NET SET Exam
7.47K subscribers
153 photos
109 files
243 links
Download Telegram
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील आदरणीय कुलगुरु डॉ.डी. टी. शिर्के सर यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ.गजानन राशीनकर सर यांनी #NET, #SET #workshop Paper 1 मध्ये माझे "#संप्रेषण" या घटकावर ऑनलाइन व्याख्यान ठेवले होते, सदर व्याख्यानास अनेक विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते व त्या व्याख्यानास एका दिवसातच 2000 views मिळाले आहेत, नेट सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदर व्याख्यान ऐकले तर त्यांचा निश्चितच फायदा होईल असे मला वाटते, सदर व्याख्यानाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.डी.टी. शिर्के सर व महाराष्ट्रातील नेट-सेट परीक्षांचे प्रेरणास्रोत डॉ.गजानन राशीनकर सर यांचा मी अतिशय ऋणी आहे.
आपलाच
डॉ.शशिकांत अन्नदाते, कोल्हापूर
https://youtu.be/DCVls8oUeV4
👆 plz share
PET Exam 2021 पेट परीक्षा - Dr. B. A. M. U. Aurangabad
https://netsettetexam.blogspot.com/2020/12/pet-exam-2021-dr-b-m-u-aurangabad.html
Forwarded from SET/NET/TAIT 2026
राजीव सुनीताचा भाऊ. सुनिता सखुची मुलगी. सखू माधवची सून; तर माधव राजीवचे कोण?
Anonymous Quiz
67%
आजोबा
11%
पंजोबा
13%
काका
9%
पिता
Forwarded from SET/NET/TAIT 2026
भारतातील इंटरनेट क्षेत्रातील सर्वात पहिली कंपनी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous Quiz
18%
व्हीएसएनएल
59%
बीएसएनएल
19%
एमटीएनएल
4%
यापेक्षा वेगळे
Forwarded from SET/NET/TAIT 2026
इंटरनेटच्या माध्यमातून धमकी देणे किंवा अश्लील संदेश पाठवणे अशा सायबर गुन्हयास -------------म्हणतात.
Anonymous Quiz
65%
सायबर स्टॉकिंग
17%
हॅकिंग
10%
हायजॅक करणे
9%
फ्रॉड
Forwarded from SET/NET/TAIT 2026
खालीलपैकी सर्वात मोठा नैसर्गिक हवा प्रदूषक कोणता आहे?
Anonymous Quiz
17%
बाष्पीभवन
8%
भूकंप
22%
वारा
52%
ज्वालामुखी उद्रेक
Forwarded from SET/NET/TAIT 2026
डोळ्यांचा दाह, डोळे चुरचुरणे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे घडून येते?
Anonymous Quiz
11%
ओझोन
34%
नायट्रस ऑक्साईड
39%
सल्फर डाय ऑक्साईड
15%
कार्बन डाय-ऑक्साइड
Forwarded from SET/NET/TAIT 2026
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07
Forwarded from SET/NET/TAIT 2026
Forwarded from SET/NET/TAIT 2026
किंमत आणि वेळ यासंदर्भात आंतरराष्ट्रीय संज्ञापनाचा सर्वात किफायतशीर मार्ग म्हणजे
Anonymous Quiz
7%
तार
10%
टेलेक्स
19%
फॅक्स
64%
ई-मेल
Forwarded from SET/NET/TAIT 2026
एखादी व्यक्ती भूतलावर कुठे आहे हे शोधण्यासाठी -----–--या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर होतो.
Anonymous Quiz
82%
जीपीएस सिस्टिम
10%
रडार सिस्टीम
4%
रेडिओ वेव्ह सिस्टीम
4%
रेडिओ फ्रिक्वेन्सी सिस्टिम
Forwarded from SET/NET/TAIT 2026
5_6055274988183749009.pdf
49.2 KB
इंग्रजी भाषेतील माहितीपत्रक
Forwarded from SET/NET/TAIT 2026
5_6055274988183748985.pdf
9.2 MB
5_6055274988183748985.pdf
Forwarded from SET/NET/TAIT 2026
5_6055274988183748984.pdf
177.9 KB
5_6055274988183748984.pdf