Mpsc Club🔥🚨
6.06K subscribers
353 photos
20 videos
248 files
95 links
राज्यसेवा मार्गदर्शन...

By Officers 🚨

@AbhinavBalure, Excise SP
RathodSudarshan, ACP
Dikshant Deshpande, Tahsildar
Rohan Shinde sir
Download Telegram
IMG_3261.JPG
165.2 KB
IMG_3262.JPG
161.5 KB
IMG_3258.JPG
170.2 KB
IMG_3259.JPG
164 KB
IMG_3263.JPG
163.1 KB
IMG_3256.JPG
156 KB
IMG_3260.JPG
154 KB
IMG_3257.JPG
162.5 KB
IMG_3264.JPG
137.5 KB
राज्यसेवा मेन्स 2018 चे वेळापत्रक.
एकंदर अशाच प्रकारचे वेळापत्रक असते मेन्ससाठी दरवर्षी.
एकूण 6 पेपर्स असतात, दिवसाला दोन पेपर्स याप्रकारे सलग 3 दिवस चालते राज्यसेवा मुख्य परीक्षा..
AADHAR chya website war "lock biometrics" navacha option asto...

by default aple sarvanche biometrics unlock aahet..

tyamule aataparyant tumhi jar AADHAR website la visit karun biometrics lock kele nastil tar tension gheu Naka...

Tri purvkalji mhanun Ekda Aadhar website visit karun paha.

@mpscselfstudy
New Doc 2018-08-05.pdf
1.5 MB
Gs1- 3.3- Agri साठी महत्वाचे..
या भागावर नेहमी प्रश्न आलेले आहेत.
@mpscselfstudy
#repost
बरेच जण राज्यसेवा (पूर्व, मुख्य आणि मुलाखत) तयारीसाठी Reference पुस्तकांची यादी मागत आहे. मी वापरलेल्या पुस्तकांची यादी आणि सोबतच या वाटचालीत ज्या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटल्या, त्या सर्वसाधारण सूचना म्हणून टाकत आहे.
इतर काही Reference वापरत असाल, तर तेच वापरा. कमी-अधिक फरकाने सर्वजण तेच Reference books वापरत असतात, फक्त quality अभ्यास, logic, नियोजन व मागच्या पेपरचे विश्लेषण यामुळे फरक पडत असावा, असे मला वाटते.