MPSC Study with VC
2.07K subscribers
62 photos
9 files
31 links
_Target Rajyaseva__130+
_Target Combine__65+

_Text Books Decoding
(State Board + NCERT)

#Target_Rajyaseva2026
#Target_Combine2026

Contact @VikasChavan01
Download Telegram
MPSC Study with VC
✅ प्रोजेक्ट सनकॅचर (SunCatcher) हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे?
💡
गुगलचा प्रोजेक्ट सनकॅचर हा एक संशोधन प्रकल्प आहे, जो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संगणकीय पायाभूत सुविधा अवकाशात स्थापित करता येतात का, याचा शोध घेत आहे. या प्रकल्पाची पहिली कक्षीय चाचणी १ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे, ज्यामध्ये स्पेसएक्सच्या ट्रान्सपोर्टर-१८ मोहिमेद्वारे एक प्रोटोटाइप उपग्रह वाहून नेला जाईल. हा उपग्रह प्लॅनेटच्या भागीदारीत विकसित करण्यात आला आहे आणि अवकाशातील वातावरणात गुगल टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स (TPUs) कशी कामगिरी करतात याची चाचणी घेईल. TPUs हे गुगलने AI आणि मशीन-लर्निंग वर्कलोडला गती देण्यासाठी डिझाइन केलेले, विशेष ॲप्लिकेशन-विशिष्ट इंटिग्रेटेड सर्किट्स (ASICs) आहेत.

Credit: Gktoday

🎯 Target Group C 2026

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅  सप्टेंबर २०२६ मध्ये कोलंबो सुरक्षा परिषदेअंतर्गत टेबल टॉप एक्सरसाइज (टीटीएक्स) कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता?
Anonymous Quiz
50%
1️⃣विशाखापट्टणम
25%
2️⃣ मुंबई
21%
3️⃣ कोची
4%
4️⃣ चेन्नई
MPSC Study with VC
✅  सप्टेंबर २०२६ मध्ये कोलंबो सुरक्षा परिषदेअंतर्गत टेबल टॉप एक्सरसाइज (टीटीएक्स) कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता?
💡
कोलंबो सुरक्षा परिषदेअंतर्गत (CSC) ९ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशाखापट्टणम येथील पूर्व नौदल कमांडमध्ये (ENC) तीन दिवसीय टेबल टॉप सराव (TTX) आयोजित करण्यात आला होता. "हिंदी महासागर क्षेत्रातील (IOR) अवैध सागरी कारवायांना समन्वित प्रतिसाद" विकसित करण्यावर यात लक्ष केंद्रित करण्यात आले होते. कोलंबो सुरक्षा परिषद हा हिंदी महासागर क्षेत्रातील सहकार्यावर लक्ष केंद्रित करणारा एक प्रादेशिक सुरक्षा गट आहे. या सहकार्यामध्ये सागरी सुरक्षा, दहशतवादविरोधी मोहीम, आपत्ती व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

Credit: Gktoday

🎯 Target Group C 2026

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ , पुरुष कबड्डी मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक 🏅 जिंकले?
Anonymous Quiz
82%
🚩 भारत 🇮🇳
12%
🚩 इराण 🇮🇷
6%
🚩 पाकिस्तान 🇵🇰
1%
🚩 जपान 🇯🇵
MPSC Study with VC
✅ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ , पुरुष कबड्डी मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक 🏅 जिंकले?
💡
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: कबड्डीत भारताचा सुवर्ण धमाका!; इराणचा ४०-३४ असा पराभव करत पुरुष संघाने पटकावले सुवर्णपदक

✅Source: PIB

🎯Target Group C 2026

#Target_GroupC2026

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✅ अलीकडेच कोणत्या दोन देशा दरम्यान ‘नोमॅडिक एलिफंट २०२६’ संयुक्त लष्करी सराव पार पडला?
Anonymous Quiz
8%
3️⃣ भारत 🇮🇳 आणि रशिया 🇷🇺
24%
1️⃣ भारत 🇮🇳 आणि श्रीलंका 🇱🇰
16%
2️⃣ भारत 🇮🇳 आणि अमेरिका 🇺🇸
52%
4️⃣ भारत 🇮🇳 आणि मंगोलिया 🇲🇳
MPSC Study with VC
✅ अलीकडेच कोणत्या दोन देशा दरम्यान ‘नोमॅडिक एलिफंट २०२६’ संयुक्त लष्करी सराव पार पडला?
💡
भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव ‘नोमॅडिक एलिफंट २०२६’

उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे भारत आणि मंगोलियाच्या सशस्त्र दलांचा संयुक्त लष्करी सराव ‘नोमॅडिक एलिफंट २०२६’ सुरू.

