Maths & Reasoning
1.53K subscribers
286 photos
5 files
305 links
MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी उपयुक्त असणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
Forwarded from oasis study point
Oasis Study point ॲपमध्ये  मराठी भाषेतील अलंकार E - Book मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
Forwarded from oasis study point
Oasis Study point ॲपमध्ये  मराठी भाषेतील संधी - स्वरसंधी E - Book मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
Forwarded from oasis study point
Oasis Study point ॲपमध्ये  मराठी भाषेतील संधी - मराठीतील विशेष संधी E - Book मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
Forwarded from oasis study point
Oasis Study point ॲपमध्ये  मराठी भाषेतील नवरस E - Book मध्ये उपलब्ध झाले आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.zyueed.iexvdn
Forwarded from Books katta
📘 सोफीज वर्ल्ड (Sophie’s World) – एक रंजक प्रवास तत्त्वज्ञानाचा! 🌎

ही केवळ एक कादंबरी नसून मानवी विचारांचा इतिहास सांगणारे एक अद्भुत पुस्तक आहे.ही गोष्ट आहे १४ वर्षांच्या सोफीची. तिला अचानक काही अनामिक पत्रे मिळतात, ज्यात विचारलेले असते— "तू कोण आहेस?" आणि "हे जग कुठून आले?" येथूनच तिचा तत्त्वज्ञानाचा प्रवास सुरू होतो. सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते आधुनिक विचारवंतांपर्यंतचा प्रवास एका गूढ कथेच्या स्वरूपात यात मांडला आहे.

👥 हे पुस्तक कोणी वाचावे?

ज्यांना तत्त्वज्ञान (Philosophy) सोप्या भाषेत समजून घ्यायचे आहे.

जगाचा इतिहास आणि मानवी विचारांची प्रगती जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी.

जिज्ञासू वाचक आणि विशेषतः विद्यार्थ्यांनी.

💡 हे पुस्तक का वाचावे?

🔸 "मी कोण आहे?" या मूलभूत प्रश्नाचा विचार करायला लावते.

🔸 कठीण विषय एका रहस्यमय कथेच्या माध्यमातून उलगडतो.

🔸 जगाकडे पाहण्याची एक नवीन आणि प्रगल्भ दृष्टी मिळते.

जगातील सर्वात महान कोडं म्हणजे हे 'जग' स्वतःच आहे. ते सोडवायला तुम्हाला हे पुस्तक नक्कीच मदत करेल!

खरेदीसाठी लिंक
https://amzn.to/4snLwL3

📚 टेलिग्राम चॅनल 📚
https://t.me/bookskatta