खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
Anonymous Quiz
50%
वज्रेश्वरी
19%
राजवाडी
18%
आसवली
13%
उन्हेरे
❤3
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
Anonymous Quiz
53%
3214 कि.मी
18%
3014 कि.मी
21%
2933 कि.मी
9%
3312 कि. मी
❤1
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
14%
कळसुबाई
73%
साल्हेर
10%
महाबळेश्वर
3%
हरिश्चंद्रगड
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
14%
पाईन
72%
सागवान
12%
बांबू
2%
बाभूळ
क्षेम' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
24%
1) क्षमा
24%
2) शिक्षा
40%
3) कल्याण
12%
4) शांती
"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Anonymous Quiz
6%
राजहंस
55%
राजहंसी
24%
राजहंसिका
16%
राजहंसिनी
🥰1
तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
20%
पूर्ण वर्तमानकाळ
54%
पूर्ण भूतकाळ
17%
पूर्ण भविष्यकाळ
9%
अपूर्ण भूतकाळ
भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
9%
आरोह
29%
आवर्त
61%
प्रतिरोध
1%
यापैकी नाही
❤2
❤2
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
Anonymous Quiz
3%
200.60 लाख हेक्टर
25%
207.60 लाख हेक्टर
65%
307.70 लाख हेक्टर
7%
318.60 लाख हेक्टर
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
44%
मुंबई शहर
40%
मुंबई उपनगर
8%
हिंगोली
9%
धुळे
❤1
❤3
Forwarded from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'INS वाघशीर'मधून प्रवास केला.
पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करण्याचा मान मिळवला होता.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'INS वाघशीर'मधून प्रवास केला.
पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करण्याचा मान मिळवला होता.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓
Anonymous Quiz
9%
न्यू - मुर
22%
श्रीलंका
49%
लक्षद्वीप
20%
अंदमान निकोबार
❤1
▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous Quiz
10%
धुळे
30%
नाशिक
54%
नंदुरबार
6%
अमरावती
❤2
▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓
Anonymous Quiz
41%
तापी
19%
कृष्णा
34%
घटप्रभा
6%
गोदावरी
❤1
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
Anonymous Quiz
7%
थळघाट
49%
फोंडाघाट
42%
पालघाट
3%
यापैकी नाही
❤1
भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous Quiz
7%
449 किलोमिटर
27%
450 किलोमिटर
49%
451 किलोमिटर
18%
452 किलोमिटर
❤1
❤1
कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांना कॉन्स्टेबल, फॉरेस्ट गार्डच्या नोकऱ्यांमध्ये 10% क्षैतिज आरक्षण जाहीर केले?
Anonymous Quiz
27%
हरियाणा
45%
बिहार
24%
पंजाब
5%
गुजरात
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात 'सामाजिक अधिकारिता शिविर'चे उद्घाटन केले?
Anonymous Quiz
18%
वाराणसी
48%
बदाऊन
27%
अयोध्या
7%
रायबरेली