MPSC History
108K subscribers
7.92K photos
57 videos
501 files
1K links
Download Telegram
MPSC Mains GS 1.pdf
1.2 MB
GS-1
आज झालेला राज्यसेवा मुख्यचा पेपर..

📌 इतिहास
📌 भूगोल
📌 भारतीय समाज
11👎1
1 फेब्रुवारी 1898 रोजी शिवरामपंत परांजपे यांनी काळ वृत्तपत्र सुरू केले. या साप्ताहिकाची जाहिरात केसरी वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती.

1908 रोजी याच पत्रातील लिखाणांमुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला. या खटल्यात त्यांना 19 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा झाली.

15 महिन्यानंतर 1909 रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली. 1910 साली सरकारने मागितलेल्या दहा हजार रुपयांचा जामीन देऊ न शकल्यामुळे त्यांना काळ साप्ताहिक बंद करावे लागले.


माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
━━━━━━━━━━━━━━
39
इतिहासातील कॅरिअरच्या संधी
10
Forwarded from History By Sachin Gulig
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

🟢 5 May जन्मदिवस

🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे" दरम्यान 70-80% सूट
असेल.

🔴 इतिहास सोपा करा 🔴

🔰 Basic to Advance बॅच = 1555
🔰 Combine पूर्व 2026 = 555₹
🔰 Combine मुख्य = 255₹
🔰 राज्यसेवा पूर्व 2026 = 555₹
🔰 राज्यसेवा One Day Revision=155
🔰 Dept. PSI पूर्व = 555₹
🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 155₹
🔰 सर्व समाजसुधारक = 255₹

🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴

✍️ माझे शिकवणे म्हणजे Quality
✍️ माझा Content म्हणजे आयोगाचा प्रश्न.


तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा .....

🕹App Link:
👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

☎️अधिक माहितीसाठी:-
9545600535


🟢http://wa.me/+919545600535?text=Name
14👎1
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 
@eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 
@spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉
@ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण –
@Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण –
@MPSCEnglish

📜 इतिहास –
@MPSCHistory

🗺 भूगोल –
@MPSCGeography

🏛 राज्यशास्त्र –
@MPSCPolity

💹 अर्थशास्त्र –
@MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान--
@MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता
@MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?
11👏1
🟢 नाना शंकरशेठ 🟢

🔹1845: स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी.

🔹1848: जगन्नाथ शंकरशेट यांनी मुलींची शाळा (1848)स्वतःच्या वाड्यात चालू केल्या

🔹1845: Grand Medical collage in Mumbai

🔹 1852: मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला

🔹सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला.

🔹1853: च्या रेल्वेचे पहिले भारतीय प्रवासी


================
माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
━━━━━━━━━━━━━━
27👎2😁1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
20🫡9
गट_ब_क_मुख्य_IMP_नोट्स_By_Sachin_Gulig.pdf
5.3 MB
🟢 गट ब मुख्य परीक्षेसाठी इतिहास IMP Topics Note's

✍️ वृत्तपत्रे
✍️ धार्मिक सुधारणा चळवळी
✍️ क्रांतिकारी चळवळ
✍️ 1857 चा उठाव
✍️ कामगार चळवळ
✍️ गांधीयुग
✍️ हिंदू महासभा
✍️ राष्ट्रीय काँग्रेस
✍️ शेतकरी चळवळ
✍️ ब्राह्मणेतर चळवळ
🔴 समाजसुधारक
✍️ महात्मा फुले
✍️ छत्रपती शाहू महाराज
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✍️ वि.रा. शिंदे
✍️ गोपाळ गणेश आगरकर
============

📌 अतिशय महत्वाची PDF आहे.
प्रिंट करून सोबत ठेवा व आपल्या मित्रांनाही शेअर करा. 🤝

✍️ प्रा. सचिन गुळीग

9545600535

=========
Join History Channel
https://t.me/MPSCHistory
28
Forwarded from MPSC History
Join us @MPSCHistory
7
Forwarded from Deleted Account
11
Forwarded from Deleted Account
6
Forwarded from Deleted Account
5
Forwarded from Deleted Account
4
Forwarded from Deleted Account
3
Forwarded from MPSC History
इतिहास - 1857 पूर्वीचे उठाव

जॉईन करा @MPSCHistory
4
Forwarded from MPSC History
16
Forwarded from MPSC History
ताराबाई मोडक

जॉईन करा @MPSCHistory
16
Forwarded from MPSC History
पंडिता रमाबाई

जॉईन करा @MPSCHistory
17