MPSC Study with VC
2.76K subscribers
62 photos
9 files
31 links
_Target Rajyaseva__130+
_Target Combine__65+

_Text Books Decoding
(State Board + NCERT)

#Target_Rajyaseva2026
#Target_Combine2026

Contact @VikasChavan01
Download Telegram
MPSC Study with VC
✅ ६व्या आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद २०२६ चे आयोजन करणारे शहर कोणते ?
💡
६व्या आंतरराष्ट्रीय हवामान शिखर परिषद २०२६ला संबोधित करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ऊर्जा सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा, धोरणात्मक स्वायत्तता आणि आर्थिक लवचिकतेशी अविभाज्य असल्याचं सांगितलं.
भारताचा ऊर्जा क्षेत्र अधिकाधिक आत्मनिर्भर, स्वदेशी, परवडणारं आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जा भविष्याच्या दिशेने संक्रमणाचा हा काळ असून, स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करण्यावरही त्यांनी भर दिला.

Credit- DD Sahyadri News _ सह्याद्री बातम्या


JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1🔥1💯1🍾1
💡
एअर मार्शल जीतेंद्र मिश्रा यांची अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी पश्चिम हवाई कमांडचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
Credit_DD Sahyadri News _ सह्याद्री बातम्या


#CurrentAffairsWith_VC

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1🥰1
💡
🚀 EOS-05 उपग्रहाचं ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

ISRO चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, EOS-05 पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं ४ सप्टेंबर रोजी पहाटे २.५५ वाजता प्रक्षेपण करण्यात येणार.

श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV-F17 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण होईल.

EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून, भूस्थिर कक्षेत स्थापित होणारा भारताचा पहिला इमेजिंग उपग्रह ठरणार आहे. या मोहिमेमुळे भारताची पृथ्वी निरीक्षण क्षमता आणखी बळकट होऊन पृथ्वी निरीक्षण सेवांचा विस्तार होण्यास मदत होणार आहे.
Credit : DD Sahyadri _ सह्याद्री बातम्या 📰


#CurrentAffairsWith_VC

Join @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
❗️❗️❗️❗️

✅ 🏹 भारत प्रथमच ह्युंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजचे यजमानपद भूषवणार

भारतामध्ये प्रथमच ह्युंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार.

अहमदाबादच्या साबरमती रिव्हरफ्रंटवर ५ ते ९ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार.

या स्पर्धेत २० देशांतील १०० हून अधिक पॅरा-धनुर्धर सहभागी होणार.

Credit: DD Sahyadri - सह्याद्री बातम्या 📰

#CurrentAffairsWith_VC

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
❗️❗️❗️❗️

💡
विभाग जलसंपदा

दिनांक 31/03/2026 अखेर सर्व

संवर्गातील रिक्त पदे 👇👇
गट ब अराजपत्रित रिक्त पदे 71
गट क मधील रिक्त पदे 8309
गट ड मधील रिक्त पदे 4958

टीप - गट "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे पाठवण्यात आलेले नाही.
-CombineExpress


JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
❗️❗️❗️❗️

💡गट क 2026

✅आदिवासी विकास विभाग

✅गृहपाल ( S 14 ) (महिलां)

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3
💡 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 🥇 सोहळा प्रथमच गुजरात मध्ये

#CurrentAffairsWith_VC

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी “एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका” या मथळ्याखाली काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातमीसंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
❤1
✅ अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व कायम राहावे , यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे कोणती योजना सुरू केली ?
Anonymous Quiz
12%
1️⃣ अमेरिका डिव्हिडंड
53%
2️⃣ मेक अमेरिका ग्रेट अगेन
30%
3️⃣ ट्रम्प डिव्हिडंड
6%
4️⃣ डिअर अमेरिकन
❤1👍1🔥1🥰1👏1
💡 वरील प्रश्न हे आपल्या , ब्रह्मास्त्र : चालू घडामोडी for Combined Group C exam बैच मधील आहेत .
✅ mpsc च्या प्रत्येक परीक्षेमध्ये १२+ चालू घडामोडी चे प्रश्न
✅ Source: gktoday, PIB, लोकसत्ता , the hindu, म.टा, लोकराज्य , सरकारी संकेतस्थळ


Contact @VikasChavan01
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👍1🔥1💯1😘1
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025

Preference लिंक सुरु झाली आहे

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
👍1🔥1
❤3
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025

• मुख्य साठी पात्र उमेदवार - 2754
• उपस्थित उमेदवार - 1394


निम्मे उमेदवार अनुपस्थित होते.
❤1🥰1👏1🆒1
वनार्टी व महाज्योती परीक्षा वेळापत्रक.
❤2🔥2💯1
मी घोषणा केल्याप्रमाणे आकृतिबंध रद्द करण्यात येईल. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या बाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार पुढील मंत्रिमंडळ बैठकीत सामान्य प्रशासन विभाग प्रस्ताव सादर करेल. त्यावेळी आकृतिबंध रद्द होईल.

-दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री ✅
👍2🥰1👏1💯1🍾1
देव माणूस 🙏🙏

जॉईन @mpscstudyWith_VC
❤4🔥1🥰1🙏1💯1🍾1
📰 ‘MPSC’च्या संपूर्ण यंत्रणेत बदलाची गरज; सुधारणांवर समितीची भर
📌 परीक्षा पद्धती, कार्यपद्धती आणि प्रशासनातील सुधारणांबाबत महत्त्वाचा मुद्दा
❗️❗️❗️❗️

💡Combined Exam Group C 2026 ( गट क २०२६)

👉सहकार अधिकारी श्रेणी १- 37
👉सहकार अधिकारी श्रेणी २- 39
👉सहायक सहकार अधिकारी - 50
👉वरिष्ठ लिपीक - 19
👉लिपीक (प्रशासन) - 213

MPSC ✅ 🔥

Join @mpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM