सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्ध्यांसाठी पात्रता गुण ४० % मिळणे आवश्यक आहेत.
(अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
(अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)
महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी्साठी शिष्यवृत्ती परीक्षा NMMS चे आयोजन ८ मधिल विद्यार्थी्साठी दरवर्षी केले जाते.
सन २००७-८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावंत विद्यार्थी यांचा शोध घेऊन बुध्दीमान विद्यार्थी यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी व त्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी.
आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावंत विद्यार्थी ची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखण्यासाठी.
इयत्ता ८ वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. ३५०००० पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर ही शिष्यवृत्ती दिली जाते.
