आजपासून सुरू होणार्या Mpsc राज्यसेवा mains परीक्षेसाठी खूप शुभेच्छा !!
👍😊.
जे मेन्स ला नाहीयेत त्यांनीसुद्धा 20 तारखेनंतर answer key न पाहता दिलेल्या वेळेनुसार हे पेपर्स सोडवावे व नंतर स्कोअर चेक करावा. झालेल्या अभ्यासाचा अंदाज येईल.
(आयोगाच्या पेपरपेक्षा दर्जेदार टेस्ट सिरीज कुठेच असणार नाही🙂)
- अभिनव
👍😊.
जे मेन्स ला नाहीयेत त्यांनीसुद्धा 20 तारखेनंतर answer key न पाहता दिलेल्या वेळेनुसार हे पेपर्स सोडवावे व नंतर स्कोअर चेक करावा. झालेल्या अभ्यासाचा अंदाज येईल.
(आयोगाच्या पेपरपेक्षा दर्जेदार टेस्ट सिरीज कुठेच असणार नाही🙂)
- अभिनव
5_6325450326845423698.pdf
20.1 MB
राज्यसेवा मुख्य 2018 gs paper 2
Thanks amol sir.
Thanks amol sir.
Mpsc Club🔥🚨 pinned «#repost बरेच जण राज्यसेवा (पूर्व, मुख्य आणि मुलाखत) तयारीसाठी Reference पुस्तकांची यादी मागत आहे. मी वापरलेल्या पुस्तकांची यादी आणि सोबतच या वाटचालीत ज्या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटल्या, त्या सर्वसाधारण सूचना म्हणून टाकत आहे. इतर काही Reference वापरत असाल…»
Mpsc Club🔥🚨 via @vote
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा मुख्य-2018 परीक्षेत objective च्या एकूण 700 प्रश्नांपैकी (भाषा+gs1+gs2+gs3+gs4) तुम्ही किती प्रश्न attempt केले आहेत?
anonymous poll
Above 690 – 111
👍👍👍👍👍👍👍 42%
670-690 – 63
👍👍👍👍 24%
640-669 – 43
👍👍👍 16%
600-639 – 31
👍👍 12%
Below 600 – 18
👍 7%
👥 266 people voted so far.
anonymous poll
Above 690 – 111
👍👍👍👍👍👍👍 42%
670-690 – 63
👍👍👍👍 24%
640-669 – 43
👍👍👍 16%
600-639 – 31
👍👍 12%
Below 600 – 18
👍 7%
👥 266 people voted so far.
Forwarded from Abhinav Balure, SP excise
abhinav balure, SP excise(mpsc rank #6) detailed booklist.pdf
785.8 KB
अभिनव बालुरे,SP excise 🚓(class 1) (MPSC State Services मध्ये राज्यात #6 वा) याची राज्यसेवा (पूर्व+मुख्य+मुलाखत) साठी सविस्तर बुकलिस्ट आणि टीप्स..
राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर जे मुलाखतीची तयारी करणार आहेत, अशा उमेदवारांनी वरील बुकलिस्टमधील page 8 पाहावे👆