या सरावादरम्यान विविध प्रशिक्षण उपक्रमांद्वारे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील परस्पर समन्वय, सामरिक कौशल्य आणि परस्पर समज वाढवण्यावर भर दिला जात आहे.

✅Source: DD Sahyadri News

🎯Target Group C 2026

#Target_GroupC2026

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💡 Daily PYQ’s Series 👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC Study with VC
✅ खालील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ? (Combine 'B' - 2020)
💡स्पष्टीकरण : उत्तर (4)
वरील तिन्ही विधाने चुक आहेत. मग बरोबर काय ? :

विधान 1 चुकीचे कारण
: 24 जानेवारी 1950 रोजी 299 पैकी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
घटनेवर पहिली स्वाक्षरी : घटनेवर सर्वप्रथम जवाहरलाल नेहरूंनी सही केली, अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वात शेवटी सही केली. मात्र नेहरूंच्या सहीच्या वर स्वतःची स्वाक्षरी राजेंद्र प्रसाद यांनी केली त्यामुळे शेवटची सही फिरोज गांधी यांची आहे.

विधान 2 चुकीचे कारण
: कायद्याने प्रस्थापित पद्धत (Procedure Established by law) जपानच्या घटनेतून घेतलेले आहे.

विधान 3 चुकीचे कारण
: संयुक्त बैठकीची तरतूद - ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे.

💡
म्हणून वरील विधानापैकी एकही विधान बरोबर नाही.

ऑस्ट्रेलियाकडून आपण : संयुक्त बैठक, समवर्ती सूचीची संकल्पना, व्यापार व वाणिज्य हे स्त्रोत घेतले आहेत.

🎯Target Group C 2026

#Target_GroupC2026

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1🔥1
💡 1890 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समिती मध्ये पुढील पैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
(PSI-2014)
Anonymous Quiz
31%
1️⃣ दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्राडलॉ, अॅडम्स, हॉवर्ड
39%
2️⃣ युल, ह्यूम, अॅडम्स, नॉरटॉन, हॉवर्ड
19%
3️⃣ ह्यूम, टिळक, कँपबेल, ब्राडलॉ, नॉरटॉन
11%
4️⃣ युल, ह्यूम, ब्राडलॉ, नॉरटॉन, कँपबेल
#StateBoard
अर्थशास्त्र, इयत्ता १२ वी

JOIN @MpscStudyWith_VC
❤2🥰2🔥1
⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

🎯 Target Combine Group C 2026

❗️🎯एकच लक्ष्य 65+ ❗️

💡
❗️आपण खास आपल्या ग्रुप मेंबर्स साठी , एक उपक्रम घेऊन आलो आहोत , त्या मध्ये तुम्हाला ३ जानेवारी २०२७ ला होणाऱ्या कंबाइन ग्रुप C Exam मध्ये 65+ मार्क्स घेण्यास मदत होईल ,❗️

✅
या उपक्रम मध्ये Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह असतील , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करू
न
बघा

https://t.me/MpscStudyWith_VC/997

✅
तसेच Daily PYQ ( Previous Year Questions) विश्लेषण सह दिले जातील .. PYQ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून बघा

https://t.me/MpscStudyWith_VC/1012

✅
MPSC च्या प्रत्येक परीक्षेमध्ये StateBoard (राज्य पाठ्यपुस्तक 📕) आणि NCERT वर आधारित प्रश्न विचारले जातात , त्या अनुषंगाने आपण Daily State board आणि NCERT आधारित क्विज़ विश्लेषणसह घेणार आहोत , क्विज़ कसे असतील ते खालील लिंक वर क्लिक करून पाहा

https://t.me/MpscStudyWith_VC/1018


❗️❗️❗️❗️❗️

आपल्या ग्रुप साठी वरील उपक्रम मोफत आहे

💡आजच जॉइन करा
https://t.me/MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👍1🔥1💯1
💡 उद्या पासून वरील उपक्रम सुरू होत आहे
1️⃣ Daily Most Important चालू घडामोडी क्विज़ विश्लेषण सह
2️⃣Daily PYQ’s विश्लेषणं सह
3️⃣ Daily State Board आणि NCERT आधारित विश्लेषण सह क्विज़


❗️🎯 एकच लक्ष्य 65+ ❗️

🎯 Target Combine Group C 2026

@VikasChavan01 ❤️

JOIN @MpscStudyWith_VC
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤3💯3🔥1