नोट्स Katta 📑
65.6K subscribers
1.61K photos
22 videos
2.78K files
4.52K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
✔️ महत्त्वाचे सामान्य ज्ञान (GK) नोट्स ✔️

🔵 वैद्यकीय संशोधन संस्था🔹स्थापना🔹ठिकाण 🔵

🎯 हापकिन इन्स्टिट्यूट ➡️१८९९ ➡️मुंबई

🎯 INS आश्विनी ➡️ १९५१ ➡️ मुंबई

🎯 जसलोक रिसर्च सेंटर ➡️ १९७० ➡️ मुंबई

🎯 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (National Institute of Virology) ➡️ १९७८ ➡️ पुणे

🎯 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI) ➡️ ऑक्टोबर १९९२ ➡️ भोसरी (पुणे)

🎯 Indian Drug Research Laboratory ➡️ पुणे

🎯 All India Institute of Physical Medicine and Rehabilitation ➡️ मुंबई

🎯 कृत्रिम अवयव केंद्र ➡️ वानवडी (पुणे)

© Notes_Katta

#Geography #GK

📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta

📱 नोट्स कट्टा Official Whatsapp👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
नवी मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल याच लिंकवर उपलब्ध

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍  @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🗓 २२ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस' (International Biological Diversity Day) कधी साजरा केला जातो?
➠ २२ मे

🎯 स्पष्टीकरण: पर्यावरणासाठी जैवविविधता (Biodiversity) अत्यंत महत्त्वाची असते. जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे, त्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि तिच्या संरक्षणाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने दरवर्षी २२ मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला जातो.


प्रश्न २: देशातील पहिले समर्पित कॅबिनेट-स्तरीय 'एआय (Artificial Intelligence) पोर्टफोलिओ/मंत्रालय' सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
➠ केरळ (केरलम)

🎯 स्पष्टीकरण: ज्याप्रमाणे अर्थ मंत्रालय, कृषी मंत्रालय किंवा आरोग्य मंत्रालय असते, त्याच धर्तीवर आता केरळमध्ये स्वतंत्र 'एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) मंत्रालय' असणार आहे. कॅबिनेट स्तरावर एआयसाठी स्वतंत्र पोर्टफोलिओ सुरू करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.


प्रश्न ३: 'अरुणाचल केव्ही: द यूएसपी ऑफ अरुणाचल प्रदेश' (Arunachal KV: The USP of Arunachal Pradesh) या मिशनचा शुभारंभ कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे?
➠ ज्योतिरादित्य शिंदे

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या वैशिष्ट्यांचा आणि क्षमतेचा प्रसार करण्यासाठी 'Arunachal KV: The USP of Arunachal Pradesh' या महत्त्वपूर्ण मिशनचे उद्घाटन केले आहे.
प्रश्न ४: आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA) अंतर्गत वर्ष २०२६ साठी 'प्रादेशिक सहकार्य कराराचे' (Regional Cooperation Agreement) अध्यक्षपद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: वर्ष २०२६ साठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या प्रादेशिक सहकार्य कराराचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे.


प्रश्न ५: गुजरातच्या 'कल्पसर प्रकल्पाच्या' (Kalpsar Project) कामाला गती देण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सामंजस्य करार (Letter of Intent) केला आहे?
➠ नेदरलँड्स
🎯 स्पष्टीकरण: 'कल्पसर प्रकल्प' हा गुजरात राज्यातील एक महत्त्वाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
🎯 या प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्स या देशासोबत करार केला आहे.
🎯 नेदरलँड्सची राजधानी अ‍ॅमस्टरडॅम असून तेथील चलन युरो आहे.


प्रश्न ६: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, २३० कोटी ₹ च्या कमाईसह आयपीएल (IPL) इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण बनला आहे ?
➠ विराट कोहली

🎯 स्पष्टीकरण: आयपीएल (IPL) इतिहासातील कमाईच्या नवीन अहवालानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली ₹२३० कोटींच्या कमाईसह पहिल्या स्थानावर आहे. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या तर महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या स्थानावर आहे.
प्रश्न ७: केंद्र सरकारच्या योजनांची (Central Government Projects) प्रभावी अंमलबजावणी करण्यात भारतातील कोणते राज्य पहिल्या स्थानावर राहिले आहे?
➠ महाराष्ट्र

🎯 स्पष्टीकरण: केंद्र सरकारच्या विविध विकास योजनांची पायाभूत स्तरावर उत्तम व गतीने अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल (पहिल्या) स्थानावर राहिले आहे.
🎯 महाराष्ट्राने अलीकडेच 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस पॉलिसी २०२६' आणि 'एआय पॉलिसी २०२६' ला देखील मंजुरी दिली आहे.


प्रश्न ८: प्रतिष्ठित 'इंटरनॅशनल बुकर प्राइज २०२६' (International Booker Prize 2026) कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
लिन किंग (Lin King) & आंग सुआंगजी (Yang Shuang-zi) या दोघांना संयुक्तपणे

🎯 स्पष्टीकरण: २०२६ चा प्रतिष्ठित 'इंटरनॅशनल बुकर प्राइज' तैवानच्या लेखिका आंग सुआंगजी (Yang Shuang-zi) आणि त्यांच्या कादंबरीच्या अनुवादक (Translator) लिन किंग यांना संयुक्तपणे देण्यात आला आहे.
🎯 आंग सुआंगजी यांनी 'ताइवान ट्रॅव्हलॉग' (Taiwan Travelogue) ही कादंबरी लिहिली असून, लिन किंग यांनी तिचे इंग्रजीत भाषांतर (अनुवादन) केले आहे.


प्रश्न ९: ग्रामीण स्वच्छतेच्या बाबतीत 'पूर्व क्षेत्रातील' (Eastern Region) प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते बनले आहे?
➠ बिहार

🎯 स्पष्टीकरण (Explanation): पूर्व भारताच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण स्वच्छतेचा (Rural Sanitation) दर्जा सुधारण्यामध्ये बिहार राज्याने देशात अव्वल स्थान पटकावले आहे.


प्रश्न १०: कोणत्या राज्य सरकारने ऑलिम्पिक सुवर्णपदक (Gold Medal) विजेत्यांसाठी ₹८ कोटींचे रोख पारितोषिक आणि थेट डीएसपी (DSP) दर्जाची नोकरी देण्याची घोषणा केली आहे?
➠ पश्चिम बंगाल

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13
🗓 २३ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'जागतिक कासव दिवस' (World Turtle Day) कधी साजरा केला जातो ?
➠ २३ मे

🎯 स्पष्टीकरण: कासव आणि त्यांच्या परिसंस्थेचे (Ecosystem) रक्षण करण्यासाठी दरवर्षी २३ मे रोजी 'जागतिक कासव दिवस' साजरा केला जातो.


प्रश्न २: भारताने अलीकडेच 'अग्नी-१' (Agni-1) या कमी अंतराच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेतली?
➠ चांदीपूर, ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: भारताने ओडिशातील चांदीपूर येथील 'इंटीग्रेटेड टेस्टिंग रेंज (आयटीआर) वरून कमी अंतराच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Agni-1) यशस्वी चाचणी घेतली.
🎯 ओडिशाची बद्दल
राजधानी: भुवनेश्वर
मुख्यमंत्री: मोहन चरण माझी
राज्यपाल: डॉ. हरीबाबू कभमपत


प्रश्न ३: भारत आणि कोणत्या देशाने संयुक्तपणे वर्ष २०२७ हे 'सांस्कृतिक आणि पर्यटन वर्ष' (Culture and Tourism Year) म्हणून घोषित केले आहे?
➠ इटली

🎯 स्पष्टीकरण: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील बैठकीत २०२७ हे वर्ष दोन्ही देशांमध्ये 'संस्कृती आणि पर्यटन वर्ष' म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
🎯 इटली बद्दल:
राजधानी: रोम
चलन: युरो


प्रश्न ४: डॉ. अजय कुमार यांची कोणत्या देशात भारताचे नवीन 'उच्चायुक्त' (High Commissioner) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ युगांडा

🎯 स्पष्टीकरण: २००२ च्या बॅचचे आयएफएस (IFS) अधिकारी डॉ. अजय कुमार यांची युगांडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
🎯 राष्ट्रकुल (Commonwealth) देशांमध्ये 'उच्चायुक्त' (High Commissioner) नियुक्त केले जातात, तर इतर देशांमध्ये 'राजदूत' (Ambassador) नियुक्त केले जातात.
युगांडा राजधानी: कंपाला


प्रश्न ५: एनसीडीईएक्स (NCDEX) ने भारतातील पहिला एक्सचेंज-ट्रेडेड 'हवामान डेरिव्हेटिव्ह' (Weather Derivative) कोठे लॉन्च केला आहे?
➠ मुंबई

🎯 स्पष्टीकरण: 'नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज लिमिटेड' (NCDEX) ने मुंबईत देशातील पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह लॉन्च केला आहे.
🎯 हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या आर्थिक जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी याचा उपयोग होईल.


प्रश्न ६: 'यूएस ओपन गोल्फ टूर्नामेंट'साठी पात्र ठरणारे पहिले भारतीय-अमेरिकन गोल्फर कोण बनले आहेत?
➠ मानव शाह

🎯 स्पष्टीकरण: भारतीय वंशाचे अमेरिकन गोल्फपटू 'मानव शाह' यांनी प्रतिष्ठित यूएस ओपन गोल्फ स्पर्धेसाठी पात्र ठरून इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन गोल्फर ठरले आहेत.
प्रश्न ७: कोणत्या फुटबॉल क्लबने २२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'इंग्लिश प्रीमियर लीग' (EPL) चे विजेतेपद पटकावले आहे?
➠ आर्सेनल

🎯स्पष्टीकरण: 'आर्सेनल' (Arsenal) या प्रसिद्ध फुटबॉल क्लबने तब्बल २२ वर्षांच्या मोठ्या अंतराळानंतर इंग्लिश प्रीमियर लीगचे (EPL) विजेतेपद जिंकून ऐतिहासिक यश मिळवले आहे.


प्रश्न ८: अलीकडील आकडेवारीनुसार, रशिया आणि युएई (UAE) नंतर भारताला कच्चे तेल पुरवणारा तिसरा सर्वात मोठा देश (Oil Supplier) कोणता बनला आहे?
➠ व्हेनेझुएला

🎯 स्पष्टीकरण: भारताचा पहिल्या क्रमांकाचा तेल पुरवठादार रशिया आणि दुसऱ्या क्रमांकावर युएई आहे. परंतु, बदलत्या भू-राजकीय परिस्थितीमुळे 'व्हेनेझुएला' आता भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनला आहे.
व्हेनेझुएला राजधानी: काराकास


प्रश्न ९: चीननंतर शेजारील देश 'बांगलादेश'चा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार (Trading Partner) कोणता देश बनला आहे?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार चीन आहे, तर आता 'भारत' हा बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे.


प्रश्न १०: मजुरांच्या सुविधेसाठी अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 'श्रम मित्र' (Shram Mitra) ॲप लॉन्च केले आहे?
➠ हरियाणा

🎯 स्पष्टीकरण: सामान्यतः प्रत्येक शहरात असणारी 'लेबर चौक' (मजूर नाका) ही व्यवस्था डिजिटल करण्यासाठी हरियाणा सरकारने 'श्रम मित्र ॲप' लॉन्च केले आहे. याद्वारे कामगार आणि काम करून घेणारेले लोक थेट जोडले जाऊ शकतील.
🎯 हरियाणा बद्दल:
राजधानी: चंदीगड
मुख्यमंत्री: नायब सिंह सैनी
राज्यपाल: प्रा. असीम कुमार घोष

.
प्रश्न ११: 'राष्ट्रमंडळ बुद्धिबळ संघ' (Commonwealth Chess Association) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ भरत सिंह चौहान

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
आदिवासी विकास विभाग(चौकीदार)  सराव पेपर बॅच -  2026

❗️ नवीन पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️

✍️सराव पेपर batch ची वैशिष्ट्ये

👼 सर्व पेपर IBPS आणि नवीन जाहीर झालेल्या दोन्ही कंपनीच्या दृष्टिकोनातून असतील.
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
👼 नवीन पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👼 गणित - बुद्धिमत्ता प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण

पहिले 02 दिवस ऑफर मध्ये ऍडमिशन केले जातील...🔥🔥

🗓Batch Start - 21/05/2026

📲 बॅच घेण्यासाठी खालील App download करा.⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

💬 संपर्क - 9119501377

👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

➡️ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).

➡️ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).

➡️ नारळ 🥥 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).

➡️ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).

➡️ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

➡️ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).

➡️ हळद 🫚 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).

➡️ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).

➡️ राष्ट्रीय 🧅 कांदा - 🧄 लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).

━━━━━━━━━━━━━━━━━━━
✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography    

🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन ⬇️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta

📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स साठी Whatsapp चॅनेल नक्की Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🗓 २४ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'राष्ट्रमंडळ दिवस' (Commonwealth Day) कधी साजरा केला जातो?
➠ २४ मे

🎯 स्पष्टीकरण: महत्व: राष्ट्रमंडळ दिवस हा दरवर्षी २४ मे रोजी अशा देशांमध्ये साजरा केला जातो जे देश भूतकाळात कधी ना कधी ब्रिटिश साम्राज्याच्या राजवटीखाली किंवा वसाहती (Colonies) होते, जसे की आपला भारत देश.
🎯 इतिहास: २४ मे १८१९ रोजी ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया यांचा जन्म झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ आणि सन्मानार्थ हा दिवस २४ मे रोजी साजरा केला जातो.


प्रश्न २: कोणत्या राज्याचे पहिले 'नक्षत्र वाटिका' (Nakshatra Vatika) सरस्वती वन्यजीव अभयारण्यात (Saraswati Wildlife Sanctuary) विकसित करण्यात आले आहे?
➠ हरियाणा

प्रश्न ३: अन्न आणि कृषी संघटनेच्या (FAO) प्रतिष्ठित 'अ‍ॅग्रिकोल पदकाने' (Agricola Medal) कोणत्या भारतीय नेत्याला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ नरेंद्र मोदी

🎯 स्पष्टीकरण: पुरस्कार: फूड अँड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) तर्फे दिला जाणारा 'अ‍ॅग्रिकोल मेडल' हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी हे पदक देशातील सर्व शेतकऱ्यांना समर्पित केले आहे.


प्रश्न ४: 'एबी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६' (ABBY Creative Awards) मध्ये कोणत्या हिंदी वृत्तपत्राला 'पब्लिशर ऑफ द इयर' पुरस्काराने गौरविण्यात आले?
➠ दैनिक जागरण

प्रश्न ५: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तोफेचे गोळे (Artillery Shells) बनवणाऱ्या नवीन कारखान्याचे (संयंत्र) उद्घाटन कोठे केले आहे?
➠ शिर्डी, महाराष्ट्र

🎯 स्पष्टीकरण: भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथे तोफेचे गोळे (Ammunition/Shells) तयार करणाऱ्या एका अत्याधुनिक उत्पादन केंद्राचे (संयंत्र) उद्घाटन केले आहे. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला मोठी चालना मिळणार आहे.
प्रश्न ६: 'ऑल टाईम फेव्हरेट फ्रेंडशीप स्टोरीज' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
➠ रस्किन बॉन्ड

🎯 स्पष्टीकरण: पुस्तक: प्रसिद्ध लेखक रस्किन बॉन्ड यांनी 'ऑल टाईम फेव्हरेट फ्रेंडशिप स्टोरीज' हे नवीन पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 'पेन्गुइन रँडम हाऊस' द्वारे करण्यात आले आहे.
🎯 सध्याची इतर चर्चित पुस्तके: तुषार मेहता यांनी 'द बेंच, द वॉर अँड द बिझोरे' आणि 'द लॉफुल अँड द ऑफुल' ही पुस्तके लिहिली आहेत,
🎯 तर भारताचे माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी 'द क्युरियस अँड क्लासिफाइड: अनअर्थिंग मिलिट्री मिथ्स अँड मिस्ट्रीज' हे पुस्तक लिहिले आहे.


प्रश्न ७: संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर अ‍ॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
➠ अभिलाषा बराक

🎯 स्पष्टीकरण: पुरस्कार: भारतीय लष्कराच्या अधिकारी अभिलाषा बराक यांना संयुक्त राष्ट्रांचा (UN) प्रतिष्ठित 'मिलिटरी जेंडर अ‍ॅडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
त्यांनी शांतता मोहिमेदरम्यान आणि लष्करी सेवेमध्ये लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा बहुमान मिळाला आहे.


प्रश्न ८: कोणत्या राज्य सरकारने सरकारी कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी 'इलेक्ट्रिक वाहने' (EV) अनिवार्य करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे?
➠ ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: निर्णय: पर्यावरण संवर्धन आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ओडिशा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
यानुसार, सर्व सरकारी विभागांमध्ये अधिकृत वापरासाठी केवळ इलेक्ट्रिक वाहनांचाच (EV) वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
प्रश्न ९: ऑइल इंडिया लिमिटेडने (Oil India Limited) नुकताच कोणत्या राज्याच्या दांडेवाला फील्डमध्ये नवीन गॅस साठा शोधला आहे?
➠ राजस्थान

🎯 स्पष्टीकरण: शोध: ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानमधील जैसलमेर रेंजमध्ये असलेल्या 'दांडेवाला फील्ड' येथे एका नवीन नैसर्गिक गॅस साठ्याचा शोध लावला आहे.
प्रश्न १०: ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी 'जीवन मोबाईल अ‍ॅप' कोठे लाँच करण्यात आले आहे?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: अ‍ॅपचे उद्दिष्ट: ज्येष्ठ नागरिकांच्या (Senior Citizens) मदतीसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी नवी दिल्ली येथे 'जीवन मोबाईल अ‍ॅप' लाँच करण्यात आले आहे.
🎯 वैशिष्ट्ये: या अ‍ॅपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजना, आरोग्य सेवा आणि सुरक्षा विषयक सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
UPSC Pre 2026 GS Set D Eng_@ChaluGhadamodiMPSC.pdf
5.7 MB
⚙️ आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026

📝 GS पेपर

🗓 परीक्षा दिनांक : 24 मे 2026

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
(Whatsapp Channel 50K)
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3👍3👏1
भारतातील ९९ वे रामसर स्थळ 'शेखा झील पक्षी अभयारण्य (उत्तर प्रदेश)

🎯 भारतातील ९९ वे रामसर स्थळ म्हणून उत्तर प्रदेशातील 'शेखा झील पक्षी अभयारण्य' (Shekha Jheel Bird Sanctuary) ची निवड करण्यात आली आहे.

🎯 केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी याची घोषणा केली.

🎯 ९९ वे रामसर स्थळ: शेखा झील पक्षी अभयारण्य

🎯 नाव: शेखा झील पक्षी अभयारण्य (Shekha Jheel Bird Sanctuary)

🎯 स्थान: अलीगड जिल्हा, उत्तर प्रदेश.

🎯 घोषणा दिनांक: २२ एप्रिल २०२६ (जागतिक वसुंधरा दिन).

🎯 क्रमांक: भारतातील ९९ वे रामसर स्थळ.

वैशिष्ट्ये :-

🎯 स्थलांतरित पक्षी: हे अभयारण्य 'सेंट्रल एशियन फ्लायवे' (Central Asian Flyway) वरील एक महत्त्वाचा थांबा आहे. हिवाळ्यात येथे 'बार-हेडेड गूज' (Bar-headed Goose), 'पेंटेड स्टॉर्क' (Painted Stork) आणि विविध प्रकारचे बदक मोठ्या संख्येने येतात.

🎯 पर्यावरणीय महत्त्व: हे पाणथळ क्षेत्र स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी आणि हवामान सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

🎯 उत्तर प्रदेशातील स्थान : या घोषणेमुळे उत्तर प्रदेशातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता १२ झाली आहे.

🎯 भारतातील रामसर स्थळांची सद्यस्थिती (२०२६) : एकूण संख्या: ९९

🎯 महाराष्ट्रातील स्थळे: महाराष्ट्रात सध्या ३ रामसर स्थळे आहेत:
   1. नांदूर मध्यमेश्वर (नाशिक)
   2. लोणार सरोवर (बुलढाणा)
   3. ठाणे क्रीक (ठाणे)


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs #GK #Environment
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
📲 अशाच Quality नोट्स साठी ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━
📱 नोट्स 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 वर मिळवा⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
UPSC 2026 CSAT pdf_260524_164327.pdf
21.3 MB
⚙️ आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026

📝 Paper -2 (CSAT)

🗓 परीक्षा दिनांक : 24 मे 2026

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
(Whatsapp Channel 50K)
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🗓 २५ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

प्रश्न १: दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन' (International Missing Children's Day) कधी साजरा केला जातो?
➠ २५ मे

स्पष्टीकरण: बालसुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि बेपत्ता मुलांना कुटुंबांना मदत करण्यासाठी दरवर्षी २५ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय बेपत्ता बाल दिन' साजरा केला जातो.
याशिवाय, २५ मे रोजी 'आफ्रिका दिन' (Africa Day) देखील साजरा केला जातो.

प्रश्न २: नुकतेच अवघ्या १०.०९ सेकंदात १०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करून कोणत्या भारतीय धावपटूने (Runner) नवीन राष्ट्रीय विक्रम (National Record) प्रस्थापित केला आहे?
➠ गुरिंदर वीर सिंह

स्पष्टीकरण: यापूर्वी भारतात १०.१० सेकंदाच्या आत कोणीही ही शर्यत पूर्ण केली नव्हती, ज्यामुळे हा एक ऐतिहासिक विक्रम ठरला आहे.
➤ गुरिंदरवीरने ओडिशाच्या अनिमेष कुजूर (Animesh Kujur) याचा १०.१५ सेकंदांचा विक्रम मोडला.

प्रश्न ३: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्र सरकारला किती लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश (Dividend) देण्यास मंजुरी दिली आहे?
➠ २.८७ लाख कोटी

प्रश्न ४: भारताचा पहिला एक्स्चेंज ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट 'रेन मुंबई' (Rain Mumbai) कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे?
➠ NCDEX

स्पष्टीकरण: NCDEX म्हणजेच 'नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज' (National Commodity & Derivatives Exchange) ने हवामानावर आधारित 'रेन मुंबई' नावाचा देशातील पहिला वेदर डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट लॉन्च केला आहे.

प्रश्न ५: भारतीय नौदलासाठी कोलकाता येथून लॉन्च करण्यात आलेल्या पहिल्या 'नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल वेसल' (NGOPV) चे नाव काय आहे?
➠ संघमित्रा

स्पष्टीकरण: भारतीय नौदलासाठी बनवण्यात आलेल्या पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पेट्रोल वेसलचे नाव 'संघमित्रा' असे आहे.
हे जहाज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथून लॉन्च करण्यात आले.

प्रश्न ६: नुकतीच 'IGU सदर्न इंडिया ज्युनियर बॉईज गोल्फ चॅम्पियनशिप' (Southern India Junior Boys Golf Championship) कोणी जिंकली आहे?
➠ विहान जैन

स्पष्टीकरण: तमिळनाडूतील कोईम्बतूर गोल्फ क्लब (Coimbatore Golf Club) येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १६ वर्षांच्या विहान जैनने अंतिम फेरीत तमिळनाडूच्या निलोफर शिवामूर्ती (Nilofer Sivamoorthy) याला चुरशीच्या लढतीत पराभूत करून मुख्य 'अ' श्रेणीचे (१५-१७ वर्षे) विजेतेपद पटकावले.
​'ब' श्रेणी (१३-१४ वर्षे): चैतन्य पांडे (दिल्ली)
​'क' श्रेणी (११-१२ वर्षे): द्रोणा सिंग धुल (हरियाणा)

प्रश्न ७: भारताने कोणत्या आफ्रिकन देशाच्या जागतिक व्यापार संघटनेत (WTO) प्रवेशाला पाठिंबा देण्यासाठी द्विपक्षीय प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे?
➠ इथिओपिया

स्पष्टीकरण: भारताने आफ्रिकन देश इथिओपियाच्या जागतिक व्यापार संघटनेतील (WTO) प्रवेशाचे समर्थन केले असून द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे.
इथिओपियाची राजधानी 'अदिस अबाबा' असून तेथील चलन 'इथिओपियन बीर' हे आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपियाचा सर्वोच्च सम्मान 'द ग्रेट ओनर निशाण' देखील मिळालेला आहे.

प्रश्न ८: 'नमुना नोंदणी प्रणाली (SRS) बुलेटिन २०२४' नुसार भारताच्या कोणत्या राज्यात बालमृत्यू दर (Infant Mortality Rate) सर्वात कमी आहे?
➠ केरळ

स्पष्टीकरण: नवीन नमुना नोंदणी प्रणाली बुलेटिननुसार, भारतातील केरळ राज्यात बालमृत्यू दर सर्वात कमी नोंदवला गेला आहे,
जो प्रति हजारी अवघा '८' इतका आहे. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत केरळ देशात आघाडीवर असल्याचे यातून पुन्हा स्पष्ट होते.

प्रश्न ९: नुकतेच तुलसी गबार्ड (Tulsi Gabbard) यांनी कोणत्या देशाच्या 'राष्ट्रीय गुप्तहेर संचालक' (Director of National Intelligence) पदाचा राजीनामा दिला आहे?
➠ अमेरिका

स्पष्टीकरण: तुलसी गबार्ड या अमेरिकेच्या संसदेत (House of Representatives) निवडल्या गेलेल्या पहिल्या हिंदू महिला खासदार होत्या. त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून पदाची शपथ घेतली होती.

प्रश्न १०: नुकतीच 'मेट्रो मंडे' (Metro Monday) या मोहिमेची/पहलाची सुरुवात खालीलपैकी कोठे करण्यात आली आहे?
➠ दिल्ली

स्पष्टीकरण: इंधनाची (Fuel) बचत करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी दिल्लीमध्ये 'मेट्रो मंडे' या जाहीर मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
दिल्ली मुख्यमंत्री: रेखा गुप्ता
नायब राज्यपाल: तरजीत सिंह संधू
दिल्ली हे देशातील पहिले शहर ठरले आहे जेथे 'हायड्रोजन बस सेवा' सुरू करण्यात आली आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👍1🙏1
✏️ SRPF दौड गट क्र 5 Answer Key & आजचा पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 70+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Indian News Paper @Notes_Katta.pdf
367.8 KB
✔️ भारतातील वृत्तपत्रे & संस्थापक

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History    

🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
UPSC PRELIMS 2026 CSAT.pdf
26.5 MB
UPSC ने वेबसाइटवर दोन्ही पेपर उपलब्ध करुन दिले आहेत

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
Maharashtra News Paper @Notes_Katta.pdf
511.1 KB
✔️ महाराष्ट्रातील वृत्तपत्रे & संस्थापक

⬜️ महत्वाची PDF आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History    

🤩 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
📞 तलाठी भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3526

📞 नगर परिषद भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3525

📞 आरोग्य भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3522

📞 पशुसंवर्धन भरती Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3523

📞 पोलीस भरती सर्व Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3519

📞 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी सर्वांनी खालील Whatsapp चॅनेल Follow करून ठेवा⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
📞 High Court भरती निकाल Update ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/3527
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🚨वनरक्षक भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच 2025-26

❗️ महाराष्ट्रातली सर्वात जास्त निकाल देणारी बॅच...❗️ 🚨🔥

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार?

☑️ अनलिमिटेड सराव पेपर
☑️TCS च्या महत्त्वाच्या पॉईंट्स वर टॉपिक टेस्ट
☑️TCS पॅटर्नच्या महत्त्वाच्या PDF NOTES
☑️ महत्त्वाच्या प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
☑️ मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश

🙃 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

"TEST WALA"  एप्लीकेशन डाउनलोड करा.

👉 त्यानंतर  वनरक्षक फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.

खालील लिंक वरून लगेच डाऊनलोड करा ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

😔 संपर्क - 9119201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1