नोट्स Katta 📑
65.8K subscribers
1.63K photos
22 videos
2.79K files
4.58K links
🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

✍️ मोफत नोट्स & 📑 Free Test

👇 तसेच 👇

💁‍♂️ Test सिरीज बद्दल माहिती आपल्या या चॅनेलवर दिली जाईल.
Download Telegram
आधुनिक शोध & शास्त्रज्ञ

🔴 एलईडी - निक होलो न्याक 💡

🔴 मशीनगन - जेम्स पकल 🔫

🔴 मोबाइल फोन - मार्टिन कूपर 📱

🔴 जेट इंजन - फ्रेंक व्हिटले ✈️

🔴 लेसर - टी.एच्.मेमन 🔦

🔴 परमाणु बम - जे.रोबर्ट ओपेनहीयर ☢️

🔴 प्रक्षेपास्त्र - वर्नर वॉन ब्रॉन 🚀

🔴 हाइड्रोजन बम - एडवर्ड टेलर 💥

🔴 न्यूट्रॉन बम - सैम्यूल टी कोहन ⚛️

🔴 इलेक्ट्रॉनिक कंप्यूटर - एकर्ट & मॉश्ली 💻

🔴 सुपर कंडक्टर - एच कैमरलिंघ ❄️

🔴 टेलीविजन - जे.एल.बेयर्ड 📺

🔴 रडार (आधुनिक) - टेलर & यंग 📡

🔴 गैस इंजन - डैमलर 🚗

🔴 डीजल इंजन - रुडोल्फ 🛢️


✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Science #GK
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👍1
🗓 १२ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. 'आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन' (International Day of Human Space
Flight) दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

➠ १२ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: १२ एप्रिल १९६१ रोजी युरी गागरिन यांनी पहिले मानवी अंतराळ उड्डाण केले होते. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून संयुक्त राष्ट्राने १२ एप्रिल हा दिवस 'आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन' म्हणून घोषित केला आहे.


२. अलीकडेच चर्चेत असलेले 'हवासाँग 11GA' (Hwasong 11GA) हे कोणत्या देशाने विकसित केलेले कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे?
➠ उत्तर कोरिया

🎯स्पष्टीकरण: 'हवासाँग 11GA' हे उत्तर कोरियाने विकसित केलेले कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
🎯 उत्तर कोरिया:- राजधानी प्योंगयांग
🎯 किम जोंग उन हे तेथील सर्वोच्च नेते
🎯 उत्तर आणि दक्षिण कोरियाला वेगळी करणाऱ्या रेषेला '38th Parallel' असे म्हणतात.
३. चीनमधील निंगबो येथे झालेल्या 'बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप'मध्ये भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकले?
➠ रौप्य पदक

🎯स्पष्टीकरण: भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने चीनमधील निंगबो येथे झालेल्या आशिया चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक (Silver Medal) पटकावले आहे.


४. नुकतेच वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालेल्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना कोणत्या वर्षी 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
➠ २००८

🎯स्पष्टीकरण: भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले.
🎯 त्यांनी आपल्या कारकिर्दीत २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत.
🎯 त्यांना २००८ मध्ये भारत सरकारच्या 'पद्मविभूषण' या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
५. 'रग्बी प्रीमियर लीग'ची (Rugby Premier League) दुसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे ?
➠ हैदराबाद

🎯स्पष्टीकरण: रग्बी प्रीमियर लीगचा दुसरा सीझन तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे आयोजित केला जाईल.


६. 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६' साठी कोणाची निवड करण्यात आली आहे ?
➠ कैलाश सत्यार्थी

🎯स्पष्टीकरण: नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना बालहक्क आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या जागतिक योगदानाबद्दल या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे.
🎯 हा पुरस्काराचा ५ वा मानकरी आहे.
🎯पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला होता.


७. उलानबाटर (मंगोलिया) येथे झालेल्या आशियाई मुष्टियुद्ध (Boxing) चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या विश्वनाथ सुरेशने कोणते पदक जिंकले?
➠ सुवर्ण पदक (५० किलो वजनी गटात)

८. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत NCERT ने इयत्ता ९ वी साठी कोणत्या नवीन हिंदी पुस्तकाचे प्रकाशन केले आहे?
➠ गंगा

🎯 स्पष्टीकरण: नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार NCERT ने इयत्ता ९ वी चा हिंदीचा अभ्यासक्रम बदलला असून 'गंगा' नावाचे नवीन पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच, NCERT ला आता 'डीम्ड युनिव्हर्सिटी'चा (Deemed University) दर्जा देण्यात आला आहे.
९. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागात (Department of Expenditure) 'मुख्य सल्लागार (Cost)' म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ आनंद कुमार पाल

१०. बेल्जियम आणि युरोपियन युनियनमध्ये (EU) भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➠ प्रणय वर्मा

🎯 स्पष्टीकरण: वरिष्ठ मुत्सद्दी प्रणय वर्मा यांची बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे पुढील राजदूत (Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


११. निझार अमेदी (Nizar Amidi) यांची कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे?
➠ इराक

🎯 स्पष्टीकरण: निझार अमेदी इराकचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत.
🎯 इराक राजधानी:- बगदाद
🎯 चलन:- इराकी दिनार
🎯 भौगोलिकदृष्ट्या इराक मधील 'जाग्रोस पर्वत' (Zagros Mountains) प्रसिद्ध आहेत.
१२. ९ वी 'हिंद महासागर परिषद' (Indian Ocean Conference) कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?
➠ मॉरिशस

🎯 स्पष्टीकरण: या परिषदेचे आयोजन मॉरिशसमध्ये करण्यात आले.
🎯 मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस असून ते १२ मार्च १९६८ रोजी स्वतंत्र झाले.
🎯 अलीकडेच ब्रिटनने 'चागोस द्वीप' (Chagos Archipelago) मॉरिशसच्या स्वाधीन केले आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7👍1
🔰 महात्मा गाँधी यांचे वर्तमानपत्र 🔰

🔊 ट्रिक ⇒ हरि इज माई यंग नव हिन्दू

ट्रिक चे विश्लेषण 👇

፠ हरि इज ⇒ हरिजन

፠ माई ⇒ माई एक्सपेरिमेन्ट विथ ट्रुथ

፠ यंग ⇒ यंग इन्डिया

፠ नव ⇒ नव जीवन

፠ हिन्दू ⇒ हिन्दु स्वराज


🏆 Target 20 React ❤️

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
7
📲 तलाठी भरती & सरळसेवा Test 2 उपलब्ध ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi_bharti_special_test2/
🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi_bharti_special_test2/

👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा.

📲 तलाठी भरती & सरळसेवा Test 1️⃣ लिंक ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/

😀 अशाच विविध विषयांच्या 50+ मोफत Test साठी येथे क्लिक करा ⤵️
📌 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
हिंगोली पोलीस शिपाई & चालक पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
CRPF कॉन्स्टेबल 9,195 जागांची मेगाभरती जाहीर 😍

🚔 CRPF Constable Bharti 2026 | केंद्रीय राखीव पोलीस दलात 9,195 जागांची मेगाभरती जाहीर ⤵️

🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/
🔗 https://chalughadamodimpsc.com/crpf-constable-bharti-2026/

👆 वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF
————————————————————
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने

◆ गोदावरी          त्र्यंबकेश्वर (नाशिक)

◆ भीमा              भीमाशंकर (पुणे)

◆ कृष्णा             महाबळेश्वर (सातारा)

◆ पैनगंगा          अजिंठा (बुलढाणा)

◆ तापी              बैतूल (सातपुडा, मध्यप्रदेश)

◆ पेंच                छिंदवाडा (मध्यप्रदेश)

◆ नर्मदा            अमरकंटक (मध्यप्रदेश)

◆ वर्धा              सातपुडा (मध्यप्रदेश)

◆ वैनगंगा          सिवनी (सातपुडा)

◆ उल्हास          खंडाळा (सह्याद्री पर्वत)

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #Geography
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10
‼️ नद्या व त्यांच्या काठावरील प्रसिध्द शहरे


✔️ नदी 💘 काठावरील शहरे

■ मुळा-मुठा पुणे

■ भीमा राजगुरुनगर, पंढरपूर

■ पंचगंगा कोल्हापूर

■ कऱ्हा जेजुरी, बारामती

■ धाम पवनार

■ पांझरा धुळे

■ वशिष्ठी चिपळूण

■ सिंधफणा माजलगाव

■ इंद्रायणी         देहू, आळंदी

■ प्रवरा           संगमनेर, नेवासे

■ कायधू             हिंगोली

■ सीना             अहमदनगर

■ तापी             भुसावळ

■ नाग                 नागपूर

■ बिंदुसरा              बीड

■ इरई                   चंद्रपूर

■ कुंडलिका          रोहा

■ मीना                नारायणगाव

■ गोदावरी           नाशिक, पैठण, गंगाखेड

■ कृष्णा        सांगली, कऱ्हाड, वाई, औदुंबर, नरसोबाची वाडी



📢 अशाच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स @Notes_Katta चॅनेलवर दररोज Share करू.
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
11🙏1
Forwarded from quality botton
✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test

🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆

🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स &
📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध

🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇
2
📝 आज झालेला नवी मुंबई चालक पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

👆 या पेपर ची Answer Key उपलब्ध होताच वरील लिंकवर टाकण्यात येईल

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025

🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥

📝 बॅचची वैशिष्ट्ये -

👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून  सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼21 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण

सराव पेपर Batch फी

✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ शिपाई ( peon) - 99/-

📚 एक टेस्ट पेपर किती वेळा सोडू शकता

✍️पहिली टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇

📱Rudra Academy Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

📞संपर्क - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
शेवटचे काही दिवस बाकी आता थांबून चालणार नाही 🔥🔥

✍️पहिली टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇

☑️ शिपाईसाठी एकूण 51 सराव पेपर 
🎯सोडवण्यासाठी वेळ : 30 Min

📱Rudra Academy Link

https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

संपर्क - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗓 १३ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. दरवर्षी 'जलियांवाला बाग हत्याकांडाचा स्मृती दिन' कधी पाळला जातो?
➠ १३ एप्रिल

🎯 स्पष्टीकरण: १३ एप्रिल १९१९ रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जलियांवाला बाग येथे जनरल डायरने निशस्त्र भारतीयांवर क्रूरपणे गोळ्या झाडण्याचे आदेश दिले होते.
🎯 या घटनेला श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी १३ एप्रिल हा दिवस 'जलियांवाला बाग नरसंहार दिवस' म्हणून पाळला जातो. ही बाग अमृतसरमध्ये आहे.


२. भारतीय सैन्याच्या 'त्रिशक्ती कोर'ने कोणत्या राज्यात पहिल्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले आहे?
➠ सिक्कीम

🎯 स्पष्टीकरण: भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने १२ एप्रिल २०२६ रोजी सिक्कीममधील एका सीमावर्ती गावात 'सिक्कीम सुंदरी' नावाच्या पहिल्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन केले आहे.
🎯 हे स्टेशन स्थानिक भागातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि महत्त्वाच्या बातम्या पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

३. 'नारी शक्ती वंदन सम्मेलन' २०२६ कोठे आयोजित करण्यात आले?
➠ नवी दिल्ली

🎯 स्पष्टीकरण: नारी शक्ती वंदन संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते, ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

४. अमेरिकेतील कोणत्या शहरात स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?
➠ सिएटल

🎯 स्पष्टीकरण: अमेरिकेतील सिएटल येथे स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या (Full Size) पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.


५. 'डस्टलिक' (Dustlik) हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो ?
➠ उझबेकिस्तान

🎯 स्पष्टीकरण: भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संयुक्त लष्करी सराव 'डस्टलिक'ची सातवी आवृत्ती आयोजित केली जात आहे.
🎯 उझबेकिस्तान राजधानी:- ताश्कंद
६. भारतीय हवाई दलाच्या 'मेंटेनन्स कमांड कमांडर्स कॉन्क्लेव्ह २०२६' चे आयोजन कोठे करण्यात आले?
➠ नागपूर

🎯 स्पष्टीकरण: भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडची (Maintenance Command) कमांडर्स कॉन्क्लेव्ह २०२६ नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती.


७. 'उन्नत कृषी मेळा २०२६' मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?
➠ रायसेन

🎯 स्पष्टीकरण: मध्य प्रदेशातील रायसेन येथे उन्नत कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यात सहभाग घेतला होता.


८.भारतीय लष्कराने 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित केला?
➠ पोखरण, राजस्थान

🎯 स्पष्टीकरण: भारतीय लष्कराने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज मध्ये 'ब्रह्मास्त्र' युद्धाभ्यास आयोजित केला होता.

९. उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात 'खासदार खेळ महाकुंभ' (Sansad Khel Mahakumbh) आयोजित केला जात आहे?
➠ लखनऊ

🎯 स्पष्टीकरण: खासदार खेळ महाकुंभ उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे आयोजित केला जात आहे.
🎯 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लखनऊचे खासदार असून त्यांनी याचे उद्घाटन केले. लखनऊ हे गोमती नदीच्या काठी वसलेले शहर आहे.


​​१०.अलीकडील एका अभ्यासानुसार, कोणत्या देशात निष्क्रिय तेल आणि गॅस विहिरींमधून सूक्ष्मजीव मिथेन उत्सर्जन (Microbial Methane Emissions) १००० पटीने जास्त आढळले आहे?
➠ कॅनडा

🎯 स्पष्टीकरण: कॅनडा मध्ये निष्क्रिय तेल आणि वायूच्या विहिरींमधून होणारे मिथेन उत्सर्जन १००० पटीने वाढल्याचे दिसून आले आहे.
🎯 कॅनडा राजधानी:- ओटाावा
🎯 चलन:- कॅनेडियन डॉलर



११. 'मोंटे कार्लो मास्टर्स २०२६' (Monte Carlo Masters 2026) टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?
➠ जेनिक सिनर

🎯 स्पष्टीकरण: इटलीच्या जेनिक सिनरने कार्लोस अल्कराजचा पराभव करून मोंटे कार्लो मास्टर्स २०२६ चे जेतेपद पटकावले.
🎯 टेनिसमध्ये वर्षाकाठी ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन अशा चार मोठ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात.


१२. 'एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया २०२६' (Energy Statistics India 2026) च्या अहवालानुसार, नूतनीकरणक्षम ऊर्जेत (Renewable Energy) कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
➠ राजस्थान

🎯 स्पष्टीकरण: नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीमध्ये राजस्थान भारतात पहिल्या क्रमांकावर आहे.
🎯 तसेच, राजस्थानमध्ये प्रसिद्ध 'माउंट आबू'चे नाव बदलून आता 'आबूराज' ठेवण्यात आले आहे.
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍1
नवी मुंबई चालक Answer Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
118-2025 Tax Assistant - PSL No. 1.pdf
88.9 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - कर सहायक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱  स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
3
मुंबई लोहमार्ग पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

आज झालेले नवी मुंबई चालक, बुलढाणा चालक Answer Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
🗓 १४ एप्रिल २०२६ : चालू घडामोडी
वनलायनर प्रश्नोत्तरे
✍️✍️

१. जागतिक चगास रोग दिवस (World Chagas Disease Day) दरवर्षी कधी साजरा केला जातो ?
➠ १४ एप्रिल

🎯स्पष्टीकरण: हा दिवस एका कीटकामार्फत (bug) पसरणाऱ्या चगास रोगाबद्दल आणि त्याच्या उपचारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.


२. डॉ. भीमराव आंबेडकर यांची २०२६ मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली?
➠ १३५ वी

🎯 स्पष्टीकरण: डॉ. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू (आताचे आंबेडकर नगर) येथे झाला होता.
🎯 २०२६ मध्ये त्यांची १३५ वी जयंती साजरी झाली.


३. मल्याळम नवीन वर्ष 'विसू' (Vishu) मुख्यत्वे कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
➠ केरळ

🎯स्पष्टीकरण: 'विसू' हा मल्याळम दिनदर्शिकेतील 'मेदम' महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.
🎯 केरळ व्यतिरिक्त हा सण पुद्दुचेरीचा माहे जिल्हा आणि तमिळनाडूच्या काही भागातही साजरा होतो.


४. आयपीएल (IPL) मध्ये ४००० धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
➠ शुभमन गिल

🎯स्पष्टीकरण: शुभमन गिलने आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात ४००० धावांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

५. इस्रायलने आपली गुप्तचर संस्था 'मोसाद' (Mossad) च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
➠ रोमन गोफमॅन

🎯स्पष्टीकरण: रोमन गोफमॅन हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींपैकी एक आहेत.
🎯 मोसाद ही जगातील सर्वात धोकादायक आणि प्रभावी गुप्तचर संस्था मानली जाते.

६. वर्ल्ड बँकेने (World Bank) 'अमरावती राजधानी शहर प्रकल्पाच्या' पहिल्या टप्प्यासाठी किती दशलक्ष डॉलर्सचा प्रारंभिक निधी जारी केला आहे?
➠ ३४० दशलक्ष डॉलर्स

🎯स्पष्टीकरण: आंध्र प्रदेशची राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या विकासासाठी आणि पहिल्या टप्प्यातील कामाला गती देण्यासाठी जागतिक बँकेने ३४० दशलक्ष डॉलर्सचा इनिशियल फंड (प्रारंभिक निधी) मंजूर केला आहे.


७. अलीकडेच पीटर मॅग्यर (Peter Magyar) यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे?
➠ हंगेरी

🎯स्पष्टीकरण: पीटर मॅग्यर यांनी हंगेरीच्या पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकली आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट असून त्याचे चलन 'हंगेरियन फॉरिंट' आहे. हंगेरीचा ध्वज काहीसा भारताच्या ध्वजासारखा दिसतो, फक्त त्यात अशोक चक्र नसते.


८. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२६ (Asian Wrestling Championship 2026) मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
➠ १७

🎯स्पष्टीकरण: ही स्पर्धा किर्गिस्तानमधील बिश्केक (Bishkek) येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण १७ पदके आपल्या नावावर केली आहेत.


९. २०२५ साठी विस्डेनच्या (Wisden) 'जगातील अग्रगण्य क्रिकेटपटू' (Leading Cricketers in the World) म्हणून कोणाची निवड झाली आहे?
➠ मिचेल स्टार्क & दीप्ती शर्मा

🎯स्पष्टीकरण: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि भारताची अष्टपैलू महिला खेळाडू दीप्ती शर्मा या दोघांनाही २०२५ साठी विस्डेनने जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवले आहे.


१०. नुकतेच कोणाला प्रतिष्ठित 'WWF फिश नॅशनल अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले ?
➠ अनिता चौधरी

🎯 स्पष्टीकरण:- वयाच्या ३० व्या वर्षी, अनिता चौधरी या धैर्य आणि संवर्धनाचे प्रतीक म्हणून समोर आल्या आहेत. त्यांची नियुक्ती 'शेरगड वन्यजीव अभयारण्या'त करण्यात आली होती; तिथे त्यांनी २०२१ पासून आतापर्यंत सुमारे ५०० प्राण्यांची सुटका केली आहे. तसेच, त्यांनी वन्यप्राण्यांची अवैध शिकार करणारे, तस्कर आणि बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.
🎯 अलीकडेच, त्यांना WWF च्या प्रतिष्ठित 'मछली राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वन्यजीवांचे संरक्षण आणि नाजूक परिसंस्थांचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेणारा एक बहुमान आहे.


११. ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाच्या (Australian Defence Forces) पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
➠ सुसान कोयल (Susan Coyle)

🎯स्पष्टीकरण: सुसान कोयल या ऑस्ट्रेलियन संरक्षण दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला लष्करप्रमुख ठरल्या आहेत. हा ऑस्ट्रेलियाच्या लष्करी इतिहासातील एक ऐतिहासिक निर्णय आहे.


✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC

👆 Copy With Name

#CurrentAffairs #OneLiner
————————————
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Notes_Katta
————————————
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
9👍3
पुणे शहर अंतिम प्रतीक्षा यादी, मुंबई लोहमार्ग पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/

👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/

आज झालेले नवी मुंबई चालक, बुलढाणा चालक Answer Key & पेपर ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

📝 2026 मधील आजपर्यंत झालेल्या सर्व 60+ घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki

👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

📱  स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1👍1
✏️ भारतीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना

▪️ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना -1885
▪️ वंगभंग आंदोलन-1905
▪️ मुस्लिम लीगची स्थापना-1906
▪️ काँग्रेसचे विभाजन-1907 (जहाल मावळ फूट)
▪️ होमरूल चळवळ-1916
▪️ लखनऊ ॲक्ट -1916
▪️ रौलेट ॲक्ट -19 मार्च 1919
▪️ जालियनवाला बाग हत्याकांड-13 एप्रिल 1919
▪️ खिलाफत चळवळ- 1919
▪️ हंटर कमिशन- 28 मे 1920
▪️ असहकार आंदोलन- 01 ऑगस्ट 1920
▪️ स्वराज्य पार्टी- 01 जानेवारी 1923
▪️ चौरा चौरी हत्याकांड- 5 फेब्रुवारी 1922
▪️ हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन- ऑक्टोंबर 1924
▪️ सायमन कमिशन 8 नोव्हेंबर 1927
▪️ सायमन कमिशन भारतात आगमन- 3 फेब्रुवारी 1928

✏️ महत्वाची माहिती आहे,
Save 🤳 करा, मित्रांना पाठवा 📨

#Notes #History
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 जॉईन @Notes_Katta
📱 जॉईन @Notes_Katta
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 नोट्स कट्टा 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10

  
👍             🖨️              🤳
   ˡᶦᵏᵉ             ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
13
⚖️ उच्च न्यायालय भरती 2026 ⚖️

👮♂️ शिपाई पदासाठी सराव पेपर 👮♂️

😍 5️⃣0️⃣🔤🔤🔤🔤
✔️ Fees : Rs.199/-
✔️ Only Rs.💘💘/-
कालावधी 3️⃣ महिने

🛡 वैशिष्ट्य :
✔️ प्रत्येक पेपर मध्ये 30 प्रश्न
✔️ प्रत्येक पेपर PDF स्वरुपात असेल.
✔️ स्पष्टीकरण PDF स्वरूपात असेल.
✔️ पेपरची प्रिंट काढू शकता.

📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📱 iPhone Link ⤵️
https://apps.apple.com/us/app/the-ak-academy/id6745210986

😀 संपर्क: 9370706679

✏️ डेमो सराव पेपर एकदा बघुन घ्या ⤵️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2
डेमो_उच्च_न्यायालय_पेपर_–_1.pdf
606.8 KB
⬜️ डेमो उच्च न्यायालय पेपर
✏️ स्पष्टीकरण सहित ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM