NET SET Exam
7.48K subscribers
153 photos
109 files
243 links
Download Telegram
👆वरील सर्व व्हिडिओ नेट सेट परीक्षेसोबत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठाच्या पीएच. डी. पूर्व (PET) परीक्षेसाठी उपयुक्त आहे,
त्यामुळे जास्तीत जास्त ग्रुपला शेअर करा.
Forwarded from NET SET Exam
नेट सेट विषयक सर्व व्हिडिओ पहा.

Subscribe & share

Teligram

https://t.me/NETSETTETExam

सेट नेट पेपर १ संपूर्ण माहिती - https://youtu.be/gQC2VEkhnqQ
नेट सेट सविस्तर मराठीतून अभ्यासक्रम - https://youtu.be/hDbqF2Mwl6g
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - माहिती तंत्रज्ञान ICT - https://youtu.be/ep3F6txV6PQ
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - संशोधन अभियोग्यता - https://youtu.be/pfXJ6G8KDwE
सेट प्रशापत्रिका पेपर १ जून २०१९ चर्चा - https://youtu.be/q63Dllot5FE
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - उच्च शिक्षण प्रणाली - https://youtu.be/m7Dd470fny8
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - संप्रेषण कौशल्य - https://youtu.be/24JSh7lw9SY
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - मानव आणि पर्यावरण विकास - https://youtu.be/-2bB20mqjA8
संप्रेषण कौशल्य - https://youtu.be/ep3F6txV6PQ
सेट नेट परीक्षेचे स्वरूप - https://youtu.be/fLzdzq3nYas
अध्यापन अभियोग्याता - https://youtu.be/NRXDm-TtkVI
संशोधन अभियोग्याता - https://youtu.be/Z6Xcj2DQ1NM
अध्यापन अभियोग्यता - https://youtu.be/Nyodo6RIZz4
संभाव्य प्रश्न (संशोधन अभियोग्यता) - https://youtu.be/G1Pb00aztkk
उच्च शिक्षणाचा विकास - https://youtu.be/p4wdM_vMy6o
सर्वेक्षण पद्धत - https://youtu.be/xh8MOjVjkSQ
नेट सेट परीक्षा - विश्लेषणात्मक चर्चा - https://youtu.be/TGZztI5f-9Q
२०१६-२०१९ प्रश्न आणि चर्चा - संप्रेषण कौशल्य - https://youtu.be/NIGZiRzUvvM
नेट सेट परीक्षा पेपर १ आणि २ संदर्भ (सर्व विषय) - https://youtu.be/8nk9xLQjATo

👍आणखी नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशान साठी NET SET TET Exam हे YouTube चॅनल subscribe करून बेल बटण दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती तात्काळ मिळेल.
सेट परीक्षा 27 डिसेंबर 2020 अंतरिम अन्सर की 22 जानेवारी 2021 पासून वेबसाइटवर उपलब्ध होईल, त्याबाबत विद्यार्थ्यांना फीडबॅक देता येईल.
Forwarded from SET/NET/TAIT 2026
72 :17 : : ? : 21
Anonymous Quiz
32%
90
23%
100
27%
110
18%
120
Forwarded from SET/NET/TAIT 2026
एका सांकेतिक भाषेत'ELEPHANT' हा शब्द 12134567 असा लिहिला जातो तर त्या लिपीत TALENT हा शब्द कसा लिहावा?
Anonymous Quiz
9%
762157
70%
752167
17%
751267
5%
572167
Forwarded from SET/NET/TAIT 2026
खालील गणिती मांडणीत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती चिन्हे हवीत?
588 ? 7 ? 14 ? 6
Anonymous Quiz
29%
÷ × =
44%
÷ = ×
18%
= ÷ ×
9%
= + ×
Forwarded from SET/NET/TAIT 2026
#PET #NET #SET #NET #JRF #Ph.D #Entrance #Test #2021
पेपर पहिला-अध्यापन व संशोधन अभियोग्यता- संपूर्ण मार्गदर्शक 4e
डॉ.शशिकांत अन्नदाते | स्वाती शेटे
Fully Updated & Revised Forth Edition 2021-2022
समाविष्ट घटक: 1.अध्यापन अभियोग्यता, 2.संशोधन अभियोग्यता, 3.आकलनपर उतारे 4.संप्रेषण 5.तार्किक व गणितीय योग्यता 6.तर्कसंगत युक्तिवाद 7.सामग्रीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन 8.माहिती व संज्ञापन तंत्रज्ञान 9.लोक विकास व पर्यावरण 10.उच्च शिक्षण प्रणाली
11.मागील सेट प्रश्नपत्रिका
वरील सर्व घटकांचे आकृती, तक्ते याद्वारे मुद्देनिहाय विश्लेषण व घटकनिहाय 300 वस्तुनिष्ठ सराव प्रश्न
Forwarded from SET/NET/TAIT 2026
5_6068861331245629886.pdf
2 MB
#NTA #UGC #NET/#SET/#JRF 2021
पुस्तक अनुक्रमणिका
Forwarded from SET/NET/TAIT 2026
विद्यार्थ्यांची वाढ व विकास याचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या संशोधन पद्धतीत केला जातो?
Anonymous Quiz
53%
वैकासिक पद्धती
7%
ऐतिहासिक पद्धती
28%
सहसंबंधात्मक पद्धती
12%
कार्यकारण पद्धती
Forwarded from SET/NET/TAIT 2026
संशोधनाची विविध साधने/ तंत्रे/ पद्धती यापैकी सर्वात स्वस्त आहे.
Anonymous Quiz
25%
प्रश्नावली
15%
मुलाखत
17%
व्यक्ती अभ्यास
43%
निरीक्षण
Forwarded from SET/NET/TAIT 2026
HONESTY : 2304516 : : NEHSOYT : ?
Anonymous Quiz
49%
0425361
23%
0452631
19%
0425631
9%
0423561
Forwarded from SET/NET/TAIT 2026
6सदस्य असलेल्या एका कुटुंबाचे सरासरी वय 30 वर्षे आहे .कुटुंबातील एका 50 वर्षांच्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबाचे सरासरी वय किती असेल?
Anonymous Quiz
28%
25
22%
47
25%
30
25%
26
Forwarded from SET/NET/TAIT 2026
ज्या साधनाद्वारे संगणकाला माहिती दिली जाते त्यास---- म्हणतात.
Anonymous Quiz
55%
इनपुट डिवाइस
13%
आउटपुट डिवाइस
21%
ऑपरेटिंग सिस्टिम
12%
सिस्टीम सॉफ्टवेअर
Forwarded from SET/NET/TAIT 2026
नेटवर्कमध्ये जोडलेला संगणक खालीलपैकी कशामुळे शोधता येईल?
Anonymous Quiz
62%
आयपी ऍड्रेस
15%
सब नेट मास्क
7%
स्विच
16%
मोडेम
Forwarded from SET/NET/TAIT 2026
वेब पेज मधील असा शब्द त्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो या शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात?
Anonymous Quiz
17%
रेफरन्स
12%
अँकर
37%
यु आर एल
34%
हायपरलिंक
Forwarded from SET/NET/TAIT 2026
*PET Exam 2021*
*Update & Environment Awareness- Important questions)*
*PET exam Update*
1.शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर पीएच.डी रिक्त राखीव प्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी 2021 आहे.PET परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
*पर्यावरण जागरूकता-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे* *(Environment Awareness- Important questions)*
Join - https://t.me/phd07

१) भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यातून------ वायूची गळती झाली होती
अ) क्लोरीन
ब) कार्बन मोनॉक्साईड
क) मिथाईल आयसोसायनेट √
ड) नायट्रोजन ऑक्साईड

२) नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प -----------राज्यात आहे .
अ) महाराष्ट्र
ब) आंध्र प्रदेश
क) कर्नाटक
ड) गुजरात √

३) हवेत नायट्रोजनचे प्रमाण -------आहे.
अ) 20•99%
ब) 78•03% √
क) 0•94%
ड) 0•03℅

४) मानवाच्या शरीरामध्ये----- चे प्रमाण अधिक असते.
अ) ऑक्सिजन
ब) नायट्रोजन
क) हायड्रोजन √
क) कार्बन

५) नवेगाव राष्ट्रीय उद्यान------- ठिकाणी आहे .
अ) नागपूर
ब) चंद्रपूर
क)भंडारा √
ड) कोल्हापूर

६). भारतामध्ये-------- ही नैसर्गिक आपत्ती अधिक येते .
अ ) चक्रीवादळ
ब) भूकंप
क) पूर √
ड) वनवा

७) जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो?
अ) 16 सप्टेंबर
ब) 22 एप्रिल
क) 21 मार्च √
ड) 7 एप्रिल

८) भारतामध्ये ऊर्जेच्या आवश्यकतेसाठी जीवाष्म इंधन नंतर योगदान देणारा महत्त्वपूर्ण स्त्रोत कोणता ?
अ) सौर ऊर्जा √
ब) आण्विक उर्जा
क) जल विद्युत ऊर्जा
ड) पवन ऊर्जा

९)----- हा वन्य प्राणी विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला.
अ) गंगेतील डॉल्फिन
ब) महाकाय पांडा
क) दोन शिंगी भारतीय गेंडा √
ड) चित्ता

१०) जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने यांच्यामुळे होते-
अ) कवके
ब) कीटक
क) कृमी √
ड) बॅक्टेरिया

यासारखी पीएच.डी प्रवेश परिक्षा(PET)बाबत महत्वपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनेल जॉइन करू शकता.
https://t.me/phd07
PET Exam 2021 पेट परीक्षा - Dr. B. A. M. U. Aurangabad
https://netsettetexam.blogspot.com/2020/12/pet-exam-2021-dr-b-m-u-aurangabad.html