आईच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्या बॅचेस वर मनापासून मी सूट देत आहे🙏
आयुष्यात मित्रांनो सगळे काही आपल्या कुटुंबासाठी करायच आहे.
पैसा ही गोष्ट कधीकधी दुय्यम बनून जाते जेव्हा आपले लोक छोट्या गोष्टीमुळे खुश होतात.
बाकी पैसा माज मस्ती या गोष्टी दुय्यम आहेत आणि त्या मोठ्या ही नाहीत🙏
त्यामुळे कुटुंबावर प्रेम करायला शिका😊🙏
माझ्या वाढदिवसा पेक्षा जास्त आईचा वाढदिवस मी आनंदामध्ये घालवतो या कारणाने सर्वांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस गेला पाहिजे😍❤️
Application Check करा आज
नक्की सर्वासाठी दिवाळी असेल😍
एव्हढा दिलदार मी फक्त एकाच दिवशी होतो तो म्हणजे आईचा वाढदिवस...
माझ्या वाढदिवसाला पण मी कधी एवढा सूट देत नाही.
याचं कारण आई माझं जग आहे❤️
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
https://skpolity.page.link/7a2GuWaH6A6Vugm3A
😊❤️

❤20👍15😁1🎉1
Forwarded from SIMPLIFIED Academy Pune 🚨🚔🎯
🔲 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.
👉तृतीय सुधारित आवृत्ती👈
📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक
सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
-----------------------------------------------------------------------
🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक :
▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण
▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश
▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची
सोप्या भाषेत मांडणी
▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व
समाजसुधारकांचा समावेश
☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇-----------------------------------------------------------------------
MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध.
👉Mrp - 360
👉Pages - 368
📚 Buy Online
Simplified Publication Online Store👇👇👇
https://www.simplifiedcart.com

👍13🤩1
स्पर्धा_परीक्षा_अधिनियम_240706_182143.pdf
77.8 KB
स्पर्धा_परीक्षा_अधिनियम_240706_182143
5_6091134112519688237.pdf
1.5 MB
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
👉Join @SahyadriIAS
👉Join @SahyadriIAS
👍16😱8
Forwarded from MPSC Mantra (GANGA)
Simplified Rajyaseva 2024 sample Copy.pdf
9.5 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

👍9❤1
📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच📌 स्पष्टीकरणासह 📌
1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
💥सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त💥
सर्वत्र उपलब्ध होईल..
📄 Pages : 272
🏷️ MRP : 220
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
👉आजच आपली प्रत राखून ठेवा.
👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
Buy Online Now Publication Online Store 👇👇👇👇

👍18❤2
Sahamahi Question Set Book Sample Copy.pdf
5.1 MB
#SampleCopy
📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच📌स्पष्टीकरणासह 📌
1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
💥सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त💥
सर्वत्र उपलब्ध..
📄 Pages : 272
🏷 MRP : 220
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
👇👇👇👇

👍8❤1
कोणत्या ठिकाणी भारतातील 500व्या सामुदायिक रेडिओ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले?
Anonymous Quiz
15%
गंगटोक
45%
गुवाहाटी
32%
आयझॉल
8%
शिलॉंग
👍10
सरकारी अहवाल, महत्त्वाच्या माहितींचे आदान-प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे कोणती संदेशवहन सेवा विकसित करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
27%
संचार
33%
संकेत
17%
सूचना
22%
संदेस
👍8🎉2😁1
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व कोणी केले?
Anonymous Quiz
9%
मेरी कोम
14%
संदीप सिंग
58%
पी. व्ही. सिंधू
19%
नीरज चोप्रा
🤩5👍3
भारतातील पहिली एकात्मिक कृषी-निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाणार आहे?
Anonymous Quiz
10%
पारादीप बंदर
39%
विशाखापट्टणम बंदर
21%
कामराजर बंदर
30%
जवाहरलाल नेहरू बंदर
👍6
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली ऐतिहासिक ‘मोईदम’ दफनभूमी कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
11%
बिहार
61%
आसाम
24%
मेघालय
5%
गुजरात
👍9🤩2❤1🎉1
31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे उघडण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे?
Anonymous Quiz
17%
15,000
32%
20,000
40%
25,000
11%
30,000
👍7🎉1
Forwarded from Sahyadri MPSC
b2759f64-e275-4616-94b6-74168ba426ca.pdf
368 KB
#PSI 2022
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👍4