NET SET Exam
7.48K subscribers
153 photos
109 files
243 links
Download Telegram
NET SET Exam pinned Deleted message
सेट परीक्षा 2020 पेपर 1
संप्रेषण कौशल्य

शिक्षकाने परिणामकारक संप्रेषण कसे साधावे - डॉ. शशिकांत अन्नदाते


संपूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा.


यापुढील नवीन व्हिडिओची लिंक मिळण्यासाठी NET SET TET Exam हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबा .


👇👇👇👇👇👇

https://youtu.be/Cva_A_ZV8K8

👆👆👆👆👆👆👆




Join teligram - https://t.me/NETSETTETExam
नेट सेट पेपर १ अभ्यासक्रम
https://netsettetexam.blogspot.com/2020/02/blog-post.html
NET SET Exam pinned Deleted message
सेट परीक्षा पेपर 1

घटक 2 - संशोधन अभियोग्यता
* संशोधकाचे गुणवैशिष्ट्ये * या घटकावर डॉ. शशिकांत अन्नदाते यांचे सखोल मार्गदर्शन


संपूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करा.


यापुढील नवीन व्हिडिओची लिंक मिळवण्यासाठी NET SET TET Exam हे YouTube चॅनेल subscribe करून 🔔 बटन दाबा


https://youtu.be/1VPinG2vJ9Q



नेट सेट पेपर एक पुस्तक ॲमेझॉन वर उपलब्ध आहे खालील लिंक द्वारे आपण खरेदी करू शकता
Online book link -
https://amzn.to/3p2KuDo


Join teligram - https://t.me/NETSETTETExam
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील आदरणीय कुलगुरु डॉ.डी. टी. शिर्के सर यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे प्रमुख डॉ.गजानन राशीनकर सर यांनी #NET, #SET #workshop Paper 1 मध्ये माझे "#संप्रेषण" या घटकावर ऑनलाइन व्याख्यान ठेवले होते, सदर व्याख्यानास अनेक विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते व त्या व्याख्यानास एका दिवसातच 2000 views मिळाले आहेत, नेट सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदर व्याख्यान ऐकले तर त्यांचा निश्चितच फायदा होईल असे मला वाटते, सदर व्याख्यानाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ.डी.टी. शिर्के सर व महाराष्ट्रातील नेट-सेट परीक्षांचे प्रेरणास्रोत डॉ.गजानन राशीनकर सर यांचा मी अतिशय ऋणी आहे.
आपलाच
डॉ.शशिकांत अन्नदाते, कोल्हापूर
https://youtu.be/DCVls8oUeV4
👆 plz share
PET Exam 2021 पेट परीक्षा - Dr. B. A. M. U. Aurangabad
https://netsettetexam.blogspot.com/2020/12/pet-exam-2021-dr-b-m-u-aurangabad.html