Maths & Reasoning
1.53K subscribers
286 photos
5 files
305 links
MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी उपयुक्त असणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
Forwarded from Books katta
📘 सोफीज वर्ल्ड (Sophie’s World) – एक रंजक प्रवास तत्त्वज्ञानाचा! 🌎

ही केवळ एक कादंबरी नसून मानवी विचारांचा इतिहास सांगणारे एक अद्भुत पुस्तक आहे.ही गोष्ट आहे १४ वर्षांच्या सोफीची. तिला अचानक काही अनामिक पत्रे मिळतात, ज्यात विचारलेले असते— "तू कोण आहेस?" आणि "हे जग कुठून आले?" येथूनच तिचा तत्त्वज्ञानाचा प्रवास सुरू होतो. सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते आधुनिक विचारवंतांपर्यंतचा प्रवास एका गूढ कथेच्या स्वरूपात यात मांडला आहे.

👥 हे पुस्तक कोणी वाचावे?

ज्यांना तत्त्वज्ञान (Philosophy) सोप्या भाषेत समजून घ्यायचे आहे.

जगाचा इतिहास आणि मानवी विचारांची प्रगती जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी.

जिज्ञासू वाचक आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी.

💡 हे पुस्तक का वाचावे?

🔸 "मी कोण आहे?" या मूलभूत प्रश्नाचा विचार करायला लावते.

🔸 कठीण विषय एका रहस्यमय कथेच्या माध्यमातून उलगडतो.

🔸 जगाकडे पाहण्याची एक नवीन आणि प्रगल्भ दृष्टी मिळते.

जगातील सर्वात महान कोडं म्हणजे हे 'जग' स्वतःच आहे. ते सोडवायला तुम्हाला हे पुस्तक नक्कीच मदत करेल!

खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/4snLwL3

📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
TET 2026 साठी (Old Questions Topic
Wise Batch) जुन्या प्रश्नांची घटक निहाय बॅच खालील ॲप मध्ये अगदी मोफत (Free) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
TET 2026 साठी (Old Questions Topic
Wise Batch) जुन्या प्रश्नांची घटक निहाय बॅच खालील ॲप मध्ये अगदी मोफत (Free) उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
ज्यांना शक्य आहे त्यांनी वरील मेसेज विविध ग्रुपमध्ये पाठवा व आपापल्या स्टेटसला ठेवावा, जेणेकरून इतरांनाही मदत होईल, धन्यवाद 🙏🙏🙏
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
TET Paper I + II  (2026 साठी)

👉 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेले दोन्ही पेपर App मध्ये मोफत (FREE) उपलब्ध आहेत.

👉 संपूर्ण 150 प्रश्न ऑनलाईन पद्धतीने कितीही वेळा सोडवता येतील.

👉 संपूर्ण पेपरची PDF View करता येईल.

👉 संपूर्ण 150 प्रश्न असलेला स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.bsbrcd.rncmcy
Forwarded from oasis study point
Oasis study point च्या E-book मध्ये खालील घटक वाचता येईल अशा स्वरूपात उपलब्ध.
👉 वर्णमाला
👉 संधी
👉 समानार्थी शब्द
👉 विरुद्धार्थी शब्द
👉 ध्वनीदर्शक शब्द
👉 समूहदर्शक शब्द
👉 अलंकारिक शब्द
👉 समानार्थी अलंकारिक शब्द
👉 शब्दसमूहाबद्दल शब्द
👉 समानार्थी शब्दसमूहाबद्दल शब्द
👉 वाक्प्रचार
👉 समानार्थी वाक्प्रचार
👉 समानार्थी म्हणी
👉 शब्दसिद्धी
👉 समास
👉 साहित्यिक व त्यांचे साहित्य
👉 मराठी आत्मचरितत्रे
👉 मराठीतील पहिले
👉 साहित्यिक व त्यांच्या उपमा किंवा वर्णन
👉 अलंकार
👉 भाषेतील नवरस


📱Oasis Study Point App📱
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn