Math Reasoning - SSC
4.44K subscribers
108 photos
5 videos
145 files
665 links
Download Telegram
3 अंकी संख्यांचा गुणाकार आता करायचा तोंडी 🔥🔥🔥

Only csatharshad Pattern

#3digitmultiplication #fastmultiplication #mentalcalculation #mentalmaths #vedicmaths mathtricks quickmath mathshorts mathreels edureels viralreels quantitativeaptitude sscMaths rrbMaths bankingMaths mpscMaths examready learnoninstagram learnonyoutube trendingmath HarshadManeMaths SecretsOfMath MagicalMath MindCalculation SadguruStudyPoint 3digitmath multiplicationtrick mathpractice exammath mathvideo
https://www.instagram.com/reel/DTfmQkuiuxf/?igsh=NWNhOGgwdnk2cnc2
Forwarded from MPSC
Maharashtra_Group_C_Services_combined_Pre_Exam_2025_First_Answer.pdf
543.6 KB
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👍2
भावांनो आणि बहिणींनो.

आजपासून सकाळी 11 वाजता 📢📢📢

रोज MPSC Combined Exam च्या मुख्य परीक्षेचे पेपर सोडवून घेणार आहे🔥🔥

MPSC आणि सरळसेवा ची तयारी करणारे सगळे हजेरी लावा 🙏


https://www.youtube.com/live/Mdv26_1e66w?si=vdh26A_Gi1uHCS0P
1
*🛑 भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे :-*

*🎯 छारी धांड :-*

👉 गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील हे पाणतळ क्षेत्र आहे
👉 हे पाणथळ क्षेत्र असून स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
👉 येथे फ्लेमिंगो, पेलिकनसह अनेक दुर्मिळ पक्षी प्रजाती आढळतात.
.
*🎯 पाटणा पक्षी अभयारण्य -* 

👉 हा उत्तर प्रदेश राज्यातील एटा जिल्ह्यात स्थित असलेला अभयारण्य आहे
👉 गंगा नदीच्या काठी वसलेले हे अभयारण्य पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे.
👉 हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येथे येतात.

*🎯 रामसर स्थळांच्या बद्दल माहिती :-*

👉 भारतात एकूण 98 रामसर स्थळे झाली.
👉 तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसर स्थळ आहे
👉 महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळ आहे
👉 जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
👉 रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड
👉 भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर ओडिशा, 1981
👉 महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ - नांदूर मधमेश्वर अभयारण्य

@csatharshad
8👍4