National AI and Digital Water Summit) कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
➠ बंगळुरू

🎯 स्पष्टीकरण: प्रगत तंत्रज्ञानाचा आणि एआयचा (AI) वापर करून जल व्यवस्थापन व साठवणूक अधिक कार्यक्षम बनवण्याच्या उद्देशाने भारताची पहिली 'राष्ट्रीय एआय आणि डिजिटल जल शिखर परिषद' कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली होती.


प्रश्न ९: आशिया-प्रशांत (Asia-Pacific) क्षेत्रात 'ऑपरेशनल डेटा सेंटर क्षमता' (Operational Data Center Capacity) या बाबतीत कोणत्या देशाने दुसरा क्रमांक पटकावला आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: आशिया-प्रशांत क्षेत्रात ऑपरेशनल डेटा सेंटर क्षमतेच्या बाबतीत भारताने दुसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर चीन (China) हा देश आहे.
प्रश्न १०: अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता डी. के. शिवकुमार हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री बनण्याची दाट शक्यता आहे. कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आहेत.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
आदिवासी विकास विभाग(चौकीदार)  सराव पेपर बॅच -  2026

❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️

✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये

👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण

पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥🔥

🗓Batch Start - 21/05/2026

🙃बॅच घेण्यासाठी खालील app download करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

😔संपर्क - 9119501377

👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2