Mpsc Notes Material
11.9K subscribers
3.89K photos
66 videos
1.83K files
1.39K links
𝑨𝒍𝒍 𝒊𝒎𝒑𝒐𝒓𝒕𝒂𝒏𝒕 𝒎𝒑𝒔𝒄 𝒉𝒂𝒏𝒅𝒘𝒓𝒊𝒕𝒕𝒆𝒏 𝒏𝒐𝒕𝒆𝒔 𝒂𝒏𝒅 𝒊𝒏𝒇𝒐𝒓𝒎𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒂𝒃𝒐𝒖𝒕 𝒎𝒑𝒔𝒄 𝒆𝒙𝒂𝒎𝒔.

• राज्यसेवा | PSI-STI-ASO|Ex.SI | करसहायक
कृषी सेवा| वनसेवा| तलाठी| पोलीस| रेल्वे सह सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त नोट्स.
Download Telegram
🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.

🤨 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करा.

🎮 गणित व बुद्धिमत्ता 🎮

📱 WhatsApp Group जॉइन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जिल्हा परिषदांमध्ये मनुष्यबळाचा ठणठणाट; राज्यभरात 15626 पदे रिक्त
जिल्हा परिषद.

15,626 पदे रिक्त.
सावधान..!!
शिक्षकेतर पदभरतीस / जाहिरातीस परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने सादर करणेबाबत.
धुळे कोतवाल भरती 2026: धुळे जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या ५८ जागांसाठी भरती; २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा.

https://dhule.bhartiportal.org/Home/Index
MPSC संयुक्त गट 'ब' व गट 'क' पूर्व परीक्षा - संपूर्ण अभ्यासक्रम आणि गुणविभागणी! 📚🎯
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या संयुक्त गट 'ब' आणि गट 'क' पूर्व परीक्षेचा अधिकृत अभ्यासक्रम आणि विषयनिहाय प्रश्नसंख्या खालीलप्रमाणे आहे:
📌 परीक्षेचे स्वरूप:
📊 विषयनिहाय प्रश्नसंख्या (एकूण १०० प्रश्न):
🔹 इतिहास: १० प्रश्न
🔹 भूगोल: १० प्रश्न
🔹 अर्थव्यवस्था: १५ प्रश्न
🔹 चालू घडामोडी: १५ प्रश्न
🔹 राज्यशास्त्र: १५ प्रश्न
🔹 सामान्य विज्ञान: १५ प्रश्न
🔹 अंकगणित: १० प्रश्न
🔹 बुद्धिमापन चाचणी: १० प्रश्न
शिक्षकेत्तर पदभरतीची जाहिरात लवकरच येईल.
विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारीत आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या.
5_6319074645463016197.pdf
418.5 KB
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जालना - उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात माहिती पुस्तिका मराठी

परिक्षा दिनांक : 13/11/2026

परीक्षा प्रवेशप्रत्र (Exam Admit Card Link) :
https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/oecla_sep26/login.php?appid=dbe9c0598e0ce18bf61c756c2e0933a8
DOC-20261112-WA0034 (1).pdf
283.9 KB
कोतवाल भरती बाबत सूचना
📢 नोकरीची मोठी संधी! मृद व जलसंधारण विभागात १,२७८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग (आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) अंतर्गत विविध क्षेत्रीय व मुख्यालय कार्यालयांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे (Outsourcing) एकूण १,२७८ मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

📌 रिक्त पदांचा तपशील:

१. माहिती तंत्रज्ञान अधिकारी (IT Officer): ०२ पदे
२. भौगोलिक माहिती प्रणाली तज्ज्ञ (GIS Expert): ७३ पदे (मागणीनुसार)
३. वाहन चालक (Driver): ४१८ पदे (मागणीनुसार)
४. शिपाई (Peon): ७८५ पदे (मागणीनुसार)

🗓️ महत्त्वाच्या तारखा:

• ई-निविदा प्रसिद्धी दिनांक: १३/११/२०२६ (सकाळी ११:०० वा.)

• ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम मुदत: २७/११/२०२६ (सायंकाळी ०५:०० वा.)

अधिक माहितीसाठी:
सविस्तर निविदा मसुदा, अटी व शर्तींसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत Mahatenders अधिकृत पोर्टलला भेट द्या.
कंत्राटी निवीदा सूचना

अल्पसंख्याक आयुक्तालय

मृद व जलसंधारण विभाग
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/main#

अर्ज कालावधी - 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
गट क 2026

रेशीम संचालनालय

👉 प्रयोग निर्देशक (Demonstrator)(S - 7): 14 जागा

👉 क्षेत्र सहायक (Field Assistant)(S - 6): 81 जागा

मागणीपत्र MPSC कडे पाठवण्यात आलेले आहे
सामान्य_प्रशासन_विभाग_मंत्रालयीन_सह_सचिव,_उप_सचिव_व_अवर_सचिव_संवर्गाची.pdf
142.6 KB
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन सहसचिव उप सचिव व अवर सचिव संवर्गाची पदसंख्या निश्चित करणे बाबत.
पदोन्नती रखडल्याचा नागरी सुविधांना फटका.

अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संथगतीने काम.
एसटीच्या कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखा: सरनाईक.
🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.

🤨 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करा.

🎮 गणित व बुद्धिमत्ता 🎮

📱 WhatsApp Group जॉइन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
स्पर्धा परीक्षांचे वास्तव आणि तरुणांचे भवितव्य.
MRU Advertisement.PDF
1.6 MB
GMC सोलापूर - MRU Project 05 पदांसाठी कंत्राटी जाहिरात प्रसिद्ध