नोट्स Katta 📑
65.9K subscribers
1.62K photos
22 videos
2.78K files
4.55K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
🗓 ३० एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. 'आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस' (International Dance Day) कधी साजरा करण्यात आला ?
➠ २९ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: नृत्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध संस्कृतींना एकत्र आणण्यासाठी दरवर्षी २९ रोजी हा दिवस साजरा केला जातो.

२. १ गिगावॅटचा हायपर स्केल AI डेटा सेंटर कोणत्या शहरात उभारला जात आहे ?
➠ विशाखापट्टणम

३. कैरो (मिस्र) येथे आयोजित ISSF ज्युनियर वर्ल्ड कप २०२६मध्ये कोणत्या देशाने पहिले स्थान पटकावले आहे ?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: भारताने एकूण १६ पदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे.
🎯 यामध्ये ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

४. एम्स (AIIMS), नवी दिल्लीचे अंतरिम संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
➠ निखिल टंडन

​५. मुंबईत 'बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025' पुरस्काराने कोणत्या मुख्यमंत्र्यांना सन्मानित करण्यात आले ?
➠ चंद्राबाबू नायडू

🎯 स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या सुधारणावादी कामासाठी या पुरस्काराने गौरवण्यात आले.
🎯 आंध्र प्रदेशने अलीकडेच 'मिशन मशरूम' आणि 'प्रोजेक्ट हनुमान' देखील सुरू केले आहे.

६. SIPRI 2025 च्या अहवालानुसार, संरक्षण खर्चाच्या (Defense Expenditure) बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
➠ पाचव्या

🎯 स्पष्टीकरण: संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर, चीन दुसऱ्या, रशिया तिसऱ्या आणि भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

​७. कोणत्या युरोपियन देशाने लिथियम उत्पादनाची संपूर्ण साखळी (खाणकाम ते बॅटरी प्रक्रिया) स्थापित केली आहे ?
➠ फिनलंड

🎯 स्पष्टीकरण: फिनलंडने लिथियमचे उत्खनन, प्रक्रिया आणि बॅटरी निर्मिती ही संपूर्ण साखळी यशस्वीरीत्या उभारली आहे.

८. भारतीय सैन्याद्वारे 'प्रगती' (PRAGATI) या युद्धअभ्यासाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले जाणार आहे ?
➠ मेघालय

🎯 स्पष्टीकरण: भारतीय सैन्याद्वारे मेघालयातील उमरोई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड (FTN) मध्ये या युद्धअभ्यासाचे आयोजन केले जाईल.
🎯 यामध्ये ११ मित्र देश सहभागी होणार आहेत.
🎯 मेघालयाने अलीकडेच 'गारो' आणि 'खासी' या भाषांना अधिकृत राजभाषा म्हणून घोषित केले आहे.

९. कोका कोला इंडियाने पर्यावरणविषयक उपक्रम आणि सामुदायिक विकासासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत भागीदारी केली आहे ?
➠ उत्तर प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: पर्यावरणीय उपक्रम आणि विकासासाठी कोका कोला इंडियाने उत्तर प्रदेश सरकारसोबत हातमिळवणी केली आहे.
🎯 उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी हे क्षेत्र दुधवा नॅशनल पार्कसाठी प्रसिद्ध आहे.

१०. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच (Umpire) कोण बनली आहे ?
➠ रतिका श्री

🎯 स्पष्टीकरण: तामिळनाडूची रतिका श्री ही भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट अंपायर बनली आहे.

​११. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सर्वात लांब 'गंगा एक्सप्रेसवे'चे (Ganga Expressway) उद्घाटन कोठे केले ?
➠ हरदोई

🎯 स्पष्टीकरण: गंगा एक्सप्रेसवे हा ५९४ किमी लांबीचा उत्तर प्रदेशातील आतापर्यंतचा सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे.
🎯 हा एक्सप्रेसवे मेरठ आणि प्रयागराजला जोडतो आणि एकूण १२ जिल्ह्यांमधून जातो.
🎯 या एक्सप्रेसवेवर शाहजहानपूर येथे ३.५ किमीची एअरस्ट्रिप देखील आहे जिथे फायटर जेट उतरू शकतात.

१२. आशियातील पहिली 'युनेस्को चेअर' (UNESCO Chair) कोणत्या विद्यापीठाने सुरू केली आहे?

➠ सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे

🎯 स्पष्टीकरण: पुण्याच्या सिम्बायोसिस विद्यापीठाने आशियातील पहिली युनेस्को चेअर सुरू करण्याचा मान मिळवला आहे.

१३. कोणत्या राज्य सरकारने १३,००० कोटी रुपयांचे भव्य 'मशरूम मिशन' सुरू केले आहे ?
➠ आंध्र प्रदेश

🎯 स्पष्टीकरण: मशरूम उत्पादनाला मोठी चालना देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने १३,००० कोटी रुपयांचे मिशन जाहीर केले आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🧑‍⚖️ Bombay High Court Clerk Recruitment 2026.

👨‍💻 Court Typing Test Series (English Only)
(Offline pattern.- passage on A4 sheet)

🗓 Start Date: 29 April 2026

🗓 Schedule: Every Wednesday & Sunday

📝 Total Tests: 10

Batch Timing
1st Batch: Morning 9:30 AM.

🗓 Test Dates
1) 29 April (Wednesday)
(Open to All)
2) 3 May.
3) 6 May .
4) 10 May.
5) 13 May.
6) 17 May.
7) 20 May.
8)  24 May.
09)  27 May.
10)  31 May.

Test Details

🗓 Duration: 25 Minutes.

💰 Fees
Course Fee: ₹400 Only

🔖 Features
Speed & Accuracy Analysis
Detailed Error Report
Final Full Mock Test.

🟢🟢 Regular Monthly: 750Rs

📱 For more details: join telegram channel ⤵️
https://t.me/newsavitri


Important.

Pre-registration is compulsory
1st Test is Open to All (Free / Trial Opportunity)

🗺 Location
New Savitri Typing Skill Centre
6th Floor, Vidyadhar Heights
Garud Ganpati Square, Laxmi Road
Narayan Peth, Pune

📞 Contact: 9527360321

📱 https://wa.me/message/MAHMATMMYDQ6P1

🗺 Location: https://maps.app.goo.gl/A8QrEby2bmBSKjodA
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🛑 महत्वाची विद्यापीठे 🛑

❇️ मुंबई विद्यापीठ

◆  शहर   -  मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना  - 1916

❇️विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर  - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆  स्थापना - 1 ऑगस्ट 2004

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save
🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
12
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याबाबतची(Opting Out) लिंक सुरू झाली आहे.

📌 लिंक ⤵️⤵️
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

🗓 अंतिम तारीख - 07 मे 2026

————————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🤩 भारतातील प्रमुख धरणे, नदी, राज्य :-

1)  इडुक्की धरण
🤩 पेरियार 🤩 केरळ

2)  उकई प्रकल्प
🤩 तापी 🤩 गुजरात

3)  काकरापार प्रकल्प
🤩 तापी 🤩 गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प
🤩 सतलज 🤩 हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प
🤩 चंबळ 🤩 मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर
🤩 चंबळ 🤩 राजस्थान

7)  जायकवाडी प्रकल्प
🤩 गोदावरी 🤩 महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प
🤩 भागीरथी 🤩 उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प
🤩 बराकार 🤩 झारखंड

#GeneralKnowledge #GK #Geography

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
🎉 महाराष्ट्र दिन व बुद्ध पौर्णिमा
निम्मित 𝕊𝕡𝕖𝕔𝕚𝕒𝕝 𝕆𝕗𝕗𝕖𝕣
🎉

🔥 Swadhyay Academy च्या बॅचेसवर ₹100 ऑफ..

1⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐔𝐏𝐄𝐑 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕

2⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 संपूर्ण समाजसुधारक बॅच

3⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 राज्यसेवा पूर्व परीक्षा 𝐏𝐘𝐐𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔

4⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब पूर्व परीक्षा 𝐏𝐘𝐐𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔

5⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 गट क पूर्व परीक्षा 𝐏𝐘𝐐𝐒 बॅच 𝟐𝟎𝟐𝟔

6⃣ 𝐌𝐏𝐒𝐂 𝐆𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐥 𝐒𝐜𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐑𝐞𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧 बॅच

-----------❀ꗥꗥ❀-------------
💁‍♂ 𝐔𝐬𝐞 𝐂𝐨𝐮𝐩𝐨𝐧 𝐂𝐨𝐝𝐞 -
MAHA100

👉 100 Coupon उपलब्ध

📲 𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

📲 𝕐𝕠𝕦𝕋𝕦𝕓𝕖 ℂ𝕙𝕒𝕟𝕟𝕖𝕝👇👇👇
https://youtube.com/@swadhyayacademympsc?si=zV07qyZPFC7I_MD0

📞 संपर्क
https://wa.me/919595221584
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
SUPER 650- SAMPLE.pdf
1.8 MB
MPSC SUPER Current Affairs

Sample Pdf
🗓 १ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन'' कधी साजरा करण्यात येतो?
➠ १ मे

🎯 स्पष्टीकरण: दरवर्षी १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन साजरा केला जातो.
२. 'राष्ट्रीय सायबर सुरक्षा संमेलन (संवाद २०२६)' कोठे आयोजित करण्यात आले ?
➠ गोवा

🎯 स्पष्टीकरण: हे संमेलन इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आले होते.
🎯 गोवा हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे.
🎯 गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत. गोव्यात अलीकडेच 'कुशावती' हा तिसरा जिल्हा बनला आहे.
​३. भारतातील पहिली व्यावसायिक 'सी प्लेन' (Sea Plane) सेवा सुरू करण्यासाठी DGCA ने कोठे मान्यता दिली आहे ?
➠ लक्षद्वीप

🎯 स्पष्टीकरण: नागरी विमानचालन महासंचालनालयाने (DGCA) लक्षद्वीपमध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक सी-प्लेन सेवेला मंजुरी दिली आहे.
🎯 लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे.

​४. स्काय रूट एरोस्पेसच्या 'विक्रम-१' (Vikram-1) रॉकेटचे प्रक्षेपण कोठे करण्यात आले ?
➠ हैदराबाद

🎯 स्पष्टीकरण: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हैदराबाद येथे विक्रम-1 रॉकेटचे प्रक्षेपण केले.
🎯 हैदराबाद हे युनेस्कोच्या 'क्रिएटीव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी' मध्ये समाविष्ट होणारे पहिले भारतीय शहर आहे.
🎯 तसेच, येथे पहिले सेमीकंडक्टर नाविन्यपूर्ण संग्रहालय देखील उघडण्यात आले आहे.


​५. भारताने 'NASM-SR' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली ?
➠ ओडिशा

🎯 स्पष्टीकरण: NASM-SR म्हणजे 'Naval Anti-Ship Missile Short Range'. याची चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर करण्यात आली.
🎯 ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहेत. ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.

६. 'प्रत्यक्ष कोळसा इंधन सेल' (Direct Coal Fuel Cell) कोणत्या देशाने विकसित केला आहे ?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: चीनच्या 'सेंझेन विद्यापीठाने' हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
🎯 सामान्यतः कोळशापासून वीज बनवताना पाण्याची वाफ करून टर्बाइन फिरवले जाते, परंतु या तंत्रज्ञानात पाण्याचा वापर न करता कोळशातील रासायनिक ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते.

७. कोणत्या देशाच्या सजेन (Shenzhen) विद्यापीठाने 'प्रत्यक्ष कोळसा इंधन सेल' (Direct Coal Fuel Cell) विकसित केला आहे ?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: चीनच्या सजेन विद्यापीठाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पारंपारिक पद्धतीने कोळशापासून वीज निर्मिती करताना पाण्याची वाफ करून टर्बाइन फिरवले जाते.
🎯 मात्र, या नवीन तंत्रज्ञानात पाण्याचा वापर न करता कोळशातील रासायनिक ऊर्जेचे थेट विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते.
🎯 चीन हा जगात स्टील आणि कोळशाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.


८. भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'ISLN Divex 2026' या द्विपक्षीय सराव मोहिमेची चौथी आवृत्ती पार पडली ?
➠ श्रीलंका

🎯 स्पष्टीकरण: हा सराव भारत आणि श्रीलंका दरम्यान पार पडला. श्रीलंका आणि भारत यांच्यात 'मित्र शक्ती' नावाचा युद्धसराव देखील होतो.
🎯 नुकतेच भारताने भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष (देवनी मोरी अवशेष) श्रीलंकेला पाठवले होते, जे तेथील गंगाराम्या मंदिरात प्रदर्शित करण्यात आले.

९. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 'AI धोरण 2026' (AI Policy 2026) ला मंजुरी दिली आहे ?
➠ महाराष्ट्र

🎯 स्पष्टीकरण: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने १०० कोटी रुपयांच्या AI धोरणाला मंजुरी दिली आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश राज्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि सुमारे १.५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.
🎯 तसेच, महाराष्ट्रातील 'सोंधला' हे गाव भारतातील पहिले जातीमुक्त गाव बनले आहे.

१०. कामगारांना कल्याणकारी योजनांशी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी 'ई-श्रम साथी' (E-Shram Sathi) हे ॲप कोणी लाँच केले ?
➠ छत्तीसगड

🎯 स्पष्टीकरण: छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी हे ॲप लाँच केले आहे. कामगारांना विविध सरकारी योजनांची माहिती आणि लाभ थेट मिळावा हा यामागचा उद्देश आहे.
🎯 छत्तीसगडमधील 'बालोद' हा जिल्हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे.


११. १० व्या 'सार्वजनिक आरोग्य शिखर संमेलनाचे' (Public Health Summit) उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ चंदिगड

🎯 स्पष्टीकरण: केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी चंदिगड येथे या संमेलनाचे उद्घाटन केले. चंदिगड हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर (Slum-free city) बनले आहे.

———————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
———————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
📝 SRPF गट क्र 2 पुणे लेखी पेपर & Answer Key ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Indian Navy Hall Ticket | भारतीय नौदल अग्निवीर भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/indian-navy-hall-ticket/
🔗 https://chalughadamodimpsc.com/indian-navy-hall-ticket/


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🤩 मीरा भाईंदर लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

💘 आतापर्यंत जाहीर जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
🗓 २ मे २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

​१. महत्त्वाचे दिन 🗓

​प्रश्न: राष्ट्रीय जीवन विमा दिवस (National Life Insurance Day
) कधी साजरा केला जातो ?
२ मे

​प्रश्न: दरवर्षी जागतिक ट्यूना दिन (World Tuna Day) कधी साजरा केला जातो ?
➠ २ मे

🎯 स्पष्टीकरण: हा दिवस ट्यूना माशांचे महत्त्व आणि त्यांच्या संवर्धनाची गरज याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.
​२. ब्रिक्स (BRICS) सांस्कृतिक बैठक 🌍

​प्रश्न: २०२६ मध्ये ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाची पहिली बैठक कोठे संपन्न झाली?

➠ नवी दिल्ली

🎯 ​स्पष्टीकरण: ​२०२६ मध्ये भारत ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे.
🎯 ​ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो. या कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीत झाली.
​३. जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२६ 🎱

​प्रश्न: IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप २०२६ चे जेतेपद कोणी जिंकले?

➠ सौरभ कोठारी

🎯 ​स्पष्टीकरण: ​भारतीय खेळाडू सौरभ कोठारी यांनी पंकज अडवाणी यांचा पराभव करून हे जेतेपद पटकावले.
🎯 ​ही स्पर्धा आयर्लंडमधील 'कार्लो' येथे आयोजित करण्यात आली होती.


​४. महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस 🚩

​प्रश्न: १ मे १९६० रोजी बॉम्बे स्टेटचे विभाजन होऊन कोणते दोन नवीन राज्य तयार झाले?
➠ गुजरात आणि महाराष्ट्र

🎯 ​स्पष्टीकरण: ​१ मे १९६० रोजी भाषेच्या आधारावर तत्कालीन बॉम्बे स्टेटचे विभाजन झाले, ज्यातून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निर्मिती झाली.
🎯 ​त्यामुळे दरवर्षी १ मे रोजी या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस साजरा केला जातो.


​५. जलद पोहण्याचा जागतिक विक्रम 🏊‍♂️

​प्रश्न: 'पाकची सामुद्रधुनी' (Palk Strait) अवघ्या ९ तास ५० मिनिटांत पोहून पार करणारा ७ वर्षांचा मुलगा कोण?

➠ ईशांक सिंह

🎯 ​स्पष्टीकरण: ​झारखंडमधील रांची येथील ईशांक सिंह याने भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाकची सामुद्रधुनी केवळ ९ तास ५० मिनिटांत पार करून जागतिक विक्रम केला.
🎯 ​ही सामुद्रधुनी साधारणपणे २९ ते ३० किमी लांब आहे.


​६. पेपरलेस न्यायपालिका (Paperless Judiciary) ⚖️

​प्रश्न: देशातील पहिले 'पेपरलेस न्यायपालिका' राज्य म्हणून कोणते राज्य घोषित करण्यात आले आहे?
➠ सिक्कीम

🎯 ​स्पष्टीकरण: ​सिक्कीम हे देशातील पहिले राज्य ठरले आहे जिथे संपूर्ण न्यायपालिका आता कागदमुक्त (Paperless) असेल.
🎯 ​सिक्कीम हे भारताचे पहिले १००% जैविक (Organic) राज्य देखील आहे.


७. क्रीडा आणि निधन 🏆

प्रश्न: नुकतेच निधन झालेले विजय कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?
➠ गोल्फ

🎯 स्पष्टीकरण: विजय कुमार हे एक प्रख्यात भारतीय गोल्फर होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे.


८. पुरस्कार आणि संवर्धन 🏅

प्रश्न: २०२६ चा प्रतिष्ठित 'विटली अवॉर्ड' (Whitley Award) कोणत्या भारतीय वैज्ञानिकाला मिळाला आहे?
➠ प्रवीण शेख

🎯 स्पष्टीकरण: प्रवीण शेख यांना हा पुरस्कार 'इंडियन स्कीमर' (Indian Skimmer) या दुर्मिळ पक्ष्याच्या संवर्धनासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात आला आहे.


९. पर्यावरण आणि तंत्रज्ञान 🌍

प्रश्न: जगातील पहिला 'न्यूक्लियर वेस्ट वॉल्ट' (Nuclear Waste Vault - अणु कचरा साठवणूक केंद्र) कोठे सुरू होणार आहे?
➠ फिनलंड 🇫🇮

🎯 स्पष्टीकरण: जगातील पहिला 'न्यूक्लियर वेस्ट वॉल्ट' (अणू कचरा साठवणूक केंद्र) फिनलंड 🇫🇮 या देशात सुरू होणार आहे.
🎯 ​या प्रकल्पाचे नाव 'ओन्कालो' (Onkalo) असे आहे, ज्याचा अर्थ फिन्निश भाषेत 'पोकळी' किंवा 'खड्डा' असा होतो.
🎯 हे केंद्र जमिनीखाली सुमारे ४०० ते ४५० मीटर खोलीवर ग्रॅनाइटच्या खडकांमध्ये तयार करण्यात आले आहे.
🎯 अणुऊर्जेतून निर्माण होणारा घातक कचरा पुढील १,००,००० वर्षे सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी याची रचना केली आहे.

✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11
HSC - 12 वी निकाल जाहीर | Maharashtra HSC Result 2026 ⤵️⤵️

🔖 12 वी निकाल लिंक 1 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/

🔖 12 वी निकाल लिंक 2 ⤵️
https://chalughadamodimpsc.com/maharashtra-hsc-2026-result-link/

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  सर्व परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
SRPF दौड पेपर & मीरा भाईंदर निवड & प्रतीक्षा यादी जाहीर.

🤩 मीरा भाईंदर निवड यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

🤩 मीरा भाईंदर प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

✏️ SRPF दौड गट क्र 5 आजचा पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
✏️ SRPF दौड गट क्र 5 Answer Key & आजचा पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 65+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9
𝐉𝐎𝐈𝐍 https://t.me/+oYGCFPJpZD1lOWQ9

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🙏1