NITIN SIR
555 subscribers
61 photos
2 videos
34 files
340 links
Download Telegram
to view and join the conversation
साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात ?
Anonymous Quiz
12%
१) स्पेन
30%
२) जपान
11%
३) भूतान
47%
४) क्युबा
सातपुडा पर्वतरांगांमुळे......... नदयांची खोरी वेगळी झाली आहेत? 
Anonymous Quiz
34%
1) गोदावरी व भिमा
20%
2) भिमा व कृष्णा
42%
3) नर्मदा व तापी
4%
4) भिमा व कृष्णा
हाजिया सोफिया ही वास्तू कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
15%
1) रोम
23%
2) रमल्ला
51%
3) इस्तंबूल
11%
4) कैरो
महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना काठे सुरू झाला ?
Anonymous Quiz
47%
१) अहमदनगर 
13%
२) बेलापूर
33%
३) प्रवरानगर
6%
४) कोल्हापूर
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता ?
Anonymous Quiz
3%
१) वर्धा
89%
२) गडचिरोली 
5%
३) नागपूर
2%
४) यवतमाळ
गीतारहस्य हा भगवद्गीतेवरील टिकात्मक ग्रंथ कोणी लिहिल?
Anonymous Quiz
28%
रवींद्रनाथ टागोर
56%
बाळ गंगाधर टिळक
9%
बंकिमचंद्र चॅटर्जी
7%
श्री. कृ. कोल्हटकर
100% प्रौढ लोकांना Covid चा पहिला डोस देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
Anonymous Quiz
39%
महाराष्ट्र
15%
उत्तर प्रदेश
24%
हिमाचल प्रदेश
22%
केरळ