NaukriMargadarshan
562 subscribers
1 photo
1 video
2 files
38 links
Download Telegram
to view and join the conversation
विद्युतदीपाचा शोध ___________ ने लावला.
Anonymous Quiz
13%
व्होल्टा
12%
वॅट
15%
आईनस्टाईन
59%
थॉमस ए. एडिसन
आपली अवस्था स्वत:हून न बदलण्याच्या वस्तूच्या गुणधर्माला _________ म्हणतात.
Anonymous Quiz
15%
संवेग
15%
त्वरण
37%
स्थितीस्थापकत्व
34%
जडत्व
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस (ITI) पदाच्या 1110 जागांची महाभरती
https://www.naukrimargadarshan.com/2021/07/powergrid-recruitment-2021-iti-1110.html
माझगाव डॉक मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागा
https://www.naukrimargadarshan.com/2021/07/mazagon-dock-recruitment-2021-425.html
कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली होती ?
Anonymous Quiz
44%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
29%
महात्मा फुले
8%
महात्मा गांधी
19%
लोकमान्य टिळक
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव _________ हे होते.
Anonymous Quiz
24%
चिपळूणकर
29%
गोर्‍हे
43%
माळी
5%
कटगुणकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा ________ येथे घेतली.
Anonymous Quiz
8%
मुंबई
23%
महू
6%
येवले
63%
नागपूर
महर्षी कर्वेंना 'भारतरत्‍न ' पुरस्कार त्यांच्या कोणत्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल दिला गेला ?
Anonymous Quiz
33%
अस्पृश्यता निवारण
7%
संतती नियमन
28%
प्रौढ शिक्षण
32%
महिला शिक्षण
कांदेबाग ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
77%
कांदा
7%
मिरची
5%
ऊस
12%
केळी
जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला?
Anonymous Quiz
54%
सर्व धर्म समभाव
14%
अलिप्ततावाद
22%
पंचशील
10%
निशस्त्रीकरण
‘बहिष्कार हे अस्त्र परकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे’, असे कोणाचे मत होते?
Anonymous Quiz
26%
महादेव गोविंद रानडे
48%
गोपाळ कृष्ण गोखले
8%
फिरोझशहा मेहता
18%
दादाभाई नौरोजी
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे, तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Anonymous Quiz
13%
154
47%
156
30%
158
11%
152
महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?
Anonymous Quiz
26%
तहसीलदार
14%
ग्रामसेवक
57%
तलाठी
3%
पोलीस पाटील
पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली?
Anonymous Quiz
35%
दादाभाई नौरोजी
27%
व्योमेशचंद्र बॅनर्जी
27%
सर.ए.ओ. ह्युम
12%
लोकमान्य टिळक
येथे बघा इयत्ता 12 वी चा निकाल HSC Result 2021
👉 https://bit.ly/HSC-Result-2021
📬 *नोकरीच्या संधी 2021 New Jobs* 📚
www.naukrimargadarshan.com

*Join Telegram Channel*
🏻 https://t.me/joinchat/UG9EdRTbJHI1dLRy

*आपल्या मित्र मैत्रिणींना व आपण सदस्य असलेल्या WhatsApp ग्रुपवर हि महत्वाची माहिती पाठवा*

📬 विविध विभागात आयटीआय उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) पदाच्या हजारो जागा
Click 👉 https://bit.ly/3Ag0rfg

📬 आरोग्य विभागात 2725 जागांसाठी महाभरती
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/3yswA2p

📬 IDBI बँकेमध्ये 920 जागांची पदभरती
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/3AhEXOU

📬 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 511 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/3juwUHW

📬 मुंबई येथे आयकर विभागात खेळाडूंच्या 155 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/2TXxwNz

📬 उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या 1664 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 सप्टेंबर 2021
Click 👉 https://bit.ly/3fxJW63

📬 मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये अप्रेंटिस पदांची भरती
अर्ज करण्याची अंतिम तारीख अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/3itGueA

📬 सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD पदाची भरती
अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2021
Click 👉 https://bit.ly/3it5Bi0

📬 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस (ITI) पदाच्या 1110 जागांची महाभरती
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/2X2p2FZ

📬 माझगाव डॉक मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/3AeCYuP

📬 भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप सी पदांची भरती
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/3fDjYOF

📬 सशस्त्र सीमा बलात 115 जागांची पदभरती
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट 2021
Click 👉 https://bit.ly/3fzezbi

*आपल्या मित्र मैत्रिणींना व आपण सदस्य असलेल्या WhatsApp ग्रुपवर हि महत्वाची माहिती पाठवा*