NET SET Exam
7.48K subscribers
153 photos
109 files
243 links
Download Telegram
Forwarded from SET/NET/TAIT 2026
वेब पेज मधील असा शब्द त्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात?
Anonymous Quiz
17%
रेफरन्स
12%
अँकर
37%
यु आर एल
34%
हायपरलिंक
Forwarded from SET/NET/TAIT 2026
*PET Exam 2021*
*Update & Environment Awareness- Important questions)*
*PET exam Update*
1.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी रिक्त राखीव प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी 2021 आहे.PET परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
*पर्यावरण जागरूकता-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे* *(Environment Awareness- Important questions)*
Join - https://t.me/phd07

१) भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यातून------ वायूची गळती झाली होती
अ) क्लोरीन
ब) कार्बन मोनॉक्साईड
क) मिथाईल आयसोसायनेट √
ड) नायट्रोजन ऑक्साईड

२) नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प -----------राज्यात आहे .
अ) महाराष्ट्र
ब) आंध्र प्रदेश
क) कर्नाटक
ड) गुजरात √

३) हवेत नायट्रोजनचे प्रमाण -------आहे.
अ) 20•99%
ब) 78•03% √
क) 0•94%
ड) 0•03℅

४) मानवाच्या शरीरामध्ये----- चे प्रमाण अधिक असते.
अ) ऑक्सिजन
ब) नायट्रोजन
क) हायड्रोजन √
क) कार्बन

५) नवेगाव राष्ट्रीय उद्यान------- ठिकाणी आहे .
अ) नागपूर
ब) चंद्रपूर
क)भंडारा √
ड) कोल्हापूर

६). भारतामध्ये-------- ही नैसर्गिक आपत्ती अधिक येते .
अ ) चक्रीवादळ
ब) भूकंप
क) पूर √
ड) वनवा

७) जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो?
अ) 16 सप्टेंबर
ब) 22 एप्रिल
क) 21 मार्च √
ड) 7 एप्रिल

८) भारतामध्ये ऊर्जेच्या आवश्यकतेसाठी जीवाष्म इंधन नंतर योगदान देणारा महत्त्वपूर्ण स्त्रोत कोणता ?
अ) सौर ऊर्जा √
ब) आण्विक उर्जा
क) जल विद्युत ऊर्जा
ड) पवन ऊर्जा

९)----- हा वन्य प्राणी विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला.
अ) गंगेतील डॉल्फिन
ब) महाकाय पांडा
क) दोन शिंगी भारतीय गेंडा √
ड) चित्ता

१०) जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने यांच्यामुळे होते-
अ) कवके
ब) कीटक
क) कृमी √
ड) बॅक्टेरिया

यासारखी पीएच.डी प्रवेश परिक्षा(PET)बाबत महत्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉइन करू शकता.
https://t.me/phd07
PET Exam 2021 पेट परीक्षा - Dr. B. A. M. U. Aurangabad
https://netsettetexam.blogspot.com/2020/12/pet-exam-2021-dr-b-m-u-aurangabad.html
InterimAnswerKey_December2020_PI_A.pdf
42.3 KB
InterimAnswerKey_December2020_PI_A.pdf


@NETSETTETExam
InterimAnswerKey_December2020_PII.pdf
998 KB
Interim AnswerKey All Subjects _December2020_PII.pdf


@NETSETTETExam
Join
Channel name was changed to «NET SET Exam»
Marathi_checked.pdf
83 KB
Marathi_checked.pdf
Forwarded from NET SET Exam
Notification_for_Ph_D_Entrance_Examination_PET_2021_rotated_10_07.pdf
313.5 KB
Notification for Ph.D. Entrance Examination (PET) 2021.-rotated_10.07.2021.pdf
sss_scm.pdf
1.5 MB
sss_scm.pdf
NET SET Exam
sss_scm.pdf
संशोधन