Forwarded from Ankita
One of the following has a positive human influence on the environment
Anonymous Poll
12%
Deforestation
16%
Overpopulation
15%
Pollution
57%
Conservation
Forwarded from SET/NET- 2026
639) युपीई ही संकल्पना ……… शी निगडीत आहे.
Anonymous Quiz
35%
A) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण
15%
B) किमान अध्ययन पातळी
18%
C) अनौपचारिक शिक्षण
31%
D) उच्च शिक्षणाची उपलब्धता
Forwarded from SET/NET- 2026
640) इंटरनेटवरील संगणकाच्या ओळखीकरता देण्यात येणाऱ्या विशिष्ट क्रमांकास काय म्हटले जाते ?
Anonymous Quiz
65%
A) IP Address
12%
B) Home Page
20%
C) URL
3%
D) None of these
Forwarded from SET/NET- 2026
641) ऐतिहासिक संशोधन पद्धतीत ………………… हा माहितीचा प्राथमिक स्त्रोत आहे.
Anonymous Quiz
26%
A) ज्ञानकोश
53%
B) अधिकृत दफ्तर नोंदी
12%
C) वर्तमानपत्रे
9%
D) क्रमिक पाठ्यपुस्तके
Forwarded from SET/NET- 2026
642) चिन्हे, खाणाखुणा, देहबोली, चित्रे यांचा वापर …………… संप्रेषणात होतो.
Anonymous Quiz
11%
A) लेखी संप्रेषण
9%
B) दुरस्थ संप्रेषण
14%
C) तोंडी संप्रेषण
66%
D) अशाब्दीक संप्रेषण
Forwarded from SET/NET- 2026
643) ‘शिक्षण म्हणजे शरीर,मन व आत्मा ह्या त्रयीमध्ये जे सुप्त उत्तमत्त्व आहे त्याचा सर्वांगिण विकास’ असे कोणी म्हटले आहे ?
Anonymous Quiz
55%
A) स्वामी विवेकानंद
21%
B) महात्मा गांधी
15%
C) रविंद्रनाथ टागोर
8%
D) विनोबा भावे
Forwarded from SET/NET- 2026
644) स्टॉकहोम परिषदेचा विषय खलीलपैकी कोणता होता ?
Anonymous Quiz
17%
A) हवामान बदल
27%
B) मानवी पर्यावरण
49%
C) जागतिक तापमान वाढ
7%
D) यापैकी नाही
Forwarded from SET/NET- 2026
645) खालीलपैकी कोणता पर्याय देहबोलीचा भाग नाही ?
Anonymous Quiz
23%
A) उभे राहण्याची लकब
8%
B) हातवारे
10%
C) चेहऱ्यावरील हावभाव
58%
D) बोलणे
Forwarded from SET/NET- 2026
646) संप्रेषणाचे यश हे……………………वर अवलंबून असते.
Anonymous Quiz
18%
A) योग्य माध्यम निवड
59%
B) प्रत्याभरण किंवा प्रतिसाद
16%
C) वक्तृत्व व विचार
8%
D) प्रेषकाचे व्यक्तीमत्व
👍2
Forwarded from SET/NET- 2026
734) प्रश्नोत्तराचा मुख्य हेतू म्हणजे ……….
Anonymous Quiz
25%
A) विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविणे.
7%
B) परीक्षा घेणे.
64%
C) विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणे.
4%
D) विद्यार्थ्यांची लेखनक्षमता वाढविणे.
Forwarded from SET/NET- 2026
735) खाली अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप सांगणारे विधाने दिले आहेत त्यापैकी कोणते विधान योग्य नाही ?
Anonymous Quiz
15%
1) अध्ययनास गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत आहे.
13%
2) अध्यापन हे अध्ययनास पोषक आहे.
45%
3) अध्यापन हे नैसर्गिक व सहज आहे.
26%
4) शिक्षक, अध्ययनार्थी आणि विषय हे तीन घटक असतात.
Forwarded from SET/NET- 2026
649) देशात सर्वाधिक ग्रीन बिल्डींग कोणत्या राज्यात आहेत ?
Anonymous Quiz
13%
1) महाराष्ट्र
34%
2) सिक्कीम
25%
3) हरियाणा
29%
4) केरळ
Forwarded from SET/NET- 2026
650) कंट्रोल व्ही कशासाठी वारतात ?
Anonymous Quiz
15%
A) सेव्ह करण्यासाठी
9%
B) बोल्ड करण्यासाठी
25%
C) केलेली कृती परत करण्यासाठी
51%
D) पेस्ट करण्यासाठी
Forwarded from SET/NET- 2026
651) ………………………… नि:शब्द संज्ञापन आहे.
Anonymous Quiz
15%
A) पत्र
8%
B) भाषण
15%
C) वर्तमानपत्र
63%
D) हुंकार
👍2
Forwarded from SET/NET- 2026
652) ‘नॉलेज इज एव्हरीथींग’ ही कोणत्या वाहिनीची टॅगलाईन आहे.
Anonymous Quiz
49%
A) बी.बी. सी. वर्ल्ड
17%
B) संस्कार
30%
C) सी.एन.बी.सी.18
5%
D) सब टी.व्ही.
Forwarded from SET/NET- 2026
653) अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू .................असतो.
Anonymous Quiz
18%
A) शाळा
64%
B) विद्यार्थी
12%
C) शिक्षक
6%
D) समाज
Forwarded from SET/NET- 2026
654) भारतातील पहिली बहूभाषा न्युज एजन्सी खालीलपैकी कोणती ?
Anonymous Quiz
11%
A) समाचार
13%
B) ए.पी.आय
50%
C) हिंदुस्तान समाचार
26%
D) समाचार भारती
Forwarded from SET/NET- 2026
655) विद्यार्थ्यासाठी शिक्षकाची भूमिका विवेकानंद यांच्यानुसार कशी असावी ?
Anonymous Quiz
12%
A) तत्त्वज्ञ
65%
B) मित्र/बंधु
20%
C) पथप्रदर्शक
4%
D) पालक
Forwarded from SET/NET- 2026
657) चाचणीच्या प्रमाणीकरणात ………………………… ही अट नाही.
Anonymous Quiz
34%
A) चाचणीचा आशय, आकार व रचना
32%
B) चाचणी देण्याची पद्धत
18%
C) चाचणीची मूल्यमापन पद्धत
16%
D) चाचणीचे ध्येय व उद्दिष्ट
Forwarded from SET/NET- 2026
656) प्रभावी संज्ञापनासाठी कशा वातावरणाची गरज असते ?
Anonymous Quiz
4%
A) आर्थिक वातावरण
5%
B) राजकीय वातावरण
44%
C) सामाजिक वातावरण
46%
D) बहूसांस्कृतीक वातावरण