NET SET Exam
7.47K subscribers
153 photos
109 files
243 links
Download Telegram
सेट परीक्षा: पात्रता आणि अटी
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/blog-post_19.html
MAHA-TET 2024 (स्वरूप, संदर्भ आणि माहिती)
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/maha-tet-10-2024.html
Forwarded from SET/NET/TAIT 2026
*संपूर्ण बालमानासशास्त्र व अध्यापन शास्त्र TET व CTET पेपर 1 व पेपर 2 -डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (10वी आवृत्ती)*
या पुस्तकात अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,  अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार 3000  सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TET/ CTET/ TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे संपूर्ण  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!

https://ksagar.com/product/sampurna-balmansshastra-v-adhyapanshastra/

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Forwarded from SET/NET/TAIT 2026
Forwarded from NET SET Exam
घटक १: अध्यापन अभियोग्यता (सेट परीक्षा पेपर १ संपूर्ण नोट्स)
https://netsettetexam.blogspot.com/2024/09/blog-post.html
202410091908230934.pdf
308.2 KB
202410091908230934.pdf
Paper I set W.pdf
474.1 KB
Paper I set W.pdf
University Grants Commission (UGC)-NET | India
https://ugcnetdec2024.ntaonline.in/registration/login-identification
Plz subscribe and share
💠TAIT 2025 books& videos 💠
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

TAIT परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता (120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण) अशा दोन विभागात आहे.

*✅TAIT 2025 परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. IBPS पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*

*2. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*

*✅TAIT 2025 घटकनिहाय अभ्यासक्रम संदर्भ*

*अ.शिक्षक अभियोग्यता (120 गुण)-*
या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.

*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील घटक*

*1. शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)- Must Read book*
2. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते सर (10 वी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स (TET/CTET/TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)

*★अंकगणित* - के'सागर/ सचिन ढवळे/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे (कोणतीही 2 पुस्तके)

*★ मराठी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*★इंग्रजी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे

*ब. बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)*
या घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.

*★ बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ* - के'सागर/ सचिन ढवळे/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी (कोणतीही दोन पुस्तके)

★ *TAIT प्रश्नपत्रिका सराव*
"IBPS TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स

💠Imp Tait 2025 Videos💠
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH

☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹TAIT 2025 टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
TAIT EXAM 2025 Notification final.pdf
2.9 MB
TAIT EXAM 2025 Notification final.pdf