MPSC Mantra
37K subscribers
15.2K photos
48 videos
4.16K files
3.02K links
🏆 MPSC च्या तयारीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य चॅनेल
📚 मोफत नोट्स आणि PDF (Free Notes)
📰 दररोज चालू घडामोडी (Daily Current Affairs)
सराव प्रश्नमंजुषा (Daily Quiz/Polls)

👇 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.mpscmantra.com
Download Telegram
👍131
👍121
११ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेला MPSC गट क मुख्य परीक्षा 2022 (पेपर 2) मध्ये Simplified Year Book 2023 मधून आलेले प्रश्न👆👆
🔥18👍71
👆Job Vaccancy 👆

● UPSC/MPSC विध्यार्थ्यांसाठी Job Opportunity.
👍7
Sample Question Set 2023_removed (1).pdf
7.2 MB
Sample Copy

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
» By Balaji Surne
» Datewise (स्पष्टीकरणासह)
» 3000+ प्रश्नांचा समावेश
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित
» Pages - 304

Buy online Publication store

Https://www.simplifiedcart.com
👍154🎉1
महिला IPL लिलाव २०२३
सर्वाधिक किंमतीच्या खेळाडू
👍14
नवीन अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थी संभ्रमात
👍4
मराठी भाषा विभागाचे पुरस्कार २०२२
👍15🎉4🤩2
👍16
#Combine 2023
#Polity
#concept
🔹राज्य🔹(State)

1)राज्य ही अमूर्त स्वरूपाची संकल्पना आहे.

2)राज्याचे स्वरूप शासनसंस्थेपेक्षा अधिक व्यापक स्वरूपाचे असते कारण त्यामध्ये सर्व सार्वजनिक संस्था तसेच समाजातील सर्वांचाच नागरिक म्हणून समावेश होतो.

3)राज्य हे कायमस्वरूपी असते.

4)राज्य हे व्यक्ती निरपेक्ष असते तसेच ते राजकीय दृष्ट्या तटस्थ असते.

4)राज्य हे सार्वभौम असते

संकलन - सागर करे सर
Join - @polity1994

🔹Don't copy forward Only🔹
👍27🔥31
👍5
👍6🔥1🤩1
प्रख्यात नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे निधन
👍4
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
📌सिम्प्लिफाइड Year Book 2023
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
» आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
» आपली प्रत राखून ठेवा.
📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍📍
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..

‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com

Thank You!
👍8
Forwarded from MPSC Mantra (Balaji Surne)
Sample Question Set 2023_removed (1).pdf
7.2 MB
Sample Copy

सिम्प्लिफाइड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
» By Balaji Surne
» Datewise (स्पष्टीकरणासह)
» 3000+ प्रश्नांचा समावेश
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित
» Pages - 304

Buy online Publication store

Https://www.simplifiedcart.com
👍6
Forwarded from Nagesh Patil
2025 🔥🔥🔥🔥

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
🔥42👍7😁3🙏1
https://www.youtube.com/live/O0Cx9vub3HI?feature=share

🔹Lecture by - Sagar kare Sir ✔️


एकदा लेक्चर पाहिलं की नक्की समजेल काय वाचायचं आहे combine साठी ❤️
🔥4👍2