महाराष्ट्र तलाठी भरती
24.6K subscribers
2.56K photos
30 videos
1.9K files
968 links
महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी

➡️तलाठी टेस्ट पेपर
➡️तलाठी नोट्स
➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ
➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित
➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स
Download Telegram
गोखलेच्या तोडीचा कौन्सिल सभा गाजविणारा वक्ता माझ्या माहितीत नाही असे वर्णन कोणी केले?
Anonymous Quiz
17%
लॉर्ड मिंटो
43%
लॉर्ड मोरले
38%
लॉर्ड कर्झन
1%
यापैकी नाही
महाराष्ट्राचे बुकर टी - वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
24%
महात्मा फुले
10%
महात्मा गांधी
61%
कर्मवीर भाऊराव पाटील
6%
महर्षी विठ्ठल शिंदे
महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
Anonymous Quiz
2%
मध्य भागात
20%
आग्नेय भागात
70%
पश्चिम भागात
7%
ईशान्य भागात
2
नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
59%
अकोला
30%
बुलढाणा
9%
वाशिम
2%
हिंगोली
2
खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
Anonymous Quiz
50%
वज्रेश्वरी
20%
राजवाडी
17%
आसवली
13%
उन्हेरे
3
भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे?
Anonymous Quiz
54%
3214 कि.मी
17%
3014 कि.मी
20%
2933 कि.मी
9%
3312 कि. मी
1
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
14%
कळसुबाई
74%
साल्हेर
9%
महाबळेश्वर
3%
हरिश्चंद्रगड
आर्द्र पानझडीच्या अरण्यात ...........ही प्रमुख वनस्पती आहे.
Anonymous Quiz
14%
पाईन
72%
सागवान
11%
बांबू
2%
बाभूळ
क्षेम' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
Anonymous Quiz
25%
1) क्षमा
24%
2) शिक्षा
38%
3) कल्याण
12%
4) शांती
"राजहंस" या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल?
Anonymous Quiz
6%
राजहंस
55%
राजहंसी
24%
राजहंसिका
15%
राजहंसिनी
🥰1
भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
10%
आरोह
28%
आवर्त
61%
प्रतिरोध
1%
यापैकी नाही
2
खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास स्नो ईटर्स म्हटले जाते ?
Anonymous Quiz
7%
फॉन
76%
चीनुक
13%
आंधी
4%
बर्ग
2
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
Anonymous Quiz
3%
200.60 लाख हेक्टर
25%
207.60 लाख हेक्टर
65%
307.70 लाख हेक्टर
7%
318.60 लाख हेक्टर
महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
45%
मुंबई शहर
40%
मुंबई उपनगर
7%
हिंगोली
9%
धुळे
1
राष्ट्रपतींची समुद्रात 'सफारी'! आयएनएस वाघशीर पाणबुडीतून केला प्रवास

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू स्वदेशी बनावटीची पाणबुडी 'INS वाघशीर'मधून प्रवास केला.

पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.

यापूर्वी फेब्रुवारी 2006 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून प्रवास करण्याचा मान मिळवला होता.

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
द्रौपदी मुर्मू या भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांमध्ये उड्डाण करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत
Anonymous Quiz
10%
न्यू - मुर
22%
श्रीलंका
48%
लक्षद्वीप
20%
अंदमान निकोबार
1
▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
10%
धुळे
29%
नाशिक
55%
नंदुरबार
6%
अमरावती
2
▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते
Anonymous Quiz
40%
तापी
19%
कृष्णा
35%
घटप्रभा
7%
गोदावरी
1
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
Anonymous Quiz
7%
थळघाट
48%
फोंडाघाट
42%
पालघाट
3%
यापैकी नाही
1