Answer key SET Paper 1 by Shashikant Shinde.pdf
7.4 MB
Answer key SET Paper 1 by Shashikant Shinde.pdf
*स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड पीएच.डी प्रवेश परीक्षा 2022 जाहिरात प्रसिद्ध ; जाणून घ्या PET परीक्षेचा अभ्यासक्रम व तयारी कशी करावी?*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या पीएच.डी प्रवेश परीक्षेची (PET) जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. याद्वारे विविध विषयांच्या पीएच.डी पदवीसाठीच्या रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती, PET प्रवेश परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे.
*PET परीक्षा दिनांक* - 27 मे 2022
*अर्ज करण्याचा दिनांक*
13 एप्रिल 2022 ते 27 एप्रिल 2022
*अर्हता*
1.खुला प्रवर्ग किमान 55 टक्के गुण आवश्यक
2.मागास प्रवर्ग किमान 50 टक्के गुण आवश्यक
*(पदव्युत्तर परीक्षेत अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी PET परीक्षेसाठी अर्ज करू शकतात असे महितीपत्रकातील पान क्रमांक 6 वर नमूद करण्यात आले आहे.)*
*PET परीक्षा फिस*
1.एस.सी, एस.टी प्रवर्ग व दिव्यांग विद्यार्थी - 1200 रुपये
2.ओपन,ओबीसी व एन.टी- 1500 रुपये
*PET परीक्षेतून सवलत (Exemption) दिलेले विद्यार्थी परीक्षा फिस*

*(NET, SET, GATE, अनुभवी प्राध्यापक व शिक्षक यांना PET परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे, त्याची सविस्तर माहिती महितीपत्रकात पान क्रमांक 10 व 11 वर नमूद करण्यात आली आहे.)*
*PET 2022 नोंदणी लिंक व वेबसाइट*
1.www.srtmun.ac.in
2.https://www.srtmun.ac.in/en/academic/pet-2022.html
*PET परीक्षेचा अभ्यासक्रम व तयारी*
PET परीक्षा एकूण 100 गुणांची असून त्यात 100 प्रश्न विचारले जाणार आहेत. दोन्ही पेपरसाठी एकूण 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा वेळ असणार आहे.याचाच अर्थ Section A साठीचा वेळ 60 मिनिटे व Section B साठीचा वेळ 60 मिनिटे असेल.दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी 50 प्रश्न असतील. परीक्षा ऑनलाइन होणार आहे. तसेच परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू नाही. PET परीक्षेचे सेंटरची माहितीसाठी विद्यार्थ्यांनी माहितीपत्रक पुढील लिंकवर काळजीपूर्वक वाचावे.
https://www.srtmun.ac.in/en/academic/pet-2022.html
*Section A चा अभ्यासक्रम हा "संशोधन पद्धती" विषयाशी निगडित आहे. तर Section B अभ्यासक्रम हा पदव्युत्तर (M.A., M.Sc, M.Com) विषयाशी निगडित आहे. या दोन्ही पेपरची सविस्तर माहिती व त्याची तयारी कशी करायची हे आता बघूया.*
*Section A: संशोधन पद्धती विषयाची तयारी*
विद्यार्थी मित्रांनो पेपर एकचा अभ्यासक्रम हा संशोधन पद्धती (Reserch Methodology) विषयाचा असणार असून हा पेपर सर्व विषयाच्या विद्यार्थ्यांना समान स्वरूपाचा असणार आहे. यावर 50 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील.
या पेपरमध्ये साधारणपणे संशोधनाचा अर्थ, संशोधनाचे प्रकार, वैज्ञानिक विचारपद्धती, ज्ञान मिळविण्याचे मार्ग व संशोधन, संशोधकांची गुणवैशिष्ट्ये, चांगल्या संशोधन प्रक्रियेचे निकष,संशोधनाचा प्रत्यक्षवादी, चिकित्सक दृष्टीकोन, संख्यात्मक व गुणात्मक संशोधन आणि त्यातील फरक,संशोधन पायऱ्या, संशोधन समस्या, संशोधन आराखडा, चांगल्या संशोधन अहवालाची वैशिष्ट्य, मूलभूत, उपयोजित व कृती संशोधन, संशोधन समस्येचे स्रोत, सम्बधित साहित्याचा आढावा कशा घ्यावा,परिकल्पना अर्थ व तिचे प्रकार, गृहीतके, परिकल्पना व गृहीतके, जनसंख्या व नमुना निवड व त्याचे स्वरूप, चांगल्या नमुन्यांची वैशिष्ट्य व प्रकार,पथदर्शक अभ्यास, ऐतिहासिक, प्रायोगिक, सर्वेक्षण, व्यक्ती अभ्यास,कार्योत्तर,वांशिक, सहसंबंध इत्यादी संशोधन पद्धती,संशोधन विकास पूरक परिषद, कार्यशाळा व इतर बाबी, शोधनिंबध, प्रबंध लेखनाची रूपरेखा, संशोधनाची विविध साधने, संशोधनात संख्याशास्त्र वापर, माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनात उपयोग, संदर्भ लेखनाचा पद्धती, संशोधन अहवालातील संक्षिप्त रूपे इत्यादी मुद्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
संशोधन पद्धती विषयाचा अभ्यास करतांना संशोधनातील संकल्पना बारकाईने समजावून घेणे आवश्यक आहे, तसेच संशोधन विषयावरील संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे.तसेच या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव आवश्यक आहे, संशोधनावरील प्रश्न सोडवण्यासाठी संशोधनाची बेसिक पुस्तके आणि नेट सेट पेपर एक साठीची पुस्तके वापरता येऊ शकतात.संशोधनाचे प्रश्न सोडवण्यातून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अभ्यासात अचूकता येईल.
*संशोधन पद्धती पेपरच्या तयारीसाठी काय वाचाल?*
*1.PET संशोधन पद्धती : परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी (तिसरी आवृत्ती) - डॉ.शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (अत्यंत उपयुक्त संदर्भ)*

www.srtmun.ac.in
PET 2022
The Swami Ramanand Teerth Marathwada University - Nanded
*2.शैक्षणिक संशोधन - संपादक डॉ.ह.ना.जगताप*
3.सामाजिक संशोधन पद्धती- डॉ.प्रदीप आगलावे, विद्या प्रकाशन, नागपूर
4.शोधनिंबधाची लेखनपद्धधती- मिलिंद मालशे, लोकवाड्मय गृह
5.साहित्यसंशोधन वाटा व वळणे -डॉ.सुधाकर शेलार, अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे
6.नेट सेट पेपर पहिला : अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शक - डॉ.शशिकांत अन्नदाते(सहावी आवृत्ती), के'सागर पब्लिकेशन्स, पुणे
7.Research Methodology - C R Kothari
8.Research in Education - John Best
9.Designs of Social Research - Das & D K Lal
*Section B : पदव्युत्तर विषयाची तयारी*
PET परीक्षेचा पेपर दोन हा तुमचा पदव्युत्तर विषयाशी निगडित असतो, तुम्ही M.A, M.Sc, M.Com ला जे पेपर अभ्यासले होते, त्या विषयाशी निगडित पेपर दोनचा अभ्यासक्रम आहे. यावर 50 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील.
पेपर दोनचा सविस्तर अभ्यासक्रम विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in वेबसाइटवर सविस्तर दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करण्याचा दृष्टीने त्याचे अवलोकन करणे आवश्यक आहे.
*PET परीक्षेच्या माहितीचे विवेचन युट्युब व्हीडीओ*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड पीएच. डी.प्रवेश परीक्षा 2022 माहिती पत्रक
https://youtu.be/uvH1O6nkXE8
*अधिक माहितीसाठी टेलिग्राम लिंक -*
http://t.me/SetNetStudy
*पीएच.डी प्रवेश परीक्षा संशोधन पद्धती महत्वाचे नमुना प्रश्न*
1.महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान हा ---------- संशोधनाचा विषय आहे. 1.उपयोजित
2.सर्वेक्षण
3.ऐतिहासिक √
4.प्रायोगिक
2. लेखकाचा लेखन हेतू ऐतिहासिक संशोधनाच्या.....…... मीमांसेद्वारे तपासला जातो. 1.आंतरिक √
2. बाह्य
3.आंतरिक व बाह्य
4. सर्वस्पर्शी
3. अनियंत्रित निरीक्षण........... संशोधनाचे वैशिष्ट्य असते.
1. ऐतिहासिक व प्रायोगिक 2.प्रायोगिक व सर्वेक्षण
3.सर्वेक्षण व ऐतिहासिक √
4.मूलभूत व ऐतिहासिक
4. वर्तमान कालीन घटनांचे वर्णन व स्पष्टीकरण ..........संशोधनात केले जाते.
1. प्रायोगिक
2.ऐतिहासिक
3.सर्वेक्षण √
4.उपयोजित
5. भारत सरकार कडून होणारे जनगणने बाबतीतील सर्वेक्षण हे.......... या प्रकारात येते. 1.गोपनीय सर्वेक्षण
2. गुणात्मक सर्वेक्षण
3.नमुना सर्वेक्षण
4.नियमित सर्वेक्षण√
6. वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वाचन सवयींचा अभ्यास हा ...........संशोधनाचा विषय आहे.
1. प्रायोगिक
2. मूलभूत
3. सर्वेक्षण √
4.ऐतिहासिक
7. व्यक्तीस क्रमवार चित्रांची मालिका दाखवून त्यावर कथा लिहिण्यास प्रेरित करणे हे खालील पैकी कोणत्या प्रक्षेपण तंत्रात समाविष्ट आहे ?
1.प्रसंगात्मक अर्थबोध चाचणी√ 2.बाहुली खेळ चाचणी
3. रोशार्क शाईचे डाग चाचणी
4.किकर्ट चाचणी
8. प्रायोगिक संशोधन पद्धतीत...... चालांना नियंत्रित करणे शक्य नसते.
1. स्वतंत्र
2.बाह्य √
3.आश्रयी
4. नियंत्रित
9. खालीलपैकी कोणत्या प्रायोगिक अभिकल्पात केवळ एकाच स्वाधीन चला चे हाताळणी केली जाते?
1.घटनात्मक अभिकल्प√ 2.कार्यात्मक अभिकल्प
3.बहुघटक अभिकल्प 4.तुलनात्मक अभिकल्प
10. संशोधनाची अवगामी विचार पद्धती .......यांनी मांडली.
1. प्लेटो
2. ॲरिस्टॉटल √
3.जॉन ड्युइ
4.रॉजर बेकन
11. वैज्ञानिक विचार पद्धती......... पद्धती म्हणून ओळखली जाते.
1.समस्या निराकरण√
2.प्रायोगिक
3.स्वयंशोधन
4.तार्किक
12. वैज्ञानिक तत्त्वावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे...... होत.
1. परिकल्पना
2.न्यादर्श
3.उद्दिष्टे
4.गृहितके√
13............ परिकल्पना एका निश्चित दिशेने बदल होत असल्याचे सूचित करते.
1.प्रश्न
2.संशोधन
3. दिशादर्शक √
4.अदिशादर्शक
14. खालीलपैकी कोणता माहितीचे स्त्रोत प्राथमिक नाही?
1. डायरी
2. कोर्ट निर्णय
3. कार्यालयीन नोंदी
4.शालेय पाठ्यपुस्तक√
15. संशोधनात ज्ञान संपादनाची......... पद्धती अधिकृत मानली जाते.
1. वैयक्तिक अनुभव
2. उद्गामी
3.वैज्ञानिक√
4.तज्ञानुमान
(संदर्भ - नेट सेट पेपर पहिला- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे)
*Best wishes. Kindly forward......*🙏

YouTube
pet exam 2022 nanded university | pet exam 2022 srtmu | पेट परीक्षा 2022
या व्हिडीओमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड आयोजीत पी.एच.डी. (PET) प्रवेश परीक्षा -2022 संबंधी पात्रता, अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके इ. बाबत परीपूर्ण माहिती दिलेली आहे.
SET/NET/PET अभ्यासासाठी YOUTUBE Channal - Oasis career point
SET/NET/PET…

Forwarded from NET SET Exam
YouTube
set exam paper 1 | सेट परीक्षा पेपर 1 अभ्यासक्रम | set net exam paper 1 syllabus in Marathi
#setexam1stpaper
#netexam1stpaper
#setexam2020
#NETSETTETEXAM
#सेटअभ्यासक्रममराठीतूनपेपरपहिला
#setexam
#सेट परीक्षा
👍 नेट आणि सेट विषयक सर्व व्हिडिओ पुढील लिंकवर बघू शकता
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👍सेट नेट परीक्षा पेपर १ संपूर्ण माहिती
https://youtu.be/gQC2VEkhnqQ…
#netexam1stpaper
#setexam2020
#NETSETTETEXAM
#सेटअभ्यासक्रममराठीतूनपेपरपहिला
#setexam
#सेट परीक्षा
👍 नेट आणि सेट विषयक सर्व व्हिडिओ पुढील लिंकवर बघू शकता
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
👍सेट नेट परीक्षा पेपर १ संपूर्ण माहिती
https://youtu.be/gQC2VEkhnqQ…
Forwarded from NET SET Exam
YouTube
अध्यापन अभियोग्यता - घटक १ | Teaching Aptitude | नेट सेट पेपर१ | set net exam information in marathi
#NETSETExamPaper1 #अध्यापनअभियोग्यता #नेटसेटपरीक्षा2020 #TeachingAptitude #NETSETTETEXAM
नेट सेट पेपर 1 संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ऑनलाइन पुस्तक खालील लिंक द्वारी खरेदी करू शकता
https://amzn.to/3k7RUTV
NET SET TET Exam…