MPSC Study with VC
भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव ‘नोमॅडिक एलिफंट २०२६’
उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे भारत आणि मंगोलियाच्या सशस्त्र दलांचा संयुक्त लष्करी सराव ‘नोमॅडिक एलिफंट २०२६’ सुरू.
या सरावादरम्यान विविध प्रशिक्षण उपक्रमांद्वारे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील परस्पर समन्वय, सामरिक कौशल्य आणि परस्पर समज वाढवण्यावर भर दिला जात आहे.
#Target_GroupC2026
JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Anonymous Quiz
21%
20%
16%
43%
💯3🔥1🥰1
MPSC Study with VC
💡 स्पष्टीकरण : उत्तर (4)
वरील तिन्ही विधाने चुक आहेत. मग बरोबर काय ? :
विधान 1 चुकीचे कारण
: 24 जानेवारी 1950 रोजी 299 पैकी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
घटनेवर पहिली स्वाक्षरी : घटनेवर सर्वप्रथम जवाहरलाल नेहरूंनी सही केली, अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वात शेवटी सही केली. मात्र नेहरूंच्या सहीच्या वर स्वतःची स्वाक्षरी राजेंद्र प्रसाद यांनी केली त्यामुळे शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे.
विधान 2 चुकीचे कारण
: कायद्याने प्रस्थापित पद्धत (Procedure Established by law) जपानच्या घटनेतून घेतलेले आहे.
विधान 3 चुकीचे कारण
: संयुक्त बैठकीची तरतूद - ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे.
💡
म्हणून वरील विधानापैकी एकही विधान बरोबर नाही.
ऑस्ट्रेलियाकडून आपण : संयुक्त बैठक, समवर्ती सूचीची संकल्पना, व्यापार व वाणिज्य हे स्त्रोत घेतले आहेत.
#Target_GroupC2026
JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1🔥1
(PSI-2014)
Anonymous Quiz
30%
40%
16%
13%
MPSC Study with VC
(PSI-2014)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
२) राष्ट्रीय उत्पन्न समिती संदर्भातील अचूक विधाने ओळखा ?
Anonymous Quiz
6%
१) राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना ऑगस्ट १९४९ मध्ये झाली
13%
२) राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष प्रा. पी. सी महालनोबिस हे होते.
13%
३) प्रा.डी आर गाडगीळ आणि डॉ. व्ही .के .आर . व्ही राव हे इतर सदस्य होते.
68%
४) वरील सर्व विधाने अचूक आहेत.
❤5👍1🔥1
Anonymous Quiz
3%
23%
69%
4%
❤3
🎯 Target Combine Group C 2026
❗️ आपण खास आपल्या ग्रुप मेंबर्स साठी , एक उपक्रम घेऊन आलो आहोत , त्या मध्ये तुम्हाला ३ जानेवारी २०२७ ला होणाऱ्या कंबाइन ग्रुप C Exam मध्ये 65+ मार्क्स घेण्यास मदत होईल ,❗️
✅
या उपक्रम मध्ये Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह असतील , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करू
न
बघा
https://t.me/MpscStudyWith_VC/997
✅
तसेच Daily PYQ ( Previous Year Questions) विश्लेषण सह दिले जातील .. PYQ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा
https://t.me/MpscStudyWith_VC/1012
✅
MPSC च्या प्रत्येक परीक्षेमध्ये StateBoard (राज्य पाठ्यपुस्तक 📕) आणि NCERT वर आधारित प्रश्न विचारले जातात , त्या अनुषंगाने आपण Daily State board आणि NCERT आधारित क्विज़ विश्लेषणसह घेणार आहोत , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून पाहा
https://t.me/MpscStudyWith_VC/1018
आपल्या ग्रुप साठी वरील उपक्रम मोफत आहे
https://t.me/MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1🔥1💯1
💡 उद्या पासून वरील उपक्रम सुरू होत आहे1️⃣ Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह2️⃣ Daily PYQ’s विश्लेषणं सह3️⃣ Daily State Board आणि NCERT आधारित विश्लेषण सह क्विज़
@VikasChavan01
JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤4💯4🔥1