Mpsc Notes Material
11.9K subscribers
3.89K photos
66 videos
1.83K files
1.39K links
𝑨𝒍𝒍 𝒊𝒎𝒑𝒐𝒓𝒕𝒂𝒏𝒕 𝒎𝒑𝒔𝒄 𝒉𝒂𝒏𝒅𝒘𝒓𝒊𝒕𝒕𝒆𝒏 𝒏𝒐𝒕𝒆𝒔 𝒂𝒏𝒅 𝒊𝒏𝒇𝒐𝒓𝒎𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒂𝒃𝒐𝒖𝒕 𝒎𝒑𝒔𝒄 𝒆𝒙𝒂𝒎𝒔.

• राज्यसेवा | PSI-STI-ASO|Ex.SI | करसहायक
कृषी सेवा| वनसेवा| तलाठी| पोलीस| रेल्वे सह सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त नोट्स.
Download Telegram
पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

भरावयाची वैद्यकीय अधिकारी पदे
सहाय्यक कृषी अधिकारी (एकूण १२०३ पदे) कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

1) विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे (नॉन पेसा) (एकूण २६० पदे)

2) विभागीय कृषी सहसंचालक, लातूर (नॉन पेसा) (एकूण १० पदे)

3) विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती (नॉन पेसा) (एकूण ८५ पदे)

4) विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर (नॉन पेसा) (एकूण १९५ पदे)

5) विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर (नॉन पेसा) (एकूण १३८ पदे)

6) विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर (नॉन पेसा) (एकूण ९२ पदे)

7) विभागीय कृषी सहसंचालक, पुणे (नॉन पेसा) (एकूण ६८ पदे)

8) विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे (पैसा) अनुसूचित जमाती प्रवांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून भरावयाची पदसंख्या (एकूण १०९ पदे)

9) विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे (पेसा): अनुसुचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची पदसंख्या (एकूण १२ पदे)

10) विभागीय कृषी सहसंचालक, लातूर (पैसा) (एकूण १२ पदे)

11) विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती (पेसा) (एकूण ९० पदे)

12) विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर (पेसा)
• गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा अनुसुचित जमाती प्रवर्गा इतर प्रवर्गा भरावयाची पदे (एकूण ९३ पदे)
• चंद्रपूर जिला अनुसुचित जमाती प्रवर्गातून भरावाची पदे (एकूण ११ पदे)

13) विभागीय कृषी सहसंचालक, पुणे (पेसा) (एकूण २८ पदे)
• अहिल्यानगर जिल्हा करीता (एकूण १७ पदे)
• पुणे जिल्हा करीत (एकूण ११ पदे)
सहायक प्राध्यापक भरती पात्रतेचा संभ्रम दूर.
बेस्टच्या 10 हजार गाड्यांसाठी 200 अधिकाऱ्यांची नवी पदे.

पदनिर्मितीला मिळाली बेस्ट समितीची मंजुरी.
🚨महाराष्ट्र पोलीस भरती 2026-2027

एकूण रिक्त जागा 10,991 🔥

- यात अजून जागा वाढ होणार आहे...👆
CEN_07_2026_NTPC_UG.pdf
1.9 MB
भारतीय रेल्वेत 1688 जागांसाठी भरती (Undergraduate Posts)

शैक्षणिक पात्रता :

पद क्र. 1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र. 2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र. 3 : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र. 4 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Fee : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate) : 13 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)

अर्ज दुरुस्ती (Undergraduate) : 16 ते 25 नोव्हेंबर 2026

Apply Link :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.

🤨 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करा.

🎮 गणित व बुद्धिमत्ता 🎮

📱 WhatsApp Group जॉइन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे मुंबई व मुंबईबाहेरील (एकूण ३३९ पदे).
पुसद_वनविभागा_मध्ये_भरती_निघाली_‌.pdf
1.1 MB
पुसद वनविभाग भरती 2026-27
उपवनसंरक्षक पुसद वनविभाग, पुसद जाहीरात प्रसिद्ध (कंत्राटी पद्धतीने आहेत या जागा)

● एकूण पदे:22
● डाटा एन्ट्री ऑपरेटर - 08 पदे
● वाहन चालक - 07 पदे
● रखवालदार / चौकीदार - 04 पदे
● जलद कृती बचाव दल मजूर - 03 पदे.
कोतवाल भरती हॉल तिकीट आलेले आहेत

15 नोव्हेंबरला ज्या जिल्ह्याचा कोतवाल भरती चा पेपर त्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आले आहे चेक करून बघा.
एमपीएससी सुधारणानंतर महाभरतीचा मार्ग मोकळा
यश मिळवूनही पदरी निराशा! एमपीएससी उत्तीर्ण होऊन वर्ष उलटले तरी नियुक्तीपत्र नाही. शासनाने तातडीने दखल घेऊन या उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे.
यश मिळवूनही पदरी निराशा! एमपीएससी उत्तीर्ण होऊन वर्ष उलटले तरी नियुक्तीपत्र नाही. शासनाने तातडीने दखल घेऊन या उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे.
संयुक्त गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
पेपर 24 जानेवारी.


🚨 ज्यां विद्यार्थ्यांना गणित व बुद्धिमत्ता विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.

🤨 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करा.

🎮 गणित व बुद्धिमत्ता 🎮

📱 WhatsApp Group जॉइन करा 👇👇
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
https://whatsapp.com/channel/0029VanWrRxKQuJLWaGUs30U
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जिल्हा परिषदांमध्ये मनुष्यबळाचा ठणठणाट; राज्यभरात 15626 पदे रिक्त
जिल्हा परिषद.

15,626 पदे रिक्त.
सावधान..!!
शिक्षकेतर पदभरतीस / जाहिरातीस परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव पोर्टलव्दारे ऑनलाईन पध्दतीने सादर करणेबाबत.
धुळे कोतवाल भरती 2026: धुळे जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या ५८ जागांसाठी भरती; २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा.

https://dhule.bhartiportal.org/Home/Index