नोट्स Katta 📑
65.8K subscribers
1.63K photos
22 videos
2.79K files
4.58K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
🗓 १६ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. दरवर्षी 'जागतिक आवाज दिवस' (World Voice Day) कधी साजरा केला जातो ?
➠ १६ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: संवादामध्ये आवाजाचे महत्त्व आणि व्होकल हेल्थ (vocal health) राखण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १६ एप्रिल रोजी जागतिक आवाज दिवस साजरा केला जातो.


२. आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर (Elevated Wildlife Corridor) कोठे बांधण्यात आला आहे ?
➠ भारत

🎯 स्पष्टीकरण: दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेवर १२ किमी लांबीचा आशियातील सर्वात लांब एलिव्हेटेड वन्यजीव कॉरिडॉर बांधला गेला आहे.
🎯 यामुळे एक्सप्रेसवेच्या खालून वन्यजीव सुरक्षितपणे जाऊ शकतील आणि प्रवासाचा वेळ ६ तासांवरून अडीच तासांवर येईल.


३. इन्फोसिसने (Infosys) आपला नवीन ग्लोबल ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?
➠ कार्लोस अल्काराझ

🎯 स्पष्टीकरण: टेनिस स्टार कार्लोस अल्काराझ (स्पेन) यांची इन्फोसिसने त्यांचे नवीन जागतिक ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली आहे.
४. 'हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६' मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ?
➠ ७५ वा

🎯 स्पष्टीकरण: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ मध्ये भारत ७५ व्या स्थानावर आहे, तर सिंगापूर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.


५. २०२६ आर्थिक वर्षात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार (Top Trading Partner) कोणता देश बनला आहे ?
➠ चीन

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेला मागे टाकून चीन २०२६ या आर्थिक वर्षात भारताचा अव्वल व्यापारी भागीदार बनला आहे.


६. सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला (SEZ) कोठे मंजुरी देण्यात आली आहे ?
➠ धोलेरा, गुजरात

🎯 स्पष्टीकरण: गुजरातच्या धोलेरा या स्मार्ट सिटीमध्ये सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला (SEZ) मंजुरी मिळाली आहे.


७. प्रतिभावान खेळाडूंच्या डीएनए मॅपिंगसाठी 'स्पोर्ट्स जेनोमिक्स प्रोग्राम' (Sports Genomics Program) कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे ?
➠ गुजरात

🎯 स्पष्टीकरण: प्रतिभावान खेळाडूंच्या डीएनए (DNA) ची मॅपिंग करून त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार त्यांना योग्य खेळात प्रशिक्षण देण्यासाठी गुजरातमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.


८. भारतीय नौदलाच्या द्वैवार्षिक कमांडर परिषदेची (Naval Commanders' Conference) पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: भारतीय नौदलाच्या कमांडर्सची ही द्वैवार्षिक परिषद २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.


९. नुकताच इस्माईल उमर गुलेह (Ismail Omar Guelleh) यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ जिबूती

१०. परमाणु ऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission) नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ अजित कुमार मोहंती

११. खालीलपैकी कोणत्या बँकेने जिओ फोन (Jio Phone) उपकरणाद्वारे 'फीचर फोन बँकिंग' सेवा सुरू केली आहे ?
➠ बँक ऑफ बडोदा

🎯 स्पष्टीकरण: आतापर्यंत स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या बँकिंग सुविधा आता फीचर फोन (साध्या फोन) वापरणाऱ्यांसाठीही उपलब्ध करून देण्यासाठी बँक ऑफ बडोदाने जिओ फोनसोबत ही सेवा सुरू केली आहे.


१२. 'फिडे वुमेन्स कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६' (FIDE Women's Candidates Tournament) चे जेतेपद कोणी जिंकले आहे?
➠ आर. वैशाली

🎯 स्पष्टीकरण: सायप्रसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या आर. वैशालीने पटकावले आहे.


१३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच 'श्री गुरु भैरवक्य मंदिर' (Shri Guru Bhairavakya Temple) चे उद्घाटन कोणत्या राज्यात केले?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटक राज्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. कर्नाटक हे कॉफी आणि मक्याच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
नवी मुंबई, पुणे शहर चालक, धाराशिव चालक Update 👇

🤩 नवी मुंबई, पुणे शहर चालक अंतिम लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/

👆 आतापर्यंत जाहीर जिल्ह्यांचे लेखी मार्क्स देखील वरील लिंकवर उपलब्ध

धाराशिव चालक निवड & प्रतीक्षा यादी तसेच आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 55 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📢 आतापर्यंत जाहीर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
📢 SRPF गट 5 दौंड CutOff⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/

📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
पिंपरी चिंचवड, रत्नागिरी शिपाई & चालक, भंडारा, गोंदिया पोलीस भरती Update

पिंपरी चिंचवड अंतिम निवड & प्रतीक्षा यादी, रत्नागिरी शिपाई & चालक, भंडारा, गोंदिया पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🗓 १७ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️

१. जागतिक हिमोफिलिया दिवस (World Hemophilia Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ १७ एप्रिल

🎯स्पष्टीकरण: हिमोफिलिया हा एक अनुवांशिक रक्तस्त्राव विकार (Bleeding Disorder) आहे.
🎯 या आजाराबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १७ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो.


२. मे २०२६ मध्ये होणाऱ्या ब्रिक्स (BRICS) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे?
➠ भारत

🎯स्पष्टीकरण: ब्रिक्स (Brazil, Russia, India, China, South Africa) समूहाच्या परराष्ट्र मंत्र्यांची आगामी बैठक मे २०२६ मध्ये भारतात आयोजित केली जाणार आहे.
🎯 भारताचा साक्षरता दर सध्या ८०.९% पर्यंत वाढला आहे आणि भारतात आता एकूण ९८ रामसर स्थळे (Ramsar Sites) आहेत.
🎯 १८ वी ब्रिक्स परिषद देखील भारतात प्रस्तावित आहे.


३. भारतीय हवाई दलाने (IAF) 'F404 इंजिन डेपो' स्थापन करण्यासाठी अमेरिकेच्या कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
➠ जीई एयरोस्पेस

🎯स्पष्टीकरण: तेजस या स्वदेशी लढाऊ विमानात F404 इंजिनचा वापर केला जातो.
🎯 या इंजिनच्या देखभालीसाठी आणि डेपो स्थापन करण्यासाठी भारतीय हवाई दलाने अमेरिकन कंपनी 'GE Aerospace' सोबत करार केला आहे.
🎯 भारतीय संविधानातील 'मूलभूत अधिकार' आणि 'न्यायालयीन पुनर्विलोकन' या तरतुदी देखील अमेरिकेकडून घेतल्या आहेत.
४. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची (CAPF) पहिली उच्चस्तरीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली?
➠ नवी दिल्ली

🎯स्पष्टीकरण: भारतात पहिल्यांदाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय परिषद देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.


५. अरबी समुद्रात तैनात करण्यात आलेले भारताचे पहिले विशेष अणू क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेख जहाज कोणते?
➠ INS ध्रुव

🎯स्पष्टीकरण: INS ध्रुव हे भारताचे पहिले अत्याधुनिक जहाज आहे जे अणू क्षेपणास्त्रांचा मागोवा (Tracking) घेण्यास आणि समुद्रात देखरेख करण्यास सक्षम आहे.
🎯 शत्रूच्या क्षेपणास्त्रांची माहिती मिळवण्यासाठी याची अरबी समुद्रात नियुक्ती करण्यात आली आहे.


६. १६ व्या 'हॉकी इंडिया सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२६' चे विजेतेपद कोणत्या राज्याने मिळवले ?
➠ झारखंड

🎯स्पष्टीकरण: झारखंडच्या संघाने मध्य प्रदेशचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले. झारखंडमध्ये 'उधवा पक्षी अभयारण्य' आहे. तसेच, येथे 'वन्यजीवी दीदी' उपक्रम सुरू झाला आहे आणि माओवाद्यांविरुद्ध 'ऑपरेशन मेगा बुरू' राबवण्यात आले होते.


७. IRCTC द्वारे 'दिव्य दक्षिण यात्रा' ही विशेष पर्यटन ट्रेन कोणत्या शहरातून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
➠ विशाखापट्टणम

🎯स्पष्टीकरण: दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्रे आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन' (IRCTC) ने विशाखापट्टणम येथून ही यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


८. गेल (GAIL) आणि 'टस्को लिमिटेड' यांच्यातील करारानुसार उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे?
➠ झाशी

🎯स्पष्टीकरण: झाशी जिल्ह्यात हा प्रकल्प उभारला जाईल. झाशी हे बुंदेलखंड प्रदेशात येते. येथे 'पारीक्षा धरण' (Parichha Dam) आहे.
९. भारताने नुकतीच कोणत्या देशाला १३ टन 'बीसीजी' (BCG) लसींची मदत पुरवली आहे?
➠ अफगाणिस्तान

🎯स्पष्टीकरण: भारताने अफगाणिस्तानला वैद्यकीय साहाय्य म्हणून १३ टन 'बेसिलस कॅल्मेट ग्वेरिन' (BCG) लस पाठवली आहे.
🎯 भारत आणि अफगाणिस्तानला विभागणाऱ्या रेषेला 'ड्युरँड लाईन' म्हणतात.

१०. 'हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
➠ सयानी गुप्ता

🎯स्पष्टीकरण: अभिनेत्री सयानी गुप्ता यांना त्यांच्या विशेष योगदानासाठी हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आले.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10👍1
🗓 १८ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️

१. 'जागतिक वारसा दिवस' (World Heritage Day) कधी साजरा करण्यात येतो ?
➠ १८ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: ऐतिहासिक वारसा स्थळांच्या संरक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी १८ एप्रिल रोजी 'जागतिक वारसा दिवस' साजरा केला जातो.


२. निर्यातदारांना मदत करण्यासाठी भारताने कोणत्या देशांमध्ये 'रिलीफ' (RELIEF) योजनेचा विस्तार केला आहे ?
➠ इजिप्त आणि जॉर्डन

🎯 स्पष्टीकरण: भारताने आपल्या निर्यातदारांना सहाय्य करण्यासाठी 'रिलीफ' योजनेची व्याप्ती वाढवली असून आता त्यात इजिप्त (मिस्र) आणि जॉर्डन या देशांचा समावेश केला आहे.


३. एआय (AI) संचालित खाण प्रणालीसाठी 'विक्रम सुधी केंद्रा'चा (Vikram Sudhi Centre) शुभारंभ कोणत्या आयआयटीने (IIT) केला आहे ?
➠ IIT खडगपूर

🎯 स्पष्टीकरण: खाणकामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून प्रगत प्रणाल्या विकसित करण्यासाठी IIT खडगपूरने 'विक्रम सुधी केंद्रा'ची स्थापना केली आहे.
४. राज्यसभेत तिसऱ्यांदा 'उपसभापती' (Deputy Chairman) म्हणून नियुक्त होणारे पहिले खासदार कोण ठरले आहेत?
➠ हरिवंश नारायण सिंह

🎯 स्पष्टीकरण: हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाली असून, असा बहुमान मिळवणारे ते पहिले खासदार ठरले आहेत.


५. आयसीसीने (ICC) पहिली 'महिला T20 इंटरनॅशनल चॅलेंज ट्रॉफी २०२६' कोठे लॉन्च केली आहे ?
➠ रवांडा

🎯 स्पष्टीकरण: क्रिकेट क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या रवांडा या आफ्रिकन देशात आयसीसीने पहिल्यांदाच महिलांसाठीची T20 इंटरनॅशनल चॅलेंज ट्रॉफी सुरू केली आहे.


६. कोणत्या राज्यातील 'याना गुफांना' (Yana Caves) राष्ट्रीय महत्त्वाचे भू-वारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आला आहे?
➠ कर्नाटक

🎯 स्पष्टीकरण: कर्नाटकातील प्रसिद्ध 'याना गुफा' त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेसाठी ओळखल्या जातात.
🎯 आता त्यांना अधिकृतपणे राष्ट्रीय भू-वारसा स्थळ (Geo-heritage site) घोषित करण्यात आले आहे.


७. 'रोमू आल्ट वाडागनी' (Romu Alt Wadagani) यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे?
➠ बेनिन

🎯 स्पष्टीकरण: आफ्रिका खंडातील 'बेनिन' या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून रोमू आल्ट वाडागनी यांची निवड करण्यात आली आहे.


८. महामार्गावर एकात्मिक ट्रामा केअरसाठी 'प्रोजेक्ट संजीवनी' (Project Sanjivani) कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
➠ तेलंगणा

🎯 स्पष्टीकरण: महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी तेलंगणा सरकारने 'प्रोजेक्ट संजीवनी' नावाचा उपक्रम सुरू केला आहे.
🎯 तेलंगणाने अलीकडेच कर्करोगाला (Cancer) 'नोटिफाय करण्यायोग्य आजार' म्हणूनही घोषित केले आहे.


९. नुकताच कोणत्या देशात दुर्मिळ 'नाईट पॅरेट' (Night Parrot) पाहिल्याची पुष्टी झाली आहे?
➠ ऑस्ट्रेलिया

🎯 स्पष्टीकरण: 'नाईट पॅरेट' हा पक्षी जवळपास नामशेष मानला जात होता. गेल्या एका दशकापासून तो दिसला नव्हता, परंतु अलीकडेच ऑस्ट्रेलियामध्ये तो पुन्हा दिसून आला आहे.
१०. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (WEF) २०२६ साठी 'यंग ग्लोबल लीडर' (Young Global Leader) म्हणून कोणाला मान्यता दिली आहे?
➠ जय शाह

🎯 स्पष्टीकरण: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २०२६ सालचे 'यंग ग्लोबल लीडर' म्हणून घोषित केले आहे.


११. ग्रेनाडा ISSF वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने 'मिक्स टीम पिस्तूल' स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण (Gold)

🎯 स्पष्टीकरण: स्पेनमध्ये आयोजित 'ग्रॅनाडा ISSF वर्ल्ड कप २०२६' मध्ये भारतीय नेमबाजांनी मिक्स टीम पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उंचावले आहे. ही स्पर्धा ४ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान पार पडली.


१२. 'अपवित्रीकरण विरोधी विधेयक २०२६' (Sacrilege Prevention Bill 2026) कोणत्या राज्याच्या विधानसभेत एकमताने मंजूर झाले?
➠ पंजाब

🎯 स्पष्टीकरण: धार्मिक ग्रंथांचा, विशेषतः 'गुरु ग्रंथ साहिब'चा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी पंजाब विधानसभेने हे विधेयक मंजूर केले आहे. यामध्ये जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7🤩1
कायदे आणि तत्कालीन गव्हर्नर जनरल

•  1773 : वारन हेस्टिंग
•  1784 : वारन हेस्टिंग
•  1793 : सर जॉन शोर
•  1813 : लॉर्ड मिंटो (I)
•  1833 : लॉर्ड विल्यम बेंटिक
•  1858 : लॉर्ड कॅनिंग
•  1861 : लॉर्ड कॅनिंग
•  1892 : लॉर्ड लान्सडाउन
•  1909 : लॉर्ड मिंटो (II)
•  1919 : लॉर्ड चेम्सफोर्ड
•  1935 : लॉर्ड विलिंगडन
•  1947 : लॉर्ड माऊंटबॅटन


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5
🗓 १९ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️

१. 'जागतिक यकृत दिन' (World Liver Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो?
➠ १९ एप्रिल

🎯स्पष्टीकरण: यकृताच्या आरोग्याबद्दल आणि त्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी १९ एप्रिल रोजी 'जागतिक यकृत दिन' साजरा केला जातो.


२. भारत कोणत्या देशासोबत 'मुक्त व्यापार करार' (Free Trade Agreement) करणार आहे ?
➠ न्यूझीलंड

🎯स्पष्टीकरण: भारत आता न्यूझीलंडसोबत मुक्त व्यापार करार (FTA) करणार आहे. यापूर्वी भारताने ब्रिटनसोबत असा करार केला आहे.
🎯 न्यूझीलंडची राजधानी:- वेलिंग्टन
पंतप्रधान:- क्रिस्टोफर लक्सन


३. कोणत्या बँकेने 'उत्कर्ष २०२९' ही मध्यम मुदतीची धोरणात्मक रूपरेषा (Strategic Framework) लॉन्च केली आहे?
➠ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)

🎯स्पष्टीकरण: RBI ने २०२६ ते २०२९ या काळासाठी 'उत्कर्ष २०२९' नावाची मध्यम मुदतीची रणनीती जाहीर केली आहे.
🎯 RBI ची स्थापना १ एप्रिल १९३५ रोजी झाली असून त्याचे मुख्यालय मुंबईत आहे.
४. देशांतर्गत खेळाडूंना करार (Contract) देणारी पहिली राज्य क्रिकेट संघटना कोणती ठरली आहे?
➠ मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)

🎯स्पष्टीकरण: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या स्थानिक खेळाडूंना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी 'A', 'B' आणि 'C' अशा तीन श्रेणींमध्ये वार्षिक मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. अशी योजना राबवणारी ही पहिली राज्य संघटना आहे.


५. आसाम रायफल्सने 'रेडिओ हायवे' हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोठे सुरू केले आहे?
➠ मणिपूर

🎯स्पष्टीकरण: दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी आणि संवाद सुधारण्यासाठी आसाम रायफल्सने मणिपूरमध्ये 'रेडिओ हायवे' सुरू केले आहे.
🎯 यापूर्वी सिक्कीममध्ये 'सिक्कीम सुंदरी' नावाचे स्टेशन सुरू करण्यात आले होते.
६. ५ दिवसीय 'एकात्म पर्व' सांस्कृतिक उत्सवाचे उद्घाटन कोठे करण्यात आले?
➠ ओंकारेश्वर

🎯स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे पाच दिवसांच्या 'एकात्म पर्व' या सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.


७. कोणत्या शहराच्या जल उपयोगिता संस्थेला ऊर्जा व्यवस्थापनासाठी ISO प्रमाणपत्र मिळाले आहे?
➠ बेंगळुरू

🎯स्पष्टीकरण: बेंगळुरू जल पुरवठा आणि सांडपाणी बोर्डाला (BWSSB) त्यांच्या उत्कृष्ट ऊर्जा व्यवस्थापनासाठी आणि मानकांसाठी ISO प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
८. कोणत्या राज्य सरकारने शालेय मुलांसाठी सुरू केलेली 'सार्थक नाम' मोहीम वादामुळे मागे घेतली आहे?
➠ राजस्थान

🎯स्पष्टीकरण: राजस्थान सरकारने ज्या मुलांची नावे विचित्र किंवा टोपणनावे (उदा. सैतान सिंग, भयंकर सिंग) आहेत, त्यांना नावे बदलण्याची संधी देण्यासाठी ही मोहीम सुरू केली होती. मात्र, यातील नावांच्या यादीवरून वाद निर्माण झाल्यामुळे सरकारने ही मोहीम मागे घेतली.


९. कोणत्या देशात भारतीय समुदायासाठी 'ओसीआय' (OCI - Overseas Citizenship of India) कार्डची सवलत सहाव्या पिढीपर्यंत वाढवण्यात आली आहे ?
➠ श्रीलंका

🎯स्पष्टीकरण: श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या लोकांसाठी OCI कार्डची सुविधा आता सहाव्या पिढीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
🎯 भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान ही माहिती समोर आली.
🎯 श्रीलंका आणि भारत यांच्यात 'मित्र शक्ती' हा लष्करी सराव होतो.


१०. भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट निवड समितीचे चेअरमन ---- यांच्या कराराचे 1 वर्षासाठी नूतनीकरण करण्यात येणार आहे.
अजित आगरकर

🎯स्पष्टीकरण: भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे चेअरमन अर्थातच प्रमुख अजित आगरकर यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतचा करार एक वर्षाने वाढवण्यात येणार आहे. २०२७ मधील एकदिवसीय विश्वकरंडकाचे लक्ष ठेवून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून याप्रसंगी देण्यात आली.

🎯 अजित आगरकर चेअरमन असताना ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२६ या चार वर्षांच्या कालावधीत चार आयसीसी स्पर्धा पार पडल्या. यापैकी तीन स्पर्धांमध्ये भारताने अजिंक्य होण्याचा मान संपादन केला.
🎯 २०२४ व २०२६ मधील टी-२० विश्वकरंडक व २०२५ मधील 'चॅम्पियन्स करंडक अशा तीन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने करून दाखवला.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
📲 *भूगोल मोफत Test उपलब्ध* 😍 ⤵️

🌐 *भूगोल 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣ ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-2/

🌐 *भूगोल 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣ ⤵️
📌
https://chalughadamodimpsc.com/geography-special-test-1-2/

📲 *इतिहास मोफत Test उपलब्ध* 😍 ⤵️⤵️

📝 *इतिहास 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣ ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/history-special-test-1/

📝 *इतिहास 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣ ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/history-special-test-2/

👆 वरील *4 ही लिंकवर क्लिक करून मोफत Test* सोडवा. 🤳

🤳 मित्रांना & 📱 ग्रुप 📱वर जरूर पाठवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1
मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट

⚙️ Bombay High Court Bharti 2025 Hall Ticket | मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️

🖋 Clerk हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/

🖋 Peon हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/

🖋 Driver हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025

🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥

📝 बॅचची वैशिष्ट्ये -

👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून  सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼21 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण

सराव पेपर Batch फी

✍️ लिपिक (Clerk) - 149/- 77 🔥
✍️ शिपाई ( peon) - 149/-77 🔥

📚 एक टेस्ट पेपर किती वेळा सोडू शकता

✍️पहिली टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇

📱Rudra Academy Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

📞संपर्क - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8
मुंबई उच्च न्यायालय भरती हॉल तिकीट उपलब्ध

🖋 Clerk हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/

🖋 Peon हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/

🖋 Driver हॉल तिकीट Download लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/bombay-high-court-bharti-2025-hall-ticket/


BMC 3rd Selection लिस्ट ⤵️

https://chalughadamodimpsc.com/bmc-bharti-2024-result-download-link/
https://chalughadamodimpsc.com/bmc-bharti-2024-result-download-link/


📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
💣राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) सराव पेपर बॅच - 2026

❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेक बॅच ❗️

📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार

नकारात्मक गुणदान (Negative marking ) असेल.
मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश
PDF notes
Topic Test
गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
सर्व विद्यार्थ्यांतून आपली रँकिंग पाहता येते

🗓Batch Start - 02/04/2026

👉 बॅच जॉईन करण्यासाठी ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📞 संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
नोट्स Katta 📑
💣राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) सराव पेपर बॅच - 2026 ❗️नवीन पॅटर्न नुसार असलेली एकमेक बॅच ❗️ 📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार नकारात्मक गुणदान (Negative marking ) असेल. मागील वर्षी झालेल्या तसेच TCS (PYQ) प्रश्नांचा सर्वाधिक समावेश PDF notes Topic…
💣 राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) जाहिरात लवकरच...🔥🔥

❗️आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय❗️

हार मानून चालणार नाही सिद्ध करून दाखवाव लागेल..🔥🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
14👍1🙏1
मेरिट लिस्ट मुंबई पोलीस शिपाई & कारागृह पोलीस (लेखी + मैदानी एकत्रित मार्क्स)

मुंबई पोलीस शिपाई मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई कारागृह पोलीस मेरिट लिस्ट (लेखी + मैदानी) ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबई पोलीस शिपाई लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

मुंबई कारागृह पोलीस लेखी मार्क्स ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